साधे पण अत्यंत महत्वपूर्ण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- साधे पण अत्यंत महत्वपूर्ण #वास्तु उपाय(#Remedies) | #Vastu #Consultant Megha Adbe | Episode 3
नमस्कार , आजच्या तिसऱ्या वास्तू विशेष भागात वास्तु बद्दलच्या उपायांबद्दल बोलत आहेत वास्तु consultant मेघा अडबे . अतिशय साधे पण महत्वपूर्ण वास्तु उपाय त्यांनी सांगितले आहेत . जसे कि घराचा entrance कसा असावा ? लिविंग रूम कशी असावी , स्वयंपाकघर कुठल्या दिशेला असावं , बेडरूम , attached Toilet असावं का नसावं ? अशा बऱ्याच गोष्टींबद्दल आम्ही आज गप्पा मारल्या आहेत .
हा एपिसोड जरूर बघा !
Megha Adbe :
Contact No. : +91 98503 89827
Instagram account : vastu.science
तुम्हाला आजचा episode कसा वाटलं ? नक्की कंमेंट सेकशन मध्ये कंमेंट करून सांगा , आणि Piyu The Storyteller या TH-cam Channel ला जरूर Subscribe करा .
Follow Us :
Piyu The Storyteller
Facebook : www.facebook.c... Instagram : piyudstoryteller_india
Email Id : piyudstoryteller@gmail.com
हा एपिसोड खुपच छान झाला.खुप महत्वपूर्ण माहिती यात दिली.प्रत्येक रूमबद्दल सांगितल्याने संपूर्ण घराची रचनाच कळली.चुकीचे गैरसमज दूर झाले.खुप खूप धन्यवाद मेघा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you for watching this episode 🙏🏻 pls subscribe to our channel to get upcoming episodes updates.😊
Bahot khub , excellent discuss
Very informative info.......
Thank you for watching this episode 🙏🏻 pls subscribe to our channel to get upcoming episodes updates.😊
Hindi is easy to understand so please
Thank you for watching this episode 🙏🏻 pls subscribe to our channel to get upcoming episodes updates.😊 yes we will try to add subtitles here.