Pudhari News | एसटी भाडेवाढ, ठाकरेंची शिवसेना आक्रमक, राज्यभरात जोरदार आंदोलन |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 76

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 วันที่ผ่านมา +18

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar วันที่ผ่านมา +42

    अगदी योग्य निर्णय. शिवसेना उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on วันที่ผ่านมา +25

    अगदी योग्य निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब

  • @Balasaheb505
    @Balasaheb505 วันที่ผ่านมา +21

    असेच आक्रमक भूमिके मध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेने राहिले पाहिजे... 100% जनता येणाऱ्या काळात प्रतिसाद देणार. आम्हा सामान्य जनतेचा मत सुद्धा आहे की ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे

  • @sanjaymore7139
    @sanjaymore7139 วันที่ผ่านมา +25

    ऊदव बाळासाहेब ठाकरे

  • @vanitapawar4945
    @vanitapawar4945 วันที่ผ่านมา +26

    बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 วันที่ผ่านมา +33

    Well done शिवशेना

  • @Kiran0147
    @Kiran0147 วันที่ผ่านมา +18

    अशी आंदोलने झालीच पाहिजेत

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 วันที่ผ่านมา +28

    जाहीर निषेध फडनविसस सरकारचा

  • @Sawant-f6s
    @Sawant-f6s วันที่ผ่านมา +10

    खरी शिवसेना🔥🔥🔥

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 วันที่ผ่านมา +19

    तुम.आगे.बढो❤

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 วันที่ผ่านมา +14

    असेच रस्त्यावर उतरले पाहिजे. जय महाराष्ट्र

  • @Shantanu.LIVEpage
    @Shantanu.LIVEpage วันที่ผ่านมา +22

    Jay thakre

  • @शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज

    उद्धवजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 วันที่ผ่านมา +4

    ही खरी शिवसेना

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 วันที่ผ่านมา +12

    Original shivsena

  • @babudavane1615
    @babudavane1615 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र

  • @adv.sopangaidhani8480
    @adv.sopangaidhani8480 วันที่ผ่านมา +11

    Good

  • @Kiran0147
    @Kiran0147 วันที่ผ่านมา +15

    एस टी महामंडळ फायद्यात असताना ही भाडेवाढ कशासाठी लागू करण्यात आली
    याची कारणे दाखवा

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद. मशाल भगव्याची शान. जय महाराष्ट्र. शिव सेना झिंदाबाद

  • @vishalsambhajiwaingade9551
    @vishalsambhajiwaingade9551 วันที่ผ่านมา +4

    ठाकरे 🔥🔥

  • @ramxhandrathombare3875
    @ramxhandrathombare3875 วันที่ผ่านมา +2

    शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx วันที่ผ่านมา +23

    सामान्य लोकांसाठी इथले प्रादेशिक पक्ष लढतात आणि इथले लोक राष्ट्रीय पक्षांना मत देऊन बुड शेकवून घेतात

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 วันที่ผ่านมา +9

    अजून 1इयर्स झाले नाही तोपर्यंत ST भाडे वाढ झाली अजून 4 इयर्स आहेत अजून काय काय करणार आहेत देवा 🙏🙏🙏🙏

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 วันที่ผ่านมา +3

    एस.टी. भाडेवाढीचा लबाडपणा बंद करावा. त्याऐवजी मुंबई ,पुणे येथील ही.टी. बसची, लोकल रेल्वेची जनरल तिकिटांची भाडेवाढ करा.आणि सरकारी नौकरांचे वेतन ५० टक्के कमी करा.

  • @sunilbendal761
    @sunilbendal761 วันที่ผ่านมา +1

    उध्दव ठाकरे... साहेब... जिंदाबाद...

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👍👍👍👍

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 วันที่ผ่านมา +18

    दया मोदी ला मत घ्या शेकवून

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार अशिक्षित मोदीने वाढविले नाहीत ! आमदार, खासदार आणि मंत्री जर स्वतः तिकीट काढून गावात आले तरंच त्यांना प्रवेश द्या ! नाहीतर...?

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 วันที่ผ่านมา +3

    भ्रष्टाचाराचा भस्मासुर मंत्री झाल्यावर आणखी काय होणार...

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 วันที่ผ่านมา +12

    लाडकी बहीनला पैशे कूठून देतिल

  • @shirdistatuslive9763
    @shirdistatuslive9763 วันที่ผ่านมา +1

    जाहिर निषेध फडणवीस सरकारचा

  • @tukaramkatkar2422
    @tukaramkatkar2422 วันที่ผ่านมา +3

    अशीच आंदोलन केली पाहिजे लाईट भाडे व एसटी बस भाडेवाढ जनतेला सरकार लुटत आहे

  • @mohanhujarehujare5728
    @mohanhujarehujare5728 วันที่ผ่านมา +1

    लालपरी ही सर्वसामान्य जनतेची जीवनदायिनी आहे....त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडणार आहे .त्यामुळे भाववाढ मागे घेण्यात यावी.......जय महाराष्ट्र... 🚩🚩

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr วันที่ผ่านมา +3

    जनतेचे प्रश्न कोणीही उठवत नाही

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना आमच्या उध्दव साहेबांची आणि शिवसैनिकांची नाही कुणाच्या बापाची

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar วันที่ผ่านมา +2

    मतासाठी दिलेल्या लाचेची वसुली करावीच लागणार

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 วันที่ผ่านมา +3

    Bullet Train Bandh karave ST Bhadevad Bandh karave

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 วันที่ผ่านมา +1

    निवडनूका झाल्यावर दर वाढवले, चिटर सरकार

  • @Kakade_SK_1986
    @Kakade_SK_1986 วันที่ผ่านมา +1

    मिंद्धा 👻
    #मांडीला मांडी लावून बसू शकत नाही
    त्यापेक्षा
    #डायरेक्ट #शेंड्यावर बसतो 👻

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 วันที่ผ่านมา +2

    पेटून उठा अनि जोमाने लागा कामाला शिसैनिकांनो

  • @SatishSomvanshi-f8y
    @SatishSomvanshi-f8y วันที่ผ่านมา

    Mardanchi shiv sena

  • @tejasdambe2074
    @tejasdambe2074 วันที่ผ่านมา +2

    रिक्षा टॅक्सी युनियन ह्याचाच ग😂😂

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 วันที่ผ่านมา +1

    BJP poorest performance government

  • @yashodipvarat8961
    @yashodipvarat8961 วันที่ผ่านมา +1

    एसटीचा संप झाला त्यावेळेस कुठे गेलते है

  • @sandeeps2791
    @sandeeps2791 วันที่ผ่านมา +2

    लाडकी बहिणीसाठी पैसे कुठून देणार??...

  • @umeshgavhale1317
    @umeshgavhale1317 วันที่ผ่านมา +5

    सामान्या लोकांसाठी ठाकरे उभे राहतात.....

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    निषेध आहे

  • @vinayakdeshmukh1616
    @vinayakdeshmukh1616 วันที่ผ่านมา +2

    दारू जास्त महाग झाले आहे आंदोलन करा😊

    • @RamchandraGore-o1d
      @RamchandraGore-o1d วันที่ผ่านมา +1

      दारू पिऊ नकोस

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 วันที่ผ่านมา +1

    Abhinandan Abhinandan,
    BKC To Gujrat Bullet Train Bandh Karun Navin ST Kharida Bhade Vad Bandh kara

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे ला एसटी कर्मचारी संप सहा महिने मिटता आला नाही

  • @raghunathchavan7461
    @raghunathchavan7461 วันที่ผ่านมา

    Minde company' la gada

  • @tejasdambe2074
    @tejasdambe2074 วันที่ผ่านมา

    खोकयासाठी आंदोलन 😂

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z วันที่ผ่านมา

    ऊबाठा शिवसेना श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी आंदोलन सुरू केले आहे हे बरोबर नाही चार वर्षे नंतर एसटी भाडे वाढ केली आहे ती बरोबर आहे एसटी तोट्यात सरकार कधी ही चालवणार नाही डिझेल दर वाढले आहेत कामगारांचा पगार दरवर्षी वाढत असतो ऊबाठा शिवसेना ची नवटंकी आहे ही पांच वर्षे आराम करावा

  • @Balasaheb-d4g
    @Balasaheb-d4g วันที่ผ่านมา +6

    Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩Saheb

  • @marutimane3856
    @marutimane3856 วันที่ผ่านมา +1

    असेच आंदोलन करा, झोलझाल सरकारचे पितळ उघडे होईल

  • @Sawant-f6s
    @Sawant-f6s วันที่ผ่านมา +3

    हे बघा जे बोलतात ठाकरे संपले😎😎😎🔥🔥🔥🔥🔥

  • @umeshgavhale1317
    @umeshgavhale1317 วันที่ผ่านมา +5

    20 आमदार आहेत पन पुरुन उरतील.......

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 วันที่ผ่านมา +1

    Nako tya yojna jahir karun rajyala bhikela lavle

  • @babudavane1615
    @babudavane1615 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 วันที่ผ่านมา +2

    Original shivsena

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx วันที่ผ่านมา +6

    सामान्य लोकांसाठी इथले प्रादेशिक पक्ष लढतात आणि इथले लोक राष्ट्रीय पक्षांना मत देऊन बुड शेकवून घेतात

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 วันที่ผ่านมา +3

    Original shivsena

  • @rupeshpatil1854
    @rupeshpatil1854 วันที่ผ่านมา +3

    Original shivsena