सर्वसामान्यांना परवडेल इतकीच महागाई वाढवून, त्यात अतिशय न परवडणारी महागाई पण नव्हती करून ठेवली.............लोकांना मतांसाठी विकत घेत आहेत पण लोकांना हे नाही कळत आहे की महागाईचा दर आत्ता आहे, त्याच्यापेक्षा किती पटींनी हा दर वाढवला जाणार आहे............
कसं आहे 1500 रुपये घेऊन दिवाळी दसरा साजरा करायचा आणि नंतर उच्च कोटीच्या महागाईसाठी जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी लाडक्या बहिणींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात, वृध्द आई वडिलांच्या आरोग्य आणि औषध- पाण्याच्या खर्चात कपात करायची...................

केंद्रामध्ये भाजप❤ राज्यामध्ये महायुती🎉 जय जय श्रीराम🎉
Maharashtra drohi bjp 😂
फक्त शिंदे साहेब........माणुसकी आहे त्यांच्या कडे..... आजपर्यंत 40 वर्षात कुठल्या मुख्यमंत्र्यांना पाच रुपये नाही दिले
मग ही माणुसकी 2 वर्षापासून कुठे होती फक्त 4 महीण्यासाठी माणुसकी दाखवत आहे
@@वेदांत_मारोडे ल बस मध्ये अर्ध भाडे आहे मागील दीड वर्ष झालेत तेव्हा काही कुणी बोलें नाहीत
सर्वसामान्यांना परवडेल इतकीच महागाई वाढवून, त्यात अतिशय न परवडणारी महागाई पण नव्हती करून ठेवली.............लोकांना मतांसाठी विकत घेत आहेत पण लोकांना हे नाही कळत आहे की महागाईचा दर आत्ता आहे, त्याच्यापेक्षा किती पटींनी हा दर वाढवला जाणार आहे............
कसं आहे 1500 रुपये घेऊन दिवाळी दसरा साजरा करायचा आणि नंतर उच्च कोटीच्या महागाईसाठी जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी लाडक्या बहिणींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात, वृध्द आई वडिलांच्या आरोग्य आणि औषध- पाण्याच्या खर्चात कपात करायची...................
Generally काही भाऊ आपल्या बायकांचं ऐकून बहिणींना वेडा करतात, थोडेसे पैसे देऊन मौल्यवान गोष्टी आपल्या कडे घेतात त्यातला हा प्रकार...........
महायुती 🎉🎉❤❤
रिपोर्टिंगवाले जरा आमच्याकडे या
Dusrya banket gele was epic 😂😂😂
उत्तम reporting ❤
3.5 मतदान झाल्यावर काय है 😂😂😂😂😂😂
गेम चेजनजर योजना
कोरोना च्या काळात उद्धव ठाकरे यांना पाच रुपये द्यायचे होते.....
शेतीच्या प्रश्नावर आणि बाजार भाव बोलू भिडू ने सोयाबीनचा एवढा ज्वलंत प्रश्न आहे महागाई आहेही बेरोजगारी आहे
✔️✔️✔️
4:56 🗿🗿🗿🗿
कसं आहे 1500 रुपये घेऊन दिवाळी दसरा साजरा करायचा आणि नंतर उच्च कोटीच्या महागाईसाठी जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी लाडक्या बहिणींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात, वृध्द आई वडिलांच्या आरोग्य आणि औषध- पाण्याच्या खर्चात कपात करायची...................
लाडक्या बहिणींना 1500 रुपये, आणि फोडणीला. वृध्द आई वडिलांच्या औषध-पाण्याला, मुलांच्या शिक्षणाला 8000, अजब तुझे सरकार..............
अचानक मध्ये भयानक चीनु भू प्रकट झाले 😂😂
MVA ❤❤😊
बायकोच्या भावांना आपल्या मेहुण्यांना चुना कसा लावायचा आणि टोपी कशी घालायची हे चांगलच माहित असतं त्यातला हा एक प्रकार......................
अहो ताई राजेसाहेबांनी निवडणुकीत माघारी घेतलेले आहे आत्ता मग आता मतदान कोणाला करणार
Only mashal ubt 🔥💯💯
sagla mahag zala tyavar 1 video banva....
Reporter feed kartate interview ghetana… against mahayuti
शिंदे पक्ष चोर.
अहो पक्ष उद्धव ठाकरे च्या बापाचा होता तो बघून घेईल पक्षाचा काय करायचं ते आपल्याला विकास पाहिजे विकास मिळतोय त्यात समाधान मानावे
Only bjp hindu khatre me hai devolpment gai bhaad me🚩