खुशखबर - लाडकी बहिण योजना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @shyamrathod9794
    @shyamrathod9794 หลายเดือนก่อน +47

    लाडकी बहीण योजना चालू राहिली पाहिजे गोर गरिबांना मदत मिळते.

  • @sandipkamble4087
    @sandipkamble4087 หลายเดือนก่อน +11

    आठवडाभर खोट बोलून लाईक आणि व्ह्यू मिळवले...ग्रेट आहेस भावा

  • @vijayabhalerao707
    @vijayabhalerao707 หลายเดือนก่อน +3

    हो वाट पाहत आहोत बोनस मिळावा म्हणून, तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्या सर, दादा, थॅन्क्स,

  • @devatakamble1361
    @devatakamble1361 หลายเดือนก่อน +14

    मला 7500 रु. मिळाले आहे. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏🙏

    • @manhorchalar8506
      @manhorchalar8506 27 วันที่ผ่านมา

      Amala Ek bhi Hafte mein ladki Bani Ja

    • @manhorchalar8506
      @manhorchalar8506 27 วันที่ผ่านมา

      Hamare Ek bhi actor

  • @chandakamble820
    @chandakamble820 หลายเดือนก่อน +40

    दादा आतापर्यत मला ७५०० रूपये मिळाले धन्यवाद इथूनपुढे मिळाले नाही मिळाले तरी काही हरकत नाही एवढे मिळाले खूप खूप आभार धन्यवाद दादा

    • @RajaniPalkar
      @RajaniPalkar หลายเดือนก่อน

      Mastch❤❤❤

  • @vishalbhosale5058
    @vishalbhosale5058 หลายเดือนก่อน +80

    आम्हाला विश्वास आहे लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही 💯

    • @muraribhudeka1582
      @muraribhudeka1582 หลายเดือนก่อน +6

      बीजेपी को वोट दो नहीं होगा बंद

    • @viralviews6878
      @viralviews6878 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂

  • @vrushalijoshi4436
    @vrushalijoshi4436 หลายเดือนก่อน +5

    मी पण दिवाळी बोनस वाट बघते माला खूप गरज आहे मंत्री साहेब

  • @SulchandLokhande
    @SulchandLokhande หลายเดือนก่อน +2

    दादा तूम्ही खुप छान माहिती देता आभारी आहे ता माळशीरस 😊😊

  • @SavitaMohite-vd9iv
    @SavitaMohite-vd9iv หลายเดือนก่อน +21

    दिवाळी बोनस लवकर पाठवा मनापासून वाट पाहत आहे

    • @pravinzade3975
      @pravinzade3975 หลายเดือนก่อน +2

      Diwali bonus kunala ch midnar nahi😊

    • @sandipshirsath7613
      @sandipshirsath7613 หลายเดือนก่อน

      👍​@@pravinzade3975

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही सर्व बातमी खरी सांगता सर धन्यवाद😘💕

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ शिंदे दादा फडणवीस दादा तसेच पवार दादा तुमचे मनापासून मनःपूर्वक आभार मानतो की एवढी वर्षे झाली कोणी कधी काहीच दिलं नाही कधी दिवाळीचा काय नाही दिलं काय दिलं तुम्ही सुद्धा वाटप सुद्धा केलात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन दादा तुमचे मनापासून मनःपूर्वक नसतात ठेवून आम्ही तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो असाच आम्हाला हा साध्या आणि तशीच आम्हाला एशियन के पाठीशी सदैव तुम्ही उभे रहा बहिणी बहिणीच्या दादा म्हणून आणि काही आमच्यावर संकट आलं तरी दादा तुम्ही आम्हाला सहाय्य करा आम्ही तुमची वाट बघतो दादा हीच आमच्याजवळ अपेक्षा आहे आमची

  • @HasinaShaikh-ml4ir
    @HasinaShaikh-ml4ir หลายเดือนก่อน +3

    Sar tumhey khar bolta ❤🎉khub chan sar good🎉

  • @PriyankaThorave-n2u
    @PriyankaThorave-n2u หลายเดือนก่อน +7

    जरा दिवाळी बोनस मिळाला पाहिजे दिवाळी खूप चांगली होईल आमची 🙏🏻🙏🏻

  • @sandhyagaikwad601
    @sandhyagaikwad601 หลายเดือนก่อน +12

    Ho Aamhi Khup Vaat Bhagat Aahot

    • @RajaniPalkar
      @RajaniPalkar หลายเดือนก่อน

      😂😂😂😂❤

  • @shitalpawar8207
    @shitalpawar8207 หลายเดือนก่อน

    योजना खूप चांगली आहे बऱ्याच महिलांना आपल्या लहान सहान गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होत आहे

  • @milindkamble3255
    @milindkamble3255 หลายเดือนก่อน +9

    सर आजच्या सकाळ न्यूज पेपर मधे पहिल्या पानावर बातमी आली आहे की आचारसंहिता लागू झाली असल्याने लाडकी बहिण योजनेला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

  • @pareshkokane8953
    @pareshkokane8953 หลายเดือนก่อน +12

    मी पहिले सुद्धा बोललो होतो मी आता सुद्धा बोलत आहे आचारसंहिता लागल्यावर कोणत्याही योजनाचे पैसे येत नाही.

  • @chandanaathosar6281
    @chandanaathosar6281 หลายเดือนก่อน +9

    Dada mala fakt 4500 milale aahet bakiche kadhi milanar ,pune chandana thosar

  • @SangeetaAwchar
    @SangeetaAwchar หลายเดือนก่อน +2

    मला 4500 मिळाले आहे दादा खूप चांगली माहिती देता तुम्ही

  • @KRISH-s4n5p
    @KRISH-s4n5p หลายเดือนก่อน +8

    मला अजूनही एक ही हप्ता आला नाही फॉर्म मंजूर ऑगस्ट महिन्यात झालं आहे तरी पण आधार कार्ड लिंक आहे

    • @RajaniPalkar
      @RajaniPalkar หลายเดือนก่อน

      😢😢😢

  • @crazyxyz1-1-e
    @crazyxyz1-1-e หลายเดือนก่อน +54

    सकाळीच news वाचली mumbai tak ला दिवाळी बोनस ही एक अफ़वा आहे. सरकार नी अस कुठेच सांगितलं नाहीये दिवाळी बोनस भेटणार आहे म्हणून. त्या मुळे दिवाळी बोनस चा विषय सोडून द्या काही भेटणार नाही दिवाळी ला 😍🥳

    • @-AtharvaChavan
      @-AtharvaChavan หลายเดือนก่อน +1

      Report Kara video

    • @vidyaambre9362
      @vidyaambre9362 หลายเดือนก่อน

      ​@Samrat-siddhesh2opK

  • @dikshachowdhary5740
    @dikshachowdhary5740 หลายเดือนก่อน +1

    नमस्ते एकनाथ शिंदे सर तुम्ही योजना चालू केली ती खूप मोठी आहे गोरगरिबांची महिला कामाला जात नाही ज्यांच्या घरात प्रसिद्धी खूप वाईट असते त्यांना खूप मदत होते आणि योजना मला पण या योजनाचा खूप लाभ भेटला आहे हात जोडून नमस्कार. माझा असा प्रश्न आहे दिवाळीचा बोनस नोव्हेंबर मध्ये भेटणार आहे का

  • @ujwalatathed433
    @ujwalatathed433 หลายเดือนก่อน +8

    मला पण एक रूपया पण आले नाही मला कधी मिऴणार मी 31ऑगसट फार्म भरला होता 3सितबर आप्रूड झाला होता तरीही एक रूपया पण आले नाही मी नाशिक जिल्ह्य तून आहे

  • @NarmadaPutage-ub5vb
    @NarmadaPutage-ub5vb หลายเดือนก่อน +1

    नर्मदा फुटके दिवाळी बोनस कधी येणार

  • @kishorshinde1463
    @kishorshinde1463 หลายเดือนก่อน +4

    सर सहावा आणि सातवा आता कधी पडणार आहे व किती तारखेला पडणार आहे ते सांगा तीन टाके चे पैसे कधीच पडणार आहे गॅसचे व किती तारखेला पडणार आहे ते सांगा सर अहिल्या नगर जिल्हा पाथर्डी तालुका गाव दगडवाडी खूप मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन

  • @Only_Islam101
    @Only_Islam101 หลายเดือนก่อน +1

    Humko bhi 7500 R's mile
    Thank you so much sir

  • @riturajshelke4723
    @riturajshelke4723 หลายเดือนก่อน +26

    सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की आपण भाजप सरकार🏹 ⏱️यांना भरपूर प्रमाणात निवडून देऊ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @PrabhakarHendge
      @PrabhakarHendge หลายเดือนก่อน

      Naka

    • @SakshiDhangare-rx4mg
      @SakshiDhangare-rx4mg หลายเดือนก่อน

      Mala 7500 milale pan Mahagai khup vadhvali ahe godtel 100 Varun direct 150 kel tyamule no BJP okkkk

    • @NishaDevkule-d9n
      @NishaDevkule-d9n หลายเดือนก่อน

      Never hyna mat nhich

    • @anuradhapainuly
      @anuradhapainuly หลายเดือนก่อน

      Yes denge

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 หลายเดือนก่อน

    एवढ्या लवकरात लवकर बोनस पाठवा तेवढे खूप खूप आभारी आहोत कारण आम्हाला दिवाळी खरेदी करता येईल तुमच्या धर्माने तरी आज आम्ही पहिली या वर्षी दिवाळी साजरी करणार आहे तीन वर्षे झाली आणि कसले कपडे काय खरेदी काय केली नाही तुमच्या याच्यामुळे आम्ही आज हे झालो आम्हाला असेच साध्या

  • @crazyindians455
    @crazyindians455 หลายเดือนก่อน +15

    सर मला 7500 रू आले आहेत धन्यवाद पण मी दिवाळी बोनस ची वाट पाहत आहे

    • @Tanushka124
      @Tanushka124 หลายเดือนก่อน

      Ho mala pn 7500 rs milale pn Diwali bonus Nahi bhetlay

  • @HasinaShaikh-ml4ir
    @HasinaShaikh-ml4ir หลายเดือนก่อน +1

    Mokhmantare satht🎉 aani tumcha sathy❤

  • @harshidlimbanivlog4693
    @harshidlimbanivlog4693 หลายเดือนก่อน +4

    मला अजूनही एक रुपया माझ्या खात्यात आलेला नाही आता तर आम्ही पोहोचतात पण खातो ओपन केला आहे सीडींग पण झालेली आहे तरीही आमच्या खात्यात एक रुपया आलेला नाही माझ्यासारख्या भरपूर असा भगिनी आहे त्यांच्या खात्यात एक रुपया पण आलेला नाही रत्नागिरी विभागात कृपया तुम्ही हा संदेश सरकारकडे पोहोचवा

  • @HasinaShaikh-ml4ir
    @HasinaShaikh-ml4ir หลายเดือนก่อน +1

    Ho sar good samachar good

  • @krutikafoman8732
    @krutikafoman8732 หลายเดือนก่อน +4

    Bonus kadhi yenar? Mumbai

  • @NitinJadhav-l5t
    @NitinJadhav-l5t หลายเดือนก่อน +1

    कधि भेटनार आहे सर

  • @santoshgaikwad8772
    @santoshgaikwad8772 หลายเดือนก่อน +11

    मला अजून एक रुपया आला नाही

  • @AakashKamble-oh1bh
    @AakashKamble-oh1bh หลายเดือนก่อน +1

    Thank you sir

  • @saminasheikh4288
    @saminasheikh4288 หลายเดือนก่อน +3

    Dada mala fakt 4500 hi midale pudhache hafte kadhi bhetnar dada

  • @dipikamore4347
    @dipikamore4347 หลายเดือนก่อน +2

    दादा अन्नपूर्णा चे पैसे कसे मिळणार? त्या साठी पुन्हा KYC करावी लागेल काय ते सांगा..... किंवा अजून काही फॉम वगैरे भरावा लागेल काय??

  • @ganeshpagar8967
    @ganeshpagar8967 หลายเดือนก่อน +4

    3.4.5.हप्ता मिळाला 1.2. नाही

  • @ManoharKaranjule
    @ManoharKaranjule หลายเดือนก่อน +2

    हे बघा वाट बघून एक महिना झाला अजूनही एकही रुपया आला नाही एकही आत्ता अजून आला नाही आधार कार्ड लिंक आहे अप्रोड पण आहे केवायसी आहे सगळं असूनही पैसे आले नाही 🙏🙏🙏 प्लीज वाट बघायला लावू नका कशामुळे येत नाही हे काही कळेना प्लीज दादा खूप गरज आहे अपेक्षा नसती पण आता अपेक्षा आहे 🙏🙏🙏

  • @ZakeraSiddiqui-c5p
    @ZakeraSiddiqui-c5p หลายเดือนก่อน +3

    Mujhe sirf 4500mile hai

  • @VinodRathod-sj7ti
    @VinodRathod-sj7ti หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे sir तुमच

  • @binitajaiswal3504
    @binitajaiswal3504 หลายเดือนก่อน +5

    आज नहीं एक ही हफ्ता आ ला नहीं

  • @ulkachuri6059
    @ulkachuri6059 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मला ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे मिळाले पण दिवाळी बोनस पैसे नाही मिळाले ते किती तारखेला मिळणार.

  • @shreyashsoumyatondwalkar6926
    @shreyashsoumyatondwalkar6926 หลายเดือนก่อน +11

    हे विडियो बनवतात त्यांना जेवढी लोक त्यांचे विडियो बघतील तेवढे युट्युब कडुन त्यांना पैसे मिळतात त्यांना माहिती आहे पैसे कधी मिळणार या आशेने लोक विडियो बघणार लाडकी बहीणीच्या नावावर हे लोक आपले किसे भरतात प्लीज यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि यांना लाईक सुद्धा करू नका

  • @DattaVatane
    @DattaVatane หลายเดือนก่อน

    धन्यवाद भैया धन्यवाद भाऊ

  • @VandanaTandel-c6x
    @VandanaTandel-c6x หลายเดือนก่อน +3

    मला एक ही रूपया आला नाही आहे

  • @NandiniKedari-vk6hl
    @NandiniKedari-vk6hl หลายเดือนก่อน +2

    5500,रुची वाट बघत आहे दादा धन्यवाद दादा

  • @PrasadYelamkar-uw3gf
    @PrasadYelamkar-uw3gf หลายเดือนก่อน +3

    एकही हप्ता आला नाही

  • @Baby_.01u
    @Baby_.01u หลายเดือนก่อน +2

    सर माझी पण दिवाळी चांगली जाईल 😊
    सर मी पण पैसेंची वाट बघत आहे
    सर मी पण हेल्प लाईन नंबर वर कॉल केला पण अजुनी पैसे भेटले नाही राजेश्वरी दबडे

    • @tabassumfatema2295
      @tabassumfatema2295 หลายเดือนก่อน

      Dada mala teen hapte midale baki hapte rahile

  • @snehagaonkar-yv8cu
    @snehagaonkar-yv8cu หลายเดือนก่อน +8

    अजून एकही हप्ता भेटला नाही

  • @Ranividhate-v3u
    @Ranividhate-v3u หลายเดือนก่อน +1

    Hoo Aamhi khup vaat Bhagat aahot sir

  • @ruchitatelange
    @ruchitatelange หลายเดือนก่อน +1

    Dada E shram card che paise he gavatlya lokana ahe ki mumbaila pan ahe
    Mumbaila asel tar tyavar video banva kase form bharayche
    Amchyakade e shram card kadle ahet ahet pude kay karaych te sanga
    Cylender navryachya navavar asel tar kay karayche te pan sanga🙏🙏

  • @virenpatil8551
    @virenpatil8551 หลายเดือนก่อน

    मला एकही हप्ता आला नाही ,जुलै मध्ये फार्म भरला ,आँगष्टलाच आप्रवी चा मेसेज आला पण पैसे आले नाही कल्याण जिल्हा ठाणे 😢😢😢मी मतदान करणार नाही 😢😢

  • @VishalPatil-rd9vq
    @VishalPatil-rd9vq หลายเดือนก่อน +1

    अनिता योगेश पाटील जळगाव जिल्ह्यावरून बोलता आहे आम्ही आम्हाला अजून एक रुपया पण मिळाला नाही आम्हाला दिवाळी होणार मागचे सगळे पैसे पाहिजे आहे आम्हाला एक रुपया पण मिळाल्याने आम्हाला एक पण आत्ता मिळणार आम्हाला लवकर पैसे हवे आमचे मी खूप गरीब आहेत आमच्याकडे एक रुपया पण नाहीये

  • @RajashreeThorbole
    @RajashreeThorbole หลายเดือนก่อน +1

    15 ऑक्टोंबर पर्यंत भरलेले फाॅर्म एप्रू कधी होणार आहेत

  • @AnjappaGudpal
    @AnjappaGudpal หลายเดือนก่อน

    Dada mi Thane jilla tune Laxmi Gudpal 31st August LA form bhaleli pan mala 3 September approved chi message Ali ahai mala 4500 milale Thank you so much dada

  • @jayamore9733
    @jayamore9733 หลายเดือนก่อน +2

    हो. दादा. आमी. खूप.. खूप. वाटबघत. आहे. तर. कधी. मीळनार. ते. सागा. दादा

  • @AnitaPhanse
    @AnitaPhanse หลายเดือนก่อน +1

    सहावा सातवा हप्ता मिळाला नाही दिवाळी बोनस मिळाला नाही आमच्या इथल्या एका ताईंना आज 5500 मिळाली 19 ऑक्टोंबर ला

  • @Arti_kannake
    @Arti_kannake หลายเดือนก่อน +2

    Sir diwali bonas bolt hote 5500 ti midel ki nahi he afva ahe ki ks ky sanga sir . 🙏 N thank u tumhi khup chan information detat 👍
    N he yojna bnd nahi hoil he amahal mahit ah .....

  • @KalpanaPatil-t5m
    @KalpanaPatil-t5m หลายเดือนก่อน

    आम्हाला सांगतात‌ बोनस भैटणार कधी दिवाळी होऊन गेल्यावर‌ आमची दिवाळी असीच जाणार का मग 4:23

  • @SilaGadekar
    @SilaGadekar หลายเดือนก่อน

    मी शिलाबाई गाडेकर जिल्हा नाशिक मधून बोलत आहे मी फॉर्म जुलै मधून भरलेला आहे पण अजून पर्यंत मला एक रुपया पण आलेला नाही तर मी काय करावे माझं बँक सीडिंग पण झालेला आहे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेवय 65 आहेतर काय करावे

  • @SagarGayakwad-mr2cg
    @SagarGayakwad-mr2cg หลายเดือนก่อน +1

    आम्हाला आतापर्यंत आतापर्यंत आम्हाला दिवाळी बोनस मिळाला नाही मागील 7:30 पाच महिन्याचे मिळाले आहेत दिवाळी बोनस कधी मिळणार दिवाळी बोनस अकोला जिल्हा

  • @vaishalisarode1450
    @vaishalisarode1450 หลายเดือนก่อน

    वैशाली अविनाश सरोदे नाशिक जिल्हा दिवाळी बोनस मिळाला नाही कधी मिळणार आहे दादा 5500 वाट बघत आहे कधी मिळणार

  • @Sarikathongire
    @Sarikathongire หลายเดือนก่อน

    दिवाळीचा सण आहे बोनस लवकर पाठवा 🙏🙏

  • @suchitabhoir7923
    @suchitabhoir7923 หลายเดือนก่อน +1

    Pan 6 and 7 hafta bhetnar ka Diwali bonus vegla bhetnar karan diwali bonus chya nava Khali 6 Ani 7 hafta denar tar to kasla bonus 4 ani5 hafta 6 Ani 7 hafta devun jar vegala 3000 rs dile tar to bonus hoil na ?

  • @sanjaykhurade9840
    @sanjaykhurade9840 หลายเดือนก่อน +1

    दिवाळीचे बोनस कोणत्या तारखेला मिळणार

  • @lalitawankhede8278
    @lalitawankhede8278 หลายเดือนก่อน

    Mala ajunahi payse milale nahi maze august mahinayt approved zale ajun pn payse ale nahi

  • @पृमिलादुमाडा
    @पृमिलादुमाडा หลายเดือนก่อน +1

    हो मी आहे मला चौथा हप्ता कधी भेटणार आणी दीवाली बोनस कधी भेटणार

  • @zakiralishaikh7686
    @zakiralishaikh7686 หลายเดือนก่อน

    Ladka bahu yojna sahi hai kya sir

  • @nairashaikh6847
    @nairashaikh6847 หลายเดือนก่อน

    Mi form yach mahinet bharle hote tar aadi che hafte che paise bhetnar aahe ka?

  • @deepajadhav4388
    @deepajadhav4388 หลายเดือนก่อน +2

    Dada mala ajun ekhi haptta milalela nahi

  • @WasimaQureshi-sp2qj
    @WasimaQureshi-sp2qj หลายเดือนก่อน +1

    Mujah sirf 7500 milay dada wasima qurshi Bombay

  • @जगनजठरे
    @जगनजठरे หลายเดือนก่อน

    किति तारखे पासून बोनस मिळनार आहे त सर जिंला आहे सांगलि आहे

  • @HeenaQureshi-f1w
    @HeenaQureshi-f1w หลายเดือนก่อน +1

    Sir 1 rupe bhi nahi aye kab ayenge paise 11 July form bhare 3 agust ko approve huwa 19 agust ko dbt huwa paise nahi aye kab ayenge paise

  • @GaneshGaikwad-s9m
    @GaneshGaikwad-s9m หลายเดือนก่อน +1

    सकाळीच हि बातमी मी बघितली आहे,

  • @PranitBokare
    @PranitBokare หลายเดือนก่อน

    दादा मग दिवाळी निमित्त बोनस मिळणार नाही का

  • @BhatkarBhatkar-h5g
    @BhatkarBhatkar-h5g หลายเดือนก่อน +1

    हों, आम्ही,वाट पाहत, आहे,भाऊ,

  • @rahulbhadane3717
    @rahulbhadane3717 หลายเดือนก่อน

    Bhau me 14 octbar la form barla form samuti cha masg ala pan aparula cha masg ajun ala nhi tar kadi anar

  • @IsakShaikh-df4fl
    @IsakShaikh-df4fl หลายเดือนก่อน +1

    Diwali bonus.kadhi.yenar

    • @pravinzade3975
      @pravinzade3975 หลายเดือนก่อน

      Bonus kunala ch midnar nahi😊

  • @hemasingh7007
    @hemasingh7007 หลายเดือนก่อน

    Maine abhi tak form nhi bhara hai. Kya fir se ye yojna shuru ho sakta hai.

  • @minakshijadhav2676
    @minakshijadhav2676 หลายเดือนก่อน +1

    1 पण रुपया नाही भेटला अजून पर्यंत दादा मला फॉर्म 27 ऑगस्त ला अप्रो आहे .बँक सीडींग स्टेटस आता ऍक्टिव झाल आहे kyc बाकी होती.मला पूर्ण पैसे भेटतील की नाही नंतर

  • @nancydsouza6435
    @nancydsouza6435 หลายเดือนก่อน +1

    New form kabh start hoga firse ?

  • @DipaliDarwatkar
    @DipaliDarwatkar หลายเดือนก่อน

    मी दिपाली दारवटकर वाट बघते कधी दिवाळी बोनस देणार आम्ही वाट बघते मी

  • @NaitikJadhav-w9r
    @NaitikJadhav-w9r หลายเดือนก่อน

    मला दिवाळी बोनस कधी भेटणार भाऊसाहेब लवकर पाठवा दादा मला खुप गरज आहे दादा प्लीज लवकर

  • @trishul6321
    @trishul6321 หลายเดือนก่อน

    6-7 va hafta kadhi bhetnar???

  • @akhileshrai2433
    @akhileshrai2433 29 วันที่ผ่านมา

    Sr mi pan diwali bouns chi vaat bagte

  • @sunitasonawane6981
    @sunitasonawane6981 หลายเดือนก่อน +2

    Maji mulgi soniya sudhir sonawane. Tiji form apruve zhalele ahe pan tila ajun paise ny aale

  • @PritiTelure
    @PritiTelure หลายเดือนก่อน +1

    Mla 4500 milale aahe fakat pahile 1500milale tar 3000 mi august made from bharle la aahe sr

  • @Alexagaming9011
    @Alexagaming9011 หลายเดือนก่อน +1

    लाडकी बहिण योजना तूर्तास थांबवली अशी बातमी आली आहे टीव्ही वर दादा खरं आहे का?

    • @pravinzade3975
      @pravinzade3975 หลายเดือนก่อน

      Ho, २५ November pryant bnd ahe

  • @prajaktalad8250
    @prajaktalad8250 หลายเดือนก่อน

    दिवाळी बोनस लवकरच पाठवा खूप वाट बघत आहोत

  • @hafizurrahmanansari3306
    @hafizurrahmanansari3306 หลายเดือนก่อน

    Lekin Ye madad jo foot paath par rehte hai unko madad honi chahiye

  • @Amitsutar-fd4ck
    @Amitsutar-fd4ck หลายเดือนก่อน

    नमस्कार.दादा.मला.पैसे.आले.मला.खूप.खूप.आनंद.झालल.7500.आले 7:45

    • @Amitsutar-fd4ck
      @Amitsutar-fd4ck หลายเดือนก่อน

      .मंगल.आकुश.जेटीथोर

  • @snehalpatankar5050
    @snehalpatankar5050 หลายเดือนก่อน +1

    मला साडे सात हजार रुपये मीळाले नाही फक्त साडे चार हजार च रुपये मीळाले आहे बाकीचे पैसे येणार कधी ❤

    • @sunitaanchan2727
      @sunitaanchan2727 หลายเดือนก่อน

      Aap September me form submit Kiya hoga behen

  • @Arzan-xr4vv
    @Arzan-xr4vv หลายเดือนก่อน

    Sir abhi Tak mujhe kuchh bhi nahi mila hai form 12 August ko approval hua hai dbt 8 October ko hua hai asiya Solapur se😢😢😢

    • @ZauqJabHuaTujhpe
      @ZauqJabHuaTujhpe หลายเดือนก่อน

      Agar aapka from accept hua hai aur dbt bhi link hai
      To aap apne sabhi bank account check kare kyunke bahut se logo ke paise dusre account me chale jare hai jo woh bank account khole ke bhool gaye

    • @Arzan-xr4vv
      @Arzan-xr4vv หลายเดือนก่อน

      Nahin mere do hi account hai maine check kiya donon mein bhi nahin aaye Hain

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 หลายเดือนก่อน +1

    मला 7500 रुपये मिळाले आहेत सर मी आगस्ट ला 20 तारखेला फार्म भरला होता 25 आगस्ट ला फार्म आपुरड झालेला आहे मी लाडकी बहीण मध्ये लाभार्थी आहे आणि पात्र बी आहे माझे आधार कार्ड लिंक आहे केवायसी केली आहे

  • @latayannawar7378
    @latayannawar7378 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ हो का बरं ठीक आहे धन्यवाद

  • @Suresh-c3c
    @Suresh-c3c หลายเดือนก่อน

    दादा.मला..येकुन.7500रु.भेटले..पण.आता.चा.दिपवालि.चा.3000.हजार.चा.बोनस.भेटला.नाहि..आजुन.पण.सगुना..सुरेश.खोकले.डाक्याचिवाडि.जि.नांदेड.येथुन.आहे..पिल्जि..दादा.दिपावलि.चा.3000.रु.बोनस.द्या..दादा.तुमचे.खुप.खुप.आभार..आहे.आम्हि.

    • @Tanushka124
      @Tanushka124 หลายเดือนก่อน

      Ho mala pn aata paryent 7500 rs milale ahet Diwali bonus Nahi bhetlay kadhi bhetel

  • @Zabiullah-l4f
    @Zabiullah-l4f หลายเดือนก่อน +1

    Dada 15 aktobar form bharle meri bhhen ke lekin approved ka masej nahi aaya Kab aayenga

  • @rukhsanamemon5480
    @rukhsanamemon5480 หลายเดือนก่อน

    Thank you shinde sahib khup aabhar