शेळ्यांच्या अंगावर गाठी का होतात व त्याचा उपचार काय? Treatment for Abscesses in Goats

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 108

  • @panpatilmanish1
    @panpatilmanish1 3 วันที่ผ่านมา

    छान आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली.. धन्यवाद

  • @anketsawant499
    @anketsawant499 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @maahisom179
    @maahisom179 11 หลายเดือนก่อน

    Amchya eka bakryala ha problem disunity Ala ahe tumhi sagitlya permane Dr kadun me tritment dhete sir dhanwad ashich mahiti det ja amhala thank you so much ❤

  • @kalpeshchawhan6275
    @kalpeshchawhan6275 2 ปีที่แล้ว +1

    Sir Thank you so much ,
    mi amchya doctors la sangitle hote ki gaat zhali ahe but doctors ne neglect kele ani eka bakri chi gaat futli hoti
    ani ahmi pan tyachyavar kahi upchar navta kela hota,
    pan atta nakki karu

  • @suhaspatil8839
    @suhaspatil8839 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीत मीळाली धन्यवाद सर
    खरतर सध्या ही समस्या माझ्या शेळी फॉर्म मध्ये सुरू आहे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  ปีที่แล้ว

      काहीच काळजी करू नका. योग्य निरीक्षण ठेवा. तसा मोठासा विषय नाहीये

  • @rajendrabulkunde1427
    @rajendrabulkunde1427 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती दिलीत सर धन्यवाद 🙏

  • @maahisom179
    @maahisom179 11 หลายเดือนก่อน

    Very good sir ❤

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 4 ปีที่แล้ว +3

    सर नमस्कार आगदी योग्य माहीती दिली सर आसेच नव नवीन वीडीयो बनवत चला धन्यवाद

  • @vijaysinha7809
    @vijaysinha7809 4 ปีที่แล้ว +1

    खुपचं चांगली माहीती दिली

  • @anantmore8119
    @anantmore8119 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली.

  • @sunilshinde5371
    @sunilshinde5371 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती sir , धन्यवाद

  • @haribhaudagadegoatfarmpimp3122
    @haribhaudagadegoatfarmpimp3122 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान पद्धतीने समजून सांगितलं धन्यवाद सर 🙏

  • @santoshzagade9087
    @santoshzagade9087 4 ปีที่แล้ว +2

    Khup important mahiti dili sir....Thanks

  • @vikasgaikwad2671
    @vikasgaikwad2671 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही जी live ट्रीटमेंट करून दाखवताना ते खूप छान आहे,,,, आभारी आहे

  • @vitthalacheBhajan688
    @vitthalacheBhajan688 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर आपण खूपच छान
    सविस्तर माहिती देतात 🙏

  • @dattarammalpote8446
    @dattarammalpote8446 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली. धन्यवाद

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan dhannyawad

  • @amolyamgar7569
    @amolyamgar7569 2 ปีที่แล้ว

    Great 👍👍 👌 sir

  • @aniketpawar9737
    @aniketpawar9737 3 ปีที่แล้ว +1

    Great sir ....

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती भाऊ

  • @bapusahebwaghmode7867
    @bapusahebwaghmode7867 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर

  • @shitaldeokar03
    @shitaldeokar03 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan Sir

  • @mayursuryawanshi4673
    @mayursuryawanshi4673 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad Dada 🙏

  • @sanjayturbhekar8678
    @sanjayturbhekar8678 4 ปีที่แล้ว +1

    Very good information sir

  • @WalunjShrikant
    @WalunjShrikant 4 ปีที่แล้ว +1

    Good one...👍

  • @manojpimpale2237
    @manojpimpale2237 3 ปีที่แล้ว +2

    मी शेळीपालन चालू केलं आणि चौथ्या दिवशीच एक गाठ आढळून आली.... व्हिडिओ पाहून टेन्शन कमी झालं धन्यवाद 🙏

  • @aniketmunde1466
    @aniketmunde1466 4 ปีที่แล้ว +1

    Very important

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 3 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @sharjilsayyed7359
    @sharjilsayyed7359 4 ปีที่แล้ว

    Very helpful , good work , big fan

  • @tanajijavir6875
    @tanajijavir6875 3 ปีที่แล้ว

    मस्त सर

  • @vidyamhadeshwar7444
    @vidyamhadeshwar7444 4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @KiranPatil-xq6yo
    @KiranPatil-xq6yo 3 ปีที่แล้ว

    Sir maza bokda hyala 2varsha pasun ghat yeyun aahe ti pikat nahi kahi upay sanga

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว +1

      Kahich karu naka. Kadhi kadhi tashich rahte. Tyacha traas kahi nahi

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 2 ปีที่แล้ว

    Hi sar Himax tube laun स्प्रे मारला तर चालतो का

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 ปีที่แล้ว

      Tube ani spray donhi same kaam kartat. Doghanpaiki ek konta tari vapra

  • @pravinsavle9290
    @pravinsavle9290 4 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली पण आता सध्याच्या कंडिशनला माझ्या पण बोकडाला गाठ कशी झाली आहे आणि ते फुटली पण मी आहे ना त्याच्यासाठी d mag स्प्रे वापरतो चालते का

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 หลายเดือนก่อน

      हो. Dmag आणि Topicure जवळपास same आहे

  • @daulatgabajighule2418
    @daulatgabajighule2418 ปีที่แล้ว

    Sir nusti gat aali tar malam ne farak padato kya

  • @Boka-f5e
    @Boka-f5e ปีที่แล้ว

    Injection ऐवजी orally ivermectin दिलं तर चालेल का

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  ปีที่แล้ว

      Oral Ivermectin maggots वर असरदायी नाही ठरणार

  • @mahadevkawale3678
    @mahadevkawale3678 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @digamberranher5780
    @digamberranher5780 ปีที่แล้ว

    सर ती गाठ फुटली आहे काय उपाय

  • @yogeshbhagwat4876
    @yogeshbhagwat4876 2 ปีที่แล้ว

    गायीला मांजरी झाली आहे.ऊपाय आहे का

  • @ashokghate7510
    @ashokghate7510 4 ปีที่แล้ว

    Sir sheli palan che banket currant account kase open karve yavar video banva

  • @mushroompointfarm8052
    @mushroompointfarm8052 4 ปีที่แล้ว

    Are dada mi tuza khup motha Fan ahe
    Tu hero asla asta tar mi Kay Kay kel asat 😂
    Maz age tuza peksha jast nahi fakt 2 years jast ahe
    Pan tari pan tula Sir bolayla mala ajibat Laj vatnar nahi
    Truuuuuly Love u 😘😘

  • @sanapsantosh1523
    @sanapsantosh1523 4 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब, आपला व्हिडिओ बघितला खूप छान माहिती दिली योग्य ट्रीटमेंट कशी करायची त्याची पण आपण सविस्तर माहिती दिली परंतु शेळीला जी गाठ( ट्युमर) होते ती मुख्यत्वे आयोडीन कमतरतेमुळे उद्भवते

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  4 ปีที่แล้ว +3

      नमस्कार.
      1) ट्युमर हे कर्करोगाशी निगडित असते.
      2) Iodine कमतरतेमुळे जी अवस्था होते त्याला Goitre म्हणतात. आणि त्यात फक्त आणि फक्त गळ्याकडे सूज येते *गाठ नाही*.
      आपण विडिओ मध्ये जो विषय पहिला तो ट्युमर तर नक्कीच नाही आणि Iodine कमतरता सुद्धा नाही. कृपया गल्लत करू नये।

    • @sanapsantosh1523
      @sanapsantosh1523 4 ปีที่แล้ว

      @@Kalifornia30Farms खूप खूप अभारी 🙏

  • @pallaviovhal3047
    @pallaviovhal3047 ปีที่แล้ว

    सर आमच्या शेळीच्या पिल्लांच्या अन्ननलिका गाठ आली आहे तर उपाय सांगा आमचे 2 पिल्ले गाठी मुळे मेले आहे प्लीज लवकर उपाय सांगा

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  ปีที่แล้ว

      कृपया 8329221693 ह्या नंबरवर फोन करून बोला

  • @sopannikam9212
    @sopannikam9212 3 ปีที่แล้ว +1

    सर त्या गाठी डबल होतील का

  • @sanketchavan8500
    @sanketchavan8500 3 ปีที่แล้ว

    Sir please Replay dya
    बोकड आहे त्याच्या तोंडाला रुई चा चिक उतला आहे व मावा या सारखे तोंडाला dukh झालं आहे please याच्यावर उपाय सांगा

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      मावा झाला असेल तर हा व्हिडिओ बघा
      th-cam.com/video/AnOdGu3W_yM/w-d-xo.html

  • @Chintamani_poultry_from_Akola
    @Chintamani_poultry_from_Akola 4 ปีที่แล้ว +1

    सर बकरीचे शिंगे तुटले तर इंजेक्शन देल तर चालेल का किती वेळ व किती इमेल द्यायचं ते इंजेक्शन कोणत्याही जखमी वर चालेल का

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  4 ปีที่แล้ว +1

      हो कोणतीही जखम भरण्यासाठी हे इंजेकॅशन आपण वापरू शकता। पण जखम स्वछ करायला आणि निर्जंतुक ठेवायला विसरू नका

    • @Chintamani_poultry_from_Akola
      @Chintamani_poultry_from_Akola 4 ปีที่แล้ว

      @@Kalifornia30Farms धन्यवाद सर

  • @shivshreeonlineservice4926
    @shivshreeonlineservice4926 3 ปีที่แล้ว

    आवळा गाठी साठी उपाय सांगा न सर.🙏

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      आवळा गाठ म्हणजे नक्की काय?

    • @shivshreeonlineservice4926
      @shivshreeonlineservice4926 3 ปีที่แล้ว

      @@Kalifornia30Farms सुरवातीला छोटी गाठ होती, परंतू तिचा आकार आता खूप मोठा झाला आहे आवळ्या सारखे निबार आणि आवल्या पेक्षा आकार मोठा झाला आहे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      हा. वरील विडिओ मधील।उपाय वापरा

  • @prasadekawade2192
    @prasadekawade2192 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर 🙏
    हे injection गाभण शेळीला चालत का ?

  • @allfarmingak4636
    @allfarmingak4636 3 ปีที่แล้ว

    ही गाठ किती दिवसात पिकते लवकर साग

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      प्रत्येक गाठ वेगवेगळ्या कालावधीत पिकेल.

  • @omkarpowar1608
    @omkarpowar1608 3 ปีที่แล้ว

    गाठ फुटल्यावर कोणता उपाय करावा

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      विडिओ पूर्ण बघा. त्यात सगळी सविस्तर, प्रत्यक्षिकासाहित माहिती दिली आहे

  • @sujalpokharkar7267
    @sujalpokharkar7267 4 ปีที่แล้ว +1

    9:19 konti bakri hoti ❔

  • @Uttreshwar.tekale
    @Uttreshwar.tekale 4 ปีที่แล้ว

    शेळी च्या गळ्याला गाठ आहे कृपया मार्गदर्शन करावे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  4 ปีที่แล้ว

      विडिओ मध्ये संगीतल्या प्रमाणेच उपचार कारवर

  • @Uttreshwar.tekale
    @Uttreshwar.tekale 4 ปีที่แล้ว

    मोबाई नबर

  • @cindrella7082
    @cindrella7082 3 ปีที่แล้ว

    गाठ लवकर फुटत नसेल तर काय करावे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      Iodex लावून गाठ पिकू शकते

  • @shreeganeshkrupagoatfarm3249
    @shreeganeshkrupagoatfarm3249 4 ปีที่แล้ว

    जखमेवर Himax लावल तर चालेल का?

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  4 ปีที่แล้ว +3

      हो चालेल, पण स्प्रे जास्त चांगलं काम करतो असा आमचा अनुभव आहे

    • @rahuldahifale9056
      @rahuldahifale9056 2 ปีที่แล้ว

      @@Kalifornia30Farms hi

  • @TheMarathiVloger92
    @TheMarathiVloger92 3 ปีที่แล้ว

    जर्शि गाईला का उठतात

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      गाईबद्दल खात्रीने सांगता नाही येणार. त्यासाठी कोणीतरी तज्ञ डॉक्टरांशी consult करावं अशी विंनंती.

  • @Chintamani_poultry_from_Akola
    @Chintamani_poultry_from_Akola 4 ปีที่แล้ว +1

    माणी मध्ये द्यायची का इंजेक्शन

  • @avinashbhagat5480
    @avinashbhagat5480 3 ปีที่แล้ว

    Doupal होतो का आसे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      प्रश्न नाही कळला…

    • @avinashbhagat5480
      @avinashbhagat5480 3 ปีที่แล้ว

      गाठी पुन्हा पुन्हा होतात का

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      @@avinashbhagat5480 ho. hou shaktat

  • @munjajihurduke577
    @munjajihurduke577 4 ปีที่แล้ว

    सर माझ्या शलिची कास बरया पैकी मोठी आहे पण सडामधे दुध खुप कमी प्रमाणात येत आहे जेवढे सडामधे जमा आहे तवडेच येते.हा प्रोब्लेम तिसरया आणि चौथ्या विताला झाला आहे.

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  4 ปีที่แล้ว

      नक्की अडचण काय आहे ते नाही कळलं।

    • @munjajihurduke577
      @munjajihurduke577 4 ปีที่แล้ว

      दुध कमी येत आहे हा प्रोबलम आहे सर उपाय सांगा

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  4 ปีที่แล้ว +2

      शेळीचे दूध असे 1 2 दिवसात नाही वाढणार। व्हॅलेल्या शेळीला चांगला खुराक आणि पुरेसे calcium द्या म्हणजे हळू हळू दूध वाढेल।
      त्यात पिल्लांना दूध कमी पडत असेल तर मिल्क रिप्लेसर वापरा

  • @surekhadattu9167
    @surekhadattu9167 3 ปีที่แล้ว

    बोकडाच्या अंगावरील केस उभे राहिलेत
    कारण उपाय

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      नक्की काय झाले आहे त्याचा विडिओ 9833654857 ह्या नंबर वर पाठवा

  • @ashishkhaikar9350
    @ashishkhaikar9350 4 ปีที่แล้ว

    सर.... आमच्या गावरान भाषयेत त्या गाठीला वागाळं अस म्हणत्ये...... आणि हे शेळीला एकदा झाले की डबल पण त्याच शेळीला होते का..... कारण माज्या शेळ्यायला होते आणि एका शेळीला तर 6ते 7 महिन्यातून एकदा होते... शेळी मध्ये काही कमतरता असल्याने होते का... की.... गावरान शेळीला जास्त होते... कारण माज्या कळे गावरान शेळ्या आहे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  4 ปีที่แล้ว

      तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विडिओ मध्येच दिलेली आहेत। कृपया विडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा

  • @sopannikam9212
    @sopannikam9212 3 ปีที่แล้ว

    कानाच्या खालच्या

  • @digamberranher5780
    @digamberranher5780 ปีที่แล้ว

    सर त्या गाठीला पिळून पु बाहेर कडल्यास चालेल का

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  ปีที่แล้ว

      हो. स्वच्छ करून घ्या व्यवस्थित

  • @starkokanfarming8596
    @starkokanfarming8596 8 วันที่ผ่านมา

    फार छान माहिती दिली

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +1

    Khup Khup Sundar Mahiti 👌👍Dhanyavaad🙏

  • @amolmane6169
    @amolmane6169 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏