निलेश लंके यांचा धमकी देणारा फोन कॉल व्हायरल | Nilesh Lanke | Sujay Vikhe Patil | Viral

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • निलेश लंके यांचा धमकी देणारा फोन कॉल व्हायरल | Nilesh Lanke | Sujay Vikhe Patil | Viral
    #nileshlanke #sujayvikhepatil #loksabhaelection2024
    Like Share & Subscribe
    #nileshlanke #sujayvikhepatil #parner #sharadpawar #devendrafadnavis #radhakrishnavikhepatil #maharashtrapolitics #politics #ajitpawar #baramati #loksabhaelection2024 #narendramodi #amitshah #shivsena #ncp #bjpmaharashtra #bjp #politics #viral #viralvideo #lanke #ahmednagarnews #newsupdate #marathinews #sunetrapawar #supriyasulefc #rohitpawar #karjatjamkhed #ramshinde #mla #mp #newspolitics #politicalnews

ความคิดเห็น • 40

  • @mauli9945
    @mauli9945 4 หลายเดือนก่อน +9

    लंका दहन होणारच 🔥🔥

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 3 หลายเดือนก่อน +3

    रावणाची लंका ही जळणारच

  • @balasahebbhalerao8957
    @balasahebbhalerao8957 4 หลายเดือนก่อน +4

    Only sujay Dada khasdar 🎉🎉🎉🎉🎉

  • @SuvarnaMore-po7xw
    @SuvarnaMore-po7xw 4 หลายเดือนก่อน +7

    लंके पडणार तुम्ही

    • @user-hq3hu2ji2p
      @user-hq3hu2ji2p 4 หลายเดือนก่อน +1

      Tai mast joke kela 😂😂.

    • @Siddhant_tupe
      @Siddhant_tupe 4 หลายเดือนก่อน

      😂

  • @user-jg2tv2lu9k
    @user-jg2tv2lu9k 4 หลายเดือนก่อน +6

    क्लिप कधीची का असणा पण या क्लिप वरून त्याची नीतिमत्ता दिसून येते की यांच्या तोंडात काय आणी मनात काय आहे हे सगळं बदलत पण माणसाचा स्वभाव नाही बदलत समजून जा कोण कोणत्या मनोवृत्तीचा माणूस आहे कोण कोणत्या वृतीचा माणूस आहे

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 4 หลายเดือนก่อน

      हे असे रोखठोक बोलणारे कधी चांगले पण... मुक्या माज असलेले नकोत....

  • @user-gq3jq5xh6k
    @user-gq3jq5xh6k 4 หลายเดือนก่อน +3

    लय मतानी पडणार राव हा

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 4 หลายเดือนก่อน +4

    जनशक्ती विरोधी धनशक्ती...
    लंके विजयी भव:
    कोणीही राजकारणात धुतलेले तांदूळ सारखं नाही...
    गृहखाते कडुन पण यंत्रणा दुरुपयोग केला जाऊ शकतो

  • @user-yr3fk1vs8d
    @user-yr3fk1vs8d 4 หลายเดือนก่อน +2

    लंकेच्या पायाखालची जमीन सरकली

  • @RahulG-lp5bs
    @RahulG-lp5bs 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @ganeshbraskar7869
    @ganeshbraskar7869 4 หลายเดือนก่อน +6

    5 वर्ष झाले. जुनी रेकॉर्डिंग.

  • @ashokkamble1118
    @ashokkamble1118 4 หลายเดือนก่อน +1

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 4 หลายเดือนก่อน +2

    Only Sujay Vikhe 🚩🚩🚩✌✌✌✌💪💪💪

  • @lahumalav
    @lahumalav 4 หลายเดือนก่อน +3

    जुने व्हिडिओ दाखवून बदनामी करत आहे

  • @RehanAtar-yy2zx
    @RehanAtar-yy2zx 4 หลายเดือนก่อน +1

    जुनी क्लिप वायरल करून बदनाम करण्याचा प्रयत्न

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 3 หลายเดือนก่อน +1

    निलेश लंके चा धमकी चा काॅल नाही आहे.
    निलेश लंके लाच त्रास दिल्या नंतर चा काॅल आहे.

  • @abhimanyusarode6893
    @abhimanyusarode6893 4 หลายเดือนก่อน +2

    काय भाषा,

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 3 หลายเดือนก่อน

    आमदार असा असावा,खासदार कसा असावा

  • @babansonawane1721
    @babansonawane1721 4 หลายเดือนก่อน +6

    हा काही करू शकत नाही खाली याचं बोल बच्चन आहे कोणाबरोबर पण तो हात करू शकत नाही

    • @user-dx4vf5up1r
      @user-dx4vf5up1r 2 หลายเดือนก่อน +1

      तुझा पत्ता काय एकदा सांग

  • @ganeshborate3188
    @ganeshborate3188 4 หลายเดือนก่อน +1

    Old aahe bhau 5 year cha

  • @nikhilkotkar9290
    @nikhilkotkar9290 3 หลายเดือนก่อน +2

    माजला हा लंक्या

  • @vikaskhemnar576
    @vikaskhemnar576 4 หลายเดือนก่อน +1

    Nalayk to nalayk ahe

  • @sureshagre5093
    @sureshagre5093 4 หลายเดือนก่อน

    कधी ची क्लिप आहे आता लावता तुम्ही

  • @mangesharkas7060
    @mangesharkas7060 4 หลายเดือนก่อน +1

    जुना व्हिडीओ आहे हा उगाच बदनाम करू नका

    • @SUNILKHEDKAR-mp7bv
      @SUNILKHEDKAR-mp7bv 4 หลายเดือนก่อน +3

      Video जुना आहे पण माणूस आणि त्याची भाषा चांगली नाही ना 😂😂😂😂

  • @sachinbhor4069
    @sachinbhor4069 4 หลายเดือนก่อน

    एखाद्याची बदनामी करण्यासाठी जुने व्हिडिओ पोस्ट नका करू

  • @shankaradmane5518
    @shankaradmane5518 4 หลายเดือนก่อน

    जुने ह्विडीओ आहे हा

  • @alberteinstein9402
    @alberteinstein9402 3 หลายเดือนก่อน

    Padla

  • @papoint142
    @papoint142 4 หลายเดือนก่อน +2

    हा व्हिडिओ खोटं आहे, विखे काम आहे हे