पत्रकाराच्या लेखणीतील लातूरचं राजकारण जावेद शेख Exclusive
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #javedshekha #latur #vidhansabhaelection2024
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर tod मराठीच्या टीमने घेतलेली जावेद शेख यांची मुलाखत नक्की बघा.....
Check out Javed Sheikh's interview conducted by the tod Marathi team in the background of the Legislative Assembly.....
video by Sameer More
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#TODmarathi #todmarathinews #timesofdemocracy #maharashtra #MarathiNews #marathinewschannel #marathibatmya #मराठी_बातम्या #todaynews #NewsUpdate #LatestNews #ravervidhansabha #विधानसभा #vidhansabhaelection2024 #vidhansabha #latur #javedshekha #dheerajdeshmukha
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi
जावेद भाई आपण स्पष्टवक्ते आहेत आणि निर्भिड पत्रकारिता करता व आपले तर्क, मुद्दे अगदी बरोबर आहेत...🎉
सगळ्या गोष्टी 1 लाख टक्के बरोबर आहेत ..
मी पण लातूर मध्ये शिक्षणासाठी होतो.
त्या वेळी ह्या सर्व उल्लेख केलेल्या गोष्टी अनुभवल्या आहेत.
निर्भिड पत्रकार जावेदभाई शेख
ज्याची मुलाखत घेतली जात आहे तोच अट्टल अमलीपदार्थ चा तस्कर दिसतोय
Ky reply Dila bhai 😂😂 hasu awarat Nahi aaheee 😂😂😂😂😂
❤❤❤ विनोद खटके फक्त 🎉🎉🎉
जावेद भाऊ आपले अभिनंदन 🎉🎉
हे सर्व सत्य असेल तर, या पत्रकाराच्या भूमिका मांडण्याची शैली प्रामाणिक आहे
Jawed bhai tumhi kharokhar jagruk mtdarachya manatle bolalat tumche hardik abhinandan
मोदीभक्त पत्रकारिता कधी काळी हे ही देशमुख भक्त होते
मोदी पर्यंत यांची पोहोंच आहे का😮😮
ग्रामीण मधून रमेश आप्पा कराड आहेत
विनोद भाऊ खटके ❤️🚨
एक चांगला पत्रकार
पण हे खरं आहे हा . जावेद भाऊ मानलं बरका 🙏
जय भीम जय वंचित जावेद भाई🎉🎉🎉
Dr archna patil
एक नंबर उमेदवार फक्त अश्विन नलवले च निवडून येणार
Javed shaikh yanchi personality avdli 🙂
Ony अर्चना ताई पाटील येणार!लातुरकरांनी ठरवले आहे.❤
स्वप्न बघा
@@BabaYaga19055dya vote ani ashech panyache bhik Maga..naukari la bhik magat punyat ya
@@TrueLegalQuestions भीक मागायची सवय तुम्हाला असेल. आम्हाला तुमच्या सारख्या लोकांना भीक द्यायची सवय आहे.
@@TrueLegalQuestionsbamna tula 40 paise pathvlet
@kushaq1173 majhe mul us madhye ahet tula 40 doller pathwato mitra pan jayiyawad kami kara ..ani vikasala pradhanya dya
जावेद शेख सर आपण खूप प्रामाणिक आणि निर्भीड आपली मते व्यक्त केलीत आणि लातूर जिल्हा मधील जनतेची दिशाभूल येथील राजकीय मंडळी कशी करताहेत हे आपण खूप पोटतिडकीने आम्हाला समजावून सांगितले त्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद
मानला भाऊ तुम्हाला ❤❤
लातूर महंजे कांक्रीट धारावी ,,,,, नो pattern , नो ऐडमिस्ट्रेशन, नो laws, नो acts
Archana tai fix amadar 🎉🎉🎉🎉
इंजि. आश्विन नलबले लातूर शहर विधानसभे मध्ये निवडूण येणार.100%
Only vanchit
Latur city change pahije
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Amit Deshmukh next CM of Maharashtra
यावेळेस आमदार तरी होतय का 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂..thorat..nana patole ..sodun he mukhyamntri ?..are baba vilasrao , gopinathrao he mass leaders hote he bapachya jiwawar alele ahet
अमित देशमुख मुंबईकर 😂
बाभळगावचे सीएम😂😂😂
😂😂😂
2024 मॅनेजर निवडणूक नाही लातूरकर सायलेंट वोटर आहेत शिवराज पाटील निलंगेकर विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव सर्वसामान्य जनतेने करून दाखवलेला आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे
😂
अर्चना पाटील यांना हरविनायकरिता मॅनेजद उमेदवार मैदान मध्ये उतरले आहे.... खूप मेहनत घायवी लागेल.... 🙏
जावेद भाई
शिराळ अन चावडीवरच्या गप्पा मारू नका. कोणत्या पोलिस ठाण्यात ड्रग्स संबंधी किती गुन्हे दाखल झाले याची माहिती द्या. Hopeless पत्रकारिता करू नका
बातमी मागची बातमी 😄
उजनी चे पाणी पुढच्या 50 वर्षात पण लातूर ला येऊ शकतं नाही.
कारण महानगर पालिका त्याचा खर्च उचलू शकत नाही
लातूर मध्ये भाजपा आल्यास लातूर 10 वर्ष मागे जाईल अनुभवहिन , कृत्वत्वहिन, भाजपचे उमेदवार दिल्यामुळे लातूर मध्ये काहीच होणार नाही
Tu nko sangu kelya😂😂
15वर्षात काय केलो ते सांगा
एक तरी काम आणि देशमुख यांनी लातूरच्या जनतेला पंधरा वर्षाचे काम सांगा
Kay kele hyani 15 warshat
Tuza taich sang aardh tari kam
पत्रकार जावेद भाई आपण एवढं परखड मत मांडत असाल तर एक आपणास सूचना
लातूरमधील अतिक्रमण जे की लातूरमधील एल आय सी काँलनी मधील ग्रीनबेल्टवरील जागेवर अतिक्रमण झाले आहे त्याचं काय करणार आवाज उठवणार का हे सांगा किंवा झालेलं अतिक्रमण बरोबर आहे म्हणून तरी सांगा
लातूर मधे नशेचे प्रमाण वाढत आहे. मताची भिक मागणया आगोदर विकासाची कामे करा. तुमचा विकास जहीरातीतच दिसतोय..आमदार, राहून किती विकास केलाय बगा मग मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पहा
दहा वर्ष भाजप राज्य होत,
तेव्हा का सोडवून घेतला नाही प्रश्न....
सोलापुरात सुध्दा 6 दिवसातून पाणी येत....
कधी😮😮
म्हणजे देशमुख सोडविणार नाहीत लातूरचे प्रश्न😢
या समाज सेवकाने कुठे तक्रार दाखल केली Drugs ची काही पन कॅमेरा समोर असला की बाजार गप्पा मारायच्या 😂
Yenar tar apla manus ashvin nalvale latur shar 🎉
Kon ahe haaa athi shahana
देशमुख काहीच करत नाहीत तरी पण लोक आंधळयारख मतदन करतात
यान Drugs चा मुद्दा का लावून धरला नाही 😂
Vanchit laa aana
ONLY B J P
Apki bar BJB tadipar 😂
आमची आम जनतेची काय[ ......] टायला मुलाखत घेतली??
BJP✌️✌️✌️
Apki bar bjp tadipar 😂
Pachvya aaghadiche Vaman rav bombale ना कमी लेखू नका
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द . पाटलांची हुकुमत
Mg tuji aai Manoj kade gelti ka😅
@@filmyduniya6017😂😂
@@filmyduniya6017तुझ्या घरी आले होते 😂
घेतली वाटत हाणून 😂😂😂
पळपुटे जारंगे😂😂