पुण्यातील ह्या विदेही संत व‌ शंकर महाराजांच्या संबध‌ नेमका काय?... नक्की पहा!..// भाग-11 //

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @Rum1602
    @Rum1602 ปีที่แล้ว +3

    तुमच्या जीभेवर सरस्वती चा वास आहे .
    तुमचा आवाज खूप छान आहे.
    अजून काही शंकर महाराज कथा तुम्ही सांगा .
    जय शंकर .

  • @sarangwalekar2765
    @sarangwalekar2765 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan mahiti. .🙏👍

  • @shwetabagul9944
    @shwetabagul9944 2 ปีที่แล้ว +1

    जय शंकर महाराज...!!
    छान आहे माहिती

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 ปีที่แล้ว

    ।।जय शंकर महाराज।।🌹🌹🙏🙏

  • @rahulrajhans9874
    @rahulrajhans9874 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली जय शंकर महाराज

  • @runaljadhav3648
    @runaljadhav3648 2 ปีที่แล้ว +1

    Mi swatha campat rahto amcha nashib khup ahe ki ma babajaan amchya areat vastavat hotya 💯🙌
    Jai shankar ❤️💯

  • @rajudake4772
    @rajudake4772 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती सांगितली..धन्यवाद

  • @aniketmagar3663
    @aniketmagar3663 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹जय शंकर 🌹🙏

  • @zakirhussainpeerzade8503
    @zakirhussainpeerzade8503 2 ปีที่แล้ว +2

    मला माझे पितृतुल्य बंधु,मित्र।
    श्री,मधुसूदन कोळी, यांनी शंकर महाराजांचे खुप किस्से सांगितले
    आम्ही दोघे ही मिरज शहराचे रहिवाशी
    स्वातंत्र्य पूर्व काळी सद्गुरु शंकर महाराज मिर्जेत आले होते।
    त्याच्या सोबत राहणारे श्री गोखले काका यांची मला भेट घालून दिली।
    ज्यानी शंकर महाराज यांना ज्या व्यक्तिने भेटले त्याना स्पर्श करण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा मला मला सुवर्णयोग आला तो माझ्या मधु दादा मुळे।

  • @abhijeetbhosale7996
    @abhijeetbhosale7996 2 ปีที่แล้ว +1

    🕉 नमो

  • @kamleshamale953
    @kamleshamale953 2 ปีที่แล้ว +1

    JAY SHANKAR BABA MAHRAJ ❤️🌹

  • @siddhishilimkar1947
    @siddhishilimkar1947 2 ปีที่แล้ว +4

    Dada mala Shankar baban cha photo sapnat yeto ani tya photola mii cigrette lavli ahhe ani baba tii ghetat asa sapna 2 Vela padlay ? Yacha artha kai hoto?

  • @shubhamrajmane7425
    @shubhamrajmane7425 2 ปีที่แล้ว +1

    जय शंकर 🙏🏻🕉️🚩

  • @Zsg436
    @Zsg436 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद माहितीसाठी. 🌼🌼🌼🙏

  • @Adv.YogeshYadav1561
    @Adv.YogeshYadav1561 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक वीडियो इतक्या आत्मीयते बनवलेले अस्तात की, प्रत्यक्ष त्या घटना ज्या अस्तात डोळ्या समोर दिसू लागतात, प्रत्येक विडियो पहता अश्रुधारा वाहु लागतात 🥺🙏 ,जगाच्या मायबापने कलियुगात ही आपल्याला पदरात घेतलय !

  • @prasadrn5766
    @prasadrn5766 5 หลายเดือนก่อน

    Jai Shankar ❤

  • @chetanghule3514
    @chetanghule3514 2 ปีที่แล้ว +1

    Jay Shankar baba

  • @kaduaware6332
    @kaduaware6332 2 ปีที่แล้ว +1

    सद्गुरू श्री शंकर महाराज कि जय
    दादा तुम्ही जिव ओतून सांगत आहे.
    आम्ही पण जिव ओतून ऐकत आहे.
    परंतु आपला आवाज एकदमच कमी आहे.
    मोठा असला तर कमी आम्ही करू शकतो.
    क्षमा करा व पुढील कार्यक्रमात आमचे लक्ष राहू द्यावे ही विनंती

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू 🙏👌

  • @shubhamdadakarale8482
    @shubhamdadakarale8482 2 ปีที่แล้ว +1

    जय शंकर🙏❤️🌼