गावरान पद्धतीने बनवा हिरवा हरभऱ्याच्या पानाची गरगट्टा भाजी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024
- गावरान पद्धतीने बनवा हरभऱ्याची पानाची गरगट्टा भाजी
खायला खूप चविष्ट आणि एकदम झणझणीत असं रेसिपी
हरभऱ्याची कोवळी भाजी दोन वाटी
पाच ते सहा हिरवी मिरची
सहा ते सात लसणाच्या पाकळ्या
एक इंच आल्याचा तुकडा
सर्व ओबडधोबड बारीक करून घ्यायचं मिक्सर मधून
CNB Marathi tadka 😋
Like share and please subscribe 🙏🙏 #cooking #subscribe #public #recipe #viralvideo #vairalvideo #food #vairalshort #publice #youtubeshorts