राजापूरच्या गंगेच आगमन || आली हो आली राजापूरची गंगा आली || 2024 ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो.
आपल्या महा कोकण या youtube चॅनल वर आपले मनापासून स्वागत. 🙏🏻
मित्रांनो आपल्या चॅनल वर आपल्या ला वेगवेगळ्या प्रकारचे video पहायला मिळतील, त्यामध्ये आपल्याला sports,live क्रिकेट, live कबड्डी , तसेच, धार्मिक, पारंपरिक, माहिती पर, तसेच लहान मोठ्यांचे कला गुण,सांस्कृतिक कार्यक्रम , धार्मिक स्थळे, तसेच गावा गावातील दर्शन असे अनेक प्रकारचे video पहायला मिळतील.
तसेच महत्वाचे म्हणजे you tube ने आपल्याला या सामाजिक माध्यमातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महत्वाच्या घटना आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी जी सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल you tube चे खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻
#mahakonkan# #jagannath#
My contact :-
मोबाईल. No. 8208446441
8275842181
Email id :- jagannathgurav6704@gmail. कॉम
Instagram:-
/ guravjagannath
Facebook :-
/ jagannath.gurav.90
Your queries
#mahakonkan#
#jagannath#
#konkan#
#maharastra#
#rajapur#
🙏🏻 मित्रांनो आपल्याला video आवडल्यास नक्कीच like, comments, आणि shair करा. तुमची साथ महत्वाची आहे 🙏🏻
🙏🏻thanks all 🙏🏻
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
अतिशय सुंदर व्हिडिओ राजापूरच्या गंगेचा आगमनाचा व्हिडिओ खूप सुंदर दाखवल्याबद्दल धन्यवाद
हर हर गंगे
चमत्कार,विश्वास हवा आस्थित्वावर
खूप छान 👌👌🙏🙏
हर हर गंगे हर हर शंभो महादेवा श्री शिवाय नमत्सुभ्यं 🙏🌹🙏🕉️🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌿🌺🌿
Mi pn kal pahile khup chan vatal
खुप छान दर्शन झालं.मागच्या वर्षी हरिद्वार येथे गंगेचे स्नान घडले.अगोदर दोन वेळा इथे येऊन गेले आहे.खुप छान व्हिडिओ.धन्यवाद.
धन्यवाद 🙏🙏🙏
हर हर हर हर हर हर गंगे गंगा मैय्या नमो नमः
जय गंगा माय 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay ganga mayya🎉🎉ganag mata ki jay
आजच रंगपंचमीदिनी आम्ही आमच्या परिवारातील सदस्यांनी राजापूरच्या गंगामाईचे दर्शन आणि पवित्र स्नानाचा अपूर्व असा लाभ घेतला.... आपणही सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत अवश्य लाभ घ्यावा... हर हर महादेव.... हर हर गंगे...
हर हर गंगे भागीरथी
जय गंगे, जय भागीरथी 🙏🙏
Aaplya.maharashra che pavan xhetr dakhavlay baddhal dhaynayvad 👌❤
खूपछान
जय जय गंगे 🙏🙏🙏
जय गंगा माई 🙏🙏🙏
हर हर गंगा
हर हर.गंगे
जय गंगा मैया
यूट्यूब मुळे लोकांना लवकर खबर लागते आणि लगेच मग यायला सुरुवात होते😅
🙏🙏🙏
Har har gange
इकडे रत्नागिरी स्टेशन वरुण कसे जायचे?
Har Har gange🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏
Jay Gange Har Har mahadev
Ganga. Darshan. Pavitra. Zalo. Age 95 years Prabhakar. Govind. Pade Mumbai kandibali
आमचे बरेच वेळा राजापूरच्या गंगेमध्ये स्नान घडले आहे आमचे मुळगाव गोवळ सुंदर व्हिडिओ केला आहे छान दर्शन घडले.
Well done 👍❤
Kdi aali dada ya vrshi ka
खुप छान, राजापूरची गंगेच दर्शन झाल. लहानपणी दर्शन घेतल होत. माहेरची आठवण झाली.
🙏🙏
❤❤🎉🎉
Me प्रथमच he pahate ahe mlahi darshan zale jay gange ❤Thankyou
खुप सुंदर ,पण तिथे स्त्रिया व मुले यांच्यासाठी गरम पाणी आंघोळीसाठी व्यवस्थापन करावे.सर्वानी कुंडावर पाणी न घेता बाजूला घेऊन आंघोळ करावी.आणी स्वच्छता ठेवावी.व प्रशासनाने पण लक्ष द्यावे.दादा खुप सुंदर व्हिडिओ चित्रीकरण. अधीक माहिती मिळावी . निवळी फाटा रत्नागिरी
किती दिवस आहे
❤😂😊🌹
Thanku very much 🙏
आम्हाला तर गंगा यूट्यूब वर दाखवली, पुणे येथून यूट्यूब बघतोय, हर हर गंगे
मी तळेगांव दाभाडे पासून पहात एकदा खासगंगास्नान करणेसाठी येउन जाईन
आम्ही वरची पेठ राजापूर येथे राहतो आम्ही गंगा माई येथे भरपूर वेळा स्नान केले आहे
TV, 3👃👃👃👃👃
👌👌👌👌👏👏👏👏
हर हर गंगे
Har har gange
Khup chan mahiti Rajapurchi ganga baddhaljay ganga mata 🙏🏼🙏🏼🌝👌🥀🎈💓🥭☘🌾🌷❤🌿🍧🎋🍎🌺
जय गंगे भागीरथी
हर गंगे भागीरथी राजापूर हे गंगेच्या ऊगमाने पवित्र स्थान आणि पावण ऐतिहासिक बनले आहे
Dhanyawad गंगा दर्शन केल्या बद्दल..परंतु तिथली झालेल्या दुरवस्थे बाबत.बोलायला पाहिजे... कुंडांची दुरवस्था ..तुमचा माध्यमातून प्रशासनाला आव्हान केला तर बर होईल...
हरहर गंगे जय भागीरथी।
श्री गंगा ही शेकडो वर्षे अवतीर्ण होत असून
तेथीलसाफाई व डागडुजी करण्यासाठी
ग्रामपंचायत आमदार व खासदार यानी
लक्ष दिले जात नाही ही खंत आहे।
Rajapurchya pudhe maza Gao Oshivale ahe 🙏🏼🙏🏼🌝🚩🎁✨📿👌🌾🌺🍎🎋🌿❤🌷🌷🕉🙏🏼✨☀️📿🌹
आई गंगा माते तुला साष्टांग नमस्कार तुझा आशीर्वाद असू दे🎉
खुप छान.. मी पहिल्यांदा च पाहिले .. धन्यवाद
Swargiy. Sundar. 💓
खूप छान, हर,हर, गंगे भागीरथी 👌👌
nice imformative video
Shri Swami Samarth.
Bhau mi kolhapur madhe rahate parva mi tumcha video pahila aani aaj Ganga mata pragat zhali tyabaddal bhava pahila tula dhanyawaad.
Thanks 🙏
Thank you
हर हर गंगे
खूप छान. विशेष आभार.
खुप छान ❤ 1:14
हर हर गंगा माय 🎉🎉नमस्कार माते ❤
❤❤❤❤❤ har har gange
Har Har Gange 🙏
Story ky aahe yachi pls sanga
पुढच्या व्हिडीओ मध्ये
गंगामैया अजून आहे काय
हो आहे अजून गंगा माई 🙏
C हर हर महादेव हर हर महादेव
हर हर गंगे
धन्यवाद आपण गंगेचा व्हिडिओ दाखवल्या मुळे आम्हाला मूळ गंगेचे दर्शन झाले धन्यवाद
Thanks 🙏
Aray Mitra dhopeshwar chi ganga mhanun ganga prasiddha aahey, mazha janma Rajapur cha, khup chaan💐💐👏👏 ganga maai 💐💐👏👏 la namaskar,💐💐👏👏 parab bhaau Tula he khup shubecha 💐💐
Hi dhanyavad Mitra saglya lokana darshan karun dilya baddal me ganga Maiya raise u in ur life always
व्हिडिओ एकदम छान ।घरबसल्या गंगेचे दर्शन झाले ।खूपसमाधान वाटले ।व्हिडिओ केलेल्यांचे मनापासून आभार ।
आम्ही तिथे पोहोचू शकत नाही त्यामुळे तुम्ही दर्शन घेऊन प्रसाद पाठवा
धन्यवाद मित्रा u ट्यूब च्या माध्यमातुन गंगा माई चे दर्शन दिले 2024
हर हर गंगे 🌹🙏❤️
एका नाटकात येथील गंगाधर छानसे गाणे आहे गंगा आलीये अंगणी.
खूप छान घरबसल्या गंगेचे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
Har har. Ganga om nam Sivay❤🙏🙏🙏?🌹🌹🌹
खुप खुप छान खुप सुंदर
"आपण केलेले संकलन फार उत्तम आहे
परंतु कोकण सोडुन आलेल्या पाहुण्याशी
जर चर्चात्मक गंगामाईबद्दल गुजगोष्टी
केले असतें तर चांगलें झाले असते.
🙏🙏🙏🙏❤❤🙏🙏🙏🙏
नक्कीच 🙏🙏
🎉jygagethanks
शाळेत असताना सहल geli👍... होती
Mi atach jaun ale 🙏🙏
किती दिवस गंगा अवतीर्ण झालेली बघावयास मिळते.
जवळ जवळ तीन महिने
Kup Chan
हर हर गंगे
हर हर गंगे
🌼🌼🌼💐💐💐हर हर गंगे🌼🌼🌼🙏🙏🙏💐💐💐
हर हर गंगा. हर हर महादेव. ❤❤p
हर हर गंगे
अतिशय सुंदर व्हिडिओ 👌राजापूरच्या गंगेच्या आगमनाचा व्हिडिओ दाखविल्या बद्दल खुप खुप आभार 👍
धन्यवाद
@@mahakonkan❤1ww2t🍰😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻q💐🌹2
Khupp mastt
Khup chhan vedio 👌👌
Hr hr gange
आई गंगा मातेला नमस्कार
❤🚩
👌👌
हर हर गंगे
ही गंगा आली की खूप पाऊस पडतो की दुष्काळ येतो???
पावसावर काही परिणाम होत नाही
खुप छान
हे राजापुर गाव कूठे आले आहेत ते या चेनल वर सविस्तर लिहुन पाठवा .
जिल्हा रत्नागिरी तालुका राजापूर हे ठिकाण तिथे प्रसिध्द आहे
Khup chan