Sambhajiraje meets Manoj Jarange : संभाजीराजे मनोज जरांगे यांच्या भेटीला, सरकारबद्दल काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 77

  • @shiv.5797
    @shiv.5797 หลายเดือนก่อน +47

    दरेकर तू मराठा समाजाच्या पूर्णपणे लक्षात आहे.आम्हा मराठा समाजाला कोणतीच उपसमिती चे म्हणणे मान्य नाही.संपूर्ण सकल मराठा समाजाचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील. एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @balasahebshinde6784
    @balasahebshinde6784 หลายเดือนก่อน +34

    ओन्ली मराठा किंग मनोज दादा जरांगे पाटील

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z หลายเดือนก่อน +17

    मराठा समाजाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या बरोबर कोण आहे आणि कोण विरोधात आहे

  • @DrAshani
    @DrAshani หลายเดือนก่อน +15

    तुमच्या मीटिंग चे लोणचे घाला..
    आम्हाला काही ही सांगू नका..
    मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्या..
    Manoj jarange पाटील 🚩🚩🚩

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 หลายเดือนก่อน +22

    ओन्ली मनोज जरांगे पाटील 🐯

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu หลายเดือนก่อน +35

    मराठ्यांच्या ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील 🚩💥

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 หลายเดือนก่อน +21

    पाटील❤️👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattashrirangjadhav9370
    @dattashrirangjadhav9370 หลายเดือนก่อน +14

    उपचार घ्या पाटील 🚩🙏

  • @rajushinde3222
    @rajushinde3222 หลายเดือนก่อน +17

    Only dada manoj dada

  • @YogeshThube-ro6rg
    @YogeshThube-ro6rg หลายเดือนก่อน +19

    एक मराठा लाख मराठा

  • @DattatrayYadav-c7q
    @DattatrayYadav-c7q หลายเดือนก่อน +10

    उपोषणाच्या मार्गातून आरक्षण मिळेल असे वाटत नाही या देशात अहिंसक मार्गाने केलेल्या उपोषणाचा हा मोठा अपमान आहे

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v หลายเดือนก่อน +2

    एक मराठा सहा कोटी मराठा जय शिवराय लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @rameshwarbhoyar4014
    @rameshwarbhoyar4014 หลายเดือนก่อน +9

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @GaneshPatil-mz5fx
    @GaneshPatil-mz5fx หลายเดือนก่อน +12

    Ek Maratha lakh Maratha Chhatrapati Sambhaji Nagar

  • @arjungat255
    @arjungat255 หลายเดือนก่อน +10

    Only one jarange patil

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा ❤️

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad หลายเดือนก่อน +6

    BJP ला मतदान नको

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 หลายเดือนก่อน +9

    छत्रपती संभाजीराजे उपोषण करणा-या
    ओबीसींच्या व्यक्तींनाही भेटायला जावे....तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे तो सर्वांना सोबत घेऊन चालवावा.

    • @dadaraokale1218
      @dadaraokale1218 หลายเดือนก่อน +6

      त्या आंदोलन कर्त्यांनी ओबीसी आरक्षण वाढवून मागितलं पाहिजे पण त्यांना ओबीसी शी काहीं घेणं देणं नाही फक्त विरोध करताय

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w หลายเดือนก่อน +1

      ते उपोषण करत नाही त्यामुळे भेटीचा संबंध येत नाही

    • @sainathpatilpuyed9182
      @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +2

      ते आंदोलन फक्त इर्षा साठी बसला आहे, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र आहे, उपोषण करायला, यांना फक्त कुणाच्या तरी आदेशानुसार दादांच्या आंदलनापाशी आंदोलन करून दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे....

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 หลายเดือนก่อน

      भावांनो, मी छत्रपती संभाजीराजे यांनी ओबीसी लोकांना भेटायला पाहिजे ती सामाजिक बांधिलकी होईल या विचाराने लिहिले ...
      कोणाचंही जे काही चाललं आहे ते कोणत्याही समाजाच्या हिताचं नाही.... आज जरांगे जे आरक्षण मागतात त्याबाबत सनदशीर मार्ग आहे. सरकारी नोकरीतील वस्तुस्थिती आता कोणतंही सरकार असो अशी करून ठेवली आहे की, आताचे राजकारणी हे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा यासाठीच आमदार खासदार मंत्री होत आहेत... आज या स्वार्थी राजकारणी लोकांना उच्च पदावरील आयएएस अधिकाऱ्यांची साथ आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या उच्च आय ए एस अधिका-यांनी या भ्रष्ट राजकारण्यांना सोबत घेऊन किंवा त्यांना साथ देऊन सरकारी नोक-याच संपुष्टात आणायचे ठरविले आहे.
      आजही खेड्यापाड्यात मराठा असो, धनगर असो, हटकर असो, माळी, वंजारी, तेली, बारा बलुतेदार असो खूप गरीब आहेत...हातावर पोट आहे. या लोकांच्या विकासासाचं कोणाही मंत्री मुख्यमंत्री आणि अधिका-यांना देणं घेणं नाही.... आज प्रकाश आंबेडकर खाजगीकरणाविरुध्द लढत आहेत..
      प्रकाश आंबेडकर यांना जरांगे आणि सगळ्या समाजातील लोकांनी युवकांनी खाजगीकरणाचे विरुद्ध लढा चळवळ उभारली पाहिजे... सरकारी नोक-याच शिल्लक नसल्यावर आरक्षणाचा फायदा काय ?‌
      समान न्याय, सामाजिक बांधिलकी, समाजहित आणि माणसामाणसातील मनं जोडणं, सामाजिक ऋणानुबंध जोपासना आणि जपणूक करणे या गोष्टी विसरून गेल्या आहेत.
      खाजगीकरणाच्या विरोधात लढा देणं फार आवश्यक झाले आहे. शेतकऱ्यांच्या भाग भांडवलातून, पैशातून सहकारी साखर कारखाने उभारायचे ते तोट्यात दाखवायचे, लिलावात आपल्याच घरातील, नात्यातील लोकांना कवडीमोल किंमतीला विकायचे, मग या मंत्री राजकारण्याला आपला मराठा समाजातील गरजू, हुशार होतकरु तरुण युवक का दिसू नये?‌ अशा अनेक मोठमोठ्या भानगडी करुन करोडो अब्जावधी रुपये हे मिळवत आहेत. सगळ्या समाजातील लोकांना झुलवत, भुलवत ठेवत आहेत....
      तुम्ही मनोज जरांगे दादा यांच्या साथीने खाजगीकरणाचे विरोधात लढा उभा करावा त्यात सर्व जाती धर्माचे लोक सामावून घ्यावेत.

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 หลายเดือนก่อน +1

      तेच तर म्हणत आहे ते की जर कोणी मागणी करत असेल तर १०० टक्के जाऊ महराज महंटले पण जर विरोध करायचं आहे म्हणून उपोषण ल बसणार असेल तर ते ना फुले, आंबेडकर, शाऊ महरज याचे विचार नाहीत ते कारण अखंड समज सोबत घेऊन जायचं असतो हाके ची मादर्चोड ची मागणी की की देऊ नका आणि असा फुले आंबेडकर आणि शाहू महाराज महंतले नाही कधी आम्ही पंढरपूर ची उपोषण ल भेट द्यायला नक्की जाऊ ती मागणी आहे आणि गरज पण ते हाके ची आंदोलन नाही कारण ज्याच विचार च नाही सगळी लोकना सोबत घेऊन जायचं असली दोन बाप ची पोरला काय भेटायचं

  • @shitaramnakhate7142
    @shitaramnakhate7142 หลายเดือนก่อน +2

    दरेकर !तु गोल गोल बोलु नको .. सार्या गोष्टी जानुन आहे।मराठा ....उगाच नाही आम्ही 1वर्षा पासुन संघर्ष करत !

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 หลายเดือนก่อน +1

    Gor गरीब सुतार ,लोहार, कुंभार,लमाण, कोष्टी,वारिक, परिट, साळी, कोळी,तेली,धोबी, घिसाडी,कैकाडी इत्यादी गोर गरीबाची जाती व्यवस्थेने शिक्षण पासून दूर लोटलेली गोर गरीबांचे लेकर शिकत आहेत हे कुठेतरी टोचत आहे हे नक्की

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 หลายเดือนก่อน

      बाबासाहेबांनी सांगितले होते सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे तुम्हीच काय फुकट शिकायचा ठेका घेतला आहे का बाकीचे काय जनता ही देशात गोरगरीब नाही का त्यांना पण शिक्षणाचा अधिकार द्यायची इच्छा नाही का सर्व शिक्षण हे मोफत केलं पाहिजे

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 หลายเดือนก่อน

      वकील साहेब तुम्हाला तरी पडतो का हा अन्याय जनता ही एक सारखी असायला पाहिजे राहिला प्रश्न श्रीमंत व गरीब त्यासाठी क्रिमिनल ची अट लागू करा आणि सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करा

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 หลายเดือนก่อน +6

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 หลายเดือนก่อน

    Jarange ॲक्टिंग no 1👌 जबरदस्त 😅

  • @adinathrawal4257
    @adinathrawal4257 หลายเดือนก่อน +1

    संभाजी राजे भाजपने आपणांस खासदार करुन दिल्लीत पाठवले होते... फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले होते...पण दोनही ठिकाणी "उपकाराची परतफेड आपकाराने" झाली...याचा अर्थ काय लावला पाहिजे आणि हे राजे म्हणवणाऱ्या लाखाच्या पोशिंद्याला शोभते काय...

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 หลายเดือนก่อน

    एकच मिशन मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण . मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 หลายเดือนก่อน +2

    🙏

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 หลายเดือนก่อน

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @manikmande435
    @manikmande435 หลายเดือนก่อน

    1 वर्ष गेलं नं मेंग्या येच्यात च

  • @Avinash-b5g
    @Avinash-b5g หลายเดือนก่อน +1

    Only maratha BJP finished

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน

    मराठे सरकार ठरवणार 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manojmete277
    @manojmete277 หลายเดือนก่อน +1

    7कोटी मराठ्यांच काळीज मनोज जरांगे पाटील

  • @a.s.4774
    @a.s.4774 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा ओन्ली मनोज दादा

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा सांगली

  • @SiddheshwarBhosale-px1yp
    @SiddheshwarBhosale-px1yp หลายเดือนก่อน

    चर्चा करु नका आता कायदा पारीत करा भरपुर चर्चा

  • @tejaswinilawand8267
    @tejaswinilawand8267 หลายเดือนก่อน

    आता तर ना BJP Na konta paksh ata only Manoj jarange Patil 🎉🎉🎉

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 หลายเดือนก่อน

    अरे,नुसत्या मीटिंगा काय घेता,मोदींकडे जाऊन आरक्षण मागा तरच आरक्षण भेटेल

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 หลายเดือนก่อน +2

    Only jarange patil

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w หลายเดือนก่อน

    किती दिवस समन्वय दर्या

  • @RamShingare-s9u
    @RamShingare-s9u หลายเดือนก่อน +4

    छत्रपती एक जातीचे नसतात 🤔 एकच पर्व ओबीसी सर्व

    • @sureshjadhav7029
      @sureshjadhav7029 หลายเดือนก่อน +1

      @@RamShingare-s9u खरकट्या गांडीच्या

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w หลายเดือนก่อน

      मग काय करायचं

  • @krisatd4815
    @krisatd4815 หลายเดือนก่อน

    दरेकर 7 दिवस काय झोपला होता काय, एव्हढा मराठा समाजावर अन्याय होत होता त्यावेळी काय झाले होते बोलायला

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w หลายเดือนก่อน

    घटनेच्या चौकटीतच तुम्ही सरकार पाडतात का

  • @KapilKharat-w9q
    @KapilKharat-w9q หลายเดือนก่อน +1

    दरेकर खोट बोलत आहे

  • @babasahebkharat2983
    @babasahebkharat2983 หลายเดือนก่อน

    ओन्ली मनोज दादा

  • @UddhavNilkhan
    @UddhavNilkhan หลายเดือนก่อน

    दरेकर खोट बोलतं वांटत

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 หลายเดือนก่อน

    Chadri madhe laple kay kharik badam kaju laple ahe ratri gupchup kharik badam kaju chadr dokya var ghun khaty kon Manoj jaranje

  • @UtatmGavnde-nv9jw
    @UtatmGavnde-nv9jw หลายเดือนก่อน

    Adarnia manojdada ya omitting madhun kahich nispan honar nahi. Yancha dekhava faswa ahe. Apnash sakal maratha bandhawanchi hat jodun vinanti amhala pratham tumhi ubhe pahije.krupa karun uposhan soda, apan yapeksha double himtine ladhu.hat jodun vinanti.ek maratha lakh maratha.

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle หลายเดือนก่อน +1

    थथथ

  • @ramdaswanave8180
    @ramdaswanave8180 หลายเดือนก่อน

    Jrage kasa natk karto

  • @Prian937
    @Prian937 หลายเดือนก่อน

    1 acting ahe

  • @thinktank4724
    @thinktank4724 หลายเดือนก่อน +1

    जर फडणवीस उपमुख्यामंत्री नसलं चं तर