To Yogendra Pawar RCP Leader invites in Nagpur hingana bhawe hospital by manisha Dass humane with Vinod humane as film writer bollywood Animal movie 24 / 9 / 2024
कमाल आहे बारामतीकरांची यांच्या पवार घराण्यात किती आमदार खासदार करणार सामान्य कार्यकर्ते यांनी काय सतरंज्या उचलायला ठेवतात का याचा विचार बारामती करांनी करावा
फिक्स आमदार योगेंद्र दादा
घे घालून
भावी आमदार
पवार साहेब झिंदाबाद 💐💐
युगेदृर पवार आमदार होनार होनार
खरोखर खुप संयमी.... पवारांचा दुसरा वारसदार
युवकहृदयसम्राट युगेंद्रदादाच जय जगदंब
लोकसभा निवडणुकीत चुक झाली.हे अजित दादा पवार यांनी मान्य केल. दादा हि चुक विधानसभेला करू नका.
अगदी बरोबर
पुत्री प्रेम पवार कुटुंबियांना घातक आहे
युगेंद्र दादा निवडून येणारं म्हणून जय पवार याचा बळीचा बकरा करनार आहे अजित पवार 😂😂
काय नुसतं पवार पवार दुसरं कोणी उमेदवार देणार का.
आमदार युगेंद्र दादा
भावी आमदार योगेंद्र पवार
पवार साहेब आणि युगेंद्र दादा
Only AJIT Dada
बारामतीचा नवीन दादा, शांत, संयमी आणि सुशिक्षित!!! वाऱ्या सोबत उडून जाणारा नाही पण मैदानावर काम करणारा पवार!!!
दादा एकच ओन्ली अजित दादा
पवार भारी आहेत, हळू हळू घरातील सगळ्यांना राजकारणात उभ करत आहे, जय हो कार्यकर्ते.
बरोबर
To Yogendra Pawar RCP Leader invites in Nagpur hingana bhawe hospital by manisha Dass humane with Vinod humane as film writer bollywood Animal movie 24 / 9 / 2024
Good Work
शेतकरी लोकांचं नेता अजित दादा
एकच vadaa अजित दादा
NCP Sharad Pawar only
बारामतीचा विकास अजित दादांनी केला जनतेला माहीत आहे
होय अजीत पवार यांनी योगेन्द्र पवार यांना संधी व आशिर्वाद द्यावा अजीत पवार 65 वर्षाचे म्हातारे झाले.
आशीर्वाद जनतेने द्यावा लागतोय एखाद्याने देऊन काही होत नसते
बारामती मध्ये अजित दादा च पाहिजेत
जारांगे पाटील म्हणतील तस ❤️❤️
अजितदादा पण पवार साहेब यांच्याकडे आशिर्वाद मागत होते शरद पवार साहेबांनी नाही दिला मग तुम्ही का अपेक्षा ठेवताय
पवार साहेबांच्या आशीर्वादानेच चार वेळा उपमुख्यमंत्री झाले नाहीतर दादाला आयुष्यभर गुरांमागे शेण काढावं लागलं असतं.....
@@viveks4078 dp badal ani tutaricha thev shobhat nay tujhya vicharana
@@swapnilchaudhari9279 ९६ कुळी मराठा आहे मनुवादी नाही
😅😂😅😂😅😂😮😂@@swapnilchaudhari9279
@@swapnilchaudhari9279 ka shobat nahi bjp la support nahi kela mhanun ki dada la support nahi kela
Great Leader dada❤❤❤
मनोज दादा पाटील सांगतील तसे
विनोद,, तसं नाही रे बाळा
ते म्हणतील चाल कोलंबिया ला
तिथं आरक्षण माघु,,,,
मग तुझं नाईटी च काय?
मनोज जरांगे पुढील मुख्यमंत्री होतील
आता खाऊन बेईमान झाले आजीत दादा आम्ही सदैव तुमच्या सोबत
अजित दादांनी 30 वर्ष ग्रांउड लेवलवर किती कामे केली.
पत्रकार मुलाखत घेतोय का देतोय हेच समजेना 😄दादांनी सुनेत्रा म्हणलं म्हणून तुम्ही मन सुनेत्रा म्हणार काय 😂
Ek....maratha ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....aamhi marathe kolhapurkar fakta manoj Dada patil yanchya sobat....
2024 मध्ये बारामतीचा आमदार युगेंद्र पवार होणार
❤
युगेन्द्रच्या चेह-यावर बसलेली माशी त्याचेने उडवता येत नाही.फक्त पवार परिवाराचा आहे येवढच....😅
Tu yeto ka
@@vikrampawar4705 tula shobhel te kaam
काम फक्त अजितदादा करतात...
कमाल आहे बारामतीकरांची यांच्या पवार घराण्यात किती आमदार खासदार करणार सामान्य कार्यकर्ते यांनी काय सतरंज्या उचलायला ठेवतात का याचा विचार बारामती करांनी करावा
Maratha arshan jay jarange
Only NCP shared pawar Saheb
जरांगे पाटील यांच्या मदतीने पवार घराणे मजा मारताय आणि पद लुटतात...
Sonam Dass Salpekar good night okay
🙏👌👍
बारामती पसंती अजित दादांना
Kahi diwsani 148 fakta pawar gharatunch aastil... Bakiche thakre😢
Patrkar practice jhalele nastat ka?
Pawar sodun Baramati madhe kon aahet ki nahi Baramati ga...li vatat
बारामती मतदार संघाची रजीस्ट्री होत आसेल तर पवार परिवाराला रजीस्ट्रीच करून द्या.त्यांची मालमत्ताच आहे मतदारसंघड...😢
Ajit dada ghabarle aani baramatitun palale.
Ajitdada shivay maja nai baramati vidhansabhet. 😟😔
Hoy baba tuch ho ata baramaticha amdar..dada nakki ladhnar nahit...ye niwdun ani ata tu kar baramaticha wikas..
Tumhi saman nahi saman aahat
😮U