माझी माय चंद्रभागा | हार्मोनियम नोटेशन सह | majhi may chandrabhaga | harmonium
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025
- ज्यांना संगीत शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे videos आहे,
videos आवडल्यास इतरांना ही पाठवा जेणेकरून सर्वांना शिकता येईल😇
धन्यवाद🙏
Online हार्मोनियम आणि गाण्याच्या क्लासेस साठी संपर्क करा:- 82082 76582
माझे अजून काही व्हिडिओ😇❤️
रूप पाहता लोचनी
• रूप पाहता लोचनी | नोटे...
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
• कधी लागेल वेड्या तुला ...
माझे माहेर पांढरी
• माझे माहेर पंढरी | हार...
अवघे गर्जे पंढरपूर
• अवघे गरजे पंढरपूर | हा...
मन लागो माझे गुरू भजनी
• मन लागो रे लागो माझे |...
अबीर गुलाल
• अबीर गुलाल उधळीत रंग |...
राग यमन
• राग यमन संपूर्ण माहिती...
.
#classical music #abhang #notation #learnharmonium #bhajan #indianmusic #classical #raga #music #beginners #tabla#swar
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 फारच सुंदर
अप्रतिम, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली
Khoopch sundar mnbharaun yete
आपण खुप काही सुंदर समजून सांगितले आहे आणि ते लवकर समजले आहे खुप खुप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप सुंदर आवाजात सादरीकरण धन्यवाद
😊🙏
Khup chan माऊली
Very very nice❤😂🎉
खुपचं छान सर,जय हरी
Sunder Chan sir
खूप छान समजून सांगितले धन्यवाद
Va sir खूप छान ओकेच
खुपच सुंदर
खुप छान महाराज असेच मार्गदर्शन करावे. आकार जमतात मला महाराज थोडे सेवटचया चरणाला आलापी दयावी हि विनंती.
खूपच छान ❤
वा आज सकाळपासून मि हा आभंग तयार करणायस घेतला व तो आज खूप तयारी सुरू केली आणि मस्त पैकी तयार झाला मला खूप आनंद झाला मला येईल च अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि तो आला कारण आम्ही ढ आहे पाहीजे असे आम्हाला येत नाही पण बर्यापैकी आला असून खूप आभार माऊली आपले मार्ग दर्शन घेऊन हा सुंदर गायिले आहे धन्यवाद गुरू माऊली माझ्या कडे शब्दच नाही आपले कैवतुक करेल ते कमी पडणार धन्यवाद
धन्यवाद❣️🙏😊
नमस्कार स्वप्नील बाळा खुप खुप सुंदर आंभग सादर केला खुप खुप खुप सुंदर धन्यवाद आशिर्वाद बाळा
सर खूप खूप छान अप्रतिम 👌🙏
अभिनंदन सर...
उत्कृष्ट
Wa Wa sundar
सर खुप खुप छान
सर e,अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे
दादा द्यावे तितके धन्यवाद खूपच छान पेटी मास्तर 🙏
अप्रतिम 🌷🌹🙏🌷🌹
सुंदर अभंग आम्ही भजनी बुवा तुमची शिकवण आवडली
खूप खूप छान आणि खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 🙏 खूपच छान नोटेशन धन्यवाद सर 👍👍❤
महाराज खूप सुंदर आहे धन्यवाद
खूप खूप अभिनंदन सर
आपण प्रॅक्टिकल क्लासेस घेता काय ?आपण सुंदर शिकविता. धन्यवाद.
रामकृष्ण हरी धन्यवाद माऊली आपण जात्या चे मुखी घालते मोत्याचे दाणे या अभंगांचे नोटेशन देण्यात यावे ही विनंती
छान
Sir, khup chan
🙏👌sir🙏
सर नोटेशन छान पद्धतीने समजावून सांगितले माझी एक
विनंती भाग्य ऊजळले तुझे चरण पाहिले. यागीताचे नोटेशन दिले तर बर होईल
👍🙏👍
Kaivalyachya chandnyala bhukela chakor che notation war plz ek video banva
सर आपण खूप छान शिकवतात. आमच्या सारख्या नवीन शिकणारासाठी खूप छान समजते. खरच आपली मेहनत ,सराव, परिश्रम याचे कौतक करतो...
😊🙏
बाजे मुरलिया बाजे ya ganyache notation kdhi denar?
गुरूजी, मी नवीन पेटी घेतली आहे .मला सुरुवातीपासून यु-टूबवर शिक्षण घेता येईल का .
Online class kiti vajta astat
छान!"भरजरी ग पितांबर दिला फाडून दौपदी चा बंधू शोभे नारायण---नोट्स पाठवावेत महाराज !
सर, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल गाण्याचे नोटेशन असेल तर upload करा pl.
आपण सुरवात केली ते नोटेशन सांगा ना माऊली
चंदणाचे परिमळ आम्हा काय त्याचे नोटेशन दय काली दोन ला
रामकृष्ण हरी धन्यवाद माऊली आपण जात्या चे मुखी घालते मोत्याचे दाणे या अभंगांचे नोटेशन देण्यात यावे ही विनंती