दिर्बारामेश्वर जुन देवस्थान आहे. आंग्रे जेव्हा स्वारीवर जात असत तेव्हा दिर्बादेवीला मानाची तोफ उडवत असत. देवळाचे जुने मानकरी वालकर त्यांचा देवसेवक असा उल्लेख आहे. देवळाला पेशवाईत इनाम होते. ह्याचे जुने कागद मजजवळ आहेत.
सर तुम्हि छान उपक्म हाती घेतलात आम्हि कोकणात राऊन पण बाळुमामांच एवढ भल मोठ मंदिर माहिती नव्हत तरी धन्यवाद तरी आपल्या कोकणातली माहिती सर्वांपर्यंत पोचावी व तुम्हाला भरघोस यश मिळो हिच बाळुमामांचरणी प्रार्थना चांगभल चांगभल बाळुमामांच्या नावाने चांगभल.
तुम्हाला जर हा विडिओ आवडला तर हा विडिओ तुम्ही सर्वाना share करा. हा विडिओ खास आपल्या देवगड तालुक्यातील गावकऱ्यांसाठी खास विडिओ चॅनेल ला subscribe करा कोकणातले देवस्थाने चा विडिओ येत राहतील.
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद 🙏🚩... मालवणी भाषा जितकी गोड तितकी बोलतानाही त्याचे उच्चार सुद्धा स्पष्ट हवेत त्या साठी येत्या विडिओ मध्ये मी नक्की प्रयत्न करीन आपल्या साठी मालवणी❤️ भाषेत बोलायची💐
He ase khote gharane koni Devi samor ghalat he nahi.. jara ekda video kevha upload kela ahay to pahava maag bolava tevha corona cha pradhurbhava mule loka trasli geli hoti manun gharna ghatala gel yaat khota asa kahich nahi ahay🚩
नमस्कार मित्रा या मंदिराची इतिहास सांगताना मंदिराचे कार्यकर्ते आणि मानकरी जाणकार यांनी आधीच विडिओ चा सुरवातीला सांगितलं आहें ही माहिती ऐकून माहिती आहें लिखित कुठेही नाही तर एकूण सांगितलेली इतिहास हा खरा की खोटा यात वाद नको तरी आपल्या माहिती साठी आपण विडिओ ला 6:34 वर पाहावा आणि आपण कोकणतील देवस्थानान प्रचार करावा आणि सहकार्य हीच आमुची इच्छा🙏🚩 धन्यवाद आपला कोंकणवासी
Mast vatla vedio bhawa Me Rakesh kawale Dirbadevi Amchi Kulswamini ahe, ani Jamsande amche moolgav ahe Dirbaiche Darshan chan dakhvales uttam prakare tichi mahiti dokhvun diltabaddal khup khup Dhanyawad bhawa, kulswamini Aai Dirbadevicha Udho Udho, Jai Shivrai, Amhi Malvani
धन्यवाद भावा आवडला तर नक्की share करा आपल्या गावकऱ्यांना अजूनही ही अशाच प्रकारचे विडिओ येतच राहतील तो पर्यत चॅनेल ला subscribe करायला विसरू नका
@@Gaavamchokokanofficial nakki bhawa apla gavkar pudhe jaat asel tar tyala apla full support Recipe chy vedio chi vaat baghtoy bhawa Jai Shivrai
नक्की लवकरच सुरवात होईल ❤️🚩👍 सध्या गणेश उत्सवाचे विडिओ येतील भावा
@@Gaavamchokokanofficial good Ganpati Bappa Morya
❤️🚩
श्री दीरबा देवी य नमः.
❤माझी आई दिरबा देवी
Chan
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹
Maja gav karwar
Hirnaik
माझी माहेर ची देवी
आमची सुद्धा
खूप छान किती वर्षांनी देवीचे दर्शन झाले. माझे माहेर पण जामसंडे भटवाडी येथे आहे.
Swargiy. Sundar. Konkan
Mazi aai Dirba devi mata 🙏
🙏🙏🙏🙏🙏
किती वर्षांनी देवीचे दर्शन झाले, माझे माहेर पण जामसंडे भटवाडी येथील आहे.
सौ. धनश्री कैलास कातारे ( सोहनी)
Mast Dada
ty bhava..🙏🙏
Masta garhana zhala. Thanku.
dhanyavaad..
Elaye sadawadi chi mahalaxmi दाखवा
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMandirRameshwarKok,
Mi maherchi kawle mazi kawlevadi devgad ani jamsadyachi dirba devi maze kuldaivat dhanyavaad bhau chhan mahiti milali
आभार
Khup Sundar Mahiti👌
DHNYAVAAD..
Khup Chan mahiti ❤️
❤️🙏
Jai Mata Di 🙏
AAI DIRBA DEVI MAULI CHA VIJAY ASO..
Chhyan zhala video
DHNYAVAAD APLE COMMENTS ANI PREM ASECH AMCHYA CHNNEL VAR ASU DYA DHNYAVAAD MADAM..
Khup mast chan
Jay maharashtra
धन्यवाद वहिनी🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
श्री दिर्बादेवी नमः
धन्यवाद !! आपल्या देवगड ता. मित्रांना सुद्धा हा विडिओ share करा.
छान दाखवली माहिती सांगितली
धन्यवाद आपल्या support बद्दल
Mi pan devgad chi ahe thnku darshan jhal
धन्यवाद
Dabhol gavatali pahuna devi chi mahiti Banva 🙏🙏
वर्षभराने दर्शन झाल, दिर्बादेवी माते की जय 🙏🚩
JAI AAI DIRBA DEVI..
आमची कुलस्वामिनी दिर्बादेवी आणि मुळ गाव जामसंडे.छान माहीती सांगितली.धन्यवाद.
DHNYVAAD ASECH VIDEO YEET RAHATIL APLE CHANNEL VARCHE PREM ANI COMMENT ASECH ASU DYA..
दिर्बारामेश्वर जुन देवस्थान आहे.
आंग्रे जेव्हा स्वारीवर जात असत तेव्हा दिर्बादेवीला मानाची तोफ उडवत असत.
देवळाचे जुने मानकरी वालकर त्यांचा देवसेवक असा उल्लेख आहे.
देवळाला पेशवाईत इनाम होते. ह्याचे जुने कागद मजजवळ आहेत.
देवीला श्रावणात मासाभिषेक होत असे याची व्यवस्था श्री जोशी यांच्याकडे होती
KHUP CHAAN MAHITI DILI APAN...
सर तुम्हि छान उपक्म हाती घेतलात आम्हि कोकणात राऊन पण बाळुमामांच एवढ भल मोठ मंदिर माहिती नव्हत तरी धन्यवाद तरी आपल्या कोकणातली माहिती सर्वांपर्यंत पोचावी व तुम्हाला भरघोस यश मिळो हिच बाळुमामांचरणी प्रार्थना चांगभल चांगभल बाळुमामांच्या नावाने चांगभल.
आच्या मधे देव्गद पासुन किती लाब. मालवण कन्कव्ली कुडाळ सावंत वा डी लाम्ब सागा बस जाते की नाही सो य कशी सान्गावे
SIR VIDEO CHA BHAAG 2 MADHE SAGITALA AHAY TUMHI PAHAVA...
Dirba devi mazi satvachi mazi srv pray complete krte
जय आई दिर्बादेवी
KHUPACH CHHAN MAHITI
धन्यवाद🙏
श्री दिर्बा देवी नमः 🙏🌸🌹
🙏🚩
Nam smaranacha hach mantra aahe ka?
Are their any accomodations nearby temple? Please recommend one or two.
YES VISIT TEMPLE THEY WILL HWLP YOU
माझे माहेर खाक शी वाडी.
DEVACHA GAD DEVGAD APLO...
He aamach gaav aahe.jamsande
खूप मस्त अभ्यास करून माहिती दिलीस भावा 👌💐
धन्यवाद भावा🚩❤️
पप्पु दादा छान माहिती सांगितली
💐🙏🚩धन्यवाद विडिओ बद्दल 🚩🙏💐
आभार👍💐💐💐💐💐
Aamchi kuldevta Aahe plz mla photos pahije devi cha milel ka plz
हो मिळेल ना नक्की मिळेल तुम्ही मला instragram किंवा फेसबुक वर text msg करा मी ते नक्की तुम्हाला पाठवीन
@@Gaavamchokokanofficial tumch nav ky fb la
Kk
@@swarasadekar2917 gaav amcho kokan
Pathava photo plz🙏
तुम्हाला जर हा विडिओ आवडला तर हा विडिओ तुम्ही सर्वाना share करा. हा विडिओ खास आपल्या देवगड तालुक्यातील गावकऱ्यांसाठी खास विडिओ चॅनेल ला subscribe करा कोकणातले देवस्थाने चा विडिओ येत राहतील.
कुणकेश्वर च पण टाक विडिओ
NAKKI TAKU..
Namskar👏 maka watata ki jar aaplya boli bhashet jar mahnje malawani ji jamsande gawat bolali jata tya bhashet aikak maja eli asati
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद 🙏🚩... मालवणी भाषा जितकी गोड तितकी बोलतानाही त्याचे उच्चार सुद्धा स्पष्ट हवेत त्या साठी येत्या विडिओ मध्ये मी नक्की प्रयत्न करीन आपल्या साठी मालवणी❤️ भाषेत बोलायची💐
Devi ch photo jpg Image milu shakte ka?
Mala frame banvnya sathi pahije aahe
Ho naaki
छान भाई 👌💐
Please explore Bajarpeth of Devgad & Jamsande
🙏🙏
नक्की करू🙏🚩
Khotya koronache garhane Devi pudhe ghalu nka
He ase khote gharane koni Devi samor ghalat he nahi.. jara ekda video kevha upload kela ahay to pahava maag bolava tevha corona cha pradhurbhava mule loka trasli geli hoti manun gharna ghatala gel yaat khota asa kahich nahi ahay🚩
गाणी टाकता त्याचा कॉपीराईट येत नाही काय
copyright yeta bhava paan tyacha sathi tumhi owner shi mail chya through permition ghyvi lagte
MAZHE GAV RAJAPUR TYAMULE MALA KOKAN KHUPACH AVADATE
KOKAN APLOCH ASA EKDA DRIBA DEVI JAMSUNDE DEVGAD MANDIRALA BHET NAKI DYA
Apla contact number milel ka , mla yeyache ahe
Wrong history
नमस्कार मित्रा या मंदिराची इतिहास सांगताना मंदिराचे कार्यकर्ते आणि मानकरी जाणकार यांनी आधीच विडिओ चा सुरवातीला सांगितलं आहें ही माहिती ऐकून माहिती आहें लिखित कुठेही नाही तर एकूण सांगितलेली इतिहास हा खरा की खोटा यात वाद नको तरी आपल्या माहिती साठी आपण विडिओ ला 6:34 वर पाहावा आणि आपण कोकणतील देवस्थानान प्रचार करावा आणि सहकार्य हीच आमुची इच्छा🙏🚩 धन्यवाद आपला कोंकणवासी
Apanas ajun kahi mahiti asel tr pathava