1 ट्रॅक्टर 34 अवजारे | 34 अवजारांचा व्हिडिओ | या ट्रॅक्टरला चालतात 34 अवजारे | 😱😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2024
  • 1 ट्रॅक्टर 34 अवजारे | 34 अवजारांचा व्हिडिओ | या ट्रॅक्टरला चालतात 34 अवजारे | 😱😱 #tractor #viral
    #bollywood
    #music
    #agriculture
  • ตลก

ความคิดเห็น • 55

  • @sunilshahane9264
    @sunilshahane9264 3 หลายเดือนก่อน +11

    खरोखरीच आपला भारतातील पहिल्या २.५ फुटी ट्रॅक्टर ला शेतकऱ्याची नेमकी गरज ओळखून ३४ अवजारे देण्याचा अनोखा प्रयोग करीत आहात . खरोखरीच अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कोणत्याही छोट्या ट्रॅक्टर ला एवढी विविध अवजारे देण्याचा आजपर्यंत कोणीही प्रयत्न केलेला नाही . श्रीहरी विठ्ठल आपल्या या तळमळीच्या प्रयत्नांना भरघोस यश देवो व शेतकरी राजाचे या माध्यमातून कल्याण होवो ही ही श्री विठ्ठल चरणी प्रार्थना .
    मी ही हा बहुपयोगी टॅक्टर घेण्याचा विचार करीत आहे .
    सुनील अनंत शहाणे . तळेगाव दाभाडे स्टेशन पुणे

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน +4

      धन्यवाद 🙏🙏

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน +1

      Thanks a sir

  • @user-vf1dy8cp3y
    @user-vf1dy8cp3y 3 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर वीडीओ भाऊ धन्यवाद

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน +1

      राजेंद्र दिवेकर सरांचे हार्दिक अभिनंदन व जे कोणी हे कॉमेंट वाचत असतील त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत अभिनंदन आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद

  • @user-mx5ze4cy9j
    @user-mx5ze4cy9j 5 วันที่ผ่านมา

    हो

  • @user-mx5ze4cy9j
    @user-mx5ze4cy9j 5 วันที่ผ่านมา +1

    सर नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठीकाणी आपले ट्रॅक्टर आहे का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  5 วันที่ผ่านมา +1

      यादी चेक करून पाहावं लागेल

  • @user-tw8ur3pb6e
    @user-tw8ur3pb6e หลายเดือนก่อน +2

    जालना जिल्हा अबंड ता गाव बारसवाडा भेट द्या ऊस भरपूर आहे माझी ईच्छा आहे घेण्याची

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  หลายเดือนก่อน +1

      जालना मध्ये परतूर या ठिकाणी दिला आहे

  • @kishorgore4594
    @kishorgore4594 หลายเดือนก่อน +1

    आज 395000 मध्ये ‌ ट्रॅक्टर बरोबर काय औजारे मिळतील व‌ हि आफर किती दिवस चालणार आहे

  • @MAROTIGundekar-qw2fq
    @MAROTIGundekar-qw2fq หลายเดือนก่อน

    🙏👌

  • @dhanajirupnar4623
    @dhanajirupnar4623 หลายเดือนก่อน

    किती फुट सरीत ट्रक्टर बसतो

  • @AdmiringClam-yw3nf
    @AdmiringClam-yw3nf 2 หลายเดือนก่อน

    चंद्रपूर जिल्हा भातशेती साठी उपयोगी पडेल का?

  • @aygamer2090
    @aygamer2090 3 หลายเดือนก่อน +2

    सर आपला अपोलो टक्कर लातुर जिल्हा मध्ये दिला असेल तर पत्ता द्या तरी आम्ही पाहण्यासाठी जाणार आहे

  • @user-gm5jf5oo5o
    @user-gm5jf5oo5o 2 หลายเดือนก่อน +1

    यवतमाळ मध्ये हा ट्रॅक्टर आहे का

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 หลายเดือนก่อน

    ह्या कंपनीच्या ट्रॅक्टर मध्ये २७/३० एच पी व २/३ सिलिंडर चे माॅडेल येत का ? नसेल तर उपलब्ध करता येईल का सर ?

  • @DattatraySavant-ej2nx
    @DattatraySavant-ej2nx 3 หลายเดือนก่อน

    सर निलंगा तालुक्यामध्ये आहे का किंवा देवणी तालुक्यात लातूर जिल्हा तुमचा ट्रॅक्टर आहे का

  • @user-lh6rr3tz1s
    @user-lh6rr3tz1s หลายเดือนก่อน

    Chandrapur jila made tractor aahe ka ji

  • @MohanTadas-oe6bz
    @MohanTadas-oe6bz 2 หลายเดือนก่อน

    Mohan tadas akurli tractor best

  • @sureshgarade2887
    @sureshgarade2887 3 หลายเดือนก่อน

    5:53

  • @sandipsase6295
    @sandipsase6295 3 หลายเดือนก่อน

    kiti inchi nangar chalel te sanga

  • @BhanudasRavankar-mq3if
    @BhanudasRavankar-mq3if 19 วันที่ผ่านมา

    किंमत किती आहे

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg 2 หลายเดือนก่อน +1

    पंढरपुर बस की कितनी अंतर हो रहा है

  • @user-gm5jf5oo5o
    @user-gm5jf5oo5o 2 หลายเดือนก่อน

    Yavatmal मध्ये आहे का हा ट्रॅक्टर

  • @arunkhande2315
    @arunkhande2315 3 หลายเดือนก่อน +1

    रिपेर binder चा विचार करावा

  • @nivrutijadhav4367
    @nivrutijadhav4367 25 วันที่ผ่านมา

    देठे साहेब संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कापूस मक्का जास्त प्रमाणात आहे तात्या पिकामध्ये आपला ट्रॅक्टर चालेल का मक्याची सरी असती 24 इंच कापसाची सरी असते 4 फूट तर त्याच्यामध्ये चालेल का

  • @sunilradhkisankharat5321
    @sunilradhkisankharat5321 2 หลายเดือนก่อน

    Kimmat kiti ahe

  • @BabluPathan-ku2sw
    @BabluPathan-ku2sw 21 วันที่ผ่านมา

    Tumi.jar.vaijapur.madi.dile.astil.tar.setkaricha.nambar.dene

  • @sunilbhirud3817
    @sunilbhirud3817 หลายเดือนก่อน

    Price pls sirji

  • @sandipsase6295
    @sandipsase6295 3 หลายเดือนก่อน

    nangar kiti inchi chalto

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 3 หลายเดือนก่อน +3

    सर बुलढाणा जिल्हा खामगांव तालुक्यात या व येथे आहे का ट्रॅक्टर

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน +1

      बुलढाणा मध्ये खामगाव तालुक्यात ट्रॅक्टर आहे आणि तेथील नंबर तुम्हाला मी व्हाट्सअप वर देईन आणि नक्की आम्ही तेथे व्हिडिओ काढण्यासाठी येऊ धन्यवाद त्यावेळेस कैलास खरवडे सरांची भेट घेऊ तुमचा नंबर आम्हाला पाठवा धन्यवाद

    • @anantasathe9940
      @anantasathe9940 3 หลายเดือนก่อน +1

      Khamgaon cha number send kra

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน

      अनंत साठे सरांचे आपल्या यूट्यूब चैनल वर सहर्ष स्वागत करतो सर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप वर तुमचं नाव गाव पत्ता सर्व पाठवा आम्ही तुम्हाला खामगाव मध्ये ज्या ठिकाणी ट्रॅक्टर दिला आहे त्या ठिकाणचा नंबर आम्ही पाठवतो धन्यवाद आणि हे जे कोणी कॉमेंट वाचत असेल त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน

      Whatsapp 8857000100

  • @bhagwatadhao9074
    @bhagwatadhao9074 3 หลายเดือนก่อน

    राम राम सर मी भागवत महादेव अढाव मु पो वडशिंगी ता जळगाव जामोद जि बुलढाणा मला टॉकटर घेने आहे

  • @BanduBhalghre-yy2dx
    @BanduBhalghre-yy2dx หลายเดือนก่อน

    Hi

  • @BabluPathan-ku2sw
    @BabluPathan-ku2sw 21 วันที่ผ่านมา

    Tomci.fon.lagat.nahi

  • @nivrutijadhav4367
    @nivrutijadhav4367 25 วันที่ผ่านมา

    जिल्हा संभाजीनगर तालुका वैजापूर किंवा कन्नड किंवा गंगापूर या तालुक्यामध्ये आपला ट्रॅक्टर दिला असेल तर त्या शेतकऱ्याचा नंबर द्या

  • @bhagwatnavale8787
    @bhagwatnavale8787 หลายเดือนก่อน

    बीडमध्ये दिला काय

  • @DattatraySavant-ej2nx
    @DattatraySavant-ej2nx 3 หลายเดือนก่อน +1

    थ्री फेज मोटर चालते का व जनरेटर ची किंमत किती आहे

  • @sureshgarade2887
    @sureshgarade2887 3 หลายเดือนก่อน +2

    लोणा कीती होते हप्ता.सहा महिने कि बारा महीने

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน +1

      सुरेश गराडे सरांचे आपल्या youtube चैनल मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहे आणि जे कोणी आमच हे youtube चॅनेल पहात आहे त्यांचे सुद्धा आपल्या ह्या नवक्रांती ऍग्रो युट्युब चॅनेल मध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत मित्रांनो यांचा प्रश्न आहे लोन किती होते तर लोन हे तुमच्या सिबिलवर अवलंबून आहे ट्रॅक्टरच्या किमतीच्या 80 टक्के लोन होते फक्त ट्रॅक्टरवर लोन होते अवजारावर लोन होत नाही आणि हप्ता हा सहा महिने किंवा बारा महिने किंवा महिना हे ज्या त्या फायनान्स वर अवलंबून असतो या पंढरपूरला धन्यवाद

  • @kishorgore4594
    @kishorgore4594 หลายเดือนก่อน

    मला आपल्या कडे यावयाचे आहे

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 3 หลายเดือนก่อน +1

    नागटी डेमो टाका

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน +1

      नांगराचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि लवकरच त्याचा डेमो तुमच्यासाठी आम्ही जरूर काढणार आहोत काही काळजी करू नका ज्ञानेश पाटील सरांचे आमच्या युट्युब चॅनेलवर हर्ष स्वागत सहर्ष स्वागत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद जे कोणी हे कॉमेंट वाचत असेल त्यांचे सुद्धा धन्यवाद अभिनंदन थँक्यू

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 2 หลายเดือนก่อน

    शेतकरी मित्राला मदत करण्यासाठी आपल्या भावनेच्या रुपात साक्षात परमेश्वर पांडुरंगाचे दर्शन होत आहे❤❤❤❤❤❤

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 3 หลายเดือนก่อน +1

    ट्रेकटर ३४ अवजारे यांची एकुण किंमत सांगा भाऊ

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน +1

      Thanks a lot

    • @kisanl.sahane8623
      @kisanl.sahane8623 3 หลายเดือนก่อน +1

      किमत सांगा सऱव औजारांसहीत

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  3 หลายเดือนก่อน

      हो नक्की सांगू सर काही अडचण नाही थोडा वेळ लागेल परंतु नक्की किंमत सर्व अवजारांची सांगू

  • @D.jvlog5390
    @D.jvlog5390 7 วันที่ผ่านมา

    सबसिडी आहे का ह्या ट्रॅक्टरला