शिर्डी मतदार संघात विकासाचा विखे पॅटर्न चालतो ,विखे साहेब यांनी नेहमी विकासभीमूक राजकारण केले ,सर्वसामान्य जनतेच्या सुख दुखत नेहमी सोबत उभे राहतात त्यामुळे शिर्डी मतदार संघ हा विखे पाटलांचा बालेकिल्ला आहे . 🤴 👑 💯 ❤❤
विखे पाटील साहेब हे एक प्रसिद्ध समाजसुधारक आणि राजकारणी आहेत. त्यांचा जन्म १९२२ मध्ये झाला होता आणि त्यांनी शिर्डी क्षेत्रात मोठा प्रभाव निर्माण केला. त्यांच्या कार्यामध्ये शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत अनेक उपक्रम समाविष्ट आहेत.
हिंदू हृदय सम्राट फडणवीस व विखे पाटील सोडून पर्याय नाही कारण रहाता तालुका ईतका विकास कुठे नाही विखे म्हणजे क्रांती सूर्य आहे विकास पुरुष आहे सरकारी सगळ्या योजना स्वता लक्ष देऊन गोरगरीब पर्यंत पोहोचवतात गरीबांचा कैवारी आहे गरीबा साठी रात्रंदिवस दार उघडे ठेवणारे विखे कुटुंब जनकल्याणासाठी अहोरात्र झटत आहे कोणीही आला तरी ते पडत नाही मी गरीब आहे पण मत फडणवीस व विखे पाटील यांच्या साठी देणार ते मत देश हिता साठी होणार आहे सुजय दादा व राधाकृष्ण विखे जिंदाबाद
विखे आणि ते पण विकास पुरुष 😂 हसू त्या चमच्यांच गावात येणं जान घरी येणं जाणं म्हणजे विकास नव्हे 😂 दादा तर पादवला तेव्हा पण असच म्हणत होते लीड मोजायची 😂 आता याची
विखे पाटील पडू शकतात लोक फार नाराज आहे तालुक्यात तीन ते चार ठिकाणी पोलीस पैसे गोळा करतात फक्त थोरात साहेब विवेक कोल्हे यांनी स्थानिक उमेदवाराला मदत केली पाहिजे
@@साहिल-साळुंखे भावा तू अगोदर लोणी बैल बाजार आणि शिर्डी बायपास चौफुली निर्मळ पिंपरी चौफुली मोठ्या गाडी वाल्यांकडून किती पैसे उकळतात हे पाहून घे आणि चुकीचा शब्दप्रयोग करत जाऊ नकोस
@@akshaypawar6146 भावा मी कुणाचाही विचारांचा मुलगा नाही मी कधीही कोणाचा प्रचार करत नाही परंतु मी साधारण 10 वर्षापासून स्वतःची गाडी चालवतो त्यामुळे मला त्रास सहन करावा लागतो मी कधीही कोणत्याही पक्षात चाहता नाही मी दरवेळेस मतदान गुप्त पद्धतीने करतो
@@ketankhorepatil भाऊ तुमचं बरोबर आहे राजकारणी फक्त स्वतःचे घर भरवतात परंतु यांच्या डोक्यातील भ्रम मी आपल्याशिवाय कोणी येऊ शकत नाही हा मोडायला हवा त्यामुळे बदल ही गरज आहे
चिन्मय त्या विखेला विचार गेली अठरा वर्षे झाली नगर मनमाड रस्ता कधीच होऊ शकला नाही चांगला आणि अजूनही नाही... स्वतः जाऊन बघ एकदा काय अवस्था आहे त्या रस्त्याची....
भाऊ दवाखान्यांची गरज वाटली तर ये प्रवरा मेडिकल हाॅस्पिटलला..शिकायचं असेल तर ये प्रवरा एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेत..बाकी किरकोळ काम असेल तर ये लोणीला नाराज करणार नाही तुला जरी तू विरोधक असला तरी राजकारण नाही समाजकारण आहे इथे
विखे पाटलांच्या कार्याचा आढावा घेतल्या बद्दल बोल भिडू चे मना पासून आभार.
अगदी खरा बोले चिन्मय दादा , विखे पाटलांच कार्य बोलतय .
💯👍
साहेबांनी जनतेसाठी केलेले काम आपण सगळे बघतोच आहोत
विखे पाटील समर्थक
महिला सशक्तीकरण, युवा कौशल कार्यक्रम, जनतेचे विकास कामे अशी अनेक कामे विखे साहेबानी केलेली आहे त्यामुळे आमचे मत फक्त विखे साहेबांना
चांगल्या माणसांची दाखल घेतल्या बद्दल धान्ण्यावाद चिन्मय दादा .
विखे साहेब यांनी शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत, ज्यामुळे युवकांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळत आहेत.
are tya sanstha kasha ubhe rahilya ..tula mahit nhiye mg
💯💯
@@sarthakkote-i7s नौकरी भेटली का मग तुला तिथे
विकास कामांच्या बाबतीत विखे पाटलांचा कोणी हात शकत नाही
@@atejbadakhतुला नसेल माहित तर तुझ्या बापाला विचारून घे..
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे हे फक्त विखे पाटील च करू शकतात
दूध धंद्याची वाट लावली....
विखे पाटील यांचे योगदान विशेषतः शिर्डी मतदार संघामध्ये खूप प्रभावी ठरले आहे.
शिर्डी मतदार संघात विकासाचा विखे पॅटर्न चालतो ,विखे साहेब यांनी नेहमी विकासभीमूक राजकारण केले ,सर्वसामान्य जनतेच्या सुख दुखत नेहमी सोबत उभे राहतात त्यामुळे शिर्डी मतदार संघ हा विखे पाटलांचा बालेकिल्ला आहे . 🤴 👑 💯 ❤❤
💯❤️🔥🔥
❤❤
एकदम बरोबर 💯
👍👍👍
❤❤
विखे यांनी PMT या सारखे स्थानिक रूग्णालयांच्या सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवा अधिक उपलब्ध झाली.
नामदार साहेब प्रचंड बहुमताने विजयी होणार
फक्त एकच पुन्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब
विखे पाटील यांनी रस्ते, पूल, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचे विकास कार्य केले आहे, ज्यामुळे स्थानिक जनतेला मोठा फायदा झाला आहे.
कहो दिलसे, विखे पाटील फिरसे..🤞🙌✨
❤❤
शिर्डी मतदार संघात फक्त विखे पाटीलाची हवा आहे, दुसरे तिसरे कुणी येत नसत
राजकारणातील mastermind नामदार साहेब आम्ही एकनिष्ठ विखे पाटील परिवार
विखे सहेब तुमचे खूप आभारी आहे त्यांच्या कार्यामुळे स्थानिक समुदायाची जीवनमान सुधारण्यास मदत झाली
कर्तव्य दक्ष विखे पाटील सरकार
प्रवरा परिसरचे भाग्याविधाते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील
विखे साहेब हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत यात शंका नाही
विखे आमदार होतील का हेच शंकास्पद आहे😅
विखे पाटील यांच्या या विकासकामांनी शिर्डी मतदारसंघात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत
शिर्डी भागात शिक्षण , बाजार पेठा , राहणीमान , दळणवळण ,रस्ते .. सर्व नागरी व्यवस्था.. मोठ्याप्रमाणावर विकास झाला तो म्हणजे विखे साहेबांमुळेच..
विखे घराण्याचा इतिहास फार मोठा आहे
शिर्डी मतदार संघाचा विकास मोठ्याप्रमाणावर होण्यामागे फक्त विखे आहेत ........
माझा पाठींबा फक्त विखे पाटील परिवारालाच
विखे पाटीलानी रस्ते, पुल, आणि जलसंधारणाच्या प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक शिर्डी मतदार संघात केली आहे
विखे पाटील साहेब हे एक प्रसिद्ध समाजसुधारक आणि राजकारणी आहेत. त्यांचा जन्म १९२२ मध्ये झाला होता आणि त्यांनी शिर्डी क्षेत्रात मोठा प्रभाव निर्माण केला. त्यांच्या कार्यामध्ये शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत अनेक उपक्रम समाविष्ट आहेत.
कहो दिल से विखे पाटील फ़िरसे🔥
विखे पाटील जनतेचा विकास करतात त्यामुळे जनता त्यांच्यावर तितकाच प्रेम करते ,मग किती मोठ आव्हान अल तरी जनता विखे साहेबाना भरघोस मतांनी निवडून देते
फक्त विखे पाटील❤
नामदार विखे पाटील साहेब कामाचे मानुस त्यामुळे कोणते पन आव्हान आसेल एक लाख मतधीक्या निवडणूक येतील ....
Only vikhe Patil 🔥🚩
विखे घराने हे त्यांच्या मतदार संघातील एक कार्यक्षम असलेले घराने आहे
Vikhe Patil family is the reason for development of Shirdi vidhansabha 💯
मी शिर्डी मधील आहे यावेळेस नक्की पडणार
शपथ घेऊन सांग 😂
तू काँग्रेस की शप गटाचा पदाधिकारी ? तुला तेच वाटणार भावा
प्रश्न अनेक उत्तर फक्त एक ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब ♥️
पद्मभूषण यापासून तर आज सुजयदादा यापर्यंत सर्वांनी विकासाकडे नेहमी लक्ष दिले आहे यामुळे प्रवरा म्हणजे विखे आणि विखे म्हणजे विकास
आमचा पक्ष फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील
नगर मनमाड रस्त्याचं बघायला सांगा तेवढं पार मणका मोडलाय 😅
कहो दिल से विखे पाटील फिर से ❤
One and only vikhe patil❤ गुलाल आमचाच 💪💪
शिर्डी साहेब सोडून कोणीच नाही
विखे पाटील कि जय हो...
विखे पाटील घराण्याचा इतिहास हा फार मोठा आहे हे पूर्ण महाराष्ट्र जाणतोय
विखे पाटील यांनी शाळा आणि महाविद्यालयांच्या सुविधांमध्ये सुधारणा केली त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळालं.
विखे घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे
विखे पाटील सरकार ❤
सर्वसामान्य जनतेच्या मनातील राजा माणूस विखे साहेब
Only king vikhe patil 👑
विरोधकांनी या बसा चहा घ्या आणि निघा 🙏इथे फ्कट विखे पाटील चालतो🔥❤️
साहेब ❤🎉
Only and only Vikhe Patil
विखे साहेबांनी शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर विकास केला आहे....आम्ही विखे सोबत ......
आमच नेता .. फक्त विखे.. तसे कारण देखील आहे.. शिक्षणामुळे विकास होतो.. आणि शिक्षण कोणी आले आपल्या भागात तर ते विखे यांनी ....
चांगली कामं करत असतील तिकडे म्हणून लोकं निवडून आणत असतील.
आमचा पक्ष फक्त विखे पाटील
हिंदू हृदय सम्राट फडणवीस व विखे पाटील सोडून पर्याय नाही कारण रहाता तालुका ईतका विकास कुठे नाही विखे म्हणजे क्रांती सूर्य आहे विकास पुरुष आहे सरकारी सगळ्या योजना स्वता लक्ष देऊन गोरगरीब पर्यंत पोहोचवतात गरीबांचा कैवारी आहे गरीबा साठी रात्रंदिवस दार उघडे ठेवणारे विखे कुटुंब जनकल्याणासाठी अहोरात्र झटत आहे कोणीही आला तरी ते पडत नाही मी गरीब आहे पण मत फडणवीस व विखे पाटील यांच्या साठी देणार ते मत देश हिता साठी होणार आहे सुजय दादा व राधाकृष्ण विखे जिंदाबाद
विखे पाटील हेच आमचे सरकार
आम्ही विकास बरोबर होतो आणि विकासाबरोबर राहणार .. म्हणजेच विखे बरोबर .......
विखे पाटील फक्त
विखे पाटील यांच्या मूळे क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक प्रतिभांना वाव दिला.
नावाच्या आधी पाटील लावायचं
एवढीच पाटिल की पाहिजे तर कुणबी कशाला झाले सत्तेसाठी हपापलेले 7 वेळा आमदार 7 वेळा मंत्री
SAHEB...THE BOSS....!
राधाकृष्ण विखे पाटील आमचे आमदार लय भारी
विखे पाटील यांना "विकासाचे महा मानव" म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि भौतिक विकासासाठी अनेक उपक्रम घेतले आहेत.
बोल भिडू १ नंबर
Vikhe Patil ❤️💯
साहेबांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास.केला
येणारा पुन्हा विखे पाटील
विखे आणि ते पण विकास पुरुष 😂 हसू त्या चमच्यांच गावात येणं जान घरी येणं जाणं म्हणजे विकास नव्हे 😂 दादा तर पादवला तेव्हा पण असच म्हणत होते लीड मोजायची 😂 आता याची
दादा, लढला आणि काठावर पडला तू दात काढण्यापेक्षा एखादी निवडणूक लढ मग बोल
Only Vikhe Patil ✌🏻💯
Vikhe patil fix ❤️❤️ dila thoratana 40 varsha yanda matra vikhe patil ❤
बाकी कुछ नहीं पता शिर्डी मै हम विखे साहब के साथ हैं ...
फक्त विखे पाटील भावी मुख्यमंत्री आहे
विखे पाटील पडू शकतात लोक फार नाराज आहे तालुक्यात तीन ते चार ठिकाणी पोलीस पैसे गोळा करतात फक्त थोरात साहेब विवेक कोल्हे यांनी स्थानिक उमेदवाराला मदत केली पाहिजे
@@साहिल-साळुंखे भावा तू अगोदर लोणी बैल बाजार आणि शिर्डी बायपास चौफुली निर्मळ पिंपरी चौफुली मोठ्या गाडी वाल्यांकडून किती पैसे उकळतात हे पाहून घे आणि चुकीचा शब्दप्रयोग करत जाऊ नकोस
कारे प्रबावतीच्या पोरा...विखे पडेल का ताई लाच विचार😂
@@akshaypawar6146 भावा मी कुणाचाही विचारांचा मुलगा नाही मी कधीही कोणाचा प्रचार करत नाही परंतु मी साधारण 10 वर्षापासून स्वतःची गाडी चालवतो त्यामुळे मला त्रास सहन करावा लागतो मी कधीही कोणत्याही पक्षात चाहता नाही मी दरवेळेस मतदान गुप्त पद्धतीने करतो
काहीही नका बोलू, काकी काही काम करू शकत नाही…फक्त भाषण करण्यात पटाईत आहे
@@ketankhorepatil भाऊ तुमचं बरोबर आहे राजकारणी फक्त स्वतःचे घर भरवतात परंतु यांच्या डोक्यातील भ्रम मी आपल्याशिवाय कोणी येऊ शकत नाही हा मोडायला हवा त्यामुळे बदल ही गरज आहे
निःस्वार्थ प्रेम आणि आधार देणार कुटुंब म्हणजे विखे पाटील. पैशाचा थोडाही गर्व नाही . सर्वांच्या सुख दुःखात उभे राहणारे कुटुंब म्हणजे विखे पाटील
गरीब जनतेसाठी विखे साहेब नेहमी पुढे असता
Vikhe Patil 💪🚩
आले किती,गेले किती
उडून गेला भरारा!
संपला नाही,संपणार नाही
प्रवरेच्या विखे पाटलांचा दरारा!
ओन्ली प्रवरा परीवार 🎉🎉
Vikhe patil has strong co-operative Network...Real Power...
Only vikhe Patil Saheb
विखे परिवाराचा जनतेच्या हिताचा वारसा हा गेले 40 वर्षाचा आहे त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे
Only vikhe patil
दुसरेचे श्रेय घेईला 1no आहे विखे पाटील
प्रचंड असंतोष पण आम्हाला इथे राहायचे आम्हाला त्यांना मतदान करणं मजबूरी आहे
मग तुम्ही इथ राहू नका 😂
MIDC येणार आहे ❤
Vikhe patil fix ❤
फक्त विखे पाटील साहेब
आता वेळ बदलली आता घरी बसतील
चिन्मय त्या विखेला विचार गेली अठरा वर्षे झाली नगर मनमाड रस्ता कधीच होऊ शकला नाही चांगला आणि अजूनही नाही... स्वतः जाऊन बघ एकदा काय अवस्था आहे त्या रस्त्याची....
तुम्ही निवडून दिलेल्या लंकेला विचार आता
तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला विचारा
निलेश लंके ला विचार रस्ताचे काय केले
भाऊ दवाखान्यांची गरज वाटली तर ये प्रवरा मेडिकल हाॅस्पिटलला..शिकायचं असेल तर ये प्रवरा एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेत..बाकी किरकोळ काम असेल तर ये लोणीला
नाराज करणार नाही तुला जरी तू विरोधक असला तरी
राजकारण नाही समाजकारण आहे इथे
नगर मनमाड रस्ता एकट्या शिर्डी मतदार संघातून जात नाही हे लक्षात घ्या मग विखे पाटलांवर बोला जिल्ह्यातील बाकीच्या नेत्यांनी काय केलं ते पण बघा
विखे फक्त सत्तेचा भुकेला आहे,त्याला लोकांच काहीच घेणे नाही.त्याच्या पोराला निवडून आणू शकत नाही,त्याच काय खरं.
अरे खरात, आता तुझा खासदार पण त्याच्या बायकोला निवडून आणायच्या मागे लागलंय तर माजी मंत्री पोरीला आणि कुटुंबाला सेट करतोय..
उगाच काय बोलतो भावा
विखे कुटुंबाचे राजकीय अस्तित्व संपणार साधा नगर मनमाड हायवे त्यांच्याकडून झाला नाही
विखे साहेबा शिवाय पर्याय नाही शिर्डीत ..........
एकाच् वादा विखे दादा
🎉🎉🎉 sakali tu disala hota tu la aani chanal best of luck
Only Namdar vikhe patil 💥🔥💥🔥
विखे पाटलांचा विजय असो..
#Vikhe Patil Only
चिन्मय भाऊ धन्यवाद ❤ आमच्या शिर्डी चा विषय तुम्ही घेतला❤
ह्या वेळेस १ लाखच टार्गेट
विखे पाटील समर्थक