भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी काकांनी लावला ३३ चा आकडा ।। | Shrikant Umrikar | Analyser | Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 128

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 16 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    उमरीकर सर आपले विश्लेषण ऐकत रहावेसे वाटते. वस्तुस्थिती कडे नेणारे असते

  • @nileshm1051
    @nileshm1051 10 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    *लक्षात ठेवा बटोगे तो कटोगे 🚩*
    *२० नोव्हेंबरला मतदान करा फक्त हिंदुत्ववादी सरकार*

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mhanje UBT

    • @ruturajkulkarni3228
      @ruturajkulkarni3228 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​*मतदान फक्त मनसे + महायुती सरकारलाच* ​@@RavindraNeware-m5y

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@RavindraNeware-m5yचुक तो तर मुल्हा झाला

  • @madankulkarni4986
    @madankulkarni4986 14 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    उमरीकर सर, आपण अत्यन्त उत्कृष्ट विश्लेषण करता, यात दुमत नाही.

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 15 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    वस्तुनिष्ठ विश्लेषण! शरद पवारांची खेळी वेगळीच असते,त्याचा कुणालाच थांग पत्ता लागत नाही.🎉🎉

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 15 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    जयंत पाटीलांना ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केलं त्याच दिवशी पवारांची खेळी लक्षात आली आहे की ते सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत.😂😂

  • @pramodchinchkar
    @pramodchinchkar 16 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    एकदम मार्मिक विश्लेषण!👌🙏🌹

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 15 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचे बरोबर खच्चीकरण केला आहे शरद पवार यांनी ते ती जागा हातचा राखून ठेवले आहेत 33 जागांवर कोण लढणार आहे ते कळायला मार्ग नाही भाऊंनी भारी विश्लेषण केला आहे त्याबद्दल भाऊंचे पहिले आभार

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उत्तम विश्लेषण

  • @bharatohara5653
    @bharatohara5653 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Correct analysis

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 16 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    छान विश्लेषण

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 15 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    भाऊ मागच्या महिनाभरापूर्वी मी याच्या बद्दल बोललो होतो दोन माकडाची गोष्ट सांगितली होती त्याप्रमाणे शरद पवारने बरोबर 33 जागा वाढून स्वतःच्या पदरात काढून घेतल्या

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बटोगे तो कटोगे 🚩

  • @arunjoshi7642
    @arunjoshi7642 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बरोबर आहे तुमचे...

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एकदम खटखटीत विश्लेषण केले सर

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 13 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

    • @licshpathak
      @licshpathak 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      हिंदू एकतेसाठी जरांगे सारख फडतूस बुजगावण उभ करणाऱ्यांची किव करावी तेवढी थोडी. केवळ संख्यात्मक बळावर लोकशाहीचा असा अपमान मुग गिळून सहन करणाऱ्या हिंदूंची किव येते जेव्हा ते मतदान एकगठ्ठा न करता अशा भुलथापा सातत्याने देणाऱ्यांची अप्रत्यक्ष मदत करतात.....

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Nice

  • @pratikkulkarni6394
    @pratikkulkarni6394 16 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    आता कळलं अजित पवार bjp मध्ये का आहे

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ pawar family dhurth family 😊😊

  • @RekhaChavan-fu3fn
    @RekhaChavan-fu3fn 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आदरनिय उमरीकर साहेब... नमस्कार अन सॅलुट... आपलं वस्तु निष्ठ विश्लेषण नंबर वन आहे...अन् असतं.. सामान्य तला मानुस सुध्दा विश्लेषण समजुन घेईल असं छान विश्लेषण आहे... कोणत्याही परिस्थितीत भाजपा सत्तेवर येऊन महायुती चा मुख्यमंत्री होण ही काळाची गरज आहे.... नाहीतर हे काँग्रेस वाले.हिदुविरोधी आहेत ते संपुर्ण हिंदु ची वाट लावतील....🎉🎉🎉🎉😂😂❤❤जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🎉🎉😂😂❤❤

    • @shreyasshintre1005
      @shreyasshintre1005 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      bhajapacha mukhymantri, gruhmantri, arthmantri mhana

    • @santoshkudale1483
      @santoshkudale1483 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हरी चद्दर हटाओ
      बी. J P जिताओ

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 16 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    उद्धव ठाकरेची शिवसेना चिऊ सेना झाली.😊

    • @sanjaybetawar4289
      @sanjaybetawar4289 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      चिऊ नाही म्यऊ सेना।

    • @ankushdoshi8947
      @ankushdoshi8947 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Uddhav shiv sena has become mughal sena

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aani kamal panjaa jhhala

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@RavindraNeware-m5y भाजपा आता" काँग्रेस"[ इस्लामिक समर्थक ]झाली,
      काँग्रेस आता" मुस्लिम लीग "[हिंदूविरोधी] झाली आहे.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 16 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय श्रीराम 🌹🚩🌹🚩🌹

  • @alkabarbade3465
    @alkabarbade3465 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Nice analysis

  • @spdd8407
    @spdd8407 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    🙏 श्रीकांत जी

  • @Nilaymahalley2614
    @Nilaymahalley2614 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आदरणीय उमरीकर साहेब, आपलं सर्वच व्हिडीओ मधील विश्लेषण एकदम सटीक आणि श्रोत्यांना उमजेल असं असतं. शेतकरी प्रश्न व वर्तमान समस्या यावरील विश्लेषण सुद्धा मुद्देसूद असतं. शेतकरी प्रश्न हा आपला जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. आपणास त्याचे सखोल ज्ञान आहेच. एक विनंती आहे की शेतकऱ्यांना आपल्या देशात जी.एम. बियाणे वापरण्यास बंदी का आहे ?? शेतकऱ्यांचे पिकांचे एकरी उत्पादन वाढू नये असं कोणाला वाटते..!! यात कोणी मेख मारली आहे ? सत्ताधारी सरकार, विरोधी, न्यायालय, पुरोगामी की अजून कोणी..!! का म्हणून व्यवस्था शेतकऱ्यांना वाढीव उत्पादनापासून वंचित ठेवत आहे. हे सर्व अनाकलनीय आहे. आपण या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर विस्तृत व्हिडीओ बनवून मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.
    मी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असून माझेजवळ 65 एकर जमीन असून सुद्धा अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. "म्हणा की हाल कुत्रं खात नाही." आपल्या सोबत बोलायचं होतं, कृपया नंबर द्या किंवा पत्ता द्या म्हणजे प्रत्यक्ष भेट घेता येईल.... please

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      डिस्क्रिपशन मधे paytm साठी जे नंबर दिले आहेत तो त्यांचा फोन नंबर असावा.... त्यावर फोन लावून बघा.... किंवा मेल id वर मेल टाकून बघा....

  • @rameshayyar6427
    @rameshayyar6427 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Perfect Analysis Sit

  • @manishlondhe3792
    @manishlondhe3792 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अप्रतीम 😊

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Go ahead and good explain it, Jai shriram.

  • @sharmilamehendale2926
    @sharmilamehendale2926 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Very interesting analysis

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सगळे मिळून १०० जागः येतील

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 16 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    85 +85 +85 =270 असे संजय राऊत म्हणतात म्हणजे ते बरोबर च असणार ना! आता 33 म्हणजे काय? हे शरद पवार संजय राऊत यांना समजावून सांगतील.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhanyawad-Namaskaar

  • @kiranpai9862
    @kiranpai9862 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सरकार बनवण्यासाठी भाजपा ने पवारांच्या पंखाखलचे ३३ अपक्ष आमदार पाठींब्यासाठी घेणे म्हणजे कूर्हाडिवर स्वःताहून पाय देणे ठरेल
    तो मनस्ताप परत नको असेल तर भाजप ला भरभरून मताने निवडून आणावे मतदारांनी🙏

  • @jaihind6515
    @jaihind6515 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Highly intelligent analysis. To know SP's intentions, one has to think deep, which Shrikantji has done. Very wise analysis indeed. 👍👍

  • @Sahil_Gaming120
    @Sahil_Gaming120 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उबाठा च्या 100 निवडुन येणार,तर मग मविआने 150 च्या पुढे जागा द्यायला हव्या होत्या

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    I like your clear, clean, erudite, unbiased, understable, analysis on day to day happening in politics of Maharashtra....

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वाह वाह काका बारामती कर

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नमस्कार सर

  • @DigambarChavhan-ni8jx
    @DigambarChavhan-ni8jx 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाजपाने महा बिलंदर नारदमुनी थेरडा ( सरडा ) याचे नांदाला लागू नये एकनाथ शिंदे साहेब च खरे विश्वासू आहेत

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    गुरू जी : तुला ८५ चा पाढा येतो का ? बोलुन दाखव.
    विद्यार्थी: हो, ८५ एके ८५, ८५ दुणे १७०, ८५ त्रिक २७०
    गुरूजी: शाबास, मोठा झाला कि मविआ च्या जागावाटपात तुला घेणार😂

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हा म्हातारा एकूण 288 +288 +288 जागा लढविणार आहे .....!!

  • @prakashkawade4917
    @prakashkawade4917 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शरद पवार यांची रांका बुद्रुक झाली आहे इती लातूरचे देशमुख.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काका सोरट खेळतात;
    सर्वांना चॉकलेट देतात.
    उंटावर मांड ठोकतात;
    घोडे तबेल्यात बांधतात.😂

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हि निवडणुक ईतकी महत्वा ची आहे की जी पार्टी निवडुन येणार नाही ती पाच वर्षात महाराष्ट्रातून संपुन जाईल.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    त्या ३३ जागा जरासंधासाठी राखून ठेवण्यात आल्या असाव्यात बहुतेक?

    • @cosmos92
      @cosmos92 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @ranjitlalpardeshi7835
      @ranjitlalpardeshi7835 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@cosmos92 धन्यवाद विचित्र रिअँक्शन शरद पवार नेहमी कोड्यात बोलतात ते पण दुसऱ्याच्या मूखातून वदवून घेतात!

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    श प ची मदत भा ज प ने घेऊ नये!महाबिलंदर माणूस आहे तसे झाले तर भा ज प ला पुढील कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान देणार नाही हे नक्की

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शरद पवार यांच्याकडून राजकारण शिकले पाहिजे सगळ्यांनीच कारण त्यांना काँग्रेस कधीच त्यांच्यापध्दतीप्रमाणे काम करु देत नाही. म्हणून भाजप त्यांना सोयीस्कर ठरु शकत.😊😊😊

  • @vidyashenwai8897
    @vidyashenwai8897 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील जनतेला बटोगे तो कटोगे ,एक रहोगे नेक रहोगे हा नारा समजेल का हा महत्वाचा प्रश्न आहे.हरियाणवी लोकांना तो चांगला कळला.

    • @santoshkudale1483
      @santoshkudale1483 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठी माणुस स्वतः च्या घरात
      घडल्या शिवाय खरं मानत नाही

  • @suhaskulkarni3266
    @suhaskulkarni3266 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sir 33 शरद पवार यांनी. त्यांचा c m साठी आहे

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शेवटी काका BJP ला सपोर्ट करणार आणि BJP काकाला सेट करणार।

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    33 जागेवर मैत्रीपूर्ण लढत.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता सध्या तरी फार राजकीय नेते पत्रकार भाषेत झोडपून काढले आहेत भाऊ तोरसेकर पण पुढे गेले आहे सर तुम्ही

  • @vidyadharkulkarni8630
    @vidyadharkulkarni8630 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विश्लेषण बरोबर वाटते

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जिथे अजित पवार गटाच्या जागा असतील त्यासाठीच या 33 जागा रिक्त ठेवण्यात येतील भाजपसाठी नाहीत.

  • @dhananjaypatil6824
    @dhananjaypatil6824 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    🎉BJP is going to win 101 to 124 seats, Deva bhau Fadanvis will becomes chief minister and Eknath shinde saheb will become deputy CM as well as Home minister of naya bharat🎉🎉🎉

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Chief minister or not, Devendra Fadanvis should be Home minister.

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्हाला तर वाटते 33 पैकी 15 जागी जरांगे चे फुटकळ लोक उभे करणार.18 जागी स्वतःचेच लोक ईतर चिल्लर मित्र पक्षांकडून शरद पवार उभे करणार.

    • @Shelkeanand0043
      @Shelkeanand0043 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो शरद पवार लय खमक्या माणुस काय पण करील

  • @आपणसर्वभारतीय
    @आपणसर्वभारतीय 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Batenge toh katenge
    Mahayuti ❤❤❤❤

  • @mvn9086
    @mvn9086 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या ३३ जागा त्यानी अजित पवार यांच्यासाठी सोडल्या आहेत

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नमस्कार लोकजागृतीची भरपूर आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत शरद पवार असो की अजित पवार यांनी ठरवले की २०२४ मधे अजित पवार मुख्यमंत्री आणि २०२९ मधे सुप्रिया सुळे? पवार उमेदवार पाडा. पाडा. एकच जयधोष असावा. 😂😂😂😂

  • @Shelkeanand0043
    @Shelkeanand0043 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाच आकडा सर्वांना मुतारीत घेऊन जाणार आहे मशाल वणवा पेटवणार आहे दादा तुमचं व्हिडिओ खुप छान असतात बाकीना मी व्हिडिओ बाज जुमलेबाज आणी कोरोना ची पीळावळ समजतो

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Hopefully, voters of Maharashtra are wise and will vote for complete majority for BJP so that next 5 years there will be responsible, people centric and efficient Government of BJP and Sena.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार

  • @anitasane3903
    @anitasane3903 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    इकडून तिकडून फुटके जोडण्यासाठी ३३? नबाब मलिकसाठी नक्की

  • @chatrapatienterprises192
    @chatrapatienterprises192 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    33 jaga jarangesathi astil

  • @kulkarniraghavendra8191
    @kulkarniraghavendra8191 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शरद पवारांचे डावपेच उलगडून तुम्ही बीजेपी ची पंचाईत करुण राहील ना राव.....

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shrikantaji Apan ha changala video Banawala ahe samanya manasala he nakki kay chalale ahe tesamajat Nahi 85 85 85 formula amhala nit kalat nahi Apale vivechan manala patale ani mag Sarva Hindu matadarani eakatra yewun Batoge to Katoge he principal manat thewun 20 Novembarala jatipaticha vichar na karata nirbhidpane matadan karave hi apexa va Iccha Prakash Joshi 78

  • @santoshkudale1483
    @santoshkudale1483 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऊमरीकरजी १४५ म्हणायचंय आपल्याला मी १२ चा मतदार
    भीमराव तापकीर

  • @guravchandrakant5439
    @guravchandrakant5439 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरं म्हणजे त्याने आपण 96 कुळी सेक्युलर म्हणून प्रत्येकी 96 जागा घ्यावयास पाहिजे होत्या😅😅

  • @Girgaonlad
    @Girgaonlad 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    akadyanshich ayushyabhar khelnari hi rajkarni manse!😜😝

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या 33 जगा 16पवार 17 ठाकरे

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर विडीओ टाईम जास्त करा फारच सुंदर

  • @mahendrabangar9785
    @mahendrabangar9785 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🤔🤔🤔🤔🤔

  • @Shelkeanand0043
    @Shelkeanand0043 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोदी पेक्षा एकच वस्ताद आहे आणी ते पवार आहेत ते तुम्ही पण मान्य कराल

  • @sachincb555
    @sachincb555 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    10 15 च्या वर नाही येणार निवडून

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir not only 33 but MLAs won on Clock symbol from Ajit Dada group will also follow diktats of Sharad Pawar as & when time comes. If a crucial situation arises then both factions will join hands without blinking an eyelid. Moreover if one adds up candidates of both factions then it surpasses 140 ! Larger than any constituent in either alliance. After results Pawar family will be controlling largest chunk of MLAs and he will be king maker.

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    किंग मेकर पवार साहेब

  • @AvinashKharade-t6k
    @AvinashKharade-t6k 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खाजपा चा मुख्यमंत्री घ्या केळ 😂😂😂

  • @bharatdesai5336
    @bharatdesai5336 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar ki niti jitne ki nahi apne dushman ko kaise haraye wo hi hai
    Dushman me virodhi paksh j nahi usme apne aghaddi ke neta hi nahi apne swatah paksh ka bhi ho sa sakta ha

  • @shridharbiradar9865
    @shridharbiradar9865 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mva la vote pakla vore 2:03 2:04

  • @innocentkaminey5193
    @innocentkaminey5193 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP चे 100 निवडून येतील 😂😂😂😂😂 बर

  • @AnanyaDeshmukh-p8q
    @AnanyaDeshmukh-p8q 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुलकर्णी सुर्यवंशी तोरसेकर यांना काका चांगलेच वाकवत आहे. 😅😅

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनाकलनीय विश्लेषण केले आहे.

  • @aniljoshi1965
    @aniljoshi1965 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    काकांनी लावू द्या 33 चा आकडा मतदार बिजीपी ला जोरदार धक्का देणार आहेत.

  • @mitradevpatil8986
    @mitradevpatil8986 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    श्रीकांत जी तुम्ही काय करा भाजप चे अधिकृत प्रवक्ते होऊन जा. मग कोणाचा काही आक्षेप राहणार नाही.
    .

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते खरं तेच बोलतात. त्यासाठी भाजपचा अधिकृत प्रवक्ता कशाला व्हायला पाहिजे? फक्त तुम्ही पवारांचे अंध भक्त असल्यामुळे तुम्हाला ते झोंबते.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      तुला का मिर्ची लागली भजपा निवदुन आली त्र तू पाकिस्थानला जा

    • @chatrapatienterprises192
      @chatrapatienterprises192 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Maha bhakas aghadich kautul aikyla nikhil waglekade ja

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      गाझा पट्टीत जा ​@@sandeshjagtap6273

    • @milinddekhane
      @milinddekhane 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरे कोणी बॉले की भजप चे प्रवक्ते पण ज्याला ८५ त्रीक किती हे माहीत नाही ते कसे राज्य चालवणार देव जाणो

  • @somnathkale7097
    @somnathkale7097 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kutun shikata tumhi...tumchya buddichi kiv karavi vatate

  • @somnathkale7097
    @somnathkale7097 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp hadpar zalyashivay Maharashtra ch future nahi

    • @mahadevuravane7957
      @mahadevuravane7957 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग हिरवे झेंडे घेऊन फिरायला मोकळे आम्ही शाब्बास दादा

    • @hinduraosutar3810
      @hinduraosutar3810 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      काळे तूम्ही तुमचे तोंड काळे करा कावळ्यानी शाप दिली म्हंजे गाय मरत नाही मुनिरालची स्वप्ने बघायला पैसे पडत नाहीत

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर वाकड्या गेल्या शिवाय

  • @NylonStrings83
    @NylonStrings83 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    pujaniya param pujaniya adarniya manaiya mahan shri shri shri janab sharadrao pawar he itke mahan ahe ki kadhich aplya paksha ncp cha CM banavla nahi baghitla tyancha tyaag bhaavna