खुपच छान महाराज मी श्री शिवदास म् दाभाडे ता.राहाता जि.अहमदनगर आजच्या व्हिडिओ मधे ठाईच्या सरपटी ४मात्रा ८मात्रा व.१६ मात्रा ह्याच फार सोप्या भाशेत विषलेशण दिल खुप सोप करून् सांगितल्या मुळे सुबक वाटल चांगल लक्षात बसल मी काही वादक नाही तरीही मी साधा भजनी आहे आणी भजणा मधे किर्तना मधे ठाईच्या व जलद धुमाळीच्या चाली काही भजनी गातात तरी आमच्या सारखे काही संगित क्लास न केलेले मोघम गात होतो परंतू तुमचे व्हिडिओ पाहिल्या पासुन कळयला ठाई कशी गावी नाहितर वादक सरपटी वाजवायलाकी गडबड होऊन जायची तरी आता चक्रधारच्या सरपट्या
Jay hari mauli thaichya chali madhe 2 matrepasun konte sarpati bol wajwayche asa video banva mauli jenekarun aamhala samjel aani wajvta yeil ram Krishna hari
सांगण्याची पद्धत उत्कृष्ट आहे रामकृष्ण हरी
हरी ओम माऊली 🎉🎉🎉
खूपच छान महाराज
Khup Chan Mauli 🙏🏻🙏🏻
खुप छान महाराज
गुरुजी अभिनंदन खुपच सुदर
खुपच सुंदर
खूप छान माऊली. आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे कमी. एवढे सविस्तर माहिती कोणीही देत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद
खुप छान माऊली 🙏
रामकृष्णहरि, अतिशय सुंदर धन्यवाद गुरुजी
धन्यवाद 🙏🌹
धन्यवाद माऊली खुप खुप धन्यवाद खुप समजावून सांगतात 🙏🙏
खुप छान आहे😅😅😅
जबरदस्त ❤
Khup chan guruji
धन्यवाद 🙏🌹
फुगडीचे बोल दया माऊली
नं वन महाराज
खुप छान महाराज ❤
Super sir❤❤❤❤
महाराज एका पुडीवर दोन्ही हाताने वाजवल्या जाणाऱ्या बोलांची व्हिडिओ बनवा
🙏🙏🙏
Thanks Sir.
🙏🌹
नमस्कार सर्
मी आत्ताच पाखवाज शिकायला सुरु केले आहे
मी आपले व्हिडिओ पाहुन् शिकत आहे
🎉
Maharaj sarapti laggi var video banvana
Please
🙏🌹बनवु
माऊली धीटधिकीटतान तिटतिकिटतान यालगीचेप्रकार शीकवा
झप्तल सांगा ना महाराज रामकृष्ण हरी
खुपच छान महाराज मी श्री शिवदास म् दाभाडे ता.राहाता जि.अहमदनगर आजच्या व्हिडिओ मधे ठाईच्या सरपटी ४मात्रा ८मात्रा व.१६ मात्रा ह्याच फार सोप्या भाशेत विषलेशण दिल खुप सोप करून् सांगितल्या मुळे सुबक वाटल चांगल लक्षात बसल मी काही वादक नाही तरीही मी साधा भजनी आहे आणी भजणा मधे किर्तना मधे ठाईच्या व जलद धुमाळीच्या चाली काही भजनी गातात तरी आमच्या सारखे काही संगित क्लास न केलेले मोघम गात होतो परंतू तुमचे व्हिडिओ पाहिल्या पासुन कळयला ठाई कशी गावी नाहितर वादक सरपटी वाजवायलाकी गडबड होऊन जायची तरी आता चक्रधारच्या सरपट्या
समजाऊन सांगावेही नम्र विनंती
धन्यवाद 🙏🌹
धन्यवाद गुरुजी. अतिशय उपयुक्त माहिती आपण सांगितलेली आहे.
द्वितीय लय सांगा महाराज
Membership ghayachi aahe no. Milela ka
गुरुजी मात्रा काय असते आणि मात्रा विषाई माहिती द्या ह्या वर एक व्हिडिओ बनवा धन्यवाद 😊
❤😮
दादा चौपट च्या लग्या सांगा
🙏🌹
Jay hari mauli thaichya chali madhe 2 matrepasun konte sarpati bol wajwayche asa video banva mauli jenekarun aamhala samjel aani wajvta yeil ram Krishna hari
बरं🙏🌹
आरती चे बोल दया माऊली
फुगडीचे बोल सांगा म
Maharaj भजनी ठेक्यात सरपट कशी वाजवायची
महाराजांचा पोवाडा वर व्हिडिओ का बनवला नाही महाराज व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळाला नाही
बनवु वारीहुन आल्यावर
गुरुजी लग्ग्या शिकवा ना..
कीर्तनाचे सुरवातीला रामकृष्ण हरी मध्ये धा घिन वाजवतना .... धा गिन ता S ग घिता..हा बोल नेमका कधी घ्यायचा
हे कुठल्या अंभग ला वाजततो