एका महिन्यात आपलं यूट्यूब चॅनल झालं मॉनिटाइस😊||4000 Watch hours and 1000 Subscribers कसे केले पूर्ण🧐
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो,
आपल्या यूट्यूब चैनल ने आणखीन एक पल्ला गाठला... चॅनल सुरू होऊन एका महिन्याच्या आत आपला चैनल मॉनिटाइस झाला 😊
याच अनुषंगाने नवीन youtubers जे आहेत आणि ज्यांना यूट्यूबच्या जगात नव्याने प्रवेश करायचं आहे आणि लवकरात लवकर 4000 viewing hours आणि 1000 Subscribers पूर्ण करायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा.
या एका महिन्यात मी वापरलेले काही टिप्स आणि मिळवलेला अनुभव तुमच्या सर्वांबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे.
अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल 🙏
Same to you👍
Happy new year and. Congratulations
Same to you
Congratulation's........👏👏
Thank you so much🙏
Happy new year
Happy new year😊🙏
अभिनंदन❤
Dhanyawad🙏