ऋषी पंचमीला केली ऋषींची पूजा आणि भाजी । ☺️ गणपती बाप्पा गेले गावाला ! 🙏 🥲 पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🙂
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- If you like our Vlog please hit like button☺️🙂
Kindly Subscribe ☺️🙂
ऋषी पंचमी भाजी!
Ganesh Visarjan!
दीड दिवसांचे गणपती! 🙏
#dailyvlog #familyvlog #homemaker #maharashtrian #marathi #marathistatus #marathivlog #marathivlogger #routinevlog #cooking
तुमच्याकडला गणपती कित्ती सुरेख आहे.सुंदर आहेत डोळे.तुमच्या बाप्पाकडे त्यांचा निरोप घेताना मी पण काही मागते की,आमच्याकडे ही या बाप्पा.....तुमची सेवा करण्याची संधी आम्हालाही मिळावी.
आमच्याकडे गणपती नसतात.पण ज्यांच्याकडे असतात ते जाताना नाही पाहवत.गणपती बाप्पा येण्यापूर्वी ही तो पाट रिकामा असतो आणि गेल्यावरही.पण ते त्यांच्या घरी परत गेल्यावर रिकामा राहिलेला तो पाट नाही पाहवत.
गणपती बाप्पा मोरया. छान व्हिडिओ. Panchkhady प्रसाद. 👌🏼👍🏼😊❤
निरोप घेतो आता आम्हां आज्ञा असावी | चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी || निरोपाच्या ह्या ओळी म्हणताना नकळत डोळे पाणावतात आणि आवंढा गिलळा जातो 😟 पुढच्या वर्षी लवकर येणाऱ्या बाप्पाला ह्याचं वर्षी सोडवतं नाही 🤔 गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या 🙏 🌺🌺🌺🌺🌺
❤❤
🙏🙏💐💐🙏🙏
Mast bhaji..mala faar awadtey..visarjanchya mhajey doley paanavtaat..😢
ganpati bappaa moryaaaa,pudhcha varshi lavkar yaa!!!!🙏🙏😍😍❤❤🤗🤗
vlog far chan!!👍👍👌👌
Hi Ankita. Bhaji laibhari keli maushine. Raau so cute.
Palebhaji chirnyapurwi dhuwayla pahije.
राऊ साठी आरती..
गणपती बाप्पा मोरया आमच्या घरी लवकर या उंद्रावरती बसून या मोदक खायला लवकर या.. दुर्वा फुले पूजेला २१ मोदक जेवायला भजन करु आरती करु
आनंदाने उत्सव करु गणपती बाप्पा मोरया
आमच्या घरी लवकर या...
आरतीचा हा घणंघणाट टाळ्यांचा हा कडकडाट आनंदाने घेऊन येऊ उत्साहाने
मिरवीत नेऊ.. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. मोरया रे बाप्पा मोरया रे
गणपती बाप्पा मोरया.. मी ही आरती आमच्या सोसायटीत सांगते मुलांना फार आवडते.. 🙏🏻🙏🏻
Khup vait vatto ganpaticha visarjan zale ki.
🙏🙏खुप सुंदर मूर्ती गणपती बाप्पा मोरया
Ganpati bappa morya. Pudhchya varshi lavkar ya.🙏🙏🙏🌹 Ganpati gele gavala chain padena amhala.Ganpati celebration v rushi panchami chi bhaji khup chan.Nice vlog.👌👍😀❤ Thank you Pushkar Ankita.
Happy Ganesh Chaturthi Ankita Tai to all your Family members🙏🌼🌼🙏
bhaji ashi dhutat....navinach
Nice vlog👌👌 Ganpati Bappa Morya 🙏🙏🌺🌹
Bhindi bhi aapne wash kar li to kya bhindi k les nhi chhutengey. Chipchipi nhi hoti kya bhaji. Bhaji interesting to bahoot dikh rahi hai.
कविता वाचा किती खरी आहे पटते का पहा
Nice vlog
Thank you 😊
Why don't u tie ur hair.
While cooking it's must.
Chan vlog ❤❤
Mast ❤
Ganpati bappa morya🙏🙏
Divine vlog. I felt very nice to see everybody get together and celebrate it. From where did u buy the kurta ?
🙏
Very nice video
वलोग मस्तच🎉🎉, बाप्पा भरपूर आशीर्वाद देऊन गेले आहेत तया आशीर्वाद च्या शीदो्रीवर आपण वर्ष काढतो, मग पुन्हा नवीन उत्साहाने बाप्पाची वाट पाहू लागतो
Waa mastch
Mala ek vicharayachay ki pushkar ani tyanchya babana sakhhe bhau bahin aahet ka
Kadhi tumhi bolala nahit mhanun vicharate
चेंबुरकर कुटुंबात किती दिवस असतो. दीड दिवस म्हणजे अगदीच गडबडीत आला की गेला. तुमच्या घरी असेल तर नव्या घरात बसवा. Vlog छान आहे
पालेभाज्या चिरल्यावर धुवू नये vitamin पाण्यातून निघून जातं.
Kalach aai chi Navi Malika pahili Subodh Bhave chya aaichi bhumika keliye itki sahaj acting kartat sagle original aste mast
Good morning
,🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
ओल खोबर वाटून घालतो
वेगळ्या वेगळ्या प्रकारे लोकं करतात
मामा एकटेच राहतात का?
गावठी काकडी पण घालतो आम्ही
लोण्यावर शिजवतो तेल नाहीं फोडणी नाहीं
अळू नाही घालत नाही का ते तर मुख्य असत ना
मिरचीचा खर्डा, थोडा चिंचेचा कोळ कारण अळू घालतो