शेतकऱ्यांनी जगावं की मराव? नाना पाटेकर | शेतीच्या बाहेर पडा : भाग-2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 282

  • @PrabhakarGaikwad-i3i
    @PrabhakarGaikwad-i3i 13 วันที่ผ่านมา +21

    नानाजी आपन शेतकर्यींन बद्दल एव्हडे भावणीक आहात या बद्दल आपले खुपखूप धन्यवाद.

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา +1

      🙏

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 13 วันที่ผ่านมา +18

    नाना सारख्या व्यक्तीलाच खरं तर राज्याचा कृषिमंत्री केलं पाहिजे

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา +3

      ते राजकारण करू शकत नाही आणि केलं तर राजकारणात ते टिकू शकत नाही असे तेच बोलले आहे.
      त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ आहे अवश्य बघा.

  • @pradipdesale6809
    @pradipdesale6809 12 วันที่ผ่านมา +9

    नाना तुम्ही जे बोललात ते आत्तापर्यंत शेतकऱ्याला कोणी सांगितलेच नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @maheshrathod3649
    @maheshrathod3649 12 วันที่ผ่านมา +7

    व्यावसायिक शेती कडे शेतकरी वळने अत्यंत महत्त्वाचे आहे. नाही तर आपल्या देशातील राजकारणी तुम्हाला मदत करतील याची आशा सोडून दिले पाहिजे.

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 12 วันที่ผ่านมา +6

    खुप छान विचार मांडले आहेत

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @kashinathbhosale5548
    @kashinathbhosale5548 11 วันที่ผ่านมา +8

    शेतकर्‍यांच्या कायम बांधकोरने, दुसर्‍याचा रस्ता अडविने, ह्या व्रतीँला आळा घालण्यासाठी प्रयत्न करा, पन्नास टक्के शेतकरी सुखी होतील

    • @chawdi
      @chawdi  10 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही स्वतः बंद करणे आणि दुसऱ्याचा रस्ता अडवणे बंद करून शेती करून शेती कशी परवडते हे जरा सिद्ध करून दाखवा. कागदोपत्री सिद्ध करून दाखवा. शेतीच्या बळावर इन्कम टॅक्स भरून आयटीआर भरणारे शेतकरी झाले आहात.... हे सुद्धा ईथेच सांगा जाहीरपणे.

  • @rutujakhandejod5844
    @rutujakhandejod5844 12 วันที่ผ่านมา +5

    नाना मी आपला खूप खूप आभारी आहे

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏

  • @DattatrayPuyad
    @DattatrayPuyad 7 วันที่ผ่านมา +3

    नाना पाटेकर साहेब शेतकरी राजाला कधीच चांगले दिवस येणार नाही सलाम तुमच्या विचार सरनिला

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 13 วันที่ผ่านมา +41

    शेती तोट्यात घालून उद्योगपनींना लाटायची आहें. पाऊस कमी आहें, जमीन नापीक आहें, सूर्यप्रकाश नाही अशी पारिस्थिति नाही. टेक्नोलॉजी हवी आहें. पशुपालन शेतीला ख़त देईल आणि टेक्नोलॉजी शेती करेल. असे हवे आहें. हिंदुत्व सोडा सुरक्षित रहा.

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา +7

      हिंदुत्व सोडल्याने किंवा धरल्याने शेती सुरक्षित होते हे तुम्हाला कोणी सांगितले? जागोजागी तुम्हाला राजकारण दिसते का?
      शेतीबद्दल निखळ विचार कधी करणार?

    • @Dd_12348
      @Dd_12348 12 วันที่ผ่านมา

      Tumhi karta ka sheti

    • @udhavkhavane7900
      @udhavkhavane7900 10 วันที่ผ่านมา +2

      शेती आणि शेतकरी यांच काय झालंय ,या क्षेत्राचे सल्लागार जे स्वतः शेती करत नाहीत व विज्ञान वादी आहेत ते आहेत . त्यांच्या चुकिच्या मार्गदर्शना मुळे शेतकर्यांची व शेती क्षेत्राची पुरती वाट लागली आहे.जो पर्यंत या क्षेत्रात पारंपरिक पध्दतीने शेती होत होती तो पर्यंत आमचा एकही शेतकरी बांधव आत्महत्या करत नव्हता .हा संशोधक व संशोधन नापास झाल्याचा सबळ पुरावा आहे.आता राहिला विषय हिंदूत्वाचा हिंदू परंपरेत गाईला शेतीची मानवाची माता म्हटले आहे त्या मध्ये हिंदू शेतकरी, मुस्लिम शेतकरी,शिख शेतकरी,ईसाई शेतकरी असा कुठे हि उल्लेख नाही.गो व गोवंश वापरून व नैसर्गिक पद्धतीने शेती करुन शेती क्षेत्र बर्या पैकी नफ्यात आणता येन शक्य आहे.गाईचा उल्लेख पुजणीय असा फक्त सनातन हिंदु धर्मात ची आहे,मग हिंदू धर्म व परंपरेत नुसारच शेती करावी लागेल तरच शेती फायदेशीर होईल.

    • @rajabhaujadhav8776
      @rajabhaujadhav8776 8 วันที่ผ่านมา +1

      हिंदू धर्म आहे म्हणून ठाकरे आहे

  • @marotiwandile1025
    @marotiwandile1025 4 วันที่ผ่านมา +3

    दादा भाऊ नाना एकदम बरोबर सांगता ते वास्तवीक बरोबर आहे

    • @chawdi
      @chawdi  3 วันที่ผ่านมา +1

      🙏🙏

  • @akdraganfruitsfaram5471
    @akdraganfruitsfaram5471 13 วันที่ผ่านมา +7

    नाना मणजे जाणीव असणारा माणूस , नानांमदे देव माणूस दिसतो❤

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 13 วันที่ผ่านมา +9

    शेतकऱ्यांला
    स्व तंत्रता नाहीं
    त्याला पिकविणाऱ्या शेतमाल भाव ठरवता येत नाही
    शेती साठी लागणारे साहित्य चढ्या भावाने खरेदी करावी लागते
    खत, किटकनाशक औषधे
    यांत्रिक साहीत्य
    अन्य

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา +2

      शेतकरी तरी कुठे स्वतंत्रता मागतो? मला माझ्या मालाचे भाव ठरवण्याचे अधिकार जो पक्ष मला देईल त्या पक्षाला मी मतदान करेल असे एखादा शेतकरी म्हणतो का?

  • @jagannathmahajan5065
    @jagannathmahajan5065 11 วันที่ผ่านมา +8

    अर्धे शेतकरी राजकारणात आहे. ते राजकारणी लोकांचा प्रचार करताना दिसून येतो. म्हणजे दाणे फेकणे नन्तर पिष्टे उपटणे असेच चालू आहे. शेतकरी जोपर्यंत राजकरण सोडत नाही तोपर्यत त्याचा एकजूट होणार नाही. पिळवणूक होतच राहील.

    • @chawdi
      @chawdi  10 วันที่ผ่านมา

      अर्धे शेतकरीच नव्हे तर पूर्ण शेतकरी राजकारणापायी पिसाळलेले आहेत.
      पण निव्वळ शेतकरीच राजकारणापायी पिसाळलेला आहे असे नाही, देशातील 90% जनता राजकारणापायी पूर्णपणे पिसाळलेली आहे.
      अर्थात शेती वाईट स्थितीमध्ये असल्याने निदान शेतकऱ्याने तरी राजकारणा पायी पिसाळलेल्या अवस्थेतून बाहेर यावे आणि शेतीला पूरक होईल अशा राजकीय विचाराची ठेवण स्वीकारावी तरच शेतीला उद्याचे भवितव्य आहे असे म्हणता येईल.
      प्रतिसादाबद्दल धन्यवाद आभारी आहे.

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 12 วันที่ผ่านมา +6

    नाना पाटेकर धन्यवाद साहेब जर शेतकरी राजा जगला तर सगळे जगतील नाहीतर .....

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 13 วันที่ผ่านมา +9

    शेतकरी पारतंत्र्यात आहे.

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @Heroharder
    @Heroharder วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर चांगली माहीती दील्या बद्दल खूप आभार

    • @chawdi
      @chawdi  วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 13 วันที่ผ่านมา +4

    नमस्कार 🙏 नाना, खुप छान पोष्ट धन्यवाद।

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      🙏🙏

    • @prakashjoshi3887
      @prakashjoshi3887 12 วันที่ผ่านมา

      साहेब महागाई चे बोला.

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 13 วันที่ผ่านมา +4

    मनापासून धन्यवाद सर

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      🙏

  • @jayshreekotgirwar14
    @jayshreekotgirwar14 4 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर सांगितले नानांनी

    • @chawdi
      @chawdi  4 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @samadhanjagtap2754
    @samadhanjagtap2754 12 วันที่ผ่านมา +8

    शेतकरी ही जमात जगत जगत नसतो तू जगाचा पोशिंदा आहे परंतु तू संघटित झाल्याशिवाय तुलाही व्यवस्था जगू देणार नाही

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      शेतकरी संघटित होण्याचे अपेक्षा मावळल्या आहेत. निदान दोन-चार दशके तरी तशी शक्यता वाटत नाही.
      फार फार तर जातीनिहाय शेतकरी संघटना स्थापन होतील किंवा धर्मनिहाय शेतकरी संघटना स्थापन होतील. जशी की टिकैत यांची शेतकरी संघटना आहे.
      पण अस्सल शेतकरी संघटना स्थापन होण्याची शक्यता काही दिसत नाही.

  • @sandipgadhave1476
    @sandipgadhave1476 12 วันที่ผ่านมา +4

    सलाम रे नाना

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      थँक्स

  • @hanumanamle467
    @hanumanamle467 4 วันที่ผ่านมา +3

    ज्यांना शेतीसमोरील समस्या सोडवण्यासाठी सभागृहात पाठवल त्यांनी शेतीसमोरील समस्या जाणीवपूर्वक वाढवल्या

    • @chawdi
      @chawdi  4 วันที่ผ่านมา

      एस सर. त्यांनी त्याचे राजकारण सोयीचे करून घेतले. मतदार गरीब राहतील तेवढा राजकारणी लोकांचा वचप जास्त असतो. त्यामुळे राजकारणी लोकांना जनता आर्थिक प्रबळ होणे कधीच परवडत नाही.

  • @MadanJadhav-v5x
    @MadanJadhav-v5x 12 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही सागता ते ज्ञान ते पंचेचाळीस वर्षा पुर्वी आदरणीय शरद जोशी यानी सागितले आहे

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      अगदी खरे

  • @sandipgadhave1476
    @sandipgadhave1476 12 วันที่ผ่านมา +5

    शेतकरी पूतरा.सलाम.तूला.नाना.ओ❤

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @gopalgayke6910
    @gopalgayke6910 13 วันที่ผ่านมา +6

    नानांना ह्या सर्व गोष्टींचा अनुभव आहे नमस्कार नाना

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 12 วันที่ผ่านมา +5

    ज्यांना शेती आहे त्यांना शेतीचे महत्व कळले नाही परंतु ज्यांना शेती नाही त्यांना महत्व कळले आहे.

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      एस सर

  • @sanjaygadge4211
    @sanjaygadge4211 12 วันที่ผ่านมา +4

    नाना, खुप धन्यवाद

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @_Virendra_Deshmukh_8743_
    @_Virendra_Deshmukh_8743_ 12 วันที่ผ่านมา +4

    खर आहे नाना जी

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @PoojaPatil-v3f
    @PoojaPatil-v3f 10 วันที่ผ่านมา +11

    जोड धंदा केला तरी मक्तेदारी ह्या लबाडांची आहे उदा.दुधाचे भाव जर लिटर मागे दोन‌ रूपये वाढली‌ तर पेंडचे भाव किलो मागे‌दहा रूपये व्यापारी वाढवतो तर जोड धंदा काय करणार

    • @chawdi
      @chawdi  10 วันที่ผ่านมา +2

      शेतीशी संलग्न कोणताही धंदा केला तरी जी हालत शेतीची होते तीच हालत त्या शेतीविषयक जोडधंद्याची होते. फार काही फरक पडत नाही.
      तुम्ही तुमच्या सभोवतालच्या 25 किलोमीटर एरियातील व्यावसायिक बघा. तुम्हाला असे दिसेल की शेती ऐवजी शेतीशी संबंध नसलेला व्यवसाय करणारे बरे आहेत त्याऐवजी शेतीशी संबंधित व्यवसाय करणारे किंवा सोबत जोडधंदा करणारे फारशा चांगल्या स्थितीत नाही.

  • @ShridharLamdade
    @ShridharLamdade 13 วันที่ผ่านมา +4

    खरच

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @MarotiKalyankar-ii6tc
    @MarotiKalyankar-ii6tc 12 วันที่ผ่านมา +6

    नानासाहेब खरंच शेतकऱ्यांनी स्वतःच्या ताकदीवर जगले पाहिजे

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏

  • @yogeshpawar4335
    @yogeshpawar4335 13 วันที่ผ่านมา +4

    1 नंबर बोलले काका.

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @rameshpawar5713
    @rameshpawar5713 11 วันที่ผ่านมา +3

    नाना फार मोठ्या विचारायचे आहे

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      👍

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 12 วันที่ผ่านมา +6

    शेतकऱ्यांची मुले मंत्री झालेत
    परंतु ते त्यांच्या वेदना विसरलेत.

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา +1

      मंत्री झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कोणत्या शेतकऱ्याने मतदान करून केवळ शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवले आहे? त्यांनी तर जात-पात धर्म आणि पक्ष हा विचार करून मतदान केले आहे त्या मंत्र्याच्या पोराला.

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 11 วันที่ผ่านมา +2

    शेतकरी चावडी चैनल चे खुप खुप अभिनंदन व आभार.

    • @chawdi
      @chawdi  10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आपला आभारी आहे 🙏🙏

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 11 วันที่ผ่านมา +5

    नाना तुम्ही जगण्यासाठी उत्साह वाढला बरोबर आहे पण कर्जात बुडून गेलेला आहे त्याला वर काढले पहिजेत तरच शेतकरी वाचेल नाही तर मरणार आहे

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      शेतकरी स्वतःच कर्जाच्या बाहेर पडायला तयार नाही. तो काही हालचाली करतो असेही दिसत नाही. नाना काय करतील?

  • @landge6642
    @landge6642 วันที่ผ่านมา +1

    खुप छाना नाना तुमच शेतकर्‍या वरच भाशैन

    • @chawdi
      @chawdi  วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 13 วันที่ผ่านมา +6

    दी ग्रेट नाना

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 12 วันที่ผ่านมา +5

    नाना मी एक शेतकरी आहे इकडच्या बिनडोक लोकांना दिवसातन तिन वेळा खायला पाहिजे पण शेतकरयांची किंमत नाही व आपल्या देशातल्या कार्यकरणी सरकार ह्यांना सुद्धा काही पडलेली नाही शेतकरी उणात ताणात राबराब राबतो रक्कताच पाणी करतो हे सगळे सरकारला माहिती आहे तरी सुद्धा ह्यांना शेतकरयांची काही पडलेली नाही नाना जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🌹🙏🙏

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา +1

      स्वतःच्या श्रमाची किंमत ठरवण्याची इच्छा शेतकऱ्यांची पण व्हायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी विचारपूर्वक शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे. नुसते श्रम गाळून काय उपयोग? श्रमाची मातीच होणार.

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 13 วันที่ผ่านมา +4

    Nana thanks.

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      Thank you too!

  • @ratnakarlipne9953
    @ratnakarlipne9953 11 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे नाना

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      👍

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 13 วันที่ผ่านมา +4

    शेतकर्यानी केमिकल खते,औषधे न घेता त्या कंपन्याच बंद पाडून सेन्द्रिय
    खते औषधे वापरावी. मग बघा काय होते ते.

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา +1

      सेंद्रिय खते आणि औषधाने जर शेती परवडली असती तर शेतकरी मूर्ख आहे का तुमच्यासारखा.... की महागडे कीटकनाशके महागडी रासायनिक खते आणून शेतीमध्ये वापरले?

  • @laxmanbhor5448
    @laxmanbhor5448 11 วันที่ผ่านมา +3

    रासायनिक शेती किती वेळची गरज होती परंतु आता कॅन्सर दारात येऊन उभा राहिला आहे त्यामुळे सेंद्रिय नैसर्गिक शेतीच हच जगण्याचा चांगला पर्याय आहे

    • @chawdi
      @chawdi  10 วันที่ผ่านมา +1

      रासायनिक शेतीची गरज तेव्हा होती हे 100% खरे पण आज नाही हे 100% खोटे आहेत. याची मुख्यत्वे दोन कारणे आहेत.
      1. रासायनिक खता शिवाय शेती परवडू शकत नाही. आपण स्वतः पाच एकर रासायनिक शेती, पाच एकर नैसर्गिक शेती, पाच एकर वैदिक शेती, पाच एकर सेंद्रिय शेती, पाच एकर आध्यात्मिक, शेती अशा अनेक तऱ्हेच्या एकाच वेळी शेती कराव्यात.
      हे करताना जमिनीचा दर्जा, पोत, मशागत वगैरे सर्व समान असावे. वर्षभराचा इत्यंभूत हिशोब लिहावा. आणि मग तुलनात्मक अभ्यास सर्व समक्ष ठेवावा. आपले डोळे उघडतील.
      2. गेल्या 55 वर्षापासून भारत देशात शंभर टक्के जनता रासायनिक शेतीचे अन्नधान्य खात आहे. त्यापैकी निदान 51% लोकांना कॅन्सर झाला असेल तर तुमच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे असे मानता येईल. अन्यथा आपले म्हणणे थोतांड ठरते.
      देशात कॅन्सरचे प्रमाण वाढले असेल तर त्याला फक्त रासायनिक शेतीच कारणीभूत आहे हा तुम्ही तुमच्या सोयीसाठी काढलेला जावईशोध आहे.

  • @PrakashMungase-h9q
    @PrakashMungase-h9q 12 วันที่ผ่านมา +6

    शेतकरी कर्जमाफी व्हायला हवी, आणि खरतर शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी दील्लीतले मंत्री , व्यापारी , मिडिया व केंद्र सरकारच 😢जबाबदार आहे त्यांच्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होतो.

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      दील्लीतले मंत्री , व्यापारी , मिडिया व केंद्र सरकारच 😢जबाबदार आहे त्यांच्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होतो. हे खरे पण असे होऊ नये म्हणून शेतकरी काय करतात ?

  • @gajananshelke9455
    @gajananshelke9455 13 วันที่ผ่านมา +5

    Ñamskar nana amcha vichar karnari tumachasarakhi kahich manase Baki ahe

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      🙏

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 12 วันที่ผ่านมา +4

    शेती क्षेत्र मोठ आहे त्यामुळं संघटन अवघड तरी चांगलं आहे जोडधंदे करतात 90% लोक शेती सोडून काय करणार

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      ज्यांच्याकडे शेती नाही ते काहीतरी करतात ना? मग शेती असणे हा गुन्हा आहे का? तरी दुसरा पर्याय शोधून एका?

  • @naganathkakade8076
    @naganathkakade8076 13 วันที่ผ่านมา +3

    Nana lai bhari manus

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 13 วันที่ผ่านมา +4

    चालू १० वर्षात पर्ण ऊधवस्त झाला शेतकरी पुडारी मालामाल झाले

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา +1

      शेतकरी पुढारी आपोआप मालामाल झाले नाही. मालामाल होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
      तुम्ही शेतकऱ्यांनी काय प्रयत्न केले मलामाल व्हावे म्हणून? तुम्हाला कोणी घरबसल्या मालामाल करून देणार आहे का?

  • @vinayakpawar556
    @vinayakpawar556 13 วันที่ผ่านมา +7

    अवो शैतकरयला कोणी विचारलं जातं नाही शेतकरयच खायला आवडतं शेतकरीचय बायको ला १५० ची साडी नोकरी वाला १००० साडी आ सते लग्ना मध्ये गप गि,ळायचा आपमिन

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      खरं आहे

  • @balajitupe11
    @balajitupe11 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान बोलले पाटेकर साहेब

    • @chawdi
      @chawdi  2 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @parmeshwardeshmukh2595
    @parmeshwardeshmukh2595 6 วันที่ผ่านมา +3

    फिल्म फिल्म सिटी मधील नाना शहरामध्ये राहणारे एकीकडे भौतिक गरजा भागवण्यासाठी सैरावैरा झालेली माणसे व नानाने घेतलेला शेतकऱ्याचा प्रश्न बघून शहरी जीवन जगणारा नानाच्या मनात हा प्रश्न कसा निर्माण झाला मानावे लागेल नानाला

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @somanathkadam1525
    @somanathkadam1525 4 วันที่ผ่านมา +1

    Nana ❤ dhanyawad

    • @chawdi
      @chawdi  4 วันที่ผ่านมา

      👍

  • @MarotiUgale-c4u
    @MarotiUgale-c4u 7 วันที่ผ่านมา +2

    नाना पाटेकर सते बोलले 😢😢😢😢😢

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @aniliborde2239
    @aniliborde2239 3 วันที่ผ่านมา +2

    नाना जी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.पण राज्य कत्रे कुंभकर्ण झोपेत आहे.

    • @chawdi
      @chawdi  3 วันที่ผ่านมา

      राज्यकर्त्यांना कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही करायला नको का?

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 12 วันที่ผ่านมา +3

    शेतकर्यानी प्रस्थापित पक्षाच्या नेत्याची चाटूगीरी करण्याची माणसीकता बद करावी कारण ह्या माणसीकतामुळे कोणताही नेता शेतकर्या कडे लक्षात देण्याची गरज वाटत नाही

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      फार महत्वाचा मुद्दा आहे हा.

  • @azizmirza8479
    @azizmirza8479 10 วันที่ผ่านมา +2

    Jbbar dast nana

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @jagadguru2372
    @jagadguru2372 13 วันที่ผ่านมา +5

    एक नंबर भाऊ

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @ShivajiRakhunde-i8k
    @ShivajiRakhunde-i8k 13 วันที่ผ่านมา +3

    सत्य परिस्थिती वर बोलले भाऊ

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 13 วันที่ผ่านมา +3

    नमस्कार नाना
    आज पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर शेतकरी सुखी होईल असे माझे मत आहे बन्सी गव्हू 80रू प्रती किलो प्रमाणे बुकिंग झाले आहे धन्यवाद

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา +1

      ८० रू किलोने गहू घेणारे किती ग्राहका या देशात? एकदा सर्वे करा आणि सांगा.
      नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला चार पाच लोकांचा गहू पाच-पन्नास ग्राहक घेऊ शकेल.
      अशा पद्धतीने समग्र देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकत नाही इतकी आपणाला कधी कळेल?

    • @pradipdesale6809
      @pradipdesale6809 12 วันที่ผ่านมา +1

      सुभाष पाळेकर ची शेती मी पण केलेली अजिबात परवडत नाही

  • @prajwalgaikwad5824
    @prajwalgaikwad5824 13 วันที่ผ่านมา +5

    नाही नाना आता धीर धरत नाही

    • @chawdi
      @chawdi  13 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @PandharinathKaynde
    @PandharinathKaynde 12 วันที่ผ่านมา +4

    शेतकऱ्याचा जान असलेला हीरा

  • @Atulghonge-j8j
    @Atulghonge-j8j 12 วันที่ผ่านมา +3

    Nana Patekar krushimantri vhyala pahije

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @Gyanibaba-n1t
    @Gyanibaba-n1t วันที่ผ่านมา +1

    आपले शेतीविषयक विचार जुळतात सर मि हाच विचार करतोय

    • @chawdi
      @chawdi  วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @SunilJadhav-e3w
    @SunilJadhav-e3w 4 วันที่ผ่านมา +4

    सर आम्ही फार्मर प्रोड्यूसर कंपनी तयार केलेली आहे 10 शेतकऱ्यांनी मिळून

    • @chawdi
      @chawdi  4 วันที่ผ่านมา +1

      चांगली गोष्ट आहे. आता शेअर वाढवावे लागतील

  • @rutujakhandejod5844
    @rutujakhandejod5844 12 วันที่ผ่านมา +3

    शेतकऱ्याला आजही स्वातंत्र्य मिळाले नाही

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      शेती सोडून बाकी सर्वांनाच स्वातंत्र्य मिळाले. किती मात्र अजूनही पारतंत्रातच आहे.

  • @TanajiPawar-p4z
    @TanajiPawar-p4z 2 วันที่ผ่านมา

    Barobar aahe

    • @chawdi
      @chawdi  วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @MotiramNakhate-bc5wl
    @MotiramNakhate-bc5wl 11 วันที่ผ่านมา +1

    Bhau agadi barobar ahe 🙏🙏

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @baputulsirammoholkar
    @baputulsirammoholkar 12 วันที่ผ่านมา +6

    शेती सोडून करायचं तरी काय

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา +1

      ज्यांच्याकडे शेती नाही ते काय करतात?

    • @baputulsirammoholkar
      @baputulsirammoholkar 11 วันที่ผ่านมา +1

      शेतकऱ्याकडे शेतमजुरी करतात

  • @pseries8647
    @pseries8647 6 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद खरच शेतकरी राजा करून ठेवले आहे शेतकरी ने जोपर्यंत शेती सोडत नाही तोपर्यंत सुखी होणार नाही, चहावाला नगदी पैसे, पंक्चर नगदी पैसे, समोसा नगदी, भंगार नगदी, शेतकरी सहा महिने जर निसर्ग व्यवस्थित नाही तर खर्च पण निघत नाही,शेती विकायची नाही घरापुरते पिकवायच आणि बाकी शेती मध्ये येडी बाभळी लावली तरी पुरते,सल्ला सांगुन बाकी लोक धनवान झाले, कोणी त्यांचा विचार करत नाही, भाजीपाला मार्केट ला नेला तर व्यापारी बसले जागी दहा टक्के घेतात,हा मेला काम करून.

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आभारी आहे

  • @pirajirathod1923
    @pirajirathod1923 11 วันที่ผ่านมา +3

    शेती परवडते शेतीसाठी पाणी आवश्यक आहे . शेतकरी स्वतः कष्ट केले पाहिजे

    • @chawdi
      @chawdi  10 วันที่ผ่านมา +1

      ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे ते काय हेलिकॉप्टरने फिरतात का?
      ज्याच्या शेतात मुबलक पाणी आहे ते सर्वच बिनकष्टिक आहेत का?
      तुम्ही स्वतः पाणी आणि ओलिताची शेती करून त्यासोबत भयानक कष्ट करून टाटा झाले आहेत की अंबानी झाले आहेत की बिर्ला झाले आहेत?
      जरा सांगा जाहीरपणे. कीळस यावा प्रचंड संख्या शेतीला सल्ला सांगणारे ची झालेली आहे.
      बहुतेक आपण व्हिडिओ पूर्ण ऐकलाच नसावा.

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 12 วันที่ผ่านมา +2

    मा.नाना साहेब शेतकरी साठि
    जे बोलतात त्यासाठी
    १रु शेतकरी जमणार नाहि
    १०००रु राजकरणि पुढारीना
    जमले कारण शेतकरी लबाड
    लाडगा नाहि

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @bhaushebkadam2743
    @bhaushebkadam2743 12 วันที่ผ่านมา +3

    महागाई वर बोला शेती कसे परवडवेल

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      बोलले आहे ते. तुम्हीच ऐकले नाही.

  • @SaniKhan-z6o
    @SaniKhan-z6o 11 วันที่ผ่านมา +3

    सन्माननीय सर .. शेतकऱ्याचा . जिवन मान उचांव ण्यासाठी उपाय योजना ची गरज आहे ती केली पाहिजे . मुळात उपाय योजना नाही . यावर उपाय योजना काय . यासाठी जिव्हा स्तरावर दोन दिवशीय . चर्चासत्र ठेवा . त्यासाठी . ७ नंबर पर्यंत इनाम ठेवा . त्या सुचना आमलात आणा जिप्हा साठी तो मॉडेल ठरवा त्यावर . काम करा .. त्याचे रिजल्ट मिळतील सर

    • @chawdi
      @chawdi  10 วันที่ผ่านมา

      शेतीचा प्रश्न जिल्हा पातळीवर प्रयत्न केल्याने किंवा राज्य पातळीवर प्रयत्न केल्याने सुटणारा नाही.
      शेतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला केंद्रात धोरणात्मक बदल करावे लागतील.

  • @chandrakantthorat3627
    @chandrakantthorat3627 9 วันที่ผ่านมา +3

    शेतकऱ्यांनी जोडधंदा पण ठेवावा

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      फक्त जोडधंदाच का करू नये शेती सोबत कशाला करायची? शेती करणे अनिवार्य आहे का?

  • @MotiramNakhate-bc5wl
    @MotiramNakhate-bc5wl 11 วันที่ผ่านมา +1

    Sharad Joshi shetkaryache panchpran . Naman saheba 10:41 na 🙏🙏

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @thirdeyes2238
    @thirdeyes2238 5 วันที่ผ่านมา +1

    Great actor

    • @chawdi
      @chawdi  5 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 12 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार नाना 🙏🙏

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      आभार

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 11 วันที่ผ่านมา +2

    नाना तुम्ही जगण्यासाठी उत्साह वाढला बरोबर आहे पण कर्जात बुडून गेलेला आहे त्याला वर काढले पहिजे नाही तर खरोखर मरतो आहे

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      शेतकरी स्वतःच कर्जाच्या बाहेर पडायला तयार नाही. तो काही हालचाली करतो असेही दिसत नाही. नाना काय करतील?

  • @Ayushdike2009
    @Ayushdike2009 12 วันที่ผ่านมา +3

    नाना अचूक उपाय योजना तयार करा सल्ला नको

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही नेमका पर्याय शोधा. नाना काय आपल्या दावणीच्या खुट्ट्याला बांधलेले आहेत का?
      आपलं काम आपण करायचं नाही आणि दुसऱ्याकडून अपेक्षा करायची हे योग्य आहे का?

  • @Dnyanoba682
    @Dnyanoba682 10 วันที่ผ่านมา +2

    जगाव की मरावं नाही

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @lilakantpatil6072
    @lilakantpatil6072 12 วันที่ผ่านมา +2

    Sir you are right but in past this phinomina is operat in India sahakar lik sugar kin mill milk cullect ag oll are eating position farmers also emty

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      त्यावर शेतकऱ्यांनी उपाय शोधायला हवा

  • @RajabhauKhandade
    @RajabhauKhandade 12 วันที่ผ่านมา +1

    Nana ji tumhi je bole te khare aahe

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา +1

      🙏🙏🙏

  • @shivambhadalkar5677
    @shivambhadalkar5677 12 วันที่ผ่านมา +2

    Aapan sadya ani sopya bhashet shetkaryala asa sangayala pahije hote ki tumhi sheti.karun tyapa sheti purak jod vyavsay karava......goat farming kara ......poltry farming karavi.....dughdh vyavsay karava........

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      शेती सोबत जोडधंदा करा असे सांगणारे किंवा सुचवणारे तुम्ही पहिले नाहीत. शेकडो वर्षापासून शेतकऱ्यांना हा सल्ला कायमच दिला जात आहे. तुम्हालाही त्या पलीकडे काही जमते असे वाटत नाही. समजते असेही वाटत नाही.
      इतका साधा सोपा सल्ला शेतकरी काय ऐकत नाही, इतका जरी तुम्हाला विचार पडला असता तर त्याचे उत्तर मिळाले असते.
      असो. शेतकऱ्यांच्या चावडीवर नियमितपणे येत रहा. आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा होईल.

  • @sahebraojadhav3068
    @sahebraojadhav3068 12 วันที่ผ่านมา +2

    बस करा गावपातळीवर कपन्या खूप लुट करतायहेत साहेब

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      शेतकऱ्याला कंपन्या जेवढं लुटत नाही त्याच्या 100 पट जास्त सरकार लुटतंय. तुम्हालाच सरकार सोडून फक्त कंपन्या का दिसतायेत?
      तुमचा उद्देश प्रामाणिक आहे का?

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 12 วันที่ผ่านมา +2

    Same is the condition of small msem , small traders , and 98% private working people V.V.BHOSALE MIRAJ

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา +1

      चालू द्या.

  • @desaibandhu
    @desaibandhu 11 วันที่ผ่านมา +3

    पावला पावलावर हरकती घेणारे शेतकरी मुळे गांवचा विकास रखडला आहे.

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      😊

  • @kumarjhurani4403
    @kumarjhurani4403 12 วันที่ผ่านมา +3

    saheb tumhi. barobr bolat.ahat.mahtma fule tya veli bole hote shet malache bhav jar vadle tar tycha bhar ha majur vargavar padel .

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 13 วันที่ผ่านมา +2

    Every one knows but politicians don't know,all M L A , and M P ,all officers know everything but no one listens to them, farmers are helpless they don't get M SP . that s why they are committing suside, Government should take this notice and think about it.

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      सरकारने शेतकऱ्यांचे ऐकावे असे शेतकरी काही करतच नाही. त्याला नुसते शेतात मरमर राबणे समजते आणि निवडणूक आली की जाती धर्माच्या आधारावर मतदान करणे समजते.
      शेतीच्या प्रश्नावर तो कधी आक्रमकच होत नाही.

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 12 วันที่ผ่านมา +4

    Above comment for plantation and cutting in private land .V.VBHOSALE MIRAJ

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา

      देशात जेवढी शेतजमीन आहे त्यात निदान 90 टक्के तरी प्लांटेशन करता येईल का? आम्ही शेती बद्दल बोलताना समग्र शेती बद्दल बोलतो. लाखात एखाद्याने लसन जिरं लावलं म्हणजे तो जर शेतकरीच असला तरी शेतकरी म्हणून मॉडेल ठरत नसतो.

  • @Atulghonge-j8j
    @Atulghonge-j8j 12 วันที่ผ่านมา +1

    रामकृष्ण नामदेव taware ट्वरे

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏🙏

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 12 วันที่ผ่านมา +1

    Also there shouldnot be any restriction on plantation and cutting of Teak wood / chandan wood / also manufacturing of ethenol must be free without any liscence .V.V.BHOSALE MIRAJ

    • @chawdi
      @chawdi  11 วันที่ผ่านมา +1

      कापूस सोडून ऊस लावा, ऊस सोडून केळी लावा, केळी सोडून सोडून सोयाबीन लावा, सोयाबीन सोडून बांबू लावा, बांबू सोडून प्लांटेशन करा.... असा गारुडी खेळ करून दाखवणारे गारुडी शेकडो वर्षापासून आहेत. तुम्ही काही पहिले नाहीत.
      शेतकऱ्याची काय माती व्हायची ती होईल पण तुमचा धंदा चालूनच जातो.

  • @shivyoutuber2238
    @shivyoutuber2238 12 วันที่ผ่านมา +3

    एक काहीतरी सांगा शेतकऱ्यांना शेती कर म्हणावं नाहीतर मग मार्केटिंग कर

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      काय सांगायचं ते मला माहित आहे. तुमच्याकडून ऐकण्याची मला गरज नाही. 😄

  • @BharatPatil-z7f
    @BharatPatil-z7f 12 วันที่ผ่านมา +2

    Nana patekarana lokasabheta pathava nana gret shetakary neta😢

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      ते कधीही राजकारणात जाणार नाहीत कारण त्यांना राजकारणाचा कीळस आहे.

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 12 วันที่ผ่านมา +1

    नाना पाटेकर भाऊ आजोबा मन्हायचे एक कुंटल कापूस विकला की 100ग्रम सोन येत होत आता किती येत भाऊ

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      तुम्ही काय ऐकले? नानांनी तेच तर सांगितले.

  • @roshankalaskar3255
    @roshankalaskar3255 12 วันที่ผ่านมา +2

    Tumhi andolan Kara amhi tumhala saport Karu ladai sarkar sobat karach lagte

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      त्यांना जेवढे करता येते तेवढे नाना करतात. त्यापेक्षा जास्त अपेक्षा आपणही करायला नको.

  • @MarotiKalyankar-ii6tc
    @MarotiKalyankar-ii6tc 12 วันที่ผ่านมา +2

    नाना सार्च शेतकऱ्याच्या

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 3 วันที่ผ่านมา +2

    नानाजी शेतकरी ला रोज काही तरी सकंट येत असतात

    • @chawdi
      @chawdi  3 วันที่ผ่านมา

      आपली संकटे आपणच निवारावी लागेल.

  • @Dnyanoba682
    @Dnyanoba682 10 วันที่ผ่านมา +2

    कळेल काही दिवसात

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @BhikanmahajanBhikanmahajan
    @BhikanmahajanBhikanmahajan 7 วันที่ผ่านมา +2

    Yala.sarvasvi.javabdar.rajkiy.shetra.ahe

    • @chawdi
      @chawdi  6 วันที่ผ่านมา

      आणि चुकीचे राजकारणी निवडून देण्यासाठी शेतकरी जबाबदार आहेत.

  • @Atulghonge-j8j
    @Atulghonge-j8j 12 วันที่ผ่านมา +1

    Mi ramkrishna namdev taware

    • @chawdi
      @chawdi  12 วันที่ผ่านมา

      🙏🙏