शब्दा अपूर्ण पडतील असा चित्रपट❤ सुंदर गाणी, अप्रतिम गोष्ट, विनोद आणि नट...! आज काल असे चित्रपट बनत नाहीत. असे आपले मूल्यवान मराठी चित्रपट आपल्या मराठीत परत बनावे असे मनापासून वाटते. नाहीतर येतील हिंदी वाले remake करायला.
सगड्यांना पहीले नमस्कार राम राम आनी अंबाबाईच्या नावान चांग भल मकरंद सर तुमच अभिनय अप्रतिम मला खूप भारी वटल सर भरत जाधव सर खूप चांगले पन कुशाल बद्रिके एक नंबर
'दो और दो पॉंच ' या movie चा हलकासा remake वाटतो. पण story, casting आणि suspense च्या बाबतीत अफलातून movie आहे. मी 100 हून अधिक वेळा हा movie पाहिलाय.. सर्वात छान म्हणजे प्रियल पाटील स्वतः शेती करतात movie मध्ये पण अणि खऱ्या आयुष्यात पण.. परत एकदा नव्याने हा movie बघावा अस वाटत.. मकरंद, भरत अफलातून... Thank you shimaro...... 👍🙏
Khup chan film ahe..khar tr asha marthi film la award milaya pahije..apli marthi lok 150 rs tikit kadun hollywood Ani bollywood film la jatat..Ani marthi film cha 50 rs tikit deun kon yet nahi..ekda Yeun bagla apke marthi actress Kay Kami nahit..tyla ekda chance deun bga..fakle ni kadle film industry part mothi hoil tyancha navane..marathi navane
मला खुप आवड होती लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुंबईत येऊन भेट घेयाची होती पण ती अयोगाने भेट झाली नाही पण आता मात्र मकरंद अनासपुरे यांची नक्की मुंबईत येऊन भेट घेणार मकरंद अनासपुरे आणि अशोक सराफ या दोघांची नक्की भेट घेणार कारण माझ्या हे आवडीचे कलाकार आहेत
Mr. Makrand Anaspure never put films..he is an actor Mr. Somnath the real credit goes to shemroo who is providing this movie free of charge.... On Netflix vision ........ Mr. Makrand Anaspure is one of the favourite actor... Have a nice day dear......
सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/mujcHX00QBA/w-d-xo.html
th-cam.com/video/31vmPRYudxw/w-d-xo.html
सायब एकदा यंटम पिच्छर टाकी की राव सायब विंनती आहे राव
खुप छान
👌👌
❤❤❤❤
हे चित्रपट खुप भारी आहे ब्आलीवूड आणि साऊथ मूव्ही पेक्षा मला खूप आवडला हा चित्रपट 👌💯❤️♥️ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 💯
शब्दा अपूर्ण पडतील असा चित्रपट❤
सुंदर गाणी, अप्रतिम गोष्ट, विनोद आणि नट...!
आज काल असे चित्रपट बनत नाहीत.
असे आपले मूल्यवान मराठी चित्रपट आपल्या मराठीत परत बनावे असे मनापासून वाटते. नाहीतर येतील हिंदी वाले remake करायला.
मराठी चित्रपट ला तोड नाही.. लय भारी जय महाराष्ट्र माझा 💐
खरच मराठी पिंचर वेगळेच राहतात 👌👌👌🇮🇳
Makrand Anaspure is one of the most awesome actors.
अप्रतिम कलाकृती 😍🙏
अप्रतिम असा चित्रपट आहे हा., कथा, सेटअप सगळे खूप छान आहे., कलाकार ❤️
सगड्यांना पहीले नमस्कार राम राम आनी अंबाबाईच्या नावान चांग भल मकरंद सर तुमच अभिनय अप्रतिम मला खूप भारी वटल सर भरत जाधव सर खूप चांगले पन कुशाल बद्रिके एक नंबर
मला मराठी चित्रपट बगायला खूप आवडत खास करून जुने चित्रपट ❤
माय मराठी आपली बोली 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩जय महाराष्ट्र🚩
Sunder सुंदर अगदी छान हिंदी सिनेमा फिके पडतील असा...मराठी सिनेमा सर्वांनी अवश्य पहावेत
२०२३ मध्ये कोण कोण बाघत आहात.
मराठी चित्रपट बागत जवा,
आणि शक्या तितके मराठी बोलत जावा.
मराठा तितुका खेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा 🚩
जय महाराष्ट्र 🚩
खूप छान चित्रपट होता 👌👍असेच चित्रपट दाखवत राहा हिच विनंती 🙏🙏
My favourite marathi acter Makarand Anaspure shaeb ❤😎I completed seen all movies 😊I have meet 2017 in Akkalkot ❤️
चित्रपटात सगळे अप्रतिम कलाकार आहेत...... 👍
मला खूप अभिमान वाटतो माझ्या मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा
तु महाराष्ट्रापासून दूर आहेस का ?
आपण जर मराठी चित्रपट पाहिले तर आपले मराठी कलाकार पुढे येतील आपली भाषा पुढे येईल
खरच दादा बरोबर आहे
खरं तर आपण मराठी चित्रपट पासून दूर जात आहे
आपण नाही तु, मी रोज बघतो मराठी चित्रपट.
Mi pn bhava roj marathich movis baghtoy
🤣😂😂😂😂😂
Landya
Karan chutya zale ahe picture
खूप छान संगीत आहे❤️❤️😘😘
❤
No.1 अवश्य बघा खूप मस्त
मराठी flim industry बाकी इतर film industry पेक्षा 1000 गुना बरे आहेत
जय महाराष्ट्र
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
Excellent story, acting, village, music and everything.
Must watch. 8.5/10
It should be dubbed into hindi also to reach marathi movies all over india.
100%
True
अप्रतिम चित्रपट आहे
चेकमेट चित्रपट अपलोड करा
सुंदर चित्रपट यातून संदेश सुधा मिळतो असे चित्रपट आता बनत नाही हेच खरे कलाकार आहेत अंग प्रदर्शन नाही शिवी गाळ पाणचट पना नाही उत्तम कलाकृती
Bharat Jadhav sir no challenge in comedy😂❤
माझ्या आज्जीच गाव हरिपूर सांगली जिल्हा❤️😍
खुप सुंदर चित्रपट होता ✨✨🙏🙏❤️❤️
'दो और दो पॉंच ' या movie चा हलकासा remake वाटतो. पण story, casting आणि suspense च्या बाबतीत अफलातून movie आहे. मी 100 हून अधिक वेळा हा movie पाहिलाय.. सर्वात छान म्हणजे प्रियल पाटील स्वतः शेती करतात movie मध्ये पण अणि खऱ्या आयुष्यात पण.. परत एकदा नव्याने हा movie बघावा अस वाटत.. मकरंद, भरत अफलातून... Thank you shimaro...... 👍🙏
त्याची स्टोरी वेगळी होती, ह्याची वेगळी आहे मग कसा remake?
Ek number..❤🤩🎉
खूप छान सुंदर चित्रपट आहे हा ..
खूप मस्त चित्रपट आहे ♥️🙂
सुरवातीला गणपती चे गाणे १नंबर
Khup masta movie aahe...story jabardasta aahe ani direction suddha. saglyani masta acting keli aahe...really nice movie....👍👍👍
Hindi movie banva yavr khup chalee💯
खुप छान पिक्चर आहे❤
Maharashtrache superhit zodie 👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान आहे चित्रपट असेच चित्रपट सुरू ठेवत जा
Are kushal badrike pan ahe yat ....wa wa
Bhau kadam pan ahe
मकरंद अनासपुरे यांच्ा चित्रपट🎥🎬👀 बारी आहे👉
Nice shamaroo nice movie 👏👏👏⚘⚘👌
आपले मराठी चित्रपट च भारी आहेत
THANKYOU..
1 no. Movie ✌️👍👍👍
Mala ha picture pahaycha ch hota
Tysm
Ek number Film
Chaleging मूवी लीके एव्हरी वन.
1:43:46 Goosebumps ❤🙏
Aa ante amala pura it's epic... 😂😂😂
मी पाहिलो हा आपला मराठी चित्रपट
Good story & Nice film🙂👍🏼
Ek no. Movie aahe👍👌❤️
अप्रतीम स्टोरी 👌
Ekdam bhari... 👌
Lai bhari ❤❤❤❤❤❤👌👌👌👌❤❤❤❤❤
अशा प्रकारे बहुजन वार्गातील लोकांना लुटन्याच काम हे पुजारी पूर्वी पासुनच करत आले
Unique concept 🙌🙌
Ek number movie ahe apratim
Khupach chhan Muvi
ह्या दोघांच्या जागी कधी बॉलिवूड सुपर स्टार king khan Sharuk khan आणि आपले सर्वांचे भाव सलमान भाई ला घेतले असते तर movie super hit झाली असती.
Makrand is Marathi hero he is Teylented man
तुला talented याची स्पेलिंग तरी येती का L.O.L 🤣🤣🤣🤣😂😂😂😂🥴
@@Gadgetguruinsight66 𝕓𝕙𝕒𝕦 𝕕𝕦𝕤𝕣𝕪𝕒𝕔𝕙𝕚 𝕥𝕚𝕟𝕘𝕒𝕝 𝕜𝕒𝕣𝕦𝕟 𝕞𝕛𝕒 𝕞𝕚𝕝𝕥𝕖 𝕜𝕒 ??
2024 मध्ये कोन कोन पाहत आहे..❤️
Makarand sir khup Chan kam krtat ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤡🤡🤡🤡🤡
Kadak 😄😄😜😋🤗👌👍
स्टोरी छान आहे 1 नंबर
Mi २०१७ नंतर मराठी चितपट साध्या दिसत नाही फक्त एक दोन channel aahe
Khup chan film ahe..khar tr asha marthi film la award milaya pahije..apli marthi lok 150 rs tikit kadun hollywood Ani bollywood film la jatat..Ani marthi film cha 50 rs tikit deun kon yet nahi..ekda Yeun bagla apke marthi actress Kay Kami nahit..tyla ekda chance deun bga..fakle ni kadle film industry part mothi hoil tyancha navane..marathi navane
मला खुप आवड होती
लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुंबईत येऊन भेट घेयाची होती पण
ती अयोगाने भेट झाली नाही
पण आता मात्र मकरंद अनासपुरे यांची नक्की मुंबईत येऊन भेट घेणार
मकरंद अनासपुरे आणि अशोक सराफ या दोघांची नक्की भेट घेणार
कारण माझ्या हे आवडीचे कलाकार आहेत
Best luck
I had meeting with makrand anaspure during his farmers collocation..
ओके
Thank u vittala ha movie taka 🙏
Khub Chand chitrpat aahe
छापा काटा, हापूस आणि दोघात तिसरा आता सगळं विसरा हे चित्रपट अपलोड करा कृपया
मराठी चित्रपट खुपच छान आहेत
35 टक्के काठावर पास चित्रपट टाका साहेब.....🙏🙏
Tu 35 takyavar pas jaltas kay
he gya
मराठी चित्रपट विरोधी माणूस हा
Ahe n telegram la
Khupach Chan👍👍💙🤍♥️👏👏
Uttam kalakaranche ekatr kam Ani katha-ganihi mast👌👌
अप्रतिम 👌👌
Beautiful. Marathi movie... My Beautiful choice. 👌👌👌
Me aaj kaal roj marathi movie bghto
Super 👌👌👌👌👌👌👌👌👌👌💙💙💙💚💚💚
Santrhovidas
Santrohidashmaharajzartigs9
.
Bharat jadhav and makrand anaspure bhari movie ahe
Lay bhari ahe movie
Thanks vittala ha movie
Khup chan ahe movie...
भारत माझा देश आहे
All time blockbusters movie
मराठी चित्रपट खूपच छान असतात.....
Op in the chat..😅💖💯
Ek no film changele aso kinva vait marathi filmla pramot kara mitrana
इतका सुंदर चित्रपट पण प्रसिद्धी नाही मिळाली पाहिजे तेवढी...
Bhau makarand anaspurecya ajun movie taka na plz
Mr. Makrand Anaspure never put films..he is an actor Mr. Somnath the real credit goes to shemroo who is providing this movie free of charge.... On Netflix vision ........
Mr. Makrand Anaspure is one of the favourite actor...
Have a nice day dear......
Excellent Marathi movie👌👍
Makarand anaspure rock😹
😂 😂 😂 😂 😜
खुर सुदंर ❤❤❤❤
Marathi chitrapat 1 number 👌
Starting cha song khupach motha aahe
1:52.23 khup chan moment
1:38:04 Music 😍😍😍😍😍😍
मस्त मूवी 👌👌👌
Wah 😍😍
मस्त चित्रपट आहे
Just Love It Yaar