अजस्त्र कातळकड्यांचा : किल्ले हडसर | Hadsar Fort | पर्वतगड |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • अजस्र कातळकड्यांचा असा हडसर किल्ला आणि गजांच्या वाटेचा थरार Hadsar Fort | Hadsar |
    अजस्त्र कातळकड्यांचा : किल्ले हडसर | Hadsar Fort | पर्वतगड | #hadsar #viral #trending #vlog #junnar
    ***************************************************************************************************
    About Video:
    नाव : हड्सर
    उंची : ४६८० फुट
    प्रकार : गिरिदुर्ग
    चढाईची श्रेणी : सोपी
    ठिकाण : जुन्नर, पुणे
    जवळचे गाव : हडसर,जुन्नर
    इतिहास:-
    पर्वतगड हे हडसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे.
    सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला.
    १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो.
    यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरूंग लावून फोडल्या.
    गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-
    प्रवेशद्वार - हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कल, नळीत खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे आहेत. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जाते.
    पाण्याचे टाके व कातळात कोरलेली कोठारे - दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.
    तलाव व महादेवाचे मंदिर - येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे.
    बुरुज व तलाव - मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे.
    कातळात कोरलेल्या गुहा - येथून थोडे पुढे कातळात खोदलेली प्रशस्त गुहा आहे.
    इतर - मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर दिसतो. समोरच चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.
    ************************************************************************************************
    Location:
    www.google.com...
    TH-cam Search:
    हडसर किल्ला
    हडसर किल्ला माहिती
    हडसर किल्ला खिळ्याची वाट
    हडसर
    हडसर गड
    हडसर खुंटीची वाट थरारक अनुभव.....। जुन्नर
    hadsar fort
    hadsar fort via khuntichi vaat
    hadsar fort rajmarg
    hadsar fort trek
    hadsar to manimahesh
    hadsar himachal pradesh
    adsar saap
    hadsar fort history in marathi
    hadsar fort junnar
    hadsar fort khuntichi vat
    hadsar fort trek accident
    hadsar fort in monsoon
    hadsar fort trek in monsoon
    hadsar katha
    #HadsarFort #HadsarKilla #हडसरKilla #ShivneryFORT #Shivnery #शिवनेरी #shivneri #killa #forts #history #NavriSulka #nashik #NavariPinnacle #MalangFort #ShriMalang #hajimalang #gorakhgad #गोरखगड #GorakhgadfFort #bhairavgad #rajgad #rajgadfort #raigad #sudhagadfort #dhakbahiri #thrillerfort #hardestclimb #kundalikavalley #heavenonearth #taminighat #hiddensahyadri #secreteplace #malshejghat #naneghat #jivdhan #reversewaterfall #naneghat #jivdhanfort
    #हडसर
    #vlog #पर्वतगड
    #हडसर_किल्ला
    #Ashish-Marathe_vlogs
    #marathi_vlog
    #hadsar #Hadsar_Fort
    #forts #killa
    #climbing #adventure
    #treking #trek
    #naneghat #pune
    #junner #किल्ले_हडसर
    #खुंटीची_वाट_हडसर
    #किल्ले भटकंती_एक ध्यास vlogs
    ‪@Ashish-Marathe_vlogs‬ ‪@Ashish-Marathe_vlogs‬ ‪@junnartimes2773‬ ‪@Mahesh_Sir‬

ความคิดเห็น • 18

  • @ganshaau6009
    @ganshaau6009 8 หลายเดือนก่อน +2

    Nice video
    Very informative 👏

  • @saurabhwaghmare2087
    @saurabhwaghmare2087 8 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌

  • @user-zc7cy4et6c
    @user-zc7cy4et6c 8 หลายเดือนก่อน

    Bohot hi sundar video hai aaj ka

  • @sameerkurpe6142
    @sameerkurpe6142 8 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @user-cq4go5hq8h
    @user-cq4go5hq8h 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @user-hr8xg8gw9t
    @user-hr8xg8gw9t 8 หลายเดือนก่อน

    Great adventure trip .. Hats off you

  • @user-im5he8bu7h
    @user-im5he8bu7h 8 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩

  • @user-jr4hp8it6n
    @user-jr4hp8it6n 8 หลายเดือนก่อน

    खूप अप्रतिम काम करत आहात.

  • @user-rt9qf6li2q
    @user-rt9qf6li2q 8 หลายเดือนก่อน

    Great vlog. Keep up the great work of bringing patriotic historical places to today's youth.

  • @user-gr8pw8we9p
    @user-gr8pw8we9p 8 หลายเดือนก่อน

    आजचा विडिओ लई कडक आहे भाऊ

  • @gpointadagale1
    @gpointadagale1 8 หลายเดือนก่อน

    Lai Bhari Ashish

  • @user-cb9qw9mn2g
    @user-cb9qw9mn2g 8 หลายเดือนก่อน

    Amhi tumche video nehami pahato, Datta bhau edda Kadak 👌👌👌

  • @user-es3py6hx6z
    @user-es3py6hx6z 8 หลายเดือนก่อน

    Hats of to Datta Bhau🤘🤘

  • @user-je3wn4ht2j
    @user-je3wn4ht2j 8 หลายเดือนก่อน

    भाऊ मला तुमचे हे हीडीवो मी बरेचसे बघतो तुमच्या मुळे खुप लोकांना गड किल्ल्याची
    माहिती मिळते खुप सुंदर

  • @user-zq7md5vy4z
    @user-zq7md5vy4z 8 หลายเดือนก่อน

    तुमचे मित्र दत्ताभाऊंना माझा कोटी कोटी नमस्कार ,त्यांच्यामुळे आम्ही हे पाहिलं

  • @digvijaywagh5001
    @digvijaywagh5001 7 หลายเดือนก่อน

    ट्रेकिंग ते संपूर्ण किल्ला फिरायला किती वेळ लागला दादा🚩