आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद 😊🙏 माफ करा 🙏 जाहिराती मी स्वतः टाकत नाही. किती जाहिराती येतात, कधी येतात हे मला स्वतःला सुद्धा माहीत नसते. मी फक्त कथा टाकतो. जाहिराती यूट्यूब स्वतः लावते. 🙏
Superb Superb Superb AT dada Waah kai life lesson story ahe. Parmeshwar karo sarvya Naradhamana asich Yogya shiksha milavi and aaplya mulina aatma nirbhar kela pahije.🙏 Waah Dil Jeet liya...Mazya Chatrapati Shivaji Maharajanchya hya Maharashtrathach naahi pan aaplya bhartat asa hvava🙏🙏🙏🙏🙏🙏
तू दिलेल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद दादा 😊🙏 आणि हो. तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. असल्या लोकांना कठोर शासन झालेच पाहिजे. धन्यवाद दादा 😊🙏
कथेचा शेवट ऐकून असे अघोरी बाबा जे न्यायासाठी सत्यासाठी अश्या विद्या वापरतात ते आजकालच्या बलात्कार च्य घटनेतील आरोपींना शिक्षा देण्यासाठी हवे होते असे वाटले
Mast story as always 💕
@@Love_Simplicity thank you so much 😊🙏
कथा छान आहे. तुमची निवेदनशैली उत्कृष्ट आहे महणून कथा अतिशय श्रवणीय होतात.
मनापासुन शुभेचछा आणि शुभाशीर्वाद!
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
खूप भावनिक कथा आणि तुमची सांगण्याची पद्धत ही अगदी प्रसंग डोळ्यासमोर उभा करणारी 👏🏼
एक सजेशन "नरधाम" नव्हे "नराधम" असा शब्द आहे
अच्छा ok. 😊 करेक्शन केल्या बद्दल मनापासून धन्यवाद. Thank you so much for your lovely compliments 😊🙏
Khup chan katha aahe dada
...aiktana angavr kaata aala....tujhya pudhil kathansathi tula shubbhechaa ❣️💐
धन्यवाद 😊🙏 thank you so much 😊🙏
मस्त 👍
धन्यवाद 😊🙏
खूपच भावनिक कथा अगदी प्रसंग डोळ्यासमोर उभ करणारी
धन्यवाद 😊🙏
खूप छान कथा होती
धन्यवाद 😊🙏
Kupchaankatha👍👍👌👌🎉🎉
Thank you so much 😊🙏
Farach chaan katha 👌👌🙏tumhala shakya aslyas jahirati kami karayla sanga katha aikat astana agdi rangat astana jahirati mule vyataya yeto
आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद 😊🙏 माफ करा 🙏 जाहिराती मी स्वतः टाकत नाही. किती जाहिराती येतात, कधी येतात हे मला स्वतःला सुद्धा माहीत नसते. मी फक्त कथा टाकतो. जाहिराती यूट्यूब स्वतः लावते. 🙏
Superb Superb Superb AT dada Waah kai life lesson story ahe. Parmeshwar karo sarvya Naradhamana asich Yogya shiksha milavi and aaplya mulina aatma nirbhar kela pahije.🙏 Waah Dil Jeet liya...Mazya Chatrapati Shivaji Maharajanchya hya Maharashtrathach naahi pan aaplya bhartat asa hvava🙏🙏🙏🙏🙏🙏
तू दिलेल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद दादा 😊🙏 आणि हो. तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. असल्या लोकांना कठोर शासन झालेच पाहिजे. धन्यवाद दादा 😊🙏
खूपच छान कथा आहे आशुतोष....👌👌👌
असेच छान छान कथा लिहित रहा 👌
धन्यवाद 😊🙏
Thank you very much
Nice👌👌👍👍🎉🎉❤❤
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे मला खुप आवडली आहे मि दोन वेळा ऐकली❤
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद. अश्या सुंदर प्रतिक्रिये ने काम करण्याचा उत्साह अजून वाढतो 😊🙏
Katha.khupsch.chhsn.ahe.vachan.pan.chhan
Ahe
धन्यवाद 😊🙏
खुप छान कथा आणि वाचन
Thank.you so much 😊🙏
Super het
धन्यवाद 😊🙏
Katha kharch khup chan aahe
Mala farach aavadali 👌🏻👌🏻👌🏻
Thank you so much 😊🙏
Khupch sundar....
धन्यवाद 😊🙏
Nice video sir
Thank you so much 😊🙏
Sunder narration ❤ thanks
Thank you so much 😊🙏
Chan Katha aahe 👍🌹🙏🌹
धन्यवाद 😊🙏
Nice 👌👌👌
Thank you so much 😊🙏
👌👌👌
🙏😊
Ekdum mast & jabardast
Thank you so much 😊🙏
Nice
Thank you so much 😊🙏
Good
Thank you so much 😊🙏
खुप छान
Thank you so much 😊🙏
Bhiti dayak...
धन्यवाद 😊🙏
कथेचा शेवट ऐकून असे अघोरी बाबा जे न्यायासाठी सत्यासाठी अश्या विद्या वापरतात ते आजकालच्या बलात्कार च्य घटनेतील आरोपींना शिक्षा देण्यासाठी हवे होते असे वाटले
अगदी बरोबर बोललात. 🙏
अमावस्या च्या रात्री चांदण्याचा उजेड कसा काय? तर्क साशस्त्रपण बाजूला ठेवून कथा ऐकली तर कथा चांगली आहे.
हो. काही चुका असतील कथेत. धन्यवाद 🙏😊
Yeskupchaanihtumaha👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️😃😃😃😃
Thank you so much 😊🙏
Chan hoti
Ajun horror katha lihi😊
धन्यवाद 😊🙏 हो नक्कीच प्रयत्न करीन 😊
नराधम असा उच्चार करावा
हो बरोबर आहे तुमचे. उच्चार नीट झाला नाहीये. Correction केल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
छान कथा पण हाँरर नव्हती.
धन्यवाद 😊🙏
So boreing
😊🙏
2 min pn nit shuru nhi hot katha aani ad yetat 🤢
दादा, मी स्वतः नाही लावत जाहिराती. यूट्यूब स्वतः लावते. मी फक्त कथा टाकतो. जाहिराती कुठे, कधी आणि किती येतील ह्यावर माझा काहीच control नाही 🙏
कथा छान आहे
@@SupriyaKokate-y3tधन्यवाद 😊🙏