💞गुंतलेले दोन जीव 💞 (पर्व -2) (भाग -59) || मराठी कथामालिका || lovestory || @sajmotivation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- 💞गुंतलेले दोन जीव 💞 (पर्व -2) (भाग -59) || मराठी कथामालिका || lovestory || @sajmotivation
मराठी story | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा
Your queries :
मराठी कथा, मराठी बोधकथा, मराठी प्रेरणादायी कथा, मराठी कथा गोष्टी, मराठी motivational story, marathi stories, marathi stories only, marathi moral stories, marathi motivational stories
#मराठीstories #मराठीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathimotivationalstories
Disclaimer____
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
खुप इमोशनल होता आजचा भाग मित ने सत्य का नाही शोधून काढले त्याला जानु वर विश्वास नाही आहे का पुढचा भाग पण उद्या च टाका ना प्लीज प्लीज प्लीज प्लीज ❤❤❤❤❤❤❤
👌👌👌👌👌👌
Yes I agree
मितला वाटलच कसं त्याची जान्हवी त्याला अशा वाईट परिस्थितीत सोडुन जाईल खरच चुकला तो त्यानी सत्य शोधायला हव आता खरंच आम्हाला पण बघायच ते दोघे कसे एकत्र येतात पण आता जाणू ने नाही मितने प्रयत्न केले पाहिजेत ❤❤❤❤❤❤❤
❤
जानूला असा निर्णय घ्यायला कोणीतरी भाग पाडलं असणार पण तिने तिच्या मितसाठी हा निर्णय घेतला असणार ❤❤❤❤❤❤
आजचा भाग खूपच इमोशनल होता, जानू हा निर्णय घेण्या माघे काही तरी कारण असेल
❤❤❤❤
👌👌👌👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
Khupach Emoshnal hota ❤❤pudhil bhag lavkar taka
खुपच सुंदर आजचा भाग खुपच इमोशनल होता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup khup Sundar ahhe ajacha bhag dusara bhag lavkar taka plz ❤❤❤❤❤❤❤
Mast episode hota 😢😢
आजचा भाग खुपच इमोशनल होता ❤❤❤❤❤❤❤
आजचा भाग खूपभावनिक होता पुढचा भाग लवकर टाका प्लीज
खुप छान भाग होता❤❤🎉🎉
खूप इमोशनल होता आजचा भाग ❤❤❤❤❤
खूप छान होता आजचा भाग ❤❤❤❤❤❤❤❤
Very nice story ❤❤❤❤❤
खूप छान होता आजच भाग ❤❤
खुप छान ❤️
जान्हवी ने अमितचा विचार करून हा निर्णय घेतला असेल असे काय ऐकले होते जान्हवी ने किअमितचा सुरक्षेसाठी ती सर्व न समोर वाईट ठरली आणि अमित पासून दूर रहावे लागते आहे आता अमितला सर्व सत्य लवकर कळावे आणि सर्व जन लवकर एकत्र यावेत आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्याला लवकर शिक्षा मिळावी
हो ना खरंच खूप खूप खूप छान होता आजचा भाग खुप च मस्त होता आजचा भाग टाकल्या बद्दल धन्यवाद ताई ❤❤❤❤👌👌👌😭😭😭😭🥰🥰🥰💞💞💞💞👍👍👍🙏🙏💘💘💘💘💘💘💔💔💔💔💔🙏🙏😢😢😢😢😢🙏🙏
ताई आजचा भाग खूप इमोशनल होता जानमित ❤️❤️❤️❤️❤️
जान ♥️मीत मध्ये दुराव्या माग कुणाल चा हात नाही ना त्याच्या मॉम आणि डॅड चा बदला घेत असेल लवकर सत्य शोधून काढावे मीत ने त्याच्या ही मुलांना त्याच्या डॅड च प्रेम मिळेल कुणाल ला ही त्याच्या मॉम डॅड सारखी जागा दाखवून द्यावी लवकरात लवकर आता परत लय विरह नको त्याच्या मध्ये प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज 🙏♥️🫶😍
खूप छान इमोशनल भाग❤❤❤❤
खूपच इमोशनल होताआजचा भाग पुढील भागात काय होईल याची खुपच उत्सुकता लागली आहे 👌😘😍🥰
छान आहे धन्यवाद
आजचा भाग खूपच भावनिक होता., janmeet असे वेगळे झालेले नाही आवडत. janmeet ❤❤❤❤❤
Ooo ❤❤ dear 😘😘😊😊😅😅
छान होता आजचा भाग ❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप छान कथा आहे लवकरच दुसरा भाग टाका आणि दोघांना एकत्र करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
खूप इमोशनल भाग होता❤❤❤❤
मला वाटत आहे आपल्या आईवडीलांना बदला घेत असेल कुणाल 😮😮😮😮कृपा करून जान मीत ला एकत्र करा 😮😮😮खुप खुप खुप खुप छान भाग होता👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान खूप वाईट वाटले बापरे काय झाले आसेल ते बघण्यासाठी पुढील भाग लवकर टाका पिलीज पिलीज ❤❤❤❤❤❤❤❤
He bhagwan. ❤
आजचा भाग खूप छान होता पुढचा भाग लवकर टाका धन्यवाद ❤❤❤❤❤❤
😭😭😭💕💕💕💕💕👌👌👌👌👌
असं काय घडलं की ते जानमीत वेगळे झाले उदा पण जानमीतचा भाग टाकाना ताई please please please please please please please please please please please
Khup khup chan katha aahw tI
Ajacha bhag khup bhawanik hota❤
Ya mage tyacha kaka kiva kakacha mulga kunal asu shakto karan kiti kel tari to chulat bhau ahe and kakachacha sakkha mulga ahe pn baghu kay ahe te pn khup chyan bhag pudhcha lavkar taka👍
खूप छान 👌👌🙏
Khup ch wait jhal jaanmit chya life madhe.... Khup chhan story part ahe tai khup emotionally feel jhal pn jaanu as kaa br bolat hoti.. Suspence khup bhari ahe tai...
❤❤ आजचा भागाचं खूप दुःख झाले आहे इमोशन होता खूप वाईट वाटले जानमितच सत्य काय आहे ताई पुढच्या भागात आम्हाला लवकर पाठवा प्लीज प्लीज प्लीज मीत वर उपचार चालू असताना जानुनी असा निर्णय का घेतला पुढचा भागात काय आहे ते आम्हाला लवकरात लवकर पाठवा धन्यवाद ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤
Jaanmit dur nko hou de aani mule mom dadche pream milu de tyana thank you next episode lovkar taka please please please please please
खुप छान होता आजचा भाग ❤❤❤
Chan story aahe ❤❤❤❤❤
आजचा भाग खूप खूप इमोशन आहे जानू ने एवढा मोठा निर्णय घेतला त्याच्यामागे काहीतरी कारण असेल😢😢😢😢 पुढचा भाग लवकर टाका प्लीज 🙏🙏🥰💞❤️❤️❤️❤️
छान❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप मनाला भिडणारा होता आजचा भाग
Ajcha bhag imontional hota😢tai
Heart touching😢😢😢emotional😢😢😢part hota😢😢😢😢😢
Didi please अस काय झालेलं म्हणूण जानू मित la सोडुन मधेच अश्या परिस्थिती त सोडुन गेली प्लीज दोघांना लवकर एकत्र आणा असं नाही बघु शकत velg त्यांना miss you jaan मित 😢😢😢
Hi Tai Today's episode is Very Very Emoshanal Janu,s behaviour is Unbelievable Janu can't do something is happen anyway one day the Truth will know Meet but 6years very long time please update next part as soon as possible waiting for eagerly Thanks ❤❤❤❤❤❤❤
Khup khup khup chan
Very Very Very Very Very nice story ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ajcha bhag khupch emotional hota vachte veli manat khup dhaddhad hot hoti Kayzal asel janu ne as ka Kel mala tr vatte he Kunal ne Kel adel sarv Please tai lavkar sarv kludya Ani Jaan meet la aktra ana to khup Prem karto tyacya januvr nahi rahu saknar Ani amhi pn please please please
Aajcha bhag khup emotional aahe Amit aani Janu la ekatra aana please lavkar he jyane kele tyacha khara chehra samor aalya pahije pudhcha bhag jaanmeet cha pathva please khup utsukta aahe pudhcha bhag pahnyachi please please please please please ❤❤❤❤
this story is just like Dil hi to hai serial
Mast Nice osm ❤❤❤❤❤❤❤❤ next part please please please please please please please please please please 😢😢😢😢😢
Khup emotional Hota part pan janu askaa bolat Hoti next episode janmeet Taka please please Tai❤😢😢❤
एमोषणल होता भाग वाईट वाटले जानू ने अस केलं पण या मागे काही तरी कारण असणार च पुढील भाग लवकर टाका प्लीज प्लीज प्लीज ❤❤
❤❤❤❤❤❤😢😢
खूप इमोशनल होता आजचा भाग 😮😮😮😂😂😂
Excited story ahe pn jast labu nka jaanmeetla lovkr ektr aana
Very nice प्रेझेंटेशन dear 🎉 नक्की जानू ला कोणीतरी ब्लेक मेल केलं असेल. 😢💔💔💔💔
👌👌💖💖💖
Very nice ❤❤❤❤
😢😢😢he Sagal Kunal kele aasanar nakkich 🎉🎉🎉meet ne shodhun kadhale pahije aata😢😢😢😢 khupach emotional episode today ❤❤❤
नक्कीच मितचा विचार करून जानुने हा निर्णय घेतला असणार आणि असा निर्णय घ्यायला तिला नक्कीच कुणीतरी भाग पाडले असणार पण तरी सुद्धा मितने सत्य शोधून काढायला हवं होतं त्याच्यासाठी हे अशक्य नव्हते प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज पुढील भाग जानमितचाच टाका प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज आणि जानमितला लवकर एकत्र आणा त्यांना असं लांब बघून जीव तुटतो असं वाटत आहे की त्यांच्या मुलांमुळेच दोघं एकत्र येतील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi.tai.thank,you.so.much.this.part.is.today.aajcha.bhag.khup.emotional.aahe..❤❤❤👌👌👌👌👌
Tai pudhe sarv bhag janmeet che taka tai please,,,, advika che nantr taka
Thank you tai
आजचे कथालेखन खुपचं भावनिक आहे.अमितवर झालेल्या हल्ल्याच्या मागे कोण आहे, आणि त्याला असे जानमितला एकमेकांपासून दूर करुन काय फायदा होणार आहे.हे सर्व काही कुणालने केले आहे का?त्याच्या आईवडिलांचा बदला घेण्यासाठी केले आहे का.आणि जानू अमितपासून घटस्फोट घेऊन दूर का गेली त्याच्या आयुष्यातून.ते तर एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते मग असे काय झाले की अमित तिचा तिरस्कार करत आहे.पुढील भागात काय होईल याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून प्लीज पुढील भाग लवकर टाका.जमल्यास उद्याच टाका पुढील भाग.🙏🙏🙏🙏मिस यू जानमित जोडी ❤❤❤❤❤ त्यांच्या आयुष्यातील दुरावा लवकरच दूर होऊ द्या.सर्व सत्य लवकरच सर्वांसमोर येऊ द्या प्लीज.पुढील कथालेखनाची आतुरतेने वाट पाहत आहे म्हणून प्लीज पुढील भाग लवकर टाका वाट बघत आहे.
Plz पुढील भाग उद्याच टाका
आजचा भाग खुपच इमोशनल होता पण ताई जानू अस का करते ते मीत समोर लवकर घेउन या ते दोघ लवकर एकत्र येवू दया आनी सत्य बाहेर आनुद्या
Next part as soon as tai
Aajacha bhag chan hota pudacha bhag lavkar taka ❤❤
Next part pl
Pl send two parts daily
Thank you
Ajacha episode khup emotional hota plz tai tine as ka kel he amitla tyala kalayala pahije tyana doghana ekatr ana plzzz I request u
मी तुझ्यावर एवढं प्रेम आहे तर त्याने शोधून काढलं पाहिजे ना सत्य काय आहे ते पण ❤❤❤❤❤तुला जवळ आणा
Tai please lavkar janmit aani tyanchya twins chi bhet kara👩❤️💋👨👫❤❤❤❤❤
खुप इमोशनल होता आजचा भाग मला वाटते की जानू ला कोणीतरी मजबुर केले असेल असे मित ला सोडून जाण्यासाठी नाहीतर अमित ला मारायला कमी करणार नाही असे सांगितले असेल म्हणून तिने हा निर्णय घेतला असणार तसं ति मित ला सोडून कधीच गेली नसती पण एवढे सगळे झाले तर अमित ने बर झाल्यानंतर का शोधून काढले नाही कि जानू ने असे का केले please 🙏🙏🙏 ताई अमित ने लवकर शोधून काढले पाहिजे की असे काय घडले होते की ती त्याला सोडून गेली सगळे संपवून दोघांना आणि त्यांच्या परीवारला एकत्र आणा ताई आज पण जानमित चा पार्ट पोस्ट करा आणि जमले तर दोन्ही स्टोरी चे पार्ट पोस्ट करा please ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup usukta aahe pudhachya bhagachi..... Saty lavkar baher yeu dya ☺️
Khup chan bhag hota❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup emotional hota aaj cha bhag pn mast aahe karan jr story madhe thode changes pn hawat na nahi tr bina vilen chi story😂madhe kay maja
Asa kay plan asel janucha, It's very interesting
ताई कुणा च्या दडपण मुळे जानु मित ला सोडून निघून जात आहे
I am too late to this part but really loved it ❤your talent is amazing no words to say 🥺just loved it 🥰
Tai khup Chan hota Aaj cha bhag... excitement vadhatiy पुढे kay hoel te....👌👌👌👌
अमितचा काका आला असणार...
Shocking! Janu chya adhya vagnyamage nakkich kahi tari karan aahe
❤❤❤❤❤khupch छान
Plez janu ci kahitari majburi asel aani janu ne sagla amit sathic kel asel plez doghanmadhle gairsamaj lavkar dur kara plez janu aani mit la aktra kara plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez plez 6
Meet ne satya janun ghyayla have hote,,,, karan tyachi janu as karu shakte as tyala vatuch ks shakt
Kay zal asel janu asi ka boli Ani nigun jat ahe lavkar ektra aana love you jaanmeet ❤❤❤❤
Pl send next 3parts why so late if writing is completed
pl send next parts eagerly waiting
Pudhil satya kay te sanga
कुणाल ने केलं आहे हे सर्व हॊ न ताई, असं मला वाटते..
Nahi janu asa karu shakat nahi 😢... Nakkich yamage khup moth karan asel ho na 😢😢... Hi zali meetchi baju ata januchi baju ekayla pahije plzz mam pudhcha bhag lavkr taka ❤❤❤❤