आदिवासी आमदारांची बोलती बंद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • आदिवासी आमदारांची बोलती बंद
    घोटाळ्याचा हेडमास्तर गंगाधर निवडंगे
    पालघर जिल्ह्यातील आदिवासी गावपाडे पाणीटंचाईने त्रस्त
    विवेक पंडित यांना लाच देण्याचा प्रयत्न
    घोटाळ्याचे हेडमास्तर निवडंगेंचा प्रशासनावर दबाव
    गरीब आदिवासींचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल
    आदिवासींवरती भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांकडून अन्याय
    TH-cam Subscribe - bit.ly/2W&4wvis
    Twitter - bit.ly/2PvBeupI
    Facebook - bit.ly/2W1eGqFy
    Web Site - bit.ly/2vmqQIV2
    Copyright Disclaimer : Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 126

  • @nileshv5173
    @nileshv5173 5 หลายเดือนก่อน +23

    💯% हे खरं आहे ..... शहरात बुलेट ट्रेन प्रोजेक्ट चालू आहेत , पण गावा गावात येऊन बघितलं तर तुम्हाला गावाची दुर्दशा दिसेल" सबका साथ सबका विकास " फक्तं नावासाठी आहे,

    • @sangitavkondhari3762
      @sangitavkondhari3762 5 หลายเดือนก่อน

      यासाठी आपले आदिवासी आमदारच जबाबदार आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत.... डहाणू मतदार संघांचे 5 वर्षे सोडता cpm चेच आमदार आहेत, पण आजपर्यंत काहीही विकास झालेला नाही.

  • @shaileshkamadi4006
    @shaileshkamadi4006 5 หลายเดือนก่อน +31

    आदिवासी आमदार पालघर जिल्ह्याचा विकास करण्यात फेल ठरले आहेत.आता पर्यंत यांनी एकही समस्या सोडवल्या नाहीत.

  • @pradeepdongarkar2339
    @pradeepdongarkar2339 5 หลายเดือนก่อน +17

    सर्व आदिवासी आमदार पेसा भरती करण्यास असमर्थ ठरले.कारण आदिवासी समाज एकत्रित नाही

  • @upscvillageaspirants6934
    @upscvillageaspirants6934 5 หลายเดือนก่อน +26

    PESA भरती कधी करणार याची बातमी द्या. शिक्षण आणि आरोग्य आणि सर्वात मोठी म्हणजे आदिवासी युवकांची बेरोजगारी पेसा भरती वर केस कोणी टाकली आणि का टाकली केस टाकनाऱ्याची मुलाखत घ्या. राजकीय पोळी भाजण्यासाठी आदिवासी पेसा भरती थांबली.

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 5 หลายเดือนก่อน +4

      समर्थन लाईव, पेसा भरतीवर कुणी थांबवली अशा महाभगाची एकदा मुलाखत घ्याच 😢

    • @pandharidhadaga1081
      @pandharidhadaga1081 5 หลายเดือนก่อน +4

      PESsa vr ka konhi बोलायला तयार नाही.

    • @Reeyummb
      @Reeyummb 5 หลายเดือนก่อน +1

      बिगर आदिवासी तर आधीपासून आदिवसि च्या नोकऱ्या वर टपून बसले होते.पण यात आपल्या आदिवासी नेते पण तेवढेच जबाबदार आहे.पैसे घेऊन नियुक्ती न देण्यासाठी घेतले .यात जिल्हा परिषद चा अध्यक्ष पण सामील होते.

  • @aadivasikanalboy2224
    @aadivasikanalboy2224 5 หลายเดือนก่อน +3

    आमदार खासदार फक्त नावाखाली आहेत आदिवासींना कोण नाय लक्ष देत जय जोहार जय आदिवासी

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 5 หลายเดือนก่อน +25

    आमदार तुपाशी - जनता उपाशी अशी परिस्थिती सध्या पालघर जिल्ह्यात आहे...

  • @sandipgimbhal2589
    @sandipgimbhal2589 5 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती. आणि खरी पो लखोल केल्याबद्दल धन्यवाद. श्रमजीवी संघटना जिंदाबाद. समर्थन न्यूज नेटवर्क ला खूप खूप धन्यवाद

  • @ramdaskarbat550
    @ramdaskarbat550 5 หลายเดือนก่อน +18

    सगळेच, आमचे आदिवासी लोकांचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतात

  • @vasantvaje944
    @vasantvaje944 5 หลายเดือนก่อน +9

    खूप छान बातमी आहेत ताई 👌🙏🙏

  • @shankardhanva6573
    @shankardhanva6573 5 หลายเดือนก่อน +8

    बातमी खूप छान आहे करी परिस्तिथी आहे

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 5 หลายเดือนก่อน +1

    समर्थन आणि पत्रकार बेस्ट स्पष्ट प्रभावी आवाज आणि अगदी न अडखळता...

  • @taranathmore1531
    @taranathmore1531 5 หลายเดือนก่อน +8

    चमके बहाद्दर पासून सावधान. हे स्वतःला पघरचे मालक समजतात.

  • @manojvalavi84
    @manojvalavi84 5 หลายเดือนก่อน +6

    खुप छान आहे

  • @kkyogesh89
    @kkyogesh89 5 หลายเดือนก่อน +5

    पेसा भरती बाबतही हे आमदार आग्रही नाहीत...
    विद्यमान खासदार श्री गावीत तर काय आदिवासींच्या प्रश्नांशी काही लेण देण नसल्यासारखे आहेत...

  • @pandharidhadaga1081
    @pandharidhadaga1081 5 หลายเดือนก่อน +11

    Are pan ha Vivek pandit tr भाजपचेच आहेत, त्यांना विशेष खात दिलं आहे, म्हणून त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजेत ना.

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 5 หลายเดือนก่อน +1

      हे पण बरोबर आहे

    • @badboy-yv3jx
      @badboy-yv3jx 5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @rambhau-t4d
    @rambhau-t4d 5 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद ।जि।परिस्थिती ।आदीवाशी।भागात।आहे।तिच।परिस्थिती ।आज।विरार।पूर्व ।भाटपाडा।मेढेवाडी।देवीचापाडा।गासपाडा।आणी।ईतरभागात।हिच।परिस्थिती ।आहे।विशवास।नसेल।तर।प्रतॆष ।येऊन।पाहा।आणी।खत्री ।पटवून।।घ्या ।धन्यवाद

  • @jayeshpal9315
    @jayeshpal9315 5 หลายเดือนก่อน +4

    खरं बोललाला आपण आजपर्यंत पालघर ला सर्व आदिवासी आमदार असुन सुद्धा ही आदिवासी च्या मूलभूत अडचणी सुटल्या नाही का?????...

  • @GaneshGambhire-d8o
    @GaneshGambhire-d8o 5 หลายเดือนก่อน +2

    आदिवासी आश्रमशाळेत कला,क्रीडा, संगणक शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करून आदिवासी मुलांन कला, क्रीडा, संगणक शिक्षण दिले पाहिजे .

  • @lukeshbonge7475
    @lukeshbonge7475 5 หลายเดือนก่อน +5

    पहिले पालघर तलावाचे पाणी पालघर कराणा द्या नंतर शहर, बिल्डर, महानगरपालिका, व इतरांना द्या पाण्याच्या अडचणी निश्चितच दूर होतील, कारण प्रकल्प उभारण्यासाठी जमीन आदिवासी लोकांची पण पाणी इतरांना

  • @sayvanghatal1461
    @sayvanghatal1461 5 หลายเดือนก่อน +4

    मँडम आमची बातमी पण दाखवा,बोपदरी पाचबुड (ठिकाण टोंडळ्याचामाळ )या रस्त्यावर डांबरीकरण झाले पण तिन दिवसात हा रस्ता खराब झाला आहे,दुर्गम भाग असल्याने हे सर्व होत आहे,

  • @lukeshbonge7475
    @lukeshbonge7475 5 หลายเดือนก่อน +7

    मॅडम अजून झाडे तोडायला सांगा,प्रकल्प आणून जंगल नष्ट करायला सांगा,

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 5 หลายเดือนก่อน +5

    खुप विदारक परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यातील, खास करून ग्रामीण भागातील लोकांना सर्वच समस्यानी विळखा घातला आहे? जे आदिवासी आमदार, खासदार हे सर्व टक्केवारीत मग्न आहेत, आदिवासी भागाचा विकास अशक्य 😢?

  • @ganeshkanoja3342
    @ganeshkanoja3342 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान बातमी कोणतीच मिलावट नाही 👌👌👌
    एकदा पेसा भरतीवर पण बातमी लावा केवळ तुमच्या सारख्या निर्भय चॅनलकडून कडून अपेक्षा 🙏🙏🙏

  • @gudalwarfilms1234
    @gudalwarfilms1234 5 หลายเดือนก่อน +4

    आदिवासी समाज माझा का गरीब राहिला.

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 5 หลายเดือนก่อน

      समाज मागे रहाण्याचे कारण हेच लांडगे (लोकप्रतिनिधी) आदिवासी बांधवांच्या योजना कुणालाही न कळत हडप करणारे?

  • @Crazyboys-j2r
    @Crazyboys-j2r 5 หลายเดือนก่อน +2

    आमच्या तालुक्यात किती वेळा
    सुनील भुसारा यांनी काम बंद पाडले
    तरी ते केंद्रा चा काम आहे सांगुन सुरू
    अधिकारी यांनी काम सुरू केले

  • @madhukardukle3154
    @madhukardukle3154 5 หลายเดือนก่อน +3

    फक्त विवडणुकीपुरता मुद्दा शोधुन काढायचा बाकी दिवसात हे मुद्दे का सुचत नाही.
    फक्त ब्लँकमेलींग

  • @SubhashPawar-vn1jt
    @SubhashPawar-vn1jt 5 หลายเดือนก่อน +4

    आमदार खासदार पानी मधेहि टक्केवरी खाता त निर्लज्ज सदा सुकी आता नवीन खा द्या

  • @Crazyboys-j2r
    @Crazyboys-j2r 5 หลายเดือนก่อน +2

    पेसा स्थगिती वर याचिका
    टाकली
    सुनील भुसारा तो केस दिलीला लढत आहे

  • @virendrawalvi7279
    @virendrawalvi7279 5 หลายเดือนก่อน +3

    " 3 फुटाचा दांडा रिकामा हंडा " या मोर्चा / आंदोनचा परिणाम...

  • @vinodbhavar4499
    @vinodbhavar4499 5 หลายเดือนก่อน +4

    डहाणू तालुक्यातील सायवन भावारपाडा येथे देखील भीषण पाणीटंचाई..

    • @nnssttuyy
      @nnssttuyy 5 หลายเดือนก่อน

      ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत,सरपंच,ग्रामसेवक काय करतात, भावरपाडा येथे किती भयानक पाणीटंचाई आहे हे सरपंच येऊन बघतात का?लोकांना स्वच्छ आणि मुभलक पाणी मिळावे या साठी शासन ग्रामपंचायत ला निधी देते,त्याचा उपयोग करून पाण्याची समस्या दूर होऊ शकते..गावाचे सरपंच,ग्रामसेविका यांनी सदर विषय पंचायत समिती,जिल्हा परिषद कडे मांडून लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत.भीषण पाणी टंचाई या गोष्टी साठी ग्रामपंचायत लक्ष देत का? पाड्यातील तरुण शिक्षित वर्गाने जिल्हापरिषद पालघर येथे अर्ज करून आपल्या समस्या मांडाव्यात जाणे करून पाण्याचा टेंकर ने पाणी पुरवठा होईल...सदर विषय ग्राम सभे मध्ये मांडून योग्य तो तोडगा काढा..

  • @roshanparhyad4722
    @roshanparhyad4722 5 หลายเดือนก่อน +2

    Palghar (dahanu) Dhamangaon la pan 20 % lokanchya gharat panyache nal pohochle ahet pan tyat pani yet nhi ....

  • @narayandoke6122
    @narayandoke6122 4 หลายเดือนก่อน

    ह्या आमदार खासदार लोकांना कवडीची किंमत देऊ नका .आपलेच आदीवासी समाजातील लोक आहेत. काय कामाचे.

  • @sachindumada5586
    @sachindumada5586 วันที่ผ่านมา

    आपलीच लोक कुंपण खात आहे म्हणून आपल्याच लोकांनी पेसा भरती होऊ दिली नाही

  • @varaliking
    @varaliking 5 หลายเดือนก่อน +2

    हर घर योजना ( जिल्हा पालघर डहाणू तालुक्यातील. चळणी या गावात अजूनही हर घर नळची सुरूवात झालेली नाही

  • @ashokkakra4287
    @ashokkakra4287 5 หลายเดือนก่อน +1

    पैसा भरती,पाणी समश्या,रस्ते,यापैकी कोणतीही समस्या सोडवण्यात हे आमदार खासदार पुढाकार घेत नाही..हे पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे कोणतेच प्रश्न सोडवण्यास समर्थ नाही.

  • @hemanttable1850
    @hemanttable1850 5 หลายเดือนก่อน +1

    आमच्या आपटी येथे
    (कोहोज खरिवली ग्रामपंचायत)
    येथे दर वर्षी मार्च ते मे या दरम्यान हाप्त्याला हांडा आणि दांडा मोर्चा
    करुणा मुकणे ताई यांच्या हस्ते आम्ही मोर्चा काढत आहेत. पण पाणी समस्या प्रशासना पासून खूप दूर आहे 😏😏😏

  • @maheshjaganjadhav130
    @maheshjaganjadhav130 5 หลายเดือนก่อน

    Super informion didi

  • @sanjayakhade7508
    @sanjayakhade7508 4 หลายเดือนก่อน

    देशाच्या राष्ट्रपती मुर्मू मॅडम आदिवासी आहेत. मग पालघर जिल्ह्यात आदिवासी लोकांचा विकास का होत नाही काय करते केंद्र सरकार

  • @Sachinjadhav-fz3ym
    @Sachinjadhav-fz3ym 5 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी खासदार आमदार असून ky फायदा नाही आता मतदान करताना नक्की विचार करा.

  • @SantoshBarkhund-gi6ym
    @SantoshBarkhund-gi6ym 5 หลายเดือนก่อน +1

    एकच कारण आहे मतदनाअगोदर काही लोक याच्या गाजराला भुलतात

  • @chandukankad4413
    @chandukankad4413 5 หลายเดือนก่อน

    हे खर आहे ताई

  • @VasantBaraf-l3s
    @VasantBaraf-l3s 4 หลายเดือนก่อน

    कोणत्याच आमदाराचा लक्ष नाही. गावाकडे फक्त आमदार च्या नावाखाली फक्त पैसे वसूल करायला लागलेत.

  • @Gk.VolgoOfficel
    @Gk.VolgoOfficel 5 หลายเดือนก่อน +3

    जीथे जीथे आदिवासी वस्ती आहे तीथे तीथे हिज परिस्थिति आहेत

  • @bhaiadhikari2787
    @bhaiadhikari2787 5 หลายเดือนก่อน +3

    आमदार का गप्प आहेत

  • @sainathtumbada1450
    @sainathtumbada1450 5 หลายเดือนก่อน

  • @sankalpvedak1068
    @sankalpvedak1068 5 หลายเดือนก่อน

    मस्त news दिली आहे यांना वोट दिले नाही पाहिजे. आणि पिल्स जरा आमच्या केळवा माहीम रोड ला जवळ अशोक हॉटेल च्या इकडे या सगळी दुर्गंधी पसरली आहे

  • @jagangimbhal8522
    @jagangimbhal8522 4 หลายเดือนก่อน

    दाखवायचे दात दूसरे आणि खायचे दात दुसरे असं आहे?

  • @vishwaspatil6679
    @vishwaspatil6679 5 หลายเดือนก่อน +1

    खासदार बदला

  • @umeshborse9202
    @umeshborse9202 5 หลายเดือนก่อน +1

    आमदार झोपेत आहेत. त्यांची झोप निवडणुकीतून कायमचीच उडवायला पाहिजे.

  • @amol2563
    @amol2563 5 หลายเดือนก่อน

    ग्रामपंचायत कुंर्झे तालुका विक्रमगड जी. पालघर येथे खूप बोगस काम चालू आहे. अजून एक ही टाकी चा मनोरा उभा केलेला नाही. काम सुरू करताना कामाचे इस्टिमेंट चे बोर्ड लावणे अनिवार्य असताना लावलेले नाहीत. ही बाब खूप गंभीर आहे.

  • @vijaythakare7365
    @vijaythakare7365 5 หลายเดือนก่อน

    कारवाई खोल पर्यंत झालीच पाहिजे

  • @NileshBhoir-zs4vt
    @NileshBhoir-zs4vt 5 หลายเดือนก่อน

    Yojana kadhi yenar aahe ki nahi

  • @chandrakantshinde6518
    @chandrakantshinde6518 5 หลายเดือนก่อน

    आपल्याच लोकांचे हाल करतायेत हाणले पाहिजे चांगले माजलेत सगळे

  • @PiyushdumadaPiyushdumada-gk9ig
    @PiyushdumadaPiyushdumada-gk9ig 5 หลายเดือนก่อน +1

    Palghar madhil aadivasina 1gb memri aahe

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 5 หลายเดือนก่อน

    5 varshat purvicha aani aaaatachi yancha propertya check Kara koni kuthe kuthe kay kay property ghetliy te jantela mahitach aahe stanik jantela

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 5 หลายเดือนก่อน +1

    Aamcha gavat panyachi taki denyache aasqasan deun gelele aamdar saheb parat kadhi aalech nahi panyachi taki dyayla

    • @hemanttable1850
      @hemanttable1850 5 หลายเดือนก่อน

      अरे तो नदीत बुडला असेल एकदा चौकशीसाठी पाणबुडी पथक पाठवा 😂😂😂

  • @NileshBhoye-x8t
    @NileshBhoye-x8t 5 หลายเดือนก่อน +1

    सरकारचा पाय आदिवासीच्या पोटावर पडल्या सारखे आहे

  • @bapupagare197
    @bapupagare197 5 หลายเดือนก่อน

    आदिवासीं समाजाची कोणी काम करत नाही फक्त मतदानाचे वेळ वापर करू न घेतात

  • @arunkumargavit4607
    @arunkumargavit4607 5 หลายเดือนก่อน

    संघघटना/ आदिवासी कार्यकर्ते हि
    मॅनेज्ड झाले आहे.

  • @RahulPatil-oo7hv
    @RahulPatil-oo7hv 5 หลายเดือนก่อน

    Kasun चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे

  • @bhalasantosh8185
    @bhalasantosh8185 5 หลายเดือนก่อน

    ✊✊✊✊✊

  • @khansir6045
    @khansir6045 5 หลายเดือนก่อน

    Aamdar kasala boltil paise khaun gapp basle ahet hyachi layki dakhva pudhchya election madhe

  • @ajaydhak968
    @ajaydhak968 5 หลายเดือนก่อน

    ✅✅

  • @parimalgandhi9266
    @parimalgandhi9266 5 หลายเดือนก่อน

    Voting nahi karna. First adivasi peopels all work karo then vote lene ke liye Anna.

  • @VinodBhoye-c5z
    @VinodBhoye-c5z 5 หลายเดือนก่อน

    आदिवासी भागात कोनतिच कामे चांगली होत नाही जव्हार तालुका

  • @shantaramkachara.7138
    @shantaramkachara.7138 5 หลายเดือนก่อน

    Hi yojana talasari Upalat Patil Pada yethe pan bhetala nahi

  • @abidalitijoriwala2807
    @abidalitijoriwala2807 5 หลายเดือนก่อน

    Only Congress

  • @milindjadhav9911
    @milindjadhav9911 5 หลายเดือนก่อน +1

    दम असेल तुमच्यात तर महाराष्ट्रातील अडकलेली pesa भरतीची कारणे काय आहेत. का होत नाही? या बद्दल पण माहिती जनतेला पोहचवा. कोण आहेत याचिका कर्ते या बद्दल व्हिडीओ तयार करा. आणि जनतेपर्यंत पोहचवा.

  • @pandharidhadaga1081
    @pandharidhadaga1081 5 หลายเดือนก่อน

    Dya ajun bhajpala निवडून

  • @sandippatil1808
    @sandippatil1808 5 หลายเดือนก่อน

    सर्व लोकप्रतिनिधी मलई घेऊन गप्प आहेत

  • @bapupagare197
    @bapupagare197 5 หลายเดือนก่อน

    हे काम BJP सरकारचे आहे म्हणून BJP ला मतदान करू नका

  • @dipakdandekar8964
    @dipakdandekar8964 5 หลายเดือนก่อน

    😅😢😂

  • @PrashantJadhav-du4tq
    @PrashantJadhav-du4tq 5 หลายเดือนก่อน

    Pesa bhrti bdl ek Jan pan baju ghet ny porna jiv deycha vele aanli

  • @VinodSutar-jc5db
    @VinodSutar-jc5db 5 หลายเดือนก่อน

    उधवा सागरशेत असिच परिसति आहे गावदेवा जवळ

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @sachinalmeida3292
    @sachinalmeida3292 5 หลายเดือนก่อน

    Vivek pandit kaam karnar 😂😅

  • @manojvalavi84
    @manojvalavi84 5 หลายเดือนก่อน

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡

  • @H2ShortsBreak__Official
    @H2ShortsBreak__Official 3 หลายเดือนก่อน

    hi khari gost aahe 😡😡😡😡