सर्व कोळीवाड्यातील बोटी का वर घेतल्या? दोन महिने मासेमारी बंद. Mumbai Indian fishing

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2024
  • नमस्कार मंडळी,,
    31 मे ते 31 जुलै दोन महिन्यांसाठी महाराष्ट्र मध्ये मासेमारी बंद असते. आज मासमारीचा शेवटचा दिवस होता आणि आता सर्व बोटी किनार्‍याच्या वरती उचलणार आहेत. बोटी उचलण्यासाठी क्रेनचा वापर केला जातो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे बोटीवर उचलतात.
    net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल wमासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वाद,मालवणी लाईफ,विनायक माली,Malvani life,Gherach swad,Prawns fishing,Lobster fishing,Crab's fishing,Deep sea fishing,Night fishing,नारळी पौर्णिमा,वर्सोवा कोळीवाडा,हिंदू सण मोहोत्सव,Crazy about fishing,Sea turtle. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली

ความคิดเห็น • 40

  • @manojbhana161

    भाऊ बोट फक्त बोट नाही आपल अर्धा घर पण आहे ते .आपण समुद्रात तयाचावर अर्धे दिवस काढतो .व्हिडिओ खूप छान बनवला आहे .असेच मस्त माहिती देत रहा कोळी समाज् आणी कोळी बांधव कसे जीवन जगात असतात ❤😇

  • @buntipatil2757
    @buntipatil2757 14 วันที่ผ่านมา +2

    Driver crane chalavtat ❌Driver bot chalavtat ✅😂

  • @GeetanjaliLambate-uu6ku

    मित्रा तु आज बोटीं ⛵ कश उचलून किनारयाच्या वर ठेवतात .बोटींचीं तुम्ही कशाप्रकारे काळजी घेता, ही फारच छान 👌 माहीती दिलीस . (प्रतीसाद, ख्रिसमस) बोटिंची 👌नावे आहेत 😀

  • @avinashrananaware3464

    माझं माझं म्हणून काय सांगून राहिलास ,साऱ्या किनाऱ्याची अशीच अवस्था आहे , यातच अभिमान आहे , हे असंच राहणार ही आहे हेंच या अभिमानच बक्षीस .... आता हे चांगले की वाईट हे प्रत्येकाला आपोआप जाणवतेच ....मन कधी सार्वजनिक झालं हें कळतही नाही ....😂

  • @Kokanchisavali563

    बोटींना छप्पर करतात सिंधुदुर्ग मालवण मधे तुम्ही करत नाही का दादा😊

  • @mansimahapade6662
    @mansimahapade6662 21 วันที่ผ่านมา

    He konta gaav aahe

  • @praveentendolkar1047

    बोटी वर घेण्याचं जबरदस्त काम आणि त्याबाबतच तुझ निवेदन पण छान. नेहमप्रमाणेच एक सुंदर व्हिडिओ दाखविल्याबद्दल धन्यवाद राजा.

  • @meenalpuppy2009

    खूप छान आजचा vlog. किती मेहनत असते तुमच्या प्रत्येक कामात. बोटी वरचे व्हिडिओ आता बंद तरी तुझे दुसरे मासे पकडण्याचे व्हिडिओ येऊ दे.

  • @amolchavan7622

    खूप छान गेल्यावर्षीचा सुद्धा व्हिडिओ मी पाहिला आहे

  • @somsutar326

    Must bhaus❤

  • @user-sg9ob9rv7o

    Nice 👍

  • @vidyaruthe1999

    Khup chan

  • @poonamvartak38

    Khup chaan

  • @user-pl9no1pd9h

    एक नंबर ❤❤❤

  • @hitendraalim1083

    Nice video

  • @sandeepwaragande2070

    Dadus he boat aplay shty sarva kay ahy khop jasi samodarat masaya pakadyla mahanat lagtay Tashi ya bhotila pan 2 mhonth surakshet jagi thava lagta. 🙏 Khop chaan masta vlong❤

  • @vikasramgade4962

    ❤❤❤

  • @ArunParkhe-qw2ze

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sanyomukadam38
    @sanyomukadam38 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Crane wala Francis