चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१२५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.125
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
एक चांगला संदेश दिला, खुप धन्यवाद
कोणा कोणाला वाटत आपली ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे. 👍🏻
Ho
वाटत काय आहेच 1 नंबर 💪🏻
Ho
1 no ahe
❤️
,,अप्रतिम व्हिडिओ शूट केलात ,खूपच भारी....मजा आली बघायला खूप आणि शेवटी शूटिंग कस केलं ते दाखवल्यामुळे आणखी भारी वाटल.पाटील लै घाबरले तो सीन 1 no झाला आणि बाळासाहेब रामभाऊ पण मस्त रिअल सीन केलात.... शुभेच्छा
1 no•••••••• एपिसोड आहे हा भूटातकी सारखी रात्री ही शूटिंग करून अजून असे एपिसोड आणावेत गावरान फिल्म production टीम ने
लय भारी तुमचा सरवाचि ऐकि पाहून लय आनंद झाला खुप छान
मला आजपर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला भाग-भुताटकी
सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
अमोल आरण ,चांदवड
जबरदस्त स्क्रीन प्ले,जबरदस्त एडिटिंग, स्टोरी सर्व टीम चे अभिनंदन करतो, असेच जनजागृती चे काम आपण निरंतर करत राहाल हीच अपेक्षा करतो... महिला जनजागृती आणि सक्षमी करणा वर एक एपिसोड व्हावा ही विनंती.... पुनश्च एकदा संपूर्ण टीम चे अभिनंदन करतो....🎉💐💐💐
आजचा भाग साऱ्याच दृष्टिकोनातून अप्रतिम ,
कोणत्याही चित्रपटाला मागे सारेल एवढा उत्कृष्ट झाला आहे ,
सगळयाच बाबतीत अभिनय,साऊंड ईफेक्ट,एडिटिंग
नाद खुळा
सगळ्या टीमला सलाम🙏🚩💪
Bb
Hi
खरंच मनापासून एक च नंबर हे वेब सीरीज
कोणा कोणाला वाटतय हि वेबसिरीज खूप उंचावर जाणार आणि महाराष्ट्राचे नाव रोशन करणार
बाळू काका म्हणतात कसे :- कायद्याचा नियम आहे ट्रिपल सीट जाऊ नका आम्ही चौबल चाललोय. 😜😂😂
😂
या वेब series मधील कलाकार मध्ये अंतगत जे वाद आहेत ते मिटवा. आपली वेब सिरीयस खूप चांगली आहे. मी तर न बगता पहिले like करतो मग बोलतो इतका विश्वास आहे फक्त आपले वाद मिटवा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
One of the greatest Episode...👌👌👌
खरी मज्जा रात्रीच्या 12 वाजता बघण्यात आली.....
😍😍😍😍😍
Mg bgha ka nko atta 12 vajlet
आजपर्यंत चा सर्वात छान दिग्दर्शित केलेला विडिओ…
Good Creativity✌️✌️
तुमच्या या वेबसीरीज मध्ये महिलांना चांगलीच वागणूक दिली जाते हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं 👌👌..... त्यात अण्णा असल्यामुळे अजून मज्जा आली...... तुमचीही वेब सिरीज अशीच दिवसेंदिवस चांगले संदेश देणार यात तिळमात्र शंका नाही.... पुढील वाटचालीस सर्व टीमला शुभेच्छा 💐💐
@kashiling sule 😡😡😡
उज्जैन भाऊ आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना 🚩🚩
Happy Birthday
Happy birthday 🎂🎂🍟🧀
👌👌👌 आजचा भाग खूप सुंदर होता सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा 👍👍
Happy birthday 🎂🎂🎉
रामभाऊ यांचे सासरे आण्णा हे आजच्या भागात दिसले खुप आनंद झाला आजचा एपिसोड खूप मस्त आहे चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टिमला शुभेच्छा धन्यवाद 🙏🙏🙏
हा भाग इतका छान होता मी सांगु शकत नाही 👌👌👌👌👌👌🤩🤩🤩🤩👌👌👌
उज्जैन भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🤟🔥
Happy birthday उज्जैन भाऊ ❤️🔥🔥🔥🔥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उज्जैन भाऊ
Happy birthday ujjen sheth..
Happy birthday ujjen bhau
सर्वात महत्त्वाचे महिला कलाकार दाखल करण्यात आले ते सर्व नागरिक खुश झाले
सर्व टीमचे मनापासून आभार...प्रेक्षकांच्या कॉमेंट्स चा तुम्ही विचार केला आणि सर्व महिला कलाकार परत आल्या खूप छान वाटल...खूप खूप शुभेच्छा सर्वांना...😍😍🙏
😍😍😍
?
✌
बाळासाहेबांच्या बायकोचे पात्र करणाऱ्या ताई दिसल्या नाही,.....कृपया त्यांनाही पुढल्या भागात आणताल अशी अपेक्षा करतो🙏🙏🥰
Hi
बाळु काका एपिसोड खुप छान छान आहे पण बाळु काका मुलगा खुप खुप खुश झाला तुम्हाला पाहून ऐकदा तूमहाला भेटायचं म्हणतो तेचि तेवडी ईछा पुर्ण करा तो खुप हाट धरतोय कुरपया याचि नोंद घ्यावी बाळु काका
अप्रतिम खुपच छान बैकग्राउंड म्यूजिक, एडिटिंग, एक्टिंग, टाईमिंग सगले एकाच नंबर खप भीति वाटली राव बघुन पन पूर्ण एपिसोड बघितला
खरोखर छान आहे तुमच प्रबोधन चांगल आहे
खुप छान भाग घेतला आहे
खरच सांगतो 😂😀 लय कॉमेडी किंग आणि सर्वच जण आपल्या वेबसिरिज मध्ये चांगले काम केले 👍🚩💯😂😀
खरच आत्तापर्यंत च्या सगळ्या एपिसोड पेक्षा थरकाप उडवणारा आणि हसायला लावणारा हा भाग होता सलाम तुम्हा सर्व टीम ला ❤️🙇👑
ऐकच नंबर आहे लय लय भारी 🥳🥳🥳🥳🥳
आण्णा लय भारी आहे एक नंबर विडिवो
खुप छान..... सर्वांना सोबत घेऊन असेच महाराष्ट्राचे मनोरंजन करत रहा..... खुप खुप शुभेच्छा!!!!
महिला कलाकार यांना परत आणल्याबद्दल सर्व टिम चे मन:पुर्वक आभार...
बरं वाटलं.
अशीच एकी अखंड ठेवा. मराठी माणसाचे राज्य वाढतच जाईल 👍👍
रामभाऊ एक नंबर Acting केली ''आबा पाच मिनंट हिकड द्या मला तुमची पाच मिनंट चंटी हानु द्या''......🤣🤣🤣🤣
आजचा एपिसोड खुप छान होता तुम्ही आसेच प्रेक्षकांचे मनोरंजन करत रहा आम्ही तुम्हाला भरभरून प्रतिसाद व भरपूर प्रेम देऊ.... महाराष्ट्रातील १ नंबरची लोकप्रिय वेबसिरीज आहे ही....❤️👍💯💐
ऐकच नंबर भाग झाला 👌👌👌👌👌
महाराष्ट्राचि एक नंबर वेब सिरीज
महिला कलाकारांचा सहभाग केल्याबद्दल टीमचे मनापासून धन्यवाद 👍👍👍
Editing खुप छान झाली आहे ।। पडद्या मागच्या कलाकारांची खुप मेहेनत आहे ।। सर्व टीमचे आभार 😂 खूप छान भाग बनला आहे 😁😇
उजैन भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉पुर्ण टिम चे आभार १ नंबर अभिनय 👍
अप्रतिम ...जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच....खरंच आज तुमच्या सारख्या कलाकारांची गरज आहे मराठी चित्रपटांना...खूप खूप छान ...👌👌.. असच खूप काही घेऊन या आपल्या मराठी लोकांसाठी , तसेच पुढे जाऊन आपले हे पिक्चर इतर भाषांमध्ये ही होतील व खूप प्रसिध्दी होईल.....पुन्हा एकदा तुम्हा सर्व ॲक्टर तसेच पडद्यामागील पण कलाकारांच खूप खूप अभिनंदन.....💐💐
महाराष्ट्रात नाही दुनियात एक नंबर
गणाची acting lay आवडली राव
हसून हसून पोट दुखायले 😂😂🤣🤣
सर्व प्रेक्षकांच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आपल्या टीमचा आभार, धन्यवाद!
आजचा भाग खरच खूप छान झाला.
""पाटील काल वडल ते वडल आता कुठ वडुन दाखवताय."" - रामभाऊ 🤣🤣🤣😅😅😅🤣🤣🤣👌👌 जबरदस्त डायलाॅग 👍🤗🤣 Love you all team ♥
बाळासाहेब फॅन क्लब 🧡
बघतुस काय, डोळंच काढीन !!
अरररर हाना !!
अंधश्रद्धेला चांगला चपराक दिला सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीम ला शुभेच्छा आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचे खूप मनोरंजन केले पण आता तुमच्या टीम चा मराठी चित्रपट महाराष्टला बघायचाय तरी रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव यांनी मराठी चित्रपट काढण्याचा विचार केला तर खूप छान होईल तुमचा चित्रपट खूप गाजणार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
😁😘😁😁😁😁😁😘😘😘😁😘😁😁😁😘😘😘🙄❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Chandal choukadi cha all team la shubhecha
सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन याचं कारण म्हणजे बाजीनांना बाजीनांना हा उत्कृष्ट तमाशा कलावंत आहे कराड तालुक्यातील तुळसणं विट्टलवाडी गावचे सुपुत्र आपल्या सिरीज मध्ये त्यांना बोलण्याची संधी दिल्याबद्दल सार्वचे मनापासून अभिनंदन
गणा - -हडळ माझ्या प्रेमात पडली. भाऊ 😂😂😂😂😂😂😂😂 खुप मज्जा आली.
😂😂😂
खरच खुप मज्जा आली. मस्त एपिसोड आहे
मस्त छान ऐपिसोड बनवला आहे
1 no कदाचित आता पर्यंतच्या सगळ्या भागा मधील टॉप चा भाग असेल हा खूप छान सर्वांची ॲक्टिंग पण छान होती असेच काम करत रहा एकत्र रहा आणि मोठे व्हा
घायल तो यहां हर परिंदा हैं मगर जो फिर से उड़ सका वहीं जिंदा है सुभाष सर तुमचा साड़ी भक्त 😍😍😍
आता पर्यंतचा रेकोर्ड तोड एपिसोड् झालाय खुप छान
जर का हा चित्रपट असता बोक्स ओफीस मोडुन टाकला असता लय भारी सर्वांचे मनपुर्वक आभार व अभिनंदन
Shot khup danger ghetla aheet
Khup bhari🖤
जबरदस्त... अप्रतिम.... रामभाऊ... गणा 1 No........ 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
एकच नम्र विनंती आहे तुंमच्या संपूर्ण टीम ला...........फक्त एक एपिसोड बैलगाडा शर्यत वर तयार करा आणि आमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांना दाखवा 🙏🙏🙏
बैल गाडी शर्यत वर एक एपिसोड बनवला पाहिजे
बैलगाडा शर्यत एक भाग नक्कीच बनवा अशी
महाराष्ट्र मधी एक नंबरची वेबसिरेज आहेच ............👌👌👌
खरच आजचा भाग खुप सुंदर आणि खर तर मी हा भाग रात्री130वा बघत होतो खरतर खुप आवाज भयानक आणि खुप मना पासुन बघत होतो आवाज आचानक भुत येत हे टक लावुन बघत होतो आचानक माझ्या आईने मला पाटित थाप दिली मि खरच खुप भिलो आणि खरच मनापासून सांगतोय आजचा भाग खुप खुप छान
नाद खुळा एडिटिंग, खूप छान एपिसोड, खूप हसलो शेवटी एक संदेश मिळाला
गावरान टीम hats off
भविष्यात जेव्हा मराठी फिल्म इंडस्ट्री चा इतिहास लिहला जाईल तेव्हा या वेबसीरिज ला ऐक अजरामर वेब सिरीज म्हणून आठवल जाईल
बाजीनाना ला पुढच्यात एपिसोड मद्ये घ्या एक no 🔥🔥🤣🤣
08:41
एक नंबर आरोळी दिली😘
नाद एकच बैलगाडा शर्यत ❤️❤️❤️
No1 prabodan bhut naste
गणू पैलवान एकदा महाराष्ट्र केसरी होवुद्या एखाद्या भागात
जाम मजा आली.
लय भारी धोतर फड.
अण्णांची acting खूप छान वाटली संपुर्ण team ला खूप साऱ्या शुभेच्या
मी तर दर रविवारी व्हिडिओ बघायच्या आधीच like करत असतो कारण मला माहित आहे प्रत्येक व्हिडिओ हा Best असतो असतो.... 👍🔥✌️
💛1 नंबर मराठी वेबसिरीज 💛
सर्व कलाकार खूप छान अॅक्टींग करतात..
मनोरंजन करतात....
समाजप्रबोधन करतात ..
👍....Best of luck All of You...👍
बाळासाहेब आपल्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच. तुम्ही आणी तुमची टीम खरीच अप्रतिम कला सादर करते.आणी आमच मनोरंजन करता. एकदा कांबळेश्वर ची निवडणूक लावा. आपणास कळकळीची विनंती.पण पैसा घेऊन मतदान केल्यास काय होते ते मात्र जनतेला संदेश द्या. आपले पुनश्च एकदा खूप खूप आभार
खुप खुप खुपचं भारी खुप अप्रतीम होता आज चा हा पण भाग शब्दात सांगु नाही शकत इतका भारी होता आज चा हा भाग
हॉरोर सोबत हॉरोर कॉमेडी खुप भारी होती आणि खुप चांगला संदेश दिला आहे कोणाचा अश्या फ्रँक व्हिडिओ नी जीव पण जाऊ शकतो
आणि सर्व कलाकारांचा लहान पासुन मोठ्यांचा अभिनय खुप भारी होता सर्व महिला कलाकारांना परत एकदा ह्या भागात घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद तुम्हां सर्वांना पुडच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेछा
🙏🙏
काहिका असेना पण आज अमावस्येच्या दिवशी मी पहिल्यांदा चंद्र पाहिला 😂😂😂🙏
दिवस न्हवता रात्र होती 😂😂😂
@@nileshdevkate8428 😂😂
आजचा एपिसोड म्हणजे चांगल्या हॉरर पिक्चर ला मागे टाकणार आहे असेच खतरनाक एपिसोड बनवत राहा तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा
One of my friend suggested this series to me. Now, I am habitual to watch this.
पिक्चर ला लाजवेल असं direction,sound effects....acting....मस्तच
विकुन जमीन राहीली एकर चार रामभाऊ मनतो मीच सीनेस्टार रामभाऊ रामभाऊ रामभाऊ
महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन पुन्हा या वेब सिरीजमध्ये महिला कलाकारांना सहभागी करून घेतल्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार
उज्जैन भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.तसेच सर्व कलाकारांना मनपूर्वक आभार
Happy Birthday..
Happy birthday उज्जैन भाऊ
रामभाऊ सुभाषराव पाटील आणि बाळासाहेब तुम्हा लोकांचे रोल एक नंबर आहेत खूप छान वेब सिरीज आहे 👌👌🙏🙏
१भागा पासुन सर्व तुमचे भाग बघत आलो आहे. एक नंबर एक्टींग सर्व विषय देशा समोर मांडता.
एक नंबरच.. सर्व कलाकारांचे . हार्दिक अभिनंदन फुल टू धमाल आहे.हा एपिसोड.
बाजीराव नाना ग्रेट.. मिळालेल्या संधीच सोने केले ❤❤❤उजा दादा चा सपोर्टर.. Love you उजा दादा
चित्रपटाला मागे टाकेल असे उत्कृष्ट अभिनय आणि एडिटिंग ने कमाल केली. अतिशय सुंदर भाग ❤️❤️❤️❤️❤️ अभिनंदन 👍❤️❤️
सूटींग सूरु आसताना खिड़की मधून बगनारी माऊशी साठी एक लाईक 😃😃😘😅😚
एक नंबर भाग आहे आजचा.
माला खूप आवडलं हा भाग ह्यावेळी जरा वेगळा करुन चित्रपटाला ही माघे टाकील अशी ही मालिका ह्या एपिसोड मध्ये आपण करून दाखवले.
सर्व ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आणि ही वेबसिरीज
बघणाऱ्या प्रेक्षकांचं खूप चांगल्या पद्धतीने
मनोरजन केलं आणि अंधश्रद्धा निर्मूलन काम केले.
(मी चेतन फूलारे) तुमच्या सर्व टीम ला आमच्या सर्व परिवाराकडून आणि गावाकडून तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
सर्व टिमने रषीक प्रेक्षकांच्या कमेंट चा मान ठेवून सर्व महिला कलाकारांना पुन्हा वेबसिरीज मध्ये घेऊन सर्वांचे मन जिंकून घेतले ❤️🤟🔥
Ho nakkich
बैलगाडा शर्यती साठी १ एपिसोड होऊन जाऊद्या
आजचा एपिसोड खूप छान होता महिला. कलाकार ही दिसल्या फक्त बाळू काकाच्या दुर्गा ताई दिसल्या नाहीत त्यांनाही संधी द्या आपल्या टीमचा असाच कॉमेडी एपिसोड आमच्या साठी येऊन द्या . UjYan pawar आपणास Happy birthday
धावपळीच्या व बदलत्या जीवनप्रवासत तुम्हांला
ताणतणावातुन बाहेर येऊन काही वेळ तरी चांडाळ चौकटी या मराठी वेबसिरीज च्या माध्यमातून बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व सर्व कलाकार उत्तम प्रकारे एका पेक्षा एक दर्जेदार एपिसोड च्या माध्यमातून खरच कलेला नवीन ऊर्जा देण्याच काम करत आहे
खरेच खूप मस्त आहे राव ...आपल्या लोकांनी खरंच अशा कलाकारांना दाद दिली पाहिजे
गणाची acting क्लासच 😍😍✌
सर्व महीला कलाकारांना परत बघून खुप आनंद झाला.......🙏🏻
उज्जन भाऊला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा........ 💐💐
खूप छान नंबर एक भाग तुमच मनापासून अभिनंदन 👍👍
अप्रतिम छायाचित्रण..... 🙏
एकसे बढकर एक भाग असतात
बाळासाहेब एक नंबर माणूस
अमवस्या च्या रात्री चंद्र कसकाय 🧐🧐🧐👈👈👈👈👈👈👈तुमचे एपसोड खूप छान असतात मी सर्व पाहिलेत
हडळीच गानावर प्रेम बसले 😂😂
Kadak khup ch bhari 👌👌
pn ganna jara dusrya kalakar ahet tyena pn bolu det ja te pn bhari ahet
😱😱Khupach horr ....very nice performed by all team
महिला कलाकारांना संधी दिल्याबद्दल हार्दिक आभार 👍👍
👍👍
प्रत्येक भागात महिला आहेत
उगाच काय पण बरळायचं
बाजीराव नाना चे काम ऐक नम्म्बर आणी तुमच्या सर्व टिमचे अभिननदंन ...असेच सर्वसामान्य कलाकार पुढे आणत आहात म्हणून फक़्त आता महिला ना परत घ्या येवढिच विनंती रामभाऊ साहेब