मोर पिस वाले हे मोरांना मारुन पिस आनतात त्यांचा वर बंदी आनुन फॉरेस्ट कार्यालयात तक्रार दाखल करून त्यास अटक करायला लावा आनी सर्वानी मिळुन आपन शपत घेवुया ह्यांचा कडुन मोरपीस विकत घेनार नाही 😢😢🙏🙏🙏
अगरबत्ती किती तास चालणारी पेक्षा अगरबत्ती लहान असली तरी त्याचा सुगंध चांगला असला पाहिजे. शेजारच्या १० लोकांनी येवून विचारला पाहिजे कोणती अगरबत्ती आहे म्हणून. गोल पुडी वाली अगरबत्ती काहीच कामाची नाही. नुसती कोळशाची पूड असते.
अंकुश मस्त माहिती दिली 😊
Thank you so much🙏
आपल्या मराठी माणसाच्या कडुनच घ्या,तिकडे इतर पण M आहेत पण आपल्या माणसं कडून घ्या
मस्त माहिती दिली भाई ❤
Thank you so much🙏
Nice informative video ❤❤
Stay connected. Thanks and Keep Watching🙏
Very nice Address please 👍👍
Check description please🙏
Location
माहिती छान दिलीत, छान दाखवलत पण दुकानदारापेक्षा तुम्हीच जास्त बोलता.
Noted and thanks for feedback. Keep watching 🙏
मोर पिस वाले हे मोरांना मारुन पिस आनतात त्यांचा वर बंदी आनुन फॉरेस्ट कार्यालयात तक्रार दाखल करून त्यास अटक करायला लावा
आनी सर्वानी मिळुन आपन शपत घेवुया ह्यांचा कडुन मोरपीस विकत घेनार नाही 😢😢🙏🙏🙏
Tumhi mhantay tasa Haut asel ter barobar ahat tumhi..Mor ha apla Rastiya Pakshi aahe. Thanks for sharing your view. 🙏keep Watching
मोराना अजून कुनी मारल आहे का.आणि पडलेले गावाला जीथे मोर आहे.तीथे भेटतात.
अगरबत्ती किती तास चालणारी पेक्षा अगरबत्ती लहान असली तरी त्याचा सुगंध चांगला असला पाहिजे. शेजारच्या १० लोकांनी येवून विचारला पाहिजे कोणती अगरबत्ती आहे म्हणून. गोल पुडी वाली अगरबत्ती काहीच कामाची नाही. नुसती कोळशाची पूड असते.
एक मराठा लाख मराठा
दादा नळ बाजार ला यायचं कसे
Nearest railway station will be sandhurst road
350 रू वाली 250रू मिळते वष्रातुन एकदा जाणार तुला होलसेल रेट भेटणार
भिमसेन कापूर काय किंमत
Call karun vichara please 🙏 thanks for visiting