Balumama Krupa episode - 1027|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!

ความคิดเห็น • 112

  • @santoshkoli4796
    @santoshkoli4796 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🌹🌷🌹🌹Chang Bhal 🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Chang Bhal 🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Chang Bhal 🌹🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Shri 🌹🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Santhi 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Sadgurui 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Balu 🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏Mama 🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏Cha 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹Navni 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏Chang 🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏Bhal 🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @rahulv8937
    @rahulv8937 ปีที่แล้ว +3

    Miraj mdey kdhi alta sir

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 ปีที่แล้ว +8

    ब्रह्मांडनायक बाळुमामा की जय

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 ปีที่แล้ว +3

    Balumamachya Navan Changbhal

  • @appag5252
    @appag5252 ปีที่แล้ว +3

    Balumamachya navane changbhal

  • @balugayakwad4697
    @balugayakwad4697 ปีที่แล้ว +14

    🚩🚩🚩श्री संत सद्गुरू बाळुमामा महाराज की जय🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @SagarPise-hn4ls
      @SagarPise-hn4ls 10 หลายเดือนก่อน

      Snt bolus mama
      Kijatanvipise

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 ปีที่แล้ว +6

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akolhe2955
    @akolhe2955 ปีที่แล้ว +1

    Balumamacya navan cang bhal

  • @bhushanjadhav9183
    @bhushanjadhav9183 ปีที่แล้ว +1

    𝐉𝐚𝐲 𝐛𝐚𝐥𝐮𝐦𝐚𝐦𝐚 ❤

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan8090 ปีที่แล้ว +4

    Changbhal changbhal Sadhguru santh balumamanchya navan changbhal

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq ปีที่แล้ว +1

    Jay balumama 🙏🙏🙏💐💐💐

  • @umeshbhuyekar1305
    @umeshbhuyekar1305 ปีที่แล้ว +3

    बाळूमामा

  • @rajaramwaghmode2221
    @rajaramwaghmode2221 ปีที่แล้ว +4

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 ปีที่แล้ว +4

    mamana 🙏🙏khoop chan anubhav sangtat,tehi balu mamanchy roopatach distat,jay sadguru 🙏🙏🙏

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 ปีที่แล้ว +4

    बोला बोला बोला बाळु मामांच्या नावाने चांगभलं 🙏

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 ปีที่แล้ว

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @amitbhosale86
    @amitbhosale86 ปีที่แล้ว

    श्री सद्गुरू संत बाळुमामा

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 ปีที่แล้ว +4

    🙏🏼🙏🏼बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल 🙏🏼🙏🏼

  • @vidyakamble483
    @vidyakamble483 ปีที่แล้ว

    Jay balumam

  • @sho2433
    @sho2433 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gamerproxy710
    @gamerproxy710 ปีที่แล้ว

    Jay shree balumama

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 ปีที่แล้ว +1

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @dadasahebshingade3005
    @dadasahebshingade3005 ปีที่แล้ว

    श्री सद्गुरू संत बाळू मामा च्या नावं न changbhal. बोला बोला बाळू मामा च्या नावं न changbhal

  • @prashantpatil4351
    @prashantpatil4351 ปีที่แล้ว

    BALUMAMA CHA NAVANA CHANGHBHALA

  • @namdevpawale7960
    @namdevpawale7960 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @NandkumarGYerme
    @NandkumarGYerme ปีที่แล้ว

    SHREE BALU MAMA

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 ปีที่แล้ว +4

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 ปีที่แล้ว +1

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 ปีที่แล้ว +1

    बाळू मामा खूप मनापासून नमस्कार🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 ปีที่แล้ว

    जय श्रीबाळुमामाचया नावानं चांगभलं हालसीधदनात अपा की जय💐🌹🙏🙏🙏🙏🙏😃😃😃😃😃

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 ปีที่แล้ว

    बाळुमामाच्या नावानं चांगभल 💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote ปีที่แล้ว +5

    🙏Jay sadguru Balumama 🙏

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 ปีที่แล้ว +1

    सद्गुरू संत बाळुमामांच्या नावान चांगभल

    • @vilasbavdane6299
      @vilasbavdane6299 ปีที่แล้ว

      हालसिधदनाथ सदगूरू बालू मामा की जय🌹🌹🙏

    • @vilasbavdane6299
      @vilasbavdane6299 ปีที่แล้ว

      संत बालूमामा च्या नावानी चागभल

  • @vinayakyadav9944
    @vinayakyadav9944 ปีที่แล้ว +6

    जय सद्गुरु बाळुमामा 🌺🌺 जय बाळूमामा 🚩🚩🙏🙏

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 ปีที่แล้ว +2

    🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं 🌺🌼🌺💐🌹☘️

  • @tusharbhise863
    @tusharbhise863 ปีที่แล้ว

    मामांच्या नावानं चांगभलं ♥️♥️♥️♥️♥️

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 ปีที่แล้ว +5

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @maheshtodali9015
    @maheshtodali9015 ปีที่แล้ว

    Om shri sadguru balu mama

  • @shridharpowar02
    @shridharpowar02 ปีที่แล้ว +1

    Jay balumama

  • @yogeshkundkar9850
    @yogeshkundkar9850 ปีที่แล้ว

    जय बाळूमामा

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 ปีที่แล้ว

    जय बाळूमामा

  • @lordshiva3952
    @lordshiva3952 ปีที่แล้ว

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @skpatil6636
    @skpatil6636 ปีที่แล้ว

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @yashanddattavideos1800
    @yashanddattavideos1800 ปีที่แล้ว

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 ปีที่แล้ว

    🌸 Jay 🌸 Balumama 🌸

  • @santoshpatil195
    @santoshpatil195 ปีที่แล้ว

    माझ्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 ปีที่แล้ว +4

    💐🙏💐🚩 जग आता पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव💐🙏💐🚩🌺❤🌺🌺🌺🌺🌺

  • @hanumantwaghmode5013
    @hanumantwaghmode5013 ปีที่แล้ว

    श्री बाळमामाच्या नावच चांगभल🔱🔱🕉🕉⚘⚘⚘

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742 ปีที่แล้ว

    संत बाळूमामाची कृपा आहे

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 ปีที่แล้ว

    Om namah shri sadaguru balumama navane sang bhal

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 ปีที่แล้ว

    एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 ปีที่แล้ว

    एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @Pamuaghao51.
    @Pamuaghao51. ปีที่แล้ว

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 ปีที่แล้ว +4

    Jay Balumama 🙏🙏

  • @SachinRukari-i9l
    @SachinRukari-i9l ปีที่แล้ว

    balu mamachya navni chag bl

  • @umeshdigrajkar3542
    @umeshdigrajkar3542 ปีที่แล้ว +1

    बाळू मामाच्या नांवने चांगभलं 🙏

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 ปีที่แล้ว

    Jay balumama

  • @vaibhaavjagtap1356
    @vaibhaavjagtap1356 ปีที่แล้ว

    लसूण खाला लावा दमा जाईल

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 ปีที่แล้ว +3

    जय बाळु मामा 🌺🌺🙏🙏 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏

  • @akshaydhaigude6488
    @akshaydhaigude6488 ปีที่แล้ว

    जय बाळु मामा

  • @MohanSankeshwsre
    @MohanSankeshwsre ปีที่แล้ว +2

    Jay sadguru balumama

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 ปีที่แล้ว

    चांगभल

  • @shubhangiadagale4497
    @shubhangiadagale4497 ปีที่แล้ว +3

    जय बाळूमामा......🙏🙏🙏

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 ปีที่แล้ว

    मालक

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 ปีที่แล้ว +2

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏

  • @SagarPise-hn4ls
    @SagarPise-hn4ls 10 หลายเดือนก่อน

    Jalbalumamakijai
    Tnavipisa

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 ปีที่แล้ว +24

    श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा यांनी 🥀🌸🌺🏵️🌷💐💮🌻

  • @sanglikarstatuswala1017
    @sanglikarstatuswala1017 ปีที่แล้ว +2

    🙏🌸🙌 श्री स्वामी समर्थ🌺✨ 🙌

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 ปีที่แล้ว +4

    जय बाळुमामा 🙏🙏🙏🌸🌸🌸

  • @deepalikalebag1895
    @deepalikalebag1895 ปีที่แล้ว +1

    Jay balumama 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @ningappadhanai2509
    @ningappadhanai2509 ปีที่แล้ว +1

    Jai shri balumamacha navana changalala🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 ปีที่แล้ว +5

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @ganeshkarche5187
    @ganeshkarche5187 ปีที่แล้ว +1

    जय बोला बोला बाळू मामाच्या नावान चांगभल

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 ปีที่แล้ว +11

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं..🙏🙏🙏🙏

  • @suryakantbondre1441
    @suryakantbondre1441 ปีที่แล้ว +1

    Jay Balumama

  • @swatigade6870
    @swatigade6870 ปีที่แล้ว

    जय balumama Sntosh सर खूप खूप छान व्हीडिओ आहे

  • @राहुलकेसकर
    @राहुलकेसकर ปีที่แล้ว +1

    जय बाळू मामा

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi ปีที่แล้ว

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @popatmote9673
    @popatmote9673 ปีที่แล้ว +1

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 ปีที่แล้ว

    💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 ปีที่แล้ว +1

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🎉🎉🎉🎉

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v ปีที่แล้ว +2

    जय बाळुमामा ❤

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 ปีที่แล้ว +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 ปีที่แล้ว +1

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 ปีที่แล้ว +1

    💐🙏ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो💐🙏 शिव शंभो 💐🙏अवतारी 💐🙏 चांगभलं चांगभलं 💐🙏 बाळूमामाच्या 💐🙏नावानं चांगभलं 💐🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 ปีที่แล้ว +1

    Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @balumama667
    @balumama667 ปีที่แล้ว +1

    श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं🌺☘️🌸🌹💐💐💐☘️🌺🌸🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinkalekar8420
    @sachinkalekar8420 ปีที่แล้ว

    चांगभलं चांगभलं बाळू मामा च्या नावानं चांगभलं

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 ปีที่แล้ว +1

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 ปีที่แล้ว +1

    Balumama chya navan Changbhal Jai Balumama dev maza Balumama❤

  • @shroud293
    @shroud293 ปีที่แล้ว +1

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @24_mpower
    @24_mpower ปีที่แล้ว +6

    🌹🙏💐

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 ปีที่แล้ว +1

      🙏🌸🙌 श्री स्वामी समर्थ🌺✨ 🙌

  • @SandipGhutukade-fo4wp
    @SandipGhutukade-fo4wp ปีที่แล้ว +1

    बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤ जय बाळूमामा ❤️🙏

  • @mahendramusale3889
    @mahendramusale3889 ปีที่แล้ว +1

    Jay shree balumama

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 ปีที่แล้ว +1

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @ravishete1784
    @ravishete1784 ปีที่แล้ว

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं ओम नमः शिवाय

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 ปีที่แล้ว

    !! श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बालु मामा !!!

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 ปีที่แล้ว +1

    Jay Balumama💐🙏💐