Narli Poornima Worli Koliwada 2024 | Brass Band | 4K vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • आज दिवसभर संपन्न होणारा नारळी पौर्णिमेचा सण म्हणजेच कोळी बांधवांचा आनंदोत्सव.
    पावसाळ्यात रौद्ररूप धारण केलेला सागर हा शांत होण्यासाठी आजच्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळीबंधव नाचत गाजत जाऊन समुद्राला नारळ अर्पण करून हे समिंदरा आज पासून आम्ही तुझ्या कवेत येत आहोत आता शांत हो व आमच्या जाळ्यात भरपूर मासळी मिळू दे अशी समिंद्राला कोळी बांधव प्रार्थना करतात तो दिवस म्हणजे **नारळी पौर्णिमा **
    आणि रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाचं प्रेमाचं नातं आजच्या दिवशी बहिण भावाच्या कलाईला धागा बांधून माझं रक्षण कर अशी ओवाळणी भावाला करते.
    आजच्या या पवित्र दिवशी सर्वांना तरे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
    #narlipoornima #worlisealink #worli #mihaykoli

ความคิดเห็น •