यांना विचारा की जर इव्हीम मध्ये घोटाळा होता मग हे एक लाखाच्या मताधिक्याने कसे काय निवडणूक जिंकले.दम असेल तर सुप्रीम कोर्टात कोर्टात याचिका दाखल करा.😂😂😂
Evm हटाओ आम्ही तुमच्या सोबत आहोत, गरीब लोकांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत, गरीब माणूस त्त्यांचे मुलांना शिकवू शकणार नाही, सरकारी शाळा बंद होत आहे.. विचार करा लोकांनो, मी सर्वसामान्य माणूस आहे, गरीब लवकर जुने दिवस येणार आहे... हे सर्व घातक आहे.. विचार करा
काही पण भुंकू नको... आमच्या गावात झालेले मतदान अगदी बरोबर आहे आम्ही स्वतः पोलिंग एजंट होतो.... झालेले मतदान आणि evm वरील मतदान एकदम बरोबर आहे.... जनादेश मान्य करा
बाप रस्तावर आला म्हणून पोरंगा परेशान झाला 😂😂😂😂
आव्हाड तुझा मतदार संघ कळवा मुंब्रा तिथे तू जवळपास 80 हजार मतांनी निवडून आलास तिथे नाही का EVM सेट
Dhiraj Deshmukh lead 2018 ch 1300000 hot Ani aata parabhut kas shakay
@@tejupatil7410 13 लाख लिहलय 😂😂EVM खराब असेल तर लोकसभेचे निकाल पण निरस्त करा 😂😂😂
लोकसभेला ईव्हीएम एकदम ओके होती
Fake voting jhali aahe saglya seat war
बाळासाहेब आंबेडकर 2004 पासून सांगत आहेत परंतु तुम्ही त्याच मशीन द्वारे निवडून आले तेव्हा तुम्ही शांत होता आणि आता तुमच्या खाली जाळ झाल्यावर जागे झाले.
शुद्धी वर असताना बोलतो म्हणजे दुसऱ्या वेळे पिऊन बोलतु का जितुद्दिन. ..
मशीन बंद करो
पोस्ट बद्दल डझन भर केळी
तू काय भारताचा राष्ट्रपती आहेस का😂😂😂😂
मशिनी नाही मशिदी बंद करा मग बघा तुम्ही सुद्धा निवडून याल
लोकसभेचे वेळेस एव्हीएम एकदम ओके होती का🎉
याचे उत्तर हे देणार नाहीत पण आता बांबू लागल्याने यांना घोटाळा आठवला.😂😂😂
EVM not ok in loksabha election also
@@SanjayTanksale-i2kयावेळाचे evm गुजरात वरून का आले
लोकसभेला योग्य होतं 😅
यांना विचारा की जर इव्हीम मध्ये घोटाळा होता मग हे एक लाखाच्या मताधिक्याने कसे काय निवडणूक जिंकले.दम असेल तर सुप्रीम कोर्टात कोर्टात याचिका दाखल करा.😂😂😂
लोकांनी जातीचे राजकारण ओळखून साडेतीन जिल्ह्याचा नेत्याला कायमचे घरी बसवले हे यांना पचतच नाही
😂😂😂
निकाल धक्कादायक नाही तर हार्ट अटॅक येण्याजोगे आहे
आला का तूला मग 😂
व्ही व्ही एम हटाव देश लोकशाही बचाव
लोकशाही म्हणजे काय रे भाऊ😂😂😂
@@SanjayTanksale-i2k 😂😂
भाऊ इतर वेळी शुद्धीत नसतात का?
आव्हाड साहेब लोकांना वेडं समजू नका ईव्हीएम विरोधात कोर्टात जावा नाहीतर तुम्ही पण हॅक करा आणि तुमची शिट्स निवडून आणा
अमित शाह---हम जान दे देंगे पर EVM नही हटायेंगे😂😂😂
ह्या जित्या ल पडला पाहिजे होता EVM घोटाळा करून त्याच लायकीचा आहे हा लय मज्जा आली असती😂😂
EVM विरुद्ध जनआंदोलन झालेच पाहिजे.
सर्व गावांच्या मतदान झालेल्या लिस्ट आहेत त्यात कोठेही मतदानात फरक दिसत नाही.
Majhaya gawa madhe 372 vote aahe ani result cha divshi 630 jhale ?
@@fardeenshk4254 purava de jaun mag courtat . Kahi pan feka feki . Muslim MVA la hinduni vote nahi dila . Ata he jituddin tar radnarach
Leka zoplas ka? Jara gavbhar fir mhanje kalel... Gharich basun akkal yet nahi
100% EMV fraud zaala
लोकमत पेपर वाचा
Evm हटाओ आम्ही तुमच्या सोबत आहोत, गरीब लोकांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत, गरीब माणूस त्त्यांचे मुलांना शिकवू शकणार नाही, सरकारी शाळा बंद होत आहे.. विचार करा लोकांनो, मी सर्वसामान्य माणूस आहे, गरीब लवकर जुने दिवस येणार आहे... हे सर्व घातक आहे.. विचार करा
Pahilyanda congress ne karnataka ani himachal aniaata aleli jharkhand ithe sarvani rajiname dyavet aani loksabhela congress ani samajvadi mamatane anleli shite sarvani rajiname dya mg baghu...😂😂
जितेंद्र आव्हाड तुम्ही राजिनामा दया आणि तुमच्या मतदारसंघातून पेपर वर निवडणूक घ्या
जरांगे फॅक्टर अंगलट आला आव्हड साहेब.कान टोचा साहेबांचे.या राज्याचा मणिपूर करू पाहत होते obc नि डाव पलटवला.
तू श्री रामांचा अपमान केला ..त्याचे हे फळ
Online मतदान चालु करा.
काही पण भुंकू नको... आमच्या गावात झालेले मतदान अगदी बरोबर आहे आम्ही स्वतः पोलिंग एजंट होतो.... झालेले मतदान आणि evm वरील मतदान एकदम बरोबर आहे.... जनादेश मान्य करा
Barobar hai
सगळं चांगलं झालं
आता दुसरं काहीही उरलं नाही म्हणून
खासदार जास्त निवडून आले होते तेंव्हा गुदगुल्या होत होत्या.
भारताचा रशिया झाला आहे
धन्यवाद, आव्हाड साहेब...... आपल्या evm च्या लढ्यासोबत आम्ही आहोत..
जय श्रीराम! जय श्रीराम!! जय श्रीराम!!!
आता यांना evm चे शहाणपण सुचत आहे....सुप्रीम कोर्टाचे वकील ओरडत होते तेव्हा हे राजकीय पार्टीवाले कुठे गेले होते...
Great
तुमच्या मतदार संघात तुम्ही निवडणुक आयोगाला पैसे खर्च केले का
Evm बंद करो
Gp bs Shana hais lai
EVM, अमेरिका यूके सारखे प्रगत देश वापरत नाहीत. मग आपल्याकडे अट्टहास का.
Tikde UPI Ani Paytm suddha nahi ahe . Evm sobat vvpat box asto cross check karayla. Pan vvpat tapaslyavar khotarde pana expose hoil .
Barobaraahe
Yes
100% घोळ आहे
शरद पवार आता निवडणूक आयुक्त झाले म्हणायचे काय?
Jitendra avad tumhi pan ghotala karunch nivdnuk jinktay
महाविकास आघाडीच्या निवडलेल्या सर्व आमदारांनी शपथविधीच्या दिवशी राजीनामा द्यायला हवा..
महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागु झाल पाहिजे...
बरोबर
Evm चूनाव आयोग आणि सिस्टम यामुळे
गुजरात जिंकला महाराष्ट्र हरला
Evm गुजरातवरूनच आणले होते
Action घ्या, नुसता मीडिया पुढ बोलून चालणार नाही... काय नेते मंडळी पण तोंडाची वाफ करतात
Ata inshaallah bola Awhad saheb
मत चोरली महायुती ने
मोदींचां एक दिवस सद्दाम हुसैन होणार... 100%.
Evm फोडा
Evm मधे घोटाळा बिल्कुल शक्य नाही... Amdar tyatale expert नहित
❤
बेलेट वर आमचा विश्वास नाही बेलेट गायब होतात Evm ok आहे एक आवाजी इलेक्शन evm या विषयावर घ्यायला पाहिजे
मशीन बंद करा .
Dami मतदान केले ते पण ठीक होत
एकदी बरोबर आहे आव्हाड साहेब ❤
हे काय तर बोलतोय बाबा
Supreme Court che judge baher padtat kiti dabav aahe
Tujha paksha sampala re baba aata maulana chya dung nat jaun bas Kanya lay majas re baba bang lya var phadanavib sa che paaya ka padaya Gela re baba .
महाराष्ट्र लोकसभा इवीएम चेक करा
Sab zooooot
Evm हटाव किसान बचाव 😢
Eka Matdar Sanghat 22 Nov ratri 12 vajtach 4 taas atishbaji zaali yala kay mhanaycha EVM krupa ?
Tarbuj cha EVM ghotala
💯💯💯💯💯💯💯
EVM hatav desh bachav
😂😂 ata kay radnyashivay kay 😂😂
Yaa aandolan karan garajech ahe pawar saheb janata Tayar ahe
😂😂😂😂😂😂radne chalu rahudya 100yrs
Jo parent evm band hot nahi to
Prent
BJP yenar 😢
China madhe ky aahe hukumshahi
Avhadana,a,v,m,cha,problam,nahi,
Kay ahe ha manus
Delhi mei Kejriwal ko 66 out of 70 milta hai to evm ok
रडीचा डाव.
आता पुन्हा बॅलेट पेपर ने निवडणूक घ्या यला सांगा मोदी सरकारला घेते का बघा
Ballot Paper शिवाय EVM मतदान
बहिष्कार करणे आवश्यक आहे.
Tu.zoo.att
तेलंगणा करणाटक झारखंड पंजाब हिमाचल प्रदेश तमिळनाडू केरळ मेघालय पश्चिम बंगाल कश्मिर इथे इवीएम चेक करा
Fakt nishedh karu naka rastya var utara amdaranerajiname dyavet
Tasgavat evm kharab hoti ka
Gujarat kartel aahe baba
Tumi kyse nivdun ale ...
Evm ghotala tr zala aahe
तुजी अवकात रड आता
😂😂😂😂😂😂
Court mei ye meethi meethi baate kyu nahi karte?
Lagun ala watate
E v m to gadbad hai
Avhad...thapadya
Loksabhela kay zhal ,tevha evm nhavta ka?
Hindu devala kahi manel lok aikel ka tuza hindu ek zale ahe ata
पाकिस्तान
😂
तुम्ही रस्त्यावर रुद्रा आणि आंदोलन करा जनता तुमच्या पाठीशी राहील नक्कीच