कोकणातील कॉफी लागवड यशोगाथा | Krishidarshan | HD | उदय जोशी | कृषीदर्शन | 16.05.2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 9 หลายเดือนก่อน +1

    रोप मिळतील का? किँवा कूठे मिळतील ते सांगावे?

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 2 ปีที่แล้ว +3

    कोकणातील कॉफी लागवड या विषयावर श्री.उदय जोशीसर (दापोली) यांच्या कडून👌 उत्तम मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे.👍श्री.उदय जोशी सर आणि
    दूरदर्शनच्या सह्याद्री कृषीदर्शन या आयोजक टीमचे हार्दिक अभिनंदन.👏 धन्यवाद.💐

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      धन्यवाद.

    • @sunilnarayankar8289
      @sunilnarayankar8289 2 ปีที่แล้ว +1

      🤗आभार

  • @chitrasenrane4511
    @chitrasenrane4511 7 หลายเดือนก่อน

    Siranche bagh baghaila melu shakte ka

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 9 หลายเดือนก่อน

    तोडणी ची किमंत म्हणजे खर्च किती? एक माणुस किंवा मजुर एका दिवसात किती बिया तोडतात किंवा गोळा करतात . आणि ओल्या बिया सुकल्या नंतर किती टक्के धट येते ?

  • @Tour_Guide_Sameer_Shah.
    @Tour_Guide_Sameer_Shah. 2 ปีที่แล้ว +1

    6 वर्षे जुनी नारळाच्या बागेत आंतरपिक कॉफी शेती केली जाऊ शकते का? कृपया मार्गदर्शन करा.

  • @shashikantkadam4381
    @shashikantkadam4381 2 ปีที่แล้ว +1

    कॉफ़ी लागवाड़ी साठी जमीन व वातावरण कसे असावे

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว +1

    if IT POSSIBLE all MUST BE EDUCATED ALONG WITH DETAILS ABOUT WAY OF CULTIVATION IN KONKAN

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 9 หลายเดือนก่อน

    याच्या बिया खुप मिळतात . मजुरी हा विषय निट समजुन घेऊन लागवड करावि .

  • @mohanpandurangmahadik8419
    @mohanpandurangmahadik8419 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मंडणगड येथे कॉफी लागवड होऊ शकते का. श्री. उदय जोशी यांचा मोबाईल नंबर द्यावा ही विनंती. त्यांचे कडे रोपे मिळतील का.

  • @sheetalkumbhar8495
    @sheetalkumbhar8495 ปีที่แล้ว +1

    कॉफी उत्पादक शेतकरी श्री उदय जोशी यांचा मोबाईल नंबर द्यावा...

  • @artikurade9448
    @artikurade9448 ปีที่แล้ว

    Shri Uday joshi yancha contact no. dya pls