Nikhil Wagle Original is live विधानसभेला धक्कादायक निकाल लागतील?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 942

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 19 วันที่ผ่านมา +103

    लाडकी बहीण योजनेचे पैसे तर घ्यायचेच ,कारण तो जनतेचाच पैसा आहे, पण महायुतीला मतदान करायचं नाही ,असं असंख्य महीला बोलताना ऐकलंय ,

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 19 วันที่ผ่านมา +261

    दोन वर्ष झाली जनता वाट पहात आहे विधानसभा निवडणुक कधी लागते आहे

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 19 วันที่ผ่านมา +353

    अनाजी पंतांच्या मानसिकतेच्या सरकारला महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 19 วันที่ผ่านมา +12

      एकदम बरोबर
      फाटक्या चपलेने मारुन हाकला

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 19 วันที่ผ่านมา

      तोंड काळं करन हकालपट्टी केली पाहीजे

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 17 วันที่ผ่านมา +2

      Hoka kalel betyano tumhala moghlai n saranjami shahi vapas aalyavr thamba thod

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 19 วันที่ผ่านมา +188

    गुजरात धार्जिणे सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 19 วันที่ผ่านมา +79

    जनतेने महायुती सरकारचा दणदणीत पराभव करण्याचे मन बनवले आहे.

  • @gajananbankari6739
    @gajananbankari6739 19 วันที่ผ่านมา +90

    सर्वे मध्ये जर युतीच्या बाजूने असेल तर निवडणूक लावायला का घाबरत आहेत

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 19 วันที่ผ่านมา +206

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 19 วันที่ผ่านมา

      गुजरातचे दलाल हटाव, महाराष्ट्र बचाव.

  • @vishnukhenat9720
    @vishnukhenat9720 19 วันที่ผ่านมา +44

    100% Udhav Saheb Thakare, UBT shivsena zindabad, nisthavant shivsainik, Jai Maharastra.

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 19 วันที่ผ่านมา +193

    महाविकास आघाडी चेच सरकार स्थापन होणार यात शंकाच नाही

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 19 วันที่ผ่านมา +121

    सर्व्हे चुकीचा आहे. महविकास आघाडी जिंकण्याची क्षमता जास्त आहे.

    • @sachinbobade8328
      @sachinbobade8328 19 วันที่ผ่านมา

      Nahi aata sarv survey mva vijayi dakhavatil nantar mahayuti vijayi dakahavtil tyachsathi survey madhe haluhalu mahayuti cover karatana dakhavtayat nantar mahayuti zol karun vijayi dakhavtil pan maharashtratil lokani laksha thevun rahave bhoolthapana aani tatpuratya yojana na bhoolu naye

  • @user-ui7mq5si3y
    @user-ui7mq5si3y 19 วันที่ผ่านมา +177

    फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री यात शंका नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे

    • @anantremje886
      @anantremje886 19 วันที่ผ่านมา

      18. To. 30. Gatacha. Matadar. Aditya. Thakarey. Yanacha. Voting. Karanaracha. 100%. He. Kharcha. Aahe. Wagale. Saheb. Not. Karun. Thewawe

    • @barcfrdpp
      @barcfrdpp 16 วันที่ผ่านมา +2

      मला मुख्यमंत्री करा म्हणून पाय धरायला गेला असता सोनिया मातेने ही विनवणी मान्य न करता हाकलून दिले होते हे लक्षात आहे का ?

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 19 วันที่ผ่านมา +60

    सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर शिंदे चा पक्ष कोणता विधानसभेला याला दाखवून देऊ जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏🏻

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 19 วันที่ผ่านมา +2

      सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच जनतेच्या न्यायालयात निकाल देणार राज्यातील सुज्ञ जनता.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 18 วันที่ผ่านมา +2

      सब का नाथ एकनाथ 👌

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 19 วันที่ผ่านมา +29

    जय महाराष्ट्र निखील साहेब. आज छान cool लूक आहे.

  • @virenchavan778
    @virenchavan778 19 วันที่ผ่านมา +155

    सर्वे भाजपच्या बाजूने लागणार असेल तर निवडणुका लावायला का घाबरत आहेत हे भाजपा वाले😂

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 19 วันที่ผ่านมา +2

      Nivdnukagyahilabjpvaleaniitarghabratahemanunmaharashtramadheynivdnukagethnahi

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 19 วันที่ผ่านมา +73

    महाविकास आघाडी... 👍👍👍

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 19 วันที่ผ่านมา +136

    पैसे घेऊन भाजप साठी सर्व्हे करतात,
    मग
    ते खरे कसे ठरतील

  • @sunilk_
    @sunilk_ 19 วันที่ผ่านมา +60

    उदधवसाहेब १ नंबर समंजस नेता ❤❤
    🚩🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @dilipmurkute8715
    @dilipmurkute8715 19 วันที่ผ่านมา +117

    फडणवीस महाराष्ट्रात नकोच कुठेही पाठवा

    • @PramodKhollam
      @PramodKhollam 19 วันที่ผ่านมา +9

      नागपूर येथील चाळीतील नगरसेवक बनवा 😅😅😅

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 19 วันที่ผ่านมา +6

      बोलू नये पण त्याला वरती पाठवा जिथून लोक परत नाहीत, असले लोक पृथ्वीवर राहु नये.

    • @swami_smartha
      @swami_smartha 19 วันที่ผ่านมา +3

      @@narayanhande6229 एकदम सत्य 👍

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 19 วันที่ผ่านมา +3

      ⁠@@PramodKhollamतीथं पण काड्या करेल तो

    • @SanduThombre-i3u
      @SanduThombre-i3u 15 วันที่ผ่านมา +1

      याला.नागपूरला.पाठवा.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 19 วันที่ผ่านมา +31

    जनता हाय कोर्टाच्या निर्णयावर नाराज आहे. जनतेला हाय कोर्टाचा निर्णय आवडला नाही.

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 19 วันที่ผ่านมา +44

    उद्धव ठाकरे हेच खरेदी उद्धव ठाकरे हेच खरे नेते

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 19 วันที่ผ่านมา +12

    निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत तुमचा आमाला गर्व आहे

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 19 วันที่ผ่านมา +136

    महाराष्ट्रात अघोषित आणिबाणी व हुकुमशाही सुरू केलेली आहे.

    • @dhananjaydeodhar5052
      @dhananjaydeodhar5052 19 วันที่ผ่านมา +1

      नक्की काय झालय

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 19 วันที่ผ่านมา +4

      ​@@dhananjaydeodhar5052 hukumshahi ata gadnyachi vel hich ahe

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 19 วันที่ผ่านมา +3

      ​@@dhananjaydeodhar5052 tu zopetun uthalas ka?

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 19 วันที่ผ่านมา +205

    श्री. निखिल वागळे साहेब नमस्कार साहेब विजय फक्त आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आणि आघाडीचा होणार मुख्यमंत्री आघाडीचा होणार आता भाजप गद्दार एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट महायुतीचा मुख्यमंत्री नसणार कारण ह्या महायुतीने महाराष्ट्राची महाराष्ट्र राजकारणाची महायुती त्रिकुट यांनी सत्यानाश केला

    • @purnendru
      @purnendru 19 วันที่ผ่านมา

      Bahutek chikhal Bagle C. M. Honar

    • @somu2015
      @somu2015 19 วันที่ผ่านมา +2

      ​@@purnendrukattar bhakt distos

    • @su-in6lt
      @su-in6lt 19 วันที่ผ่านมา

      ​@@purnendru tuzya 🤗🤗 ko la zavayala CM honar karan dalindar fadn20s, gaddar CM Eknath shinde, ghotalebaj Ajit pawar he tighe b j p che hijade nighale manun tula vidhan sabhela lavkarch kalel tuze hijade kiti kamache hote.

    • @commonman.736
      @commonman.736 19 วันที่ผ่านมา +6

      काहीही झालं तरी आता उद्धव वाकरे मुख्यमंत्री होत नाही हे निश्चित. 😂😂😂

    • @raghunathshelke3124
      @raghunathshelke3124 19 วันที่ผ่านมา +6

      मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेच
      असतील.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 19 วันที่ผ่านมา +113

    लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हा उद्धव साहेबच होऊ शकतात . गद्दार नाहीत .

    • @Morerandhir
      @Morerandhir 19 วันที่ผ่านมา

      सावत्र भाऊ आहे हा हरामी

    • @y57575
      @y57575 19 วันที่ผ่านมา

      गद्दार ते नाहीतच परंतू महायुती करून मत घेतली नंतर त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केली.
      नंतर bjp व शिवसेना (शिंदे) यांनी सरकार बनवल त्यानंतर लाडका दादा( राष्ट्रवादी )(अजित पवार गट)यांना पण घेतलय.
      सगळे नमुने सारखेच.
      माझ्या मते हे सर्व महागद्दार आहेत

    • @parsh365
      @parsh365 5 วันที่ผ่านมา

      अरे गद्दार तर ऊबाठा आहे. युती तोडून शेपूट दाखवलेंन. आता हिरवा लंगोट घालू लागला. बाळासाहेब असते तर नागवा करून छडी ने चोपले असते

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 19 วันที่ผ่านมา +43

    Mahavikas आघाडीचं सरकार निश्चित स्थापन होणार हेच सत्त्य.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 19 วันที่ผ่านมา +31

    निखिल सर विधानसभेला काही झालं तरी जरांगे पाटील 101 चालणार यात शंका नाही जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @VinayakBhide-lp7pj
      @VinayakBhide-lp7pj 19 วันที่ผ่านมา +2

      वंचित काय करणार ? का भाजप ला मत मिळवून देण्यासाठी उमेदवार उभे करणार का ?
      राजू पेंटर त्याचं नितीवर काम करणार का उबाठा मते खायला ?

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 19 วันที่ผ่านมา

      ​@@VinayakBhide-lp7pjवंचित हा कायम वंचित राहणार. आंबेडकर सत्ताधाऱ्या कडून भरपूर रसद घेणार,आपले उखळ पांढरे करून घेणार.आपले उमेदवार उभे करणार, पडण्यासाठी व पाडण्यासाठी. स्वतः च्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात करणारे स्वार्थी राजकारणी-आंबेडकर. 😢😢😢😢😢

    • @surajjaigude908
      @surajjaigude908 15 วันที่ผ่านมา

      मविआ आली की जरांगे शांत होतील.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 19 วันที่ผ่านมา +23

    निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र 🙏👍

  • @parmeshwarsarode4556
    @parmeshwarsarode4556 19 วันที่ผ่านมา +60

    जस जस्या निवडणुका जवळ येतील तसा सर्य्व महाविकास आघाडीच्या बाजुने असेल

  • @sabirsayyad1804
    @sabirsayyad1804 19 วันที่ผ่านมา +15

    निखिल वागळे राज्याला मिळालेला कोहिनूर हिरा आहे,
    असल्या लोकांमुळेच लोकशाही आणि पत्रकारिता जीवंत आहे व राहिल यात तिळमात्र शंका नाही

  • @virenchavan778
    @virenchavan778 19 วันที่ผ่านมา +31

    भाजपा निवडणूक लावायला घाबरत आहे😂

  • @pankajtare4874
    @pankajtare4874 19 วันที่ผ่านมา +16

    महाविकास आघाडी ने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करून विधानसभा निवडणुकीत सामोरं जावं १००% यशस्वी होतील असें चित्र आहे

  • @machindralondhe9713
    @machindralondhe9713 19 วันที่ผ่านมา +149

    बीजेपीला फक्त 40 जागा मिळणार

    • @y57575
      @y57575 19 วันที่ผ่านมา +1

      मीच मुख्यमंत्री होणार आहे.
      छान सरकार चालवणार आहे

    • @ketan243
      @ketan243 19 วันที่ผ่านมา +4

      @@y57575कोविडमध्ये आपले तिर्थस्वरुप तथाकथित विकसित प्रयागराजच्या घाटावर शव उचलायला गेले होते का??

    • @barcfrdpp
      @barcfrdpp 16 วันที่ผ่านมา

      चूक
      १० मिळतील

    • @barcfrdpp
      @barcfrdpp 16 วันที่ผ่านมา

      Only 10

    • @barcfrdpp
      @barcfrdpp 16 วันที่ผ่านมา

      ​@@ketan243
      उत्तरप्रदेशात गंगेत प्रेते सोडण्याची पद्धत पूर्वी पासूनच आहे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 19 วันที่ผ่านมา +40

    महाविकास आघाडी जिंकेल काय जिंकणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे .

  • @virenchavan778
    @virenchavan778 19 วันที่ผ่านมา +13

    महाविकास आघाडीमुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
    महाराष्ट्रातल्या लेखी बळींना महिलांना वाटतं निदान आपल्या बाजूने कोणीतरी बोलायला आंदोलन करायला आहे

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 19 วันที่ผ่านมา +289

    आज पण ठाकरे साहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आहेत जनतेच्या मनात

    • @user-tp9pv2zc4e
      @user-tp9pv2zc4e 19 วันที่ผ่านมา +2

      😂😂

    • @prakashchaudhari99
      @prakashchaudhari99 19 วันที่ผ่านมา +9

      तुझ्या मनात म्हणजे जनता च्या मनात नाही

    • @santoshnikalje9344
      @santoshnikalje9344 19 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @purnendru
      @purnendru 19 วันที่ผ่านมา +5

      Chhaan vinod aahe

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 19 วันที่ผ่านมา +1

      😂गप रे

  • @milindkamble9536
    @milindkamble9536 19 วันที่ผ่านมา +10

    निवडणूक पुर्व पोल'वर बंदी घातली पाहिजे
    कारण,
    अशा पोल'मुळे इतर पक्षांविरोधात जनमत निर्माण होण्यास मदत होते..

  • @user-oz2pi6wh7s
    @user-oz2pi6wh7s 19 วันที่ผ่านมา +43

    शिंदे - पवारानी फडणवीस साहेबांना व भाजपला टोपी घालून हात धूवून घेतले ......

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 19 วันที่ผ่านมา +14

    महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार.

  • @anantparab3200
    @anantparab3200 19 วันที่ผ่านมา +12

    सत्यमेव जयते. जय महाराष्ट्र

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 19 วันที่ผ่านมา +11

    तुमच्या,पत्रकारीला,माझा,सलाम,सलाम

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 19 วันที่ผ่านมา +29

    अट नाही त ट नाहि भाजप हट

  • @MohanBomgane-lz6iu
    @MohanBomgane-lz6iu 19 วันที่ผ่านมา +20

    महाविकास आघाडीच

  • @vishwambargarud2207
    @vishwambargarud2207 19 วันที่ผ่านมา +7

    निखिल वागले सर 2024 ला विधानसभेत महाविकास आघाडीला कमीतकमी आणि जास्तीतजास्त 170 ते 180 जागा मिळतील.या असंविधानिक सरकारने कोणत्याही योजना आणू द्या.त्या योजना आंधळ्या असून महाराष्ट्रातील जनता या सरकारला ओळखून आहे.जनता ही निवडणूक स्वतः गांभीर्याने घेणार आहे.

  • @anillade6965
    @anillade6965 19 วันที่ผ่านมา +12

    धक्का दायक निकाल म्हणजे बीजेपी ला 3 अंकी आखडा गाठता येणार नहीं.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 19 วันที่ผ่านมา +8

    Nicely analysis Mr waggle sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb

  • @vijaygole4442
    @vijaygole4442 19 วันที่ผ่านมา +13

    सत्य पत्र तारीका 🎉

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 19 วันที่ผ่านมา +15

    Jeetega to INDIA Alliance 🙏

  • @bhivsanwarghade1688
    @bhivsanwarghade1688 19 วันที่ผ่านมา +10

    क्षणात खुर्ची सोड नारा मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब!!!

  • @subhashjakore2506
    @subhashjakore2506 19 วันที่ผ่านมา +15

    माहाविकास आगाडी

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 19 วันที่ผ่านมา +13

    वागळे साहेब म्हाविकास आघाडी सरकार येणार हे नक्की

  • @kishorshinde9155
    @kishorshinde9155 19 วันที่ผ่านมา +10

    महाराष्टातील किंग फक्त उध्दव साहेब ठाकरे असतील

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 19 วันที่ผ่านมา +20

    जोपर्यंत देशात व महाराष्ट्रात बीजेपी चे सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाली आहे, कोठेही कायदेशीर कामकाज सुरू नाही.
    देशात लोकशाही आहे की नाही अशी शंका येते.

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar6060 19 วันที่ผ่านมา +12

    सर मला कळत नाही जसे कमेंट येतात त्याप्रमाणे लोकं शिंदेंना किती शिव्या घालतात हे कळतं मग "माय मराठी " सारखे लोकं फेसबुकवर शिंदेला प्रसिद्धी देतात ...त्यामुळे सर ह्या माय मराठी चायनल चा भांडा फोडला पाहिजे की हे कोणाचं आहे

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 19 วันที่ผ่านมา +9

    जरी सर्वे शिंदेची जास्त पसंती दाखवत असली तरी ती कमी कशी व केंव्हा करायची ते आम्हा महाराष्ट्रातील जनतेच्याच हातात आहे. तेंव्हा शिंदे व फडणवीस यांनी कितीही आपटून घेतली तरी काही फायदा होणार नाही.

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 19 วันที่ผ่านมา +3

    आजच्या महाराष्ट्र बंद बाबतीत कोर्टाच्या निर्णयावर जनता असंतुष्ट आहे आणि महाआघाडीने घेतलेल्या माघारीचा
    जनता आदर करत आहे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 19 วันที่ผ่านมา +25

    माझ्या मते महाविकास आघाडीचे 175 ते 180 उमेदवार जिंकतील . त्या मध्ये एक नंबरचा पक्ष ठाकरेंचा राहील . ठाकरेंचे उमेदवार 80 ते 85 उमेदवार जिंकून येतील .

    • @virenchavan778
      @virenchavan778 19 วันที่ผ่านมา +2

      100% right

    • @pravinpawar3015
      @pravinpawar3015 19 วันที่ผ่านมา +1

      बरोबर

    • @annasahebgopalghare9146
      @annasahebgopalghare9146 19 วันที่ผ่านมา

      70-75 Jinktil Thackeray Saheb Che 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @kumbharevv
      @kumbharevv 16 วันที่ผ่านมา

      मविय
      A

    • @barcfrdpp
      @barcfrdpp 16 วันที่ผ่านมา

      ठाकरे ३ नंबरवर
      लोकसभेत त्याच्या मतांच्या टक्केवारीत वाढ नव्हती
      त्यामुळे एकूण सहा पक्षात उध्दव पाचवा राहील आणि आघाडीत तिसरा

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 19 วันที่ผ่านมา +12

    बंद आंदोलने आजपर्यंत राजकिय पक्षानीच केलेले आहेत .

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 19 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @amoljavale348
    @amoljavale348 19 วันที่ผ่านมา +4

    अभिनंदन वागळे साहेब तुम्ही स्पष्ट आणि खर बोलता

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c 19 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील बहुतेक सामान्य जनतेला भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे मनापासून महाराष्ट्रातील बहुतेक जनतेने ठरविले आहे भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव वागळे साहेब धन्यवाद विश्लेषण योग्य विषय घेऊन केल्याबद्दल

  • @Sanjeev3155
    @Sanjeev3155 19 วันที่ผ่านมา +6

    शिंदे साहेब एवढे लोकप्रिय आहेत तर प्रेस मीडिया आणि मीडिया सरकार ला सांगावे की त्यांना केंद्रामध्ये कॅबिनेट गृहमंत्री करून टाकावे असं एक वेळेस बातमी द्यावी

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 19 วันที่ผ่านมา +31

    बीजेपी सुफडा साफ यंदा बीजेपी 80 पार पण होणार नाही

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 19 วันที่ผ่านมา

      ते ही सोबतच्या दोन्ही गद्दारासह.

    • @barcfrdpp
      @barcfrdpp 16 วันที่ผ่านมา +1

      फक्त १०

    • @Kunbi123
      @Kunbi123 วันที่ผ่านมา +1

      40

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 19 วันที่ผ่านมา +11

    विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी विजयी होईल

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 19 วันที่ผ่านมา +2

    वागळे सर खूप छान विश्लेषण केलत,, फार रोखठोक, निर्भिड आणि सत्यतेवर आधारित पुन्हा पुन्हा ऐकावं असं विश्लेषण करत असतात तुम्ही,,,,जय उद्धव बाळासाहेब ठाकरे,,,,

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 19 วันที่ผ่านมา +11

    Nikhil wagle saheb namaskar

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 19 วันที่ผ่านมา +7

    Sir, you are Right

  • @rajendrakale9385
    @rajendrakale9385 19 วันที่ผ่านมา +3

    अगदी सहज विजयी होईल महाविकास आघाडी धक्कादायक वगैर काही नाही

  • @BaswantMore
    @BaswantMore 19 วันที่ผ่านมา +13

    MVA Vikas aghadi

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 19 วันที่ผ่านมา +13

    M v A to win

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 18 วันที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 19 วันที่ผ่านมา +3

    निखिल सर मोठ्ठी बंडाखोरी होईल ED, CBI च महत्वाचं संपेल जनता म आ वि लाच मतदान KATEL

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 19 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र .अप्रतिम विश्लेषण साहेब .

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz 19 วันที่ผ่านมา +3

    विधानसभा निकाल लाडक्या बहिणीच फिरवणार आमचेच पैसे महिन्याचे १५००/- कोणाला नको आहेत.महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर महिन्याचे ३०००/- + सुरक्षिता मिळणार आहे.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 19 วันที่ผ่านมา +2

    निवडणूकपुर्व सर्वे हा सत्ताधारी पक्षाची सर्व धुळफेक आहे.

  • @ShantanuPatil-ge6bz
    @ShantanuPatil-ge6bz 19 วันที่ผ่านมา +3

    निवडणुकीनंतर अजितदादा महाविकास आघाडी ला जॉईन व्हायची शक्यता वाटते

  • @kakajaybhaye2939
    @kakajaybhaye2939 18 วันที่ผ่านมา +1

    निखील सर महायुती ला100 पेक्षा जागा भेटणार नाही हे100% सत्य आहे

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl 19 วันที่ผ่านมา +6

    महायुतीचा गुजराथधार्जिणेपणा या एकाच मुद्द्यावरसुद्धा महायुती घरी जाईल.

  • @AshokDhasal-m4n
    @AshokDhasal-m4n 14 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप मोठा पत्रकार आहे हा ज्योतिषी याच जेवढं मोठं पाकिट तेवढं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार.

  • @ShankarMore-t4w
    @ShankarMore-t4w 19 วันที่ผ่านมา +4

    Sir you are lay Bhari

  • @mohanbapuvarpe
    @mohanbapuvarpe 17 วันที่ผ่านมา

    You have pointed exact point of BJP durty political views.Thanks Rajiv Sharmaji And great news analysation Of RAJIV RANJAN SHIGH JI Salute both of you.

  • @dilipkasar5148
    @dilipkasar5148 19 วันที่ผ่านมา +5

    ते जनता ठरवणार.

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 19 วันที่ผ่านมา

      Jantene thravalay fakt Maha vikas aghadi
      Tumhi tharun taka mva ka Gaddar ka khoke sarkar

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 19 วันที่ผ่านมา +4

    Nikhil waghle original nirbhid patrakarita ahe nikhil sir aple vislesition agdhi rok thok aste aj gachal rajkarna mule Maharashtra rasatala gela ahe apan agdhi rok thok video madhun gachal lokavar aplya huntar che val tyanchya pativar utatat asech apan satya jante paryant pochvat raha mala tumcha abhiman ahe ani apnas kadak salute karto 🫡🫡🫡🫡

  • @user-vi2kb6js1w
    @user-vi2kb6js1w 19 วันที่ผ่านมา +3

    महायुती येत्या निवडणुकीत महाराष्ट्रात भुईसपाट होणार एवढं नक्की.

  • @binitatijore6132
    @binitatijore6132 18 วันที่ผ่านมา +2

    मी आता पर्यंत राज ठाकरेला चांगला नेता मानत होते. पण ते अजिबात तसे नाहीत. लोकसभेला बीजेपी शी हातामिळवून मराठी मतं फोडली, विधानसभेला तेच करतायेत. किती घेतले कोण जाने.

  • @guravdevidas6166
    @guravdevidas6166 19 วันที่ผ่านมา +5

    Vagle Saheb namaskar

  • @omprakashpatil7758
    @omprakashpatil7758 19 วันที่ผ่านมา +2

    महाविकास आघाडी 170 ते 175 जागा घेऊन निवडून येईल व महाराष्ट्राला एक चांगले सरकार लाभल.

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 19 วันที่ผ่านมา +3

    जरांगे पाटील २८८ जागा उभ्या केल्या तर चित्र विचीत्र होणार आहे हे ही ध्यानात घ्या

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 19 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर You are great ch

  • @prabhakartanpure5016
    @prabhakartanpure5016 19 วันที่ผ่านมา +3

    आजपण जनता मानते की उद्धव saheb c. M. आहेत

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 19 วันที่ผ่านมา +1

    महविकास आघाडीला सर्वात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल हे आज दिसत आहे✌️✌️

  • @virenchavan778
    @virenchavan778 19 วันที่ผ่านมา +3

    CM UDDHAVJI ❤❤

  • @user-fz2ki7gi7x
    @user-fz2ki7gi7x 14 วันที่ผ่านมา

    निखिल वागळे साहेब, आपण आणि आपल्या सारख्या निष्ठावंत पत्रकार यांनी खुप मोलाचे काम केले आहे. सत्य सांगून सर्वांचे डोळे उघडले. म्हणून BJP ला लोकशाही मध्ये दणका बसला. आपले आभार 🙏🏻

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 19 วันที่ผ่านมา +6

    मग निवडणूक का पुढे का गेल्या

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 16 วันที่ผ่านมา +1

    वागळे साहेब! निकाल धक्कादायकच लागले पाहिजे.परंतु जनतेने😮लोकसभे प्रमाणे उद्धव ठाकरे! यांना कमी जागा देऊन? धक्का देऊ नये म्हणजे भरून पावलो!😂😂

  • @vitthalkudale188
    @vitthalkudale188 19 วันที่ผ่านมา +8

    नमस्कार वागळे सर

  • @vilasmehta9464
    @vilasmehta9464 19 วันที่ผ่านมา +2

    खर्च धक्कादायक निकाल लागेल
    महाविकास अधाडीतील. गोंधळ व अविश्र्वासाने निकाल खर्च धक्कादायक असेल

  • @prasantpatil2486
    @prasantpatil2486 19 วันที่ผ่านมา +3

    Maha vikas agadi 100% jinknar

  • @ketan243
    @ketan243 19 วันที่ผ่านมา

    वागळेसाहेब. शर्ट एक नंबर आहे.
    लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आमचाही आपल्याला लंडनहून बिन’शर्ट’ पाठिंबा. आपल्या अथक प्रयत्नांचं मनापासुन कौतुक

  • @pantacademy1772
    @pantacademy1772 19 วันที่ผ่านมา +4

    आता पर्यंत सर्व्हे करणारा एकही माणूस मला भेटला नाही. तो कसा दिसतो. त्याला किती शिंगे असतात ? शेपूट असते का ?

  • @pandurangchawale2480
    @pandurangchawale2480 19 วันที่ผ่านมา +1

    Nikel waghleji aapn je mahiti deta te agadi barobar ahe 💯👍👍👍👍