ความคิดเห็น •

  • @VishayKhol
    @VishayKhol 2 ปีที่แล้ว +76

    April हा महिना #AutismAwarenessMonth असतो आणि म्हणूनच घेऊन आलो आहोत ही Documentary. शेवटपर्यंत नक्की बघा आणि Share करायला विसरू नका. 🙏

    • @Kp_Mane
      @Kp_Mane 2 ปีที่แล้ว

      आपले खूप खूप आभार ....अत्यंत चांगला विषय आणि अत्यंत सकारात्मक मांडणी .....हे पाहून माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली.... तुम्ही मुंबईत टाटा मेमोरियल हाँस्पीटल ला अनेक लहान मुलं कँन्सर सारख्या आजारांशी धैर्याने आणि प्रचंड सहनशक्तीने सामना करतात ...तशा परिस्थितीतही आनंदाने जगतात..... त्या मुलांचे पालकही फार कणखरपणे ते सगळं करत असतात ....त्यावर एक एपिसोड करा जो की आत्महत्येचा विचार येणाऱ्या व डिप्रेशन ग्रस्त लोकांच्या मदतीच्या द्रुष्टीकोनातून असावा ....धन्यवाद

    • @kundamahapadi9723
      @kundamahapadi9723 2 ปีที่แล้ว

      संवेदनशील

    • @meenakshipandit1194
      @meenakshipandit1194 2 ปีที่แล้ว

      लोकांना फायनान्शियल प्रोब्लेम असतो ते व्हा माझी मुलीचे नाव सांगावे

  • @jyotsnadhuri6837
    @jyotsnadhuri6837 2 ปีที่แล้ว +46

    असे नेहमी सर्वांकडून वगळण्यात येणार विषय घेतल्यामुळे आधीच व्हिडिओ like.. 👍👍

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +3

      खूप खूप आभार ज्योत्स्ना! हा video नक्की share करा. 🙏❤️

  • @nus786
    @nus786 2 ปีที่แล้ว +31

    Brilliant video. Father of an autistic child, i can feel every moment. Awareness is great, but helping is even better. Many parents like me aren't able to give them proper treatment, therapies due to financial issues. After losing my job in pandemic, had to stop all therapies for him. Can't explain the pain in that. I repeat, awareness is great, everyone needs to know about autism. But helping is even better. I pray for all the beautiful autistic kids and for the amazing parents full of heart.

  • @komaljoshi5205
    @komaljoshi5205 2 ปีที่แล้ว +13

    खूप वेगळा विषय आणि त्यामुळे आलेले वाईट अनुभव यावर फोकस ना करता त्यातली positive बाजू दाखवण्याचा, autism acceptance शक्य आहे हे सांगण्याचा खूप छान आणि genuine प्रयत्न...!!

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +2

      खूप खूप आभार कोमल या appreciation साठी. असे प्रयत्न आम्ही पुढे ही करत राहू. Keep supporting 🙏❤️

  • @kshamamate9607
    @kshamamate9607 2 ปีที่แล้ว +5

    खरच ही मुलं गुरू असतात आपली.. आमच्या मुलाने आमचा parenting चा दृष्टिकोन ch बदलून टाकला.. हा video आमचे नातेवाईक आप्तेष्ट यांना Autism समजून घ्यायला अतिशय उपयोगी आहे. As usual bhadipa is inclusive for everything and anything in this world and I hope the world would also be inclusive one day..

  • @ashwinimhaske4431
    @ashwinimhaske4431 2 ปีที่แล้ว +7

    मी स्वतः एक प्राथमिक शिक्षिका आहे. Autism या अतिशय महत्वपुर्ण विषयावर Documentary केल्याबद्दल खूप आभार. प्रत्येक शाळेत मध्ये ही Documentary अगदी आवर्जुन दाखवली पाहिजे.

  • @supriyasurve3895
    @supriyasurve3895 2 ปีที่แล้ว +4

    विषय खोल टीम चे खूप खूप आभार 🙏🙏🙏
    आमच्या सारख्या पालकांचे विचार मांडल्याबद्दल....
    किती छान बोललात,समाज या मुलांना accept करत नाही लवकर,पण ही मुले आम्हा पालकांना, नातेवाइकांना,समाजाला त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर accept करत असतात.त्यात त्यांना प्रचंड आव्हानं येत असतात .....
    माझा मुलगा पण MR with autistic आहे.
    अजून बोलत पण नाही. 9वर्षांचा होईल आता.
    हा विषय विषय खोल सारख्या platform वर आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सुप्रिया! खूप प्रेम 🙏❤️

    • @CutieBaby._2512
      @CutieBaby._2512 9 หลายเดือนก่อน

      Same here

  • @samruddhi1412
    @samruddhi1412 2 ปีที่แล้ว +69

    Can't thank you guys enough for what you have done today.
    Being a mother of an autistic child I could relate to each and every experience in this film... I think we have a.long way to go but this gives me a.hope that we are heading in the right direction...
    Thanks a ton You guys...🙏🙏

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +4

      We are glad to hear this Samruddhi! This is just the first step towards making more such विषय खोल and creating awareness. Keep supporting 🙏❤️

    • @sonamhatkar3040
      @sonamhatkar3040 2 ปีที่แล้ว +2

      Sammrudhiji I think your baby is lucky to have parent who understands this. May your child get everything best always

    • @samruddhi1412
      @samruddhi1412 2 ปีที่แล้ว +1

      @@sonamhatkar3040 thts so sweet thank you 🙏🙏
      God bless you..

    • @prachidhotre5844
      @prachidhotre5844 2 ปีที่แล้ว

      खूप खूप आधार देणारा means एक उभारी देणारा video आहे parents साठी... अशी कोणती संस्था आहे का जिथे आम्ही parents जाऊन सपोर्ट घेवू शकतो का?

  • @ameyjoshi2723
    @ameyjoshi2723 2 ปีที่แล้ว +13

    अशीच बौद्धिक अक्षमतेवर Documentry बनवावी. आमच्या संस्थेची बौद्धिक अक्षम मुलांसाठी शाळा आहे. जी काही मदत लागेल ती करु. समाजामध्ये जागरुकतेची गरज आहे.

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      नक्कीच contact करू. धन्यवाद! ❤️

    • @rohityesware3989
      @rohityesware3989 2 ปีที่แล้ว

      Hello amey, mla tumcha sanstheche contact details miltil ka?

  • @looktowhere
    @looktowhere 2 ปีที่แล้ว +14

    You have no idea what this video means to me. My younger son is suspected to be on the spectrum. This gives me hope! पहाता पहाता डोळ्यात पाणी आणलं तुम्ही लोकांनी! कसले गोड वेडे आहात रे!! सुरेख बनवला आहे! #जगातभारी

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अश्विन! 🙏❤️

  • @anujakshirsagar9645
    @anujakshirsagar9645 2 ปีที่แล้ว +6

    Atharva cha avaj cricket commentary krtana actually mast ch yetoy✨✨🤗

  • @dsam6149
    @dsam6149 2 ปีที่แล้ว +1

    अजुन महत्वाची गोष्ट, काही autistic मुलांमध्ये mental intelligence ही चांगली असते हे दिसून आले आहे... माझी एक ऑटिस्टिक मैत्रीण आहे.. ती जेव्हा पण मला भेटते तेव्हा गाजरचा हलवा घरून आणते, आणि तो नेहमी खाल्लेला असायचा... ह्याच्या मनात लपवण्या सारखं काहीच नसतं... खूप छान माहिती दिली

  • @girish5862
    @girish5862 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान. एक विनंती... घरातील अपेक्षांमुळे लहान मुले प्रौढ कशी होतात त्यामुळे नुसता घरून नव्हे तर समाजात आणि इतर होणारे त्रास ह्या वर एक प्रयत्न करा. हा ही विषय फार महत्त्वाचा आहे.
    Keep it up... 👍👍🙏🙏
    शब्द नाही आहेत ह्या प्रयत्न करता....

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 2 ปีที่แล้ว +4

    Team "Vishay khol, Dhanywaad, Aabhar hyanchya palikade javoon tumachya vishayee Ji manat Bhavana ahe ti shabdat mandoo shakat nahiye mi!!! Dolyat pani ahe ani tumacha satat utkarsha hot Raho hi ch bhavana ahe!!!🙏🙏

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद स्वाती! हा video नक्की share करा 🙏❤️

  • @prasadgawali5582
    @prasadgawali5582 2 ปีที่แล้ว +3

    positive perspective ने ही documentary बनवलाबद्दल आणि ज्यांना autism बद्दल जास्त माहिती नाही त्यांना एक वेगळा view दिल्याबद्दल भाडीपा आणि विषय खोल टीमचे मनःपूर्वक धन्यवाद

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद प्रसाद! Keep supporting 🙏❤️

  • @snepin1
    @snepin1 2 ปีที่แล้ว +4

    Excellent video!👌👌खूप छान हाताळला आहे sensitive विषय!👍👍

  • @shivanigangan669
    @shivanigangan669 2 ปีที่แล้ว

    मी खूप कृतज्ञ आहे ह्या व्हिडिओ साठी. मला एक मोठा भाऊ होता, त्याला देखील autism होता. परंतु 15 वर्षा पूर्वी तो देवाघरी गेला. मी फारच लहान होते तेव्हा, मला जे काही दादा वागायचा त्याच ज्ञान नव्हत, परंतु येवढं काळात होत की तो वेगळा आहे आणि चांगला आहे. त्याला नृत्य करायला, जेवण बनवायला खूप आवडायचे आणि ह्यात आम्ही सर्व खूप खुश होतो की त्याला त्याची hobbies माहिती आहेत आणि त्या तो जोपासायचा प्रयत्न करतोय.
    परंतु त्या दरम्यान मी माझा आई बाबांना सतत त्या tension mdhe पाहायचे, आपला मुलगा वेगळा आहे आणि समाजात फार awarness देखील नव्हता त्या काळात. पण आज ह व्हिडिओ बघून खूप बरं वाट्टय. आज पुन्हा एकदा जाणवला की हे सर्व देखील आपल्यातलेच एक आहेत आणि ते देखील normalch आहेत. आज जाणवतंय की हा awareness कदाचित आधी असला असता तर मी देखील त्याचा support मधे activity सहभाग घेऊ शकले असते आणि अजून चांगल्या प्रकारे आमचा bond होऊ शकला असता. ह्या व्हिडिओ मुले अनेक लोकांची मदत होईल व खूप लोक connect देखील होतील.
    असाच छान video's घेऊन सतत या तुम्ही.
    🙏💞

  • @aradhanapophale7351
    @aradhanapophale7351 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे सगळेच विषय खरोखर मनाला भावतात. जगातभारी यामुळेच आहात तुम्ही.

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️❤️

  • @devshirawalkar
    @devshirawalkar 2 ปีที่แล้ว +3

    तुमचा विषय खरंच खोल आहे

  • @aartichavan5026
    @aartichavan5026 2 ปีที่แล้ว +2

    Khuup sundar 👌👌 changed my perspective in a positive way

  • @vaishalijoshi3467
    @vaishalijoshi3467 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान विषयावर बनविला आहे व्हिडिओ! ह्या विषयाबद्दल जागरुकता वाढविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. अभिनंदन@विषय खोल!

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद वैशाली! 🙏❤️

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +5

    *Mother's and their beautiful ways to understand and bring up kids is mind-blowing* 🙏🏽

  • @sanjogbhatprabhu1873
    @sanjogbhatprabhu1873 2 ปีที่แล้ว +2

    A very big THANKYOU to the entire team of Vishay khol for making this Documentary and creating Awareness about Autism.

  • @AamhiPharmacist
    @AamhiPharmacist 2 ปีที่แล้ว +1

    एक फार्मासिस्ट आणि आरोग्य यंत्रणेचा घटक म्हणून आपण हा विषय घेतलाय याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!

  • @ashamatale1179
    @ashamatale1179 2 ปีที่แล้ว +12

    It’s a brilliant documentary on ‘Autism’ that showcases wonderfully the ‘Spectrum’ that Autism is and explains the key points in a simplified manner in Marathi.

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much for the appreciation Asha! Do share the video to spread more awareness 🙏❤️

    • @ashamatale1179
      @ashamatale1179 2 ปีที่แล้ว

      @@VishayKhol Yes of course, Sharing 👍🏼

  • @Eshaniiiii
    @Eshaniiiii 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaaan. Awareness is so important

  • @mrudulkeskar3675
    @mrudulkeskar3675 2 ปีที่แล้ว +3

    Very very nice documentary!!👌👏
    Kudos to vishay khol for such a great effort!!👏👏

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान विषय, Thank you

  • @pruthvirajkamble2697
    @pruthvirajkamble2697 2 ปีที่แล้ว +1

    'VISHAY KHOL' , khup mast kaam kartay khup important ahe he vishayyy congratulations team

  • @ashwinithorat1628
    @ashwinithorat1628 2 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप गरज आहे या विषयाची आणि हे स्विकारण्याची ...छान व्हिडिओ

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +2

      त्यासाठी हा आमचा एक छोटा प्रयत्न! हा video नक्की share करा. 🙏

  • @preetiphanase6019
    @preetiphanase6019 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान....Documentary...👌👌👍

  • @ajitthebaker
    @ajitthebaker 2 ปีที่แล้ว +2

    Lovely topic ..and awesome info. Great going Vishay Khol

  • @sonikamore3402
    @sonikamore3402 2 ปีที่แล้ว +2

    This is beautiful video. It touched my heart. Thank you for making this, it will be a great share for people to understand Autism who doesn’t know about it. 🙏

  • @rohityesware3989
    @rohityesware3989 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vishay ani documentary.. Thanks team

  • @priyasheedhoray1775
    @priyasheedhoray1775 2 ปีที่แล้ว +2

    Thank you so much for touching this subject. We really do need more awareness and acceptance about ASD.

  • @TheTanwee
    @TheTanwee 2 ปีที่แล้ว +1

    Wonderful documentary 🙌
    This positive approach will definitely help in spreading the awareness regarding Autism

  • @sexyaniket4u
    @sexyaniket4u 2 ปีที่แล้ว +3

    Literally ‘Vishay Khol’
    Kudos guys! 👏🏾

  • @kaminik1000
    @kaminik1000 2 ปีที่แล้ว +2

    Great job in promoting awareness of Autism . Loved the incident Kabir’s mom described of his encounter with the transgender person . Was impressed with Mrs Joshi’s explanation of this condition which is not completely understood by parents and teachers and others who come in contact with these children .

  • @maharajiamhisvoice6970
    @maharajiamhisvoice6970 2 ปีที่แล้ว +2

    Awesome we really appreciate for most strongest autism parents Bravo 👏 thanks for sharing

  • @musicfrmsoul
    @musicfrmsoul 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chaan Vishay Ani Sundar video 👌🏽👌🏽

  • @nitinaawade3456
    @nitinaawade3456 2 ปีที่แล้ว +2

    Zabardast video zaalay ha. Khupch bhaari!

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद नितीन! 🙏❤️

  • @shraddhashinde8931
    @shraddhashinde8931 2 ปีที่แล้ว +2

    Acceptance is positive key to live life. Wonderful video😇

  • @Kshitija1985
    @Kshitija1985 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar.... Sensitive subject ahe... Pan itka chan halka fulka karun handle kelay.... Kudos!!!

  • @sonamhatkar3040
    @sonamhatkar3040 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video. We need such awareness in society. These kids should also get equal opportunities .

  • @mayurpawar7651
    @mayurpawar7651 2 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त आहे documentary आवडलं की कोणीतरी असे जगावेगळे विषय मांडताय आणि उत्तम अस सादरीकरण पण करतंय👏👏👏
    एक विनंती होती पुढचा विषय हा Sex Education वर घ्या कारण भारतात खूप गरज आहे या विषयावर समाज प्रभोधन होण्याची.

  • @jayshrigulave1658
    @jayshrigulave1658 2 ปีที่แล้ว +2

    Very heart touching..teach us be happy what you have

  • @ninadkulkarni4986
    @ninadkulkarni4986 2 ปีที่แล้ว +2

    Khup dhanywaad asa video banvlya baddal 😊🙏🏻

  • @whatisinthenameshakespeare0015
    @whatisinthenameshakespeare0015 2 ปีที่แล้ว +1

    I can so much connect to this video... i have hone through a severe termoil when doctor diagnosed ASD in my 3 yr old daughter

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว +2

    खूप मार्गदर्शक. आवडली.

  • @SagarKhedkar
    @SagarKhedkar 2 ปีที่แล้ว +2

    Very good one. We all need to learn what is empathy from these kids.

  • @samarthgiri9728
    @samarthgiri9728 2 ปีที่แล้ว +3

    Everyone is special

  • @durdarshan3366
    @durdarshan3366 2 ปีที่แล้ว +2

    Khup khup dhanyawad 🔥🙌 Team vishay khol and Somesh, Austim mahanje kay he Pahilyandach shikayla bhetla👍🎉

  • @prashantsatpute
    @prashantsatpute 2 ปีที่แล้ว +2

    भाडिपाने हा विडीओ करून खुप महत्वचा विषय मांडला आहे.

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 ปีที่แล้ว

    महत्वपर्ण विषय आणला आहे खूप छान.

  • @gauravichalke6084
    @gauravichalke6084 2 ปีที่แล้ว +2

    Ha vishay kharach kholat jaun samajnya sarkha ahe. Changla prayatna. 👍

  • @shwetaparanjape8940
    @shwetaparanjape8940 2 ปีที่แล้ว +15

    Kudos to your team for making videos on these topics. 👏🏻 This really helped

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much for appreciating Shweta! Do share it to spread more awareness 🙏❤️

  • @kirannanaware7593
    @kirannanaware7593 ปีที่แล้ว

    Khup chan describe.... Thank you

  • @shaileshausekar1580
    @shaileshausekar1580 2 ปีที่แล้ว +1

    Nice topic team Vishay Khol

  • @leenapatwardhan8221
    @leenapatwardhan8221 2 ปีที่แล้ว +1

    Amazing! Kudos !!

  • @sanjivani4398
    @sanjivani4398 2 ปีที่แล้ว +2

    Thank you for making this documentary. It helped me to clear my doubts about autism.

  • @parikramagadkari9901
    @parikramagadkari9901 2 ปีที่แล้ว +2

    Kudos! What a topic❤️❤️

  • @advitaandabhangscuteworld2969
    @advitaandabhangscuteworld2969 2 ปีที่แล้ว +2

    This is so nicely presented 😊.. really touched 😊

  • @poojagadekar3825
    @poojagadekar3825 2 ปีที่แล้ว +2

    Thank you for making such kind of videos which gives positive approach...

  • @lntripti
    @lntripti 2 ปีที่แล้ว +14

    Kudos to Vishay Khol for making such a brilliant informative documentary!!! The spectrum disorder has been portrayed very accurately!!

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Thank you so much for the appreciation! Do share it with others to spread more awareness 🙏

  • @rupeshhadawale4353
    @rupeshhadawale4353 2 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar vishay...... Even i learned new things from this small talks....I don't know how to draft it....but this video is making my life better

  • @bhaktikolekar3054
    @bhaktikolekar3054 2 ปีที่แล้ว +3

    So overwhelmed bhadipa!
    More love and wishes to you'll.Nothing but just a great and much much required vishay khol episode this was!!
    Made my day❤

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much Bhakti! Do share it to spread more awareness 🙏❤️

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 ปีที่แล้ว +2

    खोल विषय मनात सखोलपणे ठसवतात 🙏🙏

  • @kunalgawde1936
    @kunalgawde1936 2 ปีที่แล้ว +2

    Thank you for bringing this topic.

  • @adp1771
    @adp1771 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much for bringing this🙌

  • @shubharanganathan3769
    @shubharanganathan3769 2 ปีที่แล้ว +1

    A delayed response but I just came across this video. It's a wonderful documentary! Thank you to all the beautiful people behind it! Truly, the conversation has to change and move towards focus on strengths. Thank you!

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Thank you so much for the appreciation Shubha! Do share it to spread more awareness 🙏❤️

  • @aishwaryanagare9546
    @aishwaryanagare9546 2 ปีที่แล้ว +1

    Nice yr.... We all appreciates this step... Love you👍

  • @baromaas
    @baromaas 2 ปีที่แล้ว +2

    Kudos for bringing up such untouched/undiscussed topics on the channel. It really helps us to understand and accept. Thank you for the content

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Our pleasure!

  • @amrutagurav3465
    @amrutagurav3465 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हिडिओ आहे.

  • @ashwinikekan4192
    @ashwinikekan4192 ปีที่แล้ว

    Wonderful video ..

  • @suhasdeogade2249
    @suhasdeogade2249 2 ปีที่แล้ว +2

    Khup mast... Team vishaykhol.... Keep it up. Last line atta cha situation la khup lagu hote ki tumcha sarkhe vichar nasnarya vyakti la pan jagu dya.

  • @chandrashekhardeore2909
    @chandrashekhardeore2909 2 ปีที่แล้ว +1

    Speechless... Kudos to the two Kids and their parents ! And also congratulations for such a wonderful documentary... Keep up the good work !!

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Thank you so much! Keep supporting 🙏❤️

  • @ammoletambbe7625
    @ammoletambbe7625 ปีที่แล้ว

    Khup Chan documentary, hya vishayan var nakkich bolayala hawa. Thank you waiting for more such content

    • @VishayKhol
      @VishayKhol ปีที่แล้ว

      Thank you so much Amol! 😊 ❤️

  • @Vruts99
    @Vruts99 2 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot BhaDiPa and Vishay Khol team for creating this! I was able to connect with the organisation because of you folks and soon I'll be volunteering with them.

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +1

      That's great to hear! So glad we could be a part of this journey 🤟❤️

  • @akshaykelji3995
    @akshaykelji3995 2 ปีที่แล้ว +2

    Thank you for the video🙏

  • @samidhabhoir2932
    @samidhabhoir2932 2 ปีที่แล้ว +1

    Simply superb.!👏👏very much relatable to my Autistic brother.. Spread more n more awareness about Autisum plz... kp it up👍 bless u😇

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय कौतुकास्पद कार्य म्हणेन मी 💐🍫🍫🍫🍫👌🏼👌🏼 खूप खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा....
    आज समाधान वाटलं की मी तुमची subscriber आहे 🥰 आजकाल थिल्लरपणा चालतो लाईकस् साठी, सबस्क्रिबर्स वाढवण्यासाठी तुम्ही वेगळेपण जपलं आनंद वाटला 👍👍

  • @shibakale3517
    @shibakale3517 2 ปีที่แล้ว

    Great initiative @bhadipa ... Must discuss on such topics.. acceptance in the society will increase and society will treat these people normally.

  • @rutujabhosale9803
    @rutujabhosale9803 2 ปีที่แล้ว +5

    It's an really an amazing documentary!!👏👏kudos to the vishay khol team I really like the concept of videos you'll make, this video just creates an awareness about autism and that's what i like about video so much 👍

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Thank you so much Rutuja! Do share it to spread more awareness 🙏❤️

  • @vishrantinikam6362
    @vishrantinikam6362 2 ปีที่แล้ว +3

    hello to whole team of vishay khol. I am a student of clinical psychology. I just wanna say you guys doing good job.
    khar tr yachi garaj ahe Karan ajun hi mental health, mental disorder ya badal lokana mahiti nahiye ani tumhi ya sarvachi kiti sudhar mahiti pochavt aahat. hats off to you. keep going ❤️
    majhi request ahe sarva viewer na jitka possible aahe itka video Shere kara. if any help you need please tell us
    All the best👍🏻

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभार विश्रांती! Keep supporting 🙏❤️

  • @divyadeshmukh2949
    @divyadeshmukh2949 2 ปีที่แล้ว +1

    Kharach khup goshti normalize kartay ani educate kartay ❤️❤️khup Prem Bhadipa

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दिव्या! Max प्रेम 🙏❤️

  • @smitp781
    @smitp781 2 ปีที่แล้ว +1

    Brilliant documentary 👏
    Keep it up team 👍👍

  • @ballubear7709
    @ballubear7709 2 ปีที่แล้ว +1

    Really Good work done by you guys.....

  • @suchitabhagde7685
    @suchitabhagde7685 2 ปีที่แล้ว +2

    khupch chaan

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 ปีที่แล้ว +2

    खूप खोल विषयात हात घातलास भावा 🙏

  • @gaurideshpande8244
    @gaurideshpande8244 2 ปีที่แล้ว +2

    Asach dislexia,disgraphia ani discalculia wishayi mahiti denara documentry banwal ka

  • @60648894
    @60648894 ปีที่แล้ว

    Very enlightening video 👌

  • @surashreekarekar9714
    @surashreekarekar9714 2 ปีที่แล้ว +1

    I love these people a lot!!🥺❤

  • @user-nc7tp8sp4x
    @user-nc7tp8sp4x 2 ปีที่แล้ว

    Excellent documentary! Vishay khol doing a great work!

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Glad you liked it!

  • @gaurideshpande8244
    @gaurideshpande8244 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder ani informative video.

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद गौरी! Do share it with your friends and family 🤟❤️

  • @prajktag7308
    @prajktag7308 2 ปีที่แล้ว +2

    A beautiful documentary indeed.
    And being in marathi, many people can actually understand it. This truly is spreading awareness.
    It gives true and authentic information about autism spectrum to people.
    Wonderful initiative.
    I would definitely share it other people and do my bit of spreading awareness. 😊👌

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Thank you so much Prajkta! खुप प्रेम. Keep supporting 🙏❤️

  • @sakshiumale386
    @sakshiumale386 2 ปีที่แล้ว +1

    Keep up the great work 👍🏼 @vishaykhol . Because of this video I understood what is autism for the first time and in an positive manner. Looking forward to many more videos like these

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Thank you so much Sakshi! Keep supporting 🙏❤️

  • @priyankadode2685
    @priyankadode2685 2 ปีที่แล้ว +2

    I love this TH-cam channel Vishay Khol which throws light upon various different issues that are there in the society and is taking an initiative to make this world a better place. Kudos to your work Vishay Khol ❤️

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Thank you so much Priyanka! Do recommend it to others. Max प्रेम 🤟❤️

  • @tejaschandane6590
    @tejaschandane6590 2 ปีที่แล้ว +2

    Big Happy Smile on face. Thank you Vishay Khol

  • @sharvareepethkar7295
    @sharvareepethkar7295 2 ปีที่แล้ว +2

    So I'm an occasional therapy student, n today I'm very very happy that u guys got this topic 🤝🏻👌🏻

  • @manjirisvoice7163
    @manjirisvoice7163 2 ปีที่แล้ว +2

    Highly highly appreciate your efforts and idea of making this video 👍👍👍👍😍😍

    • @VishayKhol
      @VishayKhol 2 ปีที่แล้ว

      Thank you so much Manjiri! Do share it to spread more awareness 🙏