मेहुणबारे | विकासगाथा | आमदार मंगेश चव्हाण | चाळीसगांव | MLA Mangesh Chavan | Chalisgaon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 8

  • @udayapawar550
    @udayapawar550 2 หลายเดือนก่อน +3

    माझ्या भावाने खुप छान प्रगती केली आहे आम्हाला बचत गटाची बैठक घेण्यासाठी प्रभाग संघ इमारत उभी करून दिली आहे.
    आम्ही सर्व महिला दादांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना परत एकदा आमदार होतांना आमच्या डोळ्यांनी बघणार आहोत, तालुक्याच्या विकासा बरोबर दादा आमच्या मेहुणबारे गावाचा पण विकास करतील अशी आम्हाला गॅरन्टी आहे. 😊
    आमच्या प्रतिभा ताई पाटील यांनी महिलांना जे प्रेम, व आपले पणा दिला, त्या बद्दल मी व माझ्या सर्व महिला खुप आभारी आहोत.
    Best of Luck dada nd tai 🎉🎉🎉 Crp udaya Pawar mehunbare

  • @madhavamrutkar8959
    @madhavamrutkar8959 2 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान अशी गावाबद्दल समजली. समाधान वाटले.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे.. सर्व मान्यवर कार्यकर्त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!

  • @मनिषाकिसनभिल
    @मनिषाकिसनभिल 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @AdityaJadhav-yp5jz
    @AdityaJadhav-yp5jz 3 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @sandeepsalunkhe9307
    @sandeepsalunkhe9307 2 หลายเดือนก่อน +1

    Chhan Mehunbare, yenar mangesh dada

  • @laxamanchavan2314
    @laxamanchavan2314 2 หลายเดือนก่อน +1

    Chhan

  • @ghanshyamchavan2502
    @ghanshyamchavan2502 หลายเดือนก่อน

    डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक रस्यावरच आहे सुशोभीकरण काही दाखवले नाही ग्रा पं सदस्यांनी ही याकडे लक्ष द्यावे

  • @drrakeshrajepatil
    @drrakeshrajepatil หลายเดือนก่อน

    Janta raja