दुर्गम गिरिशिखर - मेरुलिंग |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025
  • दुर्गम गिरीशिखर - मेरुलिंग | Meruling | नरफदेव #tableland | Satara.
    #मेरुलिंग नरफदेव हे ठिकाणं सातारा जिल्ह्यात येते. इथ येण्यासाठी सातारा, मेढा मार्गावर केसरकर वाडी जवळून एक वाट उजवीकडे मोरघर कडे जाते तर हायवे वरून येताना एक वाट रायगाव सायगाव कडून मोरघर कडे जाते आणि तिथून पुढे घाट चढून जावे लागते.
    मेरुलिंग हे ठिकाण प्राचीन मंदिर आहे. बाजूलाच असलेले एक सुंदर पुष्करणी आहे तिचे काम सध्या चालू आहे. मंदिराचे बांधकाम खूप प्राचीन असून चिर्यात बांधलेले आहे. गावच्या बाजूलाच एक वस्ती असून तिथे संत बाळूमामा यांचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. गावाच्या वरच्या बाजूला एक छोटेखानी जांभ्याचे पठार आहे जिथे पावसाळ्यात असंख्य फुले येतात.
    #meruling
    #travel
    #maharashtra
    #nature
    #satara
    #maharashtra_desha
    #mahabaleshwar
    #panchangani
    #trekking
    #pune
    #meruling
    For more interesting videos - SUBSCRIBE channel
    =============================================
    Follow me
    on Instagrame - / umakant_chavan_official
    on Facebook - www.facebook.c...

ความคิดเห็น • 10

  • @parbatisakhare1948
    @parbatisakhare1948 4 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर आहे अप्रतिम मेरूलीग आहे

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  4 หลายเดือนก่อน

      @@parbatisakhare1948 thank you so much.. keep connected

  • @MaheshGalitkar
    @MaheshGalitkar 7 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 7 หลายเดือนก่อน +1

    उमाकांत मस्तच मेरूलिंग मंदिर छान वाटते आसाम कडील भागातील शिखरा सारखे शिखर आहे टेबल लँड आणि ड्रोन शॉट्स उत्तम धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  7 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much sir..

  • @ABVideo_9307
    @ABVideo_9307 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan..sir ji 🎉

  • @amaradsule5776
    @amaradsule5776 7 หลายเดือนก่อน +1

    Bhava mala ka nahi gheun gelas satara la yevun