BEST SPOT In उटी ? पण सकाळी लवकर जा ! OOTY

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • BEST SPOT In उटी ? पण सकाळी लवकर जा ! OOTY
    Instagram : / pragat.loke
    Facebook : / pragatloke1
    TH-cam : / pragatloke
    TH-cam 2 : / @pragatloketalks
    TH-cam 3 : / @pragatrealty
    Twitter : / pragatloke

ความคิดเห็น • 18

  • @scenicdiary0
    @scenicdiary0 8 หลายเดือนก่อน +5

    आम्ही पण उटीला सहा वर्षापूर्वी गेलो होतो पण एवढी गर्दी नव्हती.आपल्या देशाची लोकसंख्या आटोक्यात आणणे हे खूप गरजेचे आहे.मी आतापर्यंत जेवढ्या राज्यांमधे फिरले व बघितले तर असे आढळून येते की महाराष्ट्राची खरेच वाट लावली जात आहे.विकासाच्या नावाखाली जंगलतोड आणि मोठमोठे ग्राउंड किंवा हिरवेगार गार्डन तर बघायलाच मिळत नाही.आपल्या इथल्या राजकारण्यांनी इतर राज्यात जाऊन अभ्यासदौरा करायला पाहिजे.

  • @mahadevmane9206
    @mahadevmane9206 8 หลายเดือนก่อน

    आपला प्रवास सुखकर होवो आपणांस मनःपूर्वक ,धन्यवाद अगदी व्यवस्थित माहिती आणि स्थळ प्रस्तुतीबाबत

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 8 หลายเดือนก่อน

    आपला प्रवास सुखकर होवो 🙏प्रगत आणि वहिनी आपणांस मनःपूर्वक ,धन्यवाद अगदी व्यवस्थित माहिती आणि स्थळ प्रस्तुतीबाबत 🙏🚩

  • @anujashirsekar9711
    @anujashirsekar9711 8 หลายเดือนก่อน +2

    प्रेरणा खुप छान आहे .तीचा आवाज खुप गोड आहे ती बोलते ऐकत राहाव अस वाटतो

  • @mahadevmane9206
    @mahadevmane9206 8 หลายเดือนก่อน

    Have a nice trip, advance and thank you very much for the very good information and presentation of the site.

  • @shantikumarsawant6309
    @shantikumarsawant6309 8 หลายเดือนก่อน

    Prerna vahini photography karnar navtya na 😂
    Both❤

  • @naturerelaxation1940
    @naturerelaxation1940 8 หลายเดือนก่อน +1

    कोंडाई काॅनल खूप छान आहे आम्ही ही जाऊन आलो

  • @sheelawagh6544
    @sheelawagh6544 8 หลายเดือนก่อน +1

    मी चारच दिवस आधी तेथून आले नाहि तर आपली भेट झाली असती

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 8 หลายเดือนก่อน

    Ek no, nice

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 8 หลายเดือนก่อน

    उटी तामिळनाडू राज्य मध्ये येत...उन्हाळी सुट्टी मुळे गर्दी आहे...उटीत

  • @santoshkulkarni8894
    @santoshkulkarni8894 8 หลายเดือนก่อน

    Hotel details pl

  • @pansare9941
    @pansare9941 8 หลายเดือนก่อน

    आवाज खूप कमी आहे विडिओ ला

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 8 หลายเดือนก่อน

    Uty shan vatate bàryach varsha porvi amhi gelo hoto

  • @rameshsawant6519
    @rameshsawant6519 8 หลายเดือนก่อน

    स्लीपिंग ब्युटी एक डोंगराची रंang
    आहे 12:08

  • @gauravnaik3993
    @gauravnaik3993 8 หลายเดือนก่อน

    Prerna is looking like a Bollywood celebrity

  • @mohinivalve7017
    @mohinivalve7017 8 หลายเดือนก่อน

    मुंबई ते उटी ट्रॅव्हल्स खर्च किती येतो अंदाजे??

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 8 หลายเดือนก่อน

    Good afternoon you enjoy