Hya veli visarjana aadhi facta gauri aagman cha video taaklaas . Mama kade ratriche khel vagare nahi jhale kay . Shivaay gaavat etarancha gharat lya aartya
ऋषभ तुम्ही म्युझिक दुसऱ्या गाण्याची देता काय प्रॉब्लेम नाही येत का यूट्यूब वाले काही फाईन लावावंत नाही कारण माझा मित्राने अशी गाणी म्युझिक दाखवली तर फाईन लागला
Ganpati visarajanacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
छान वीडियो ❤
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.
सिध्दार्थ (सिद्धू) तोडणकर अभिनंदन💐🎊🎉 उपसरपंच निवड झाल्याबद्दल💐💐
GANPATI BAPPA MORYA PUDCHYA VARSHI LAVKAR YAA SAMI MUKADAM DOHA QATAR
Great Hrishabh
Mastacha vlog
Very nice Aarati
Ganapati bappa morya
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
Mast hota vedio
खूपच छान गणपती विसर्जन मिरवणूक 👍 आरती व भजन खूप भारी 👌 गणपती बाप्पा मोरया..! पुढल्या वर्षी लवकर या..! धन्यवाद मंडळी ❤🚩🚩🙏🏻 राजापूर
Vismajit- mast mitra ❤
Pani eater- 🤩wow
फार सुंदर विसर्जन गणपती बाप्पा मोरया
Nice video
🙏🙏🙏🙏 गणपती बाप्पा मोरया..
पुढच्या वर्षी लवकर या... 🖐️🖐️
भजन, आरती, विसर्जन फारच छान, मजा आली पण प्रत्येकाचा पेहराव सफेद शर्ट पँट किंवा सदरा लेंगा असता तर दिसायला फारच सुंदर दिसलं असतं.
Nice🎉
प्रशांत तोडणकर यांचा हसण्याचा अभिनय आवडला... 👌🏻😂
❤ एकदम झक्कास.आपला कोकण आहेच भारी.उत्सव तर लयच भारी ❤आपण खूप भाग्यवान आहोत की आपण कोकणी माणूस आहोत.जय कोकण ❤😂
गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏
🙏🙏 Ganpati bappa more ya🙏🙏💐💐
Beautiful culture in ur place 🎉🎉🎉🎉
मस्त भाच्या
❤
गणपती बाप्पा मोरया फूडचा वर्षी लवकर या 🙏🙏
Konkantil ganpati visarjan ☺😘🌺🙏😌
Ganpati bappa morya
Hya veli visarjana aadhi facta gauri aagman cha video taaklaas . Mama kade ratriche khel vagare nahi jhale kay . Shivaay gaavat etarancha gharat lya aartya
Hrishabh तुम्ही भजन खूप छान गाता❤ very nice ❤
🙏🙏 Ganpati bappa morya🙏🙏💐💐
खूप छान मिरवणूक काढली
Ganpati bappa morya🎉🎉🎉
Bhajan❤
🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🌺
पिझ् कस किंवा कोणत्या वेळी अशी म्युझिक दिल्या नंतर चालते
बाप्पा घरी जाताना अक्षरशः डोळे भरून येतात 😭😭
ऋषभ तुम्ही म्युझिक दुसऱ्या गाण्याची देता काय प्रॉब्लेम नाही येत का यूट्यूब वाले काही फाईन लावावंत नाही कारण माझा मित्राने अशी गाणी म्युझिक दाखवली तर फाईन लागला
❤