शिंदेनी फडणवीसांच नाव स्वतःहूनच सुचवल पाहिजे होत पण नाही. यावरुन त्यांची मुख्यमंत्रीपदाची हाव दिसून येते. निवडून आलेल्या जागांच्या गणितावर सुद्धा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदासाठीचे पात्र आहेत.
कसली फेकमफाक चर्चा चालली आहे. संघ म्हणजेच हिंदू आहे का ? हिंदूत्वाचा ठेका कोणी दिला संघाला ? जिथे चांगले चालले आहे तथे स्वतः च्या स्वार्थासाठी माती का काळवता ?
तिघांचे सरकार बसवा, एक मुख्य मंत्री दोन उप मुख्य मंत्री चांगला कारभार करा मुख्यमंत्री पदा वरून भांडणे वादविवाद नको जनतेला स्थिर सरकार हवे, राज्याची सर्व थरावर प्रगती हवी जनमताचा कौल, आदर करा जय महाराष्ट्र
अहो एकनाथ शिंदे नाराज नाहीच आहेत. ते स्वतः बोलले असतील की फडणवीस होतील सीएम करून. पण त्यांनी त्यांच्या पोराची सुद्धा फिल्डिंग लावली असणार ना? पोरासाठी थोडीफार बार्गेनिंग करणारच ते. श्रीकांत शिंदे ला बहुतेक केंद्र मंत्रिपद भेटू शकते.
मुख्यमंत्री शिंदे साहेबांना करून सत्तेवर आलात परत सत्ता मिळवली...! मग शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून सत्ता उपभोगा...!! नितीमत्ता नीट नसेल तर राजकारण वळण वाकड घेत ह्यात काही वावग नाही आणि ते शिंदे साहेबाला चांगल माहिती आहे अस वाटत....!!!
शिंदे साहेबाना पक्ष फोडून बाहेर येऊन भाजप सोबत येताना किती बदनामीना सामोरे जावे लागले.. पक्ष सावरायला किती मेहनत घ्यावी लागली... विरोधक बोलू लागले वापर करून घेतला.
@@priyankashelar611 तेव्हा मुख्यमंत्री होण्याचा सर्वोच्च सन्मानपण मिळाला. महाविकास आघाडीत तो कधीच मिळाला नसता. तेव्हा देवाभाऊंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले मग आत्ता शिंदेना काय हरकत आहे?
मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती चे सरकार चालविण्यात यश मिळविले आणि निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली त्यामुळे तेच मुख्यमंत्री पदावर योग्य आहेत ही बाब लक्षात घ्यायला हवी
अजीतदादा उपमुख्यमंत्री २०वर्ष८ वेळा आमदार प्रशासन वर पकड अख्या महाराष्ट्र खुप प्रगती होईल तर त्यांचा स्वतःचा चार गट आहे येणारी लोकसभा मराठा ओबीसी भाजप परत लोकसभा जीकेंल कोणाचे किती पेक्षा अजीतदादा व शिंदे भाजप आली लाडकी अजीतदादा प्रचारावर विश्वास
एकनाथ शिंदेंनी पण त्याग केलाय. एकनाथने बंडखोरी केली नसती तर तुमचं सरकार आलं पण नसतं आणि कदाचित केंद्रातील सरकार पण गेलं असतं त्यामुळं त्यांना उचित सन्मान दया. देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झालं तर आनंदच आहे.
श्री. अनिल सांबरे ह्यांच्या सारखे कितीतरी अभ्यासू लोकांचं cadre संघाकडे तयार असते. हे सम्पूर्ण cadre प्रसिद्धी च्या मागे कधीही नसते आणि श्रद्धेने व जबाबदारीने आपलं कार्य आयुष्य भर कुठलीही अपेक्षा न ठेवता करतात. आज ह्यांचे अभ्यासू विचार जेव्हा प्रकट होतात तेव्हा संघाची प्रचंड प्रमाणात वैचारिक तयारी दिसते. आणि हिंदूंविषयी असलेली कळकळ ही अत्यंत प्रेरणेने प्रसूत होते व वेळ येईपर्यंत उगाचच व्यक्त होत नाहीत. अनिल सांबरे, very well said
😂😂😂😂😂 काय तर म्हणे अधिकार नसताना अधिकाराची भाषा करू नका महोदय तुमचे 105 विरोधात बसवले होते शिंदे साहेबांनी जर उठाव केला नसताना तर आता परत विरोधात बसावं लागलं असतं अन् आता तरी काय केलं आहे evm घोटाळेबाज😂😂😂
पण त्यांना उठाव करुन भाजपच्याच वळचणीला यायला लागले होते हे पण विसरु नका.....आणि विरोधक कशावर निवडून आले बॅलेट,पेपर वर का?? प्रियंका गांधी 4 लाख मतांनी निवडून आल्या. तो पण घोटाळाच होता का??
Barobar Aahe Taig Nahi Tumchi Garaj Hoti He Ma, EKANATH SHINDESAHEBANCHECH SHREYA Aahe He Nakarun Chalnar Nahi Karan Tainchaya Mulech Tumhala Satteche Divas Disle Tainni Ughad Bandda Kele Naste Tar Tumhala sattevina Virodhi Bakavarch Basave Lagle Aste He Yesh Ma, BALASAHEBANCHAYA Vchara Pramane DeshDROHI Fatvaila Zugarun DESH PREMI MUSLIMANNI , LADKAI , BHIN ,BHAVANNI, UVANNI, JESHATTA NAGRIKANNI, AANI , SHETKARAINNI MAHAUTILA BHAR BHARUN MATDAN KELE HE YESH MA, SHINDE SAHEBANCHAYA NETRUTWACHECH AAHE SHINDE SAHEBCH CM ZALE PAHIJET JAY HIND JAY MAHARASHTRA JAY HINDUSTAN
मी मराठा आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत
उद्धव ठाकरे ना हटवण्यासाठी शिंदे ना मुख्यमंत्री केल.
शिंदेनी फडणवीसांच नाव स्वतःहूनच सुचवल पाहिजे होत पण नाही. यावरुन त्यांची मुख्यमंत्रीपदाची हाव दिसून येते. निवडून आलेल्या जागांच्या गणितावर सुद्धा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदासाठीचे पात्र आहेत.
अधिकार हा फडणवीस यांचाच..आहे...एवढ्या विरोध असताना त्यांनी इतकं मोठ यश BJP ल मिळवून दिलं...
शिंदे दुसरा उद्धव ठाकरे होने जा रहा है. जैसै २०१९ में ठाकरेने देवेंद्रजी के लिये टांग अडायी वैसैही एकनाथ कर रहा है.जो बिलकूल पसंद नहीं.
बरोबर आहे
उद्धव ठाकरेंनी जी चूक,केली ती शिंदेंनी करु नये......शिंदेंना मुख्यमंत्री करणे ही तुमची गरज होती असे म्हणून कृतघ्न होऊ नये.
त्याग नाही तुमची गरज होती
खरेच आहे. त्यांचा मान राखला गेला.....आता हक्क फडणवीसांचाच आहे....
कसली फेकमफाक चर्चा चालली आहे. संघ म्हणजेच हिंदू आहे का ? हिंदूत्वाचा ठेका कोणी दिला संघाला ? जिथे चांगले चालले आहे तथे स्वतः च्या स्वार्थासाठी माती का काळवता ?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी मराठी लोकांची इच्छा आहे
Maratha*
मराठाच पाहिजे मुख्यमंत्री असे का?
स्वतःचे घर फोडून दुसऱ्याचे घर बांधले की अशी परिस्थिती होते😢😢😢😢😢😢😢
राजकारण आहे हे. इथे स्वतःचे जे आहे ते कायमचे नसते हीच भावना घेऊन राजकारणात यायचे असते.
@travellersagar437 राजकारण हे स्वत चे घर फोडून कोण करत नाही. नाहीतर हा ठाण्यात अजून रिक्षा च चालवत राहिला असता.😡😡😡😡😡😡
तिघांचे सरकार बसवा, एक मुख्य मंत्री दोन उप मुख्य मंत्री
चांगला कारभार करा
मुख्यमंत्री पदा वरून भांडणे वादविवाद नको
जनतेला स्थिर सरकार हवे, राज्याची सर्व थरावर प्रगती हवी
जनमताचा कौल, आदर करा
जय महाराष्ट्र
संघाने त्यांच काम अचूक केलं आहे, आता संघ पदाधिकाऱ्यांनी अशा मुलाखती देणं टाळाव अस वाटत...
आम्हाला एकनाथ शिंदे मुख मंत्री हवे देवेंद्र फडणवीस नको
अहो एकनाथ शिंदे नाराज नाहीच आहेत. ते स्वतः बोलले असतील की फडणवीस होतील सीएम करून. पण त्यांनी त्यांच्या पोराची सुद्धा फिल्डिंग लावली असणार ना? पोरासाठी थोडीफार बार्गेनिंग करणारच ते. श्रीकांत शिंदे ला बहुतेक केंद्र मंत्रिपद भेटू शकते.
बरं आहे. यांनीच व्हायचं मंत्रि आणि बाकीच्यांनी काय रस्त्यावर विकायची संत्री?
अगदी बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 💐🙏
फक्तं शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत.
एक टाइम शिंदेना 3:50 मुख्यमंत्री केले होते बीजेपी ने .आता fadnavis ना मुख्यमंत्री करा
, योग्य विश्लेषण
मुख्यमंत्री शिंदे साहेबांना करून सत्तेवर आलात
परत सत्ता मिळवली...!
मग
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून सत्ता उपभोगा...!!
नितीमत्ता नीट नसेल तर राजकारण वळण वाकड घेत ह्यात काही वावग नाही आणि ते शिंदे साहेबाला चांगल माहिती आहे अस वाटत....!!!
शिंदे हे भावी मुख्यमंत्री व्हावे महाराष्ट्राची इच्छा
शिंदे साहेबाना पक्ष फोडून बाहेर येऊन भाजप सोबत येताना किती बदनामीना सामोरे जावे लागले.. पक्ष सावरायला किती मेहनत घ्यावी लागली... विरोधक बोलू लागले वापर करून घेतला.
@@priyankashelar611 तेव्हा मुख्यमंत्री होण्याचा सर्वोच्च सन्मानपण मिळाला. महाविकास आघाडीत तो कधीच मिळाला नसता. तेव्हा देवाभाऊंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले मग आत्ता शिंदेना काय हरकत आहे?
only devendraji.. become CM....
.
🎉🎉
आता श्री गडकरीना मुख्यमंत्री करा आणि वाद टाळा..
मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती चे सरकार चालविण्यात यश मिळविले आणि निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली त्यामुळे तेच मुख्यमंत्री पदावर योग्य आहेत ही बाब लक्षात घ्यायला हवी
2019 ला मग अधिकार कोणाचा होता
अजीतदादा उपमुख्यमंत्री २०वर्ष८ वेळा आमदार प्रशासन वर पकड अख्या महाराष्ट्र खुप प्रगती होईल तर त्यांचा स्वतःचा चार गट आहे येणारी लोकसभा मराठा ओबीसी भाजप परत लोकसभा जीकेंल कोणाचे किती पेक्षा अजीतदादा व शिंदे भाजप आली लाडकी अजीतदादा प्रचारावर विश्वास
मुख्यमंत्री हे फक्त शिंदे साहेबच पाहिजे, फडणवीस नको अजित दादा नको,
नशिबाने दिले आहे ते नीट पाच वर्षे सांभाळा
एकनाथ शिंदेंनी पण त्याग केलाय. एकनाथने बंडखोरी केली नसती तर तुमचं सरकार आलं पण नसतं आणि कदाचित केंद्रातील सरकार पण गेलं असतं त्यामुळं त्यांना उचित सन्मान दया. देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झालं तर आनंदच आहे.
मग तेव्हा केलेच होते ना त्यांनाच मुख्यमंत्री आत्ता देवाभाऊच CM झाले पाहिजे
Devendra Fadnvis ch C.M.
खरं तर संघाला राजकारणात रस नाही...
पण जर एखादा पक्ष वोट जिहादचा वापर करून हिंदूंची मुस्कटदाबी करणार असेल तर संघ मैदानात उतरणारच...
श्री. अनिल सांबरे ह्यांच्या सारखे कितीतरी अभ्यासू लोकांचं cadre संघाकडे तयार असते.
हे सम्पूर्ण cadre प्रसिद्धी च्या मागे कधीही नसते आणि श्रद्धेने व जबाबदारीने आपलं कार्य आयुष्य भर कुठलीही अपेक्षा न ठेवता करतात.
आज ह्यांचे अभ्यासू विचार जेव्हा प्रकट होतात तेव्हा संघाची प्रचंड प्रमाणात वैचारिक तयारी दिसते.
आणि हिंदूंविषयी असलेली कळकळ ही अत्यंत प्रेरणेने प्रसूत होते व वेळ येईपर्यंत उगाचच व्यक्त होत नाहीत.
अनिल सांबरे, very well said
Hindu Hindu karun marwadi gujrati lokani hitar hindu lokanchi barobar gan marli he Baga
😂😂😂😂😂 काय तर म्हणे अधिकार नसताना अधिकाराची भाषा करू नका महोदय तुमचे 105 विरोधात बसवले होते शिंदे साहेबांनी जर उठाव केला नसताना तर आता परत विरोधात बसावं लागलं असतं अन् आता तरी काय केलं आहे evm घोटाळेबाज😂😂😂
पण त्यांना उठाव करुन भाजपच्याच वळचणीला यायला लागले होते हे पण विसरु नका.....आणि विरोधक कशावर निवडून आले बॅलेट,पेपर वर का?? प्रियंका गांधी 4 लाख मतांनी निवडून आल्या. तो पण घोटाळाच होता का??
2024 पर्यंत विरोधधत बसावे लागले असते तरी भाजपच निवडून आले असते. कारण सरकारचे सगळे घोटाळे उघड झाले होते....
Shinde Kaya kaam se katham hogaya
मराठा चेहरा पाहिजे.
Sarv EVM chi Krupa ahe
Baki Kay
Fadnivs lach banva bamnya Shindela zopaun takel
हे यांच म्हणण पुर्ण चुकिच आहे हे यश फक्त लाडकी बहिण योजना यामुळे व एकनाथ शिंदे यांचे सर्व सामान्य लोकांना जनतेचा मुख्यमंत्री वाटतो
देवाभाऊ काय मराठी नाहीत का? कॉमन man सारखी च प्रॉपर्टी आहे त्यांची शिंदेपेक्षा किंवा शरद पवारांपेक्षा फार.. कमी
Tumhi mukhymantri vahave/phar chan vakrutao
Saglet jast upkar highcortache nay murtila pratham ani nanter mahashaktila
2004bjp ka. Thane hadap karne vale ko bjp c.m. kayo banayga shrinathvanga kichetna
केसरकर यांना मुख्यमंत्री करा
Barobar Aahe Taig Nahi Tumchi Garaj Hoti He Ma, EKANATH SHINDESAHEBANCHECH SHREYA Aahe He Nakarun Chalnar Nahi Karan Tainchaya Mulech Tumhala Satteche Divas Disle Tainni Ughad Bandda Kele Naste Tar Tumhala sattevina Virodhi Bakavarch Basave Lagle Aste He Yesh Ma, BALASAHEBANCHAYA Vchara Pramane DeshDROHI Fatvaila Zugarun DESH PREMI MUSLIMANNI , LADKAI , BHIN ,BHAVANNI, UVANNI, JESHATTA NAGRIKANNI, AANI , SHETKARAINNI MAHAUTILA BHAR BHARUN MATDAN KELE HE YESH MA, SHINDE SAHEBANCHAYA NETRUTWACHECH AAHE SHINDE SAHEBCH CM ZALE PAHIJET JAY HIND JAY MAHARASHTRA JAY HINDUSTAN
CM तर शिंदेच होणार
Maratha mali vanjari teli koli sagle hinduch mag kunala araksion ani kunache bhaksion ka sagle hindu sakhech dhara
KUNBI-Maratha Chief Minister zalach pahije 112 tar fakat pure Maratha Aamdar ahet.
Virodh kelat tar mag Sakal Maratha Samajacha Pattern pudhe kalelch
काय म्हणून??? सतत मराठ्यांनी च मुख्यमंत्री पदावर यावं का?? इतर कुणीच लायक नाहीये का??
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी मराठी लोकांची इच्छा आहे