माणुसकी - भाग पहिला | वेब सिरीज | सूर्यवंशी प्रोडक्शन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- कॉमेडी वेब सिरीज - माणुसकी
Suryawanshi Production - Manuski
Produser - Akshay Suryawanshi
Director - Shankar Kirnale
Ass. Director - Suraj Sutar
Writer - Ashish Babar
Camera & Edit - Manoj Maske
Motion Graphics - Rushi Sutar
Background - Sushant Patil
Special Thanks - Ganesh Kolekar, Avadhut Mohita, Aniket Bagewade
Actor
Vishal Bangodi
Nivrutti Parit
Balaji Dange
Ankush Bagewade
Navnath Patil
Akshay Suryawanshi
#manuski #comedy #suryawashiproduction #newwebseries #marathiwebseries #comedy #viral
दादांनो तुम्ही कोणता content आणताय त्याच्याशी आम्हांला फरक पडत नाही पण तुम्हा तिघांना एकत्र पाहून च मन भरतं, please असेच videos upload करत जा, आम्ही नेहमी तुम्हांला support करू
माणुसकी भाग 1 ला जबरदस्त हाय, विशाल भाऊ,नारू,आणि हॉल मेकर ला खूप खूप शुभेच्छा
2-3 mistakes ...पाहुण्याची बाईक असुन त्याला आणायला पाठवतो..बाईक रस्त्यावर सोडुन आपल्या फोर व्हिलर मध्ये बसतो....असो चुकांमध्ये सुधारणा करा...माणुसकीभाग- 2 लवकरच प्रदर्शित करा..सर्वांना शुभेच्छा. ..
भावा समजून घे अक्षयला माहीत नसेल पाहूणा गाडीवरून आलाय का एसटीने...
आता पहिला भाग आहे हा लगेच असे माप काढणे योग्य नाही..
पाहुणा लोड झालाय म्हणून कार ने आणाय पाठवलं 😅
खूप छान आहे एपिसोड... सेकंड एपिसोड लवकर अपलोड kra
गप्प बेवडी तशीच असत्यात मी पण असच करतो राव 😂😂😂
पाहुणा बाईक चालवण्याच्या स्थितीत नसेल म्हणून न्यायला पाठवले असेल...
Ek number ❤
दादा एकच नंबर
खूप छान विडिओ 😂
*मी सगळ्यात पहिले माणुसकी रील पहिलं होत, त्यानंतर बाकीचे सगळे रील्स पाहून झाले आणि आता यूट्यूब वर धिंगाणा घालणार भावांनो* सुरू राहू असेच
Holemaker 1 no.bhavano
मालगुडी डेज मधली गाव असतात अस वाटल भारी 😊 लोकेशन कोणत आहे ?
Good 😊😊😊
लय भारी एपिसोड दाखवला भावांनो खूप छान भाग फक्त जास्त टाईम दाखवा आपल्या सर्व टीमच्या कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
कडक
Best of luck मित्रानो ❤
लेंगरे मध्ये शूट केले दादा 1 नंबर ❤
Valkhad
अक्षय भाऊ मस्त आहे वेब सीरीज पुढचा पार्ट पण लवकर टाका ❤
शेवटच्या शनी खूप मजा आली😂😂 होल मेकर
खूप छान करामती भाऊ या संपूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤❤
आजुन जरा सुधारणा करून चांगला आणि 40 - 45 मिनिटांचे एपिसोड बनवा लवकर आणि येथे अपलोड करावे लवकर
❤❤
सुबक्राइज पण केलं आणि एपिसोड जाम आवडला मर्दानो पुढल्या एपिसोड ची वाट बगतोय 👌👌😘😘👍😅😅😅
दादा छान आहे कॉमेडी पण आवडली. पण मला अस वाटतय यामध्ये शिव्या देऊ नका म्हणजे फॅमिली मध्ये बगता येईल. आणि दारू पिली किंवा पीली नाही तरी दोन्ही ॲक्शन same वाटत आहेत. दारू पिल्यानंतर दारुड्या सारखी ॲक्शन झाली पाहिजे
Story bhari ahe nice 👍🙂😂
भावांनो तुम्ही 1 दिवस खूप मोठे कलाकार होणार,,,असेच प्रयत्न करत रहा,,, नारू भावा acting 1 no🙏🔥👏
Kdk hol meker😂
लवकरात लवकर याचे पेक्षा चांगले नवीन एपिसोड बावावे आणि दाखवावे
एकदम कडक मित्रांनो... 😂😂😂😂
Very nice video Aisi comedy Kabhi Nahin Dekhi Ham Tumhare Sath Hain Naru bhai
Vishal ❤
भावांनो लय भारी पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉💐💐👍
जाळच केला 😂😂superb 😅. great wirting, superb team, superb comedy 😂 waiting for 2 part.keep it up guy's
छान 😂😂😂😂😂😂
Bhava konatya gavat shooting kela ahe
Naru dada ek number
जबरदस्त ॲक्टिंग.. असच पुढे जात रहा..
खूप छान आहे वेब सिरीज अभिनंदन
Kadak..waiting for part 2😊
एक विशाल न दुसरा निवृत्ती आहे न मग तिसरा कोण आहे फेमस त्याचे नाव सांगा ना???
एकच नंबर एपिसोड दुसरा एपिसोड कधी येणारं आहे नारू
1 no bhau 😅 HollmekRs 😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मी हसून हसून झोपलो
❤❤ आ आई च्य. पाया पडतो ❤❤ नारू gaia शिव्या. Ta la. 🎉🎉🎉🎉🎉
मला वाटत शॉर्ट वीडियोच बरे आहेत
खूप छान... व्हिडिओमध्ये कमीत कमी शिव्याचा वापर केला त्यामूळे फॅमिली सोबत बघू शकतो...🎉🎉
Hit naru la 😂😂😂
music बंद करता आले तर पहा ... बाकी छान काम चालू आहे
भाऊ लवकर करा 😂😂😂😂
लय भारी.. नाद खुळा.. दुसरा भाग लवकर आणा 😂🎉
1.NB😂😂😂😂❤❤
मस्त 😂😂😂😂
खूप छान ♥️
स्ट्रगलर साला चे.. विजू माने sir चे व्हिडिओ बघा... तबला music जास्त वाटला... असो.. नवीन व्हिडीओ साठी शुभेच्छा.. 💐
खूप छान सर्वात झाली आहे भावा
मस्त एपिसोड झाला... भावी वाटचालीस शुभेच्छा.... From Jaysingpur
Chan Kam karat Raha
मस्त भावांनो 🎉🎉🎉❤❤❤❤best of luck
Mast naru bhava
Double supla shot basla vishal da la ....😂😂😂😂😂😂
mast
😂😂😂ek number re Vishal da
1st episode successfull congratulations 🎉🎉
Wholemaker 😅😅😅😅
Kadhi yenar bhag 2😅
Very good bhau asech video takt raha😂😂😂 first video sathi congratulations
खूप छान
मस्त आहे. पण टायमिंग व जपणे महत्त्वाचे आहे. दारूडा म्हणजे बाळासाहेब अशी ओळख निर्माण करा. दुसऱ्या भागाची वाट पाहातोय जरा लवकरच करा. विशाल काम चांगले आहे
नारायण तुमचे पण काम चांगले आहे व होल मेकर नाव चांगलेच लक्षात राहणार.
😂😂😂😂 एक नंबर भावांनो
नाद खुळाच नारू भाई 😂😂😂
सगळ्यात भारी शेवट आहे होल मेकअर
नाद खुळा 🎉😂
होलमेकर😂🎉
Ek number bhavano
Part 2
नमस्कार मित्रांनो आपण खूप चांगले सादरीकरण केला आहात, परंतु मला असे वाटते की यात थोडेफार चुकाही,आहेत तूम्ही तुमचा स्टोरीचा जो विषय आहे तो फॅमिलीसोबत बघण्यासारखे नाहीत, आणि जे शिवीगाळ आपण करता ते कृपया करू नये , आपण जे कॉमेडी करतात ते खूप चांगले आहे परंतु सामाजिक विषयावर कॉमेडी करावे जेणेकरून फॅमिलीसोबत सर्वांना बागता येईल,
Suruvat mast aahe Success... Upcoming
HOLEMAKER 🤣🤣 Danger hot haa 🤣🤣
2 नंबर भाग कुठे आहे
सुपर 😂😂😂😂
दादा हे वेब सिरीज कुठल्या गावची आहे
Mastch😂
अक्षय भाऊ मी तुमचा खूप मोठा फ्यान आहे ❤❤❤
नशीब नारू ला होल पडला नाहीस भावा 😂😂
नाद खुळा
लई भारी भावानो 💐💐
क्या बात हैं
Shuruvat Chan ahe bhavano
Naru bhava ❤ 1ch statement mhn ki manuskichya aaycha pychit mazya bulluya he mhn ❤ yar nsta mng manuski puchit satta sattttttt ❤ bullya ghalun ghete
Pn Manusaki tr tuj naav aahe na aani he statement manje tujya....😂😂
@@dnyaneshwarkenche2411 bullya aukatit raha nasta tuzya aayala zavin kach kach bullua tuzuya aaychi puchi tula mhnlo ka mayghalaya aaych bhok tuzya
Naru bhau big fan 😂❤
Mast ahe bhawano pudhchya vat chalis subhechha yeudya pat pat videom🌷🌷
A naru naru
Naru naru😂
Whole Maker 😅😅
खुप हसलो राव! Holemaker 😂
🎉😊
यापुढे या पेक्षा चांगली वेब सिरीज येईल अशी अपेक्षा
🔥🔥🔥
MH 10 निर्विवाद वर्चस्व 🎉
Kuthle aahe re he sagle Vita?
@@therowdygaming8242 लेंगरे
जमतंय जमतंय
पण जास्त शिवीगाळ करू नका, घरात परीवारासोबत बघता येईल अश्या पद्धतीने करा, समाजीक विषय कॉमेडी पद्धतीने कसे मांडता येतील बघा
Laai Bhari bhawa Dusra bhag lavkar Ana
2 भाग पण लवकर टाका
Kup Bhari 😂😂😂😂
🎉🎉🎉