ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
1.नांगर एकाच बाजूने लागतो का?2.दोन्ही बाजूने लागत असेल तर पलटी कसा मारायचा? डेमो दाखवा
सर आपण खूपच समजून सांगतात
उस बांधताना वळताना दाखवलं नाही ट्रॅक्टर
देठे साहेब माझा हिंदुस्थान ट्रॅक्टर 15 एचपी15/ 16 तास कंटिन्यू चालला आहे 20 ते 22 दिवस
ऊस सोयाबीन तण ची विल्हेवाट लाऊ शकतो का
Whether you are thinking about ellectric tractor and its attachments.
Yes sir, in feature very esensial for farmerAnd navkranti also manufacturing electric tractor our support
Nice
फोर बाय फोर शुगर किंग ट्रॅक्टर आहे का
ऊस बांधताना ट्रॅक्टर वळताना ऊस मोडतो का
डेमो साठी ट्रॅक्टर वाडी कुरलीत मिळेल का बघायला मिळेल का
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दिला आहे का
पंढरपूर ला आलो की येऊ आम्ही १००टकेय येतो
काळी जमीन आहे उसाची सर्व मशागत होते का
सरनिफाडतालुकातडेमौघा
अण्णासाहेब पाटील योजना आहे काय ?आणि काय काय कागदपत्रे लागतील
चिखल पाण्यावर चालेल का.
Sangli जिल्ह्यामध्ये दिला आहे का?
उसाचा कडवा मोडतो का रुटर ने व किती फूटा चा चलतू
कीती फुट सरी मध्ये 4 4.5 5चालतो का
ऊसा व्यतिरिक्त इतर पिकांमधील आंतरमशागत करता येते ❓कॄपया डेमो दाखवा
Ha tectar 4x4 madhe pan aahe ka sir video banva sir
दहा हजार कसे भरायचे सागा.
नांदेड जिल्हा मध्ये दिली आहे का नंबर पाठवा सर
मल्चिंग मशीन चालेल का
4×4आहे का ट्रक्टर...
मला पण घ्यायचाय माझा पावडर टिलर आहे
Latur cha number pathva
निळा कलर आहे का
क
पोहोच देताय का
1.नांगर एकाच बाजूने लागतो का?
2.दोन्ही बाजूने लागत असेल तर पलटी कसा मारायचा? डेमो दाखवा
सर आपण खूपच समजून सांगतात
उस बांधताना वळताना दाखवलं नाही ट्रॅक्टर
देठे साहेब माझा हिंदुस्थान ट्रॅक्टर 15 एचपी15/ 16 तास कंटिन्यू चालला आहे 20 ते 22 दिवस
ऊस सोयाबीन
तण ची विल्हेवाट लाऊ शकतो का
Whether you are thinking about ellectric tractor and its attachments.
Yes sir, in feature very esensial for farmer
And navkranti also manufacturing electric tractor our support
Nice
फोर बाय फोर शुगर किंग ट्रॅक्टर आहे का
ऊस बांधताना ट्रॅक्टर वळताना ऊस मोडतो का
डेमो साठी ट्रॅक्टर वाडी कुरलीत मिळेल का बघायला मिळेल का
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दिला आहे का
पंढरपूर ला आलो की येऊ आम्ही १००टकेय येतो
काळी जमीन आहे उसाची सर्व मशागत होते का
सरनिफाडतालुकातडेमौघा
अण्णासाहेब पाटील योजना आहे काय ?
आणि काय काय कागदपत्रे लागतील