वैष्णवा घरी सर्वकाळ, सदा झन झनती टाळ- मुंढेताई यांच्या सुंदर आवाजात 9373572811
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- वैष्णवां घरीं सर्वकाळ ।
सदा झणझणिती टाळ
कण्या भाकरीचें खाणें ।
गांठीं रामनाम नाणें
बैसावयासी कांबळा ।
द्वारीं तुळसी रंगमाळा
घरीं दुभे कामधेनु ।
तुपावरी तुळसी पानु
फराळासी पीठ लाह्या ।
घडी घडी पडती पायां
नामा ह्मणे नेणती कांहीं ।
चित्त अखंड विठ्ठलपायीं
आमच्या टेलीग्राम चैनलला जॉईन करायला विसरू नका - t.me/bhaktinad
कृपया भक्तिनादच्या फेसबुक पेजला फोलो करा, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण, धन्यवाद 🙏🏻💐
/ bhaktinaad-10644460116...
Hello Friends, Welcome to my TH-cam channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.
If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
विडीओ पाहा आणि एंजोय करा.
#vaishnavagharisarvkal,
#marathibhajan,
#bhatkinaadbhajan,
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद !!!
वा सुंदर अप्रतिम
राम कृष्ण हरी
Ram krishna hari
Khul Chan Gayla abhang Ram Krishna Hari
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Shree krushna pn mastu
श्री कृष्णा पण मस्तू
Farach uttam dhanyawad
खूपच छान
तबला वादन एकच नंबर ...........
राम कृष्ण हरी 👌👌🙏खूपच छान सादरीकरण 👌👌👌😊😊
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khup ch chan abhang , Jay hari mauli
Sundar gayan _
अतिशय मधूर गायन .
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
सुंदर
Ws chan munde tai sundar abhang sath sangat chan
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप सुंदर आहे अभंग आणि सादरीकरण ही छान
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
सुरेख
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
वा छान सादरीकरण
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूपच छान ताई
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच छान 🌹🙏
राम कृष्ण हरी 🙏🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
मुंढे ताई... खूप छान अभंग सादर केला. सर्वांचीच साथसंगत सुंदर. शुभेच्छा आणि धन्यवाद भक्तीनाद 🌹🥀🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Chhan
खुप छान अभंग मुंडे ताई 🌹🌹💐💐👌👌✌✌
Khupch chan mundhe taie👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अतिशय सुंदर अभंग गायला सौ.मुंढे ताई.श्री. धुमाळ काकांचे अप्रतिम तबला वादन. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Nice mom ❤
Khoop chan
खूपच सुंदर गायन
अप्रतिम
जयजय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Khupch chhan Anjali👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
छान, मुंडेताये,खूप, सुंदर आवाज ऐकून मन गार झाले
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अतिशय सुंदर
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अभंग खुप गोड आहे साथ संगत अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुप छान 💐
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
राम कृष्ण हरी माऊली
Khup chan
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
व्वा व्वा खूपच सुंदर भन्नाट तबला वादक
मनापासून धन्यवाद 🙏
खूपच सुंदर
Wa (hup chan abhang madhur swar mumdhe tai
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
। राम कृष्ण हरी,माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
खूप खूप शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
👌👌👍👍🌹🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
👏👌मुंडे ताई अप्रतिम गायन व सर्वांची साथ संगत अप्रतिम 👌👏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Shree krishna hari
Chan
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अतिशय सुंदर अभंग ,उत्तम साथ संगत यामुळे अभंग खूपच सुंदर झाला .सौ. मुंढे ताई व सर्व भजनी मंडळास मनःपूर्वक शुभेच्छा.👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
लागला तुझ्या भेटीचा ध्यास पांडुरंगा पाठवा
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@@भक्तिनाद 1
खूपच छान अभग आहे गायला पण छान आवजतर अप्रतिम आहे खूप खूप सूदर सरवाची साथ पण छान आहे तुमच भजनी मडळ खूप छान आहे👌👍
Surekh atishay sunder
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान भजनी मंडळ खूप उत्साह आहे
Very nice 👌👌🌹🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Nice 🌷
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अप्रतिम गायन संपूर्ण ग्रुपचे मनापासून अभिनंदन
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Mo
Tabla apratim😂
मनापासून धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी
श्री कृष्णा पण मस्तू
सुंदर
खुप खुप छान
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूप छान 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
सुंदर
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी