ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मावशींच्या हातचं चिकन म्हणजे स्वर्गानुभूती.. Love you मावशी.. लवकरच तुमच्या हातचं काळ्या मसाल्याचं चिकन खायला येतोय.
Aamhisarpannboltko tu khup.chaan diste aani he sagle japtes khup.chaa n aahes
तुमचे, वीडियो, खुप छान असतात, ताई
खुप छान आंबे लसुन शेती आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
नगर जिल्हा त कुठे राहता तुम्ही दीदी कारण मी नगर जिल्हा तिल आहे कोपरगाव तालुक्यातील वेस गाव आहे आमचे
कर्जत ची आहे ती 👍
आज्जी मस्त आहे लका
Bharich ...👌👍
Nice
छान आहेत 😊
आमच्या ईकडे फटा बोलतात
फरशी ठेवढयापैक्षा चुलीखाली घमेलबर माती टाकायचि
Mast 😋😋
गाव कोणते तुमच दीदी
Yeu ka khayAla
Nagar ✨💯✨🫶🏻
ताई कोंबडी घरीच कापली का परत एकदा चुलीवर च गावरान कोंबड बेत बनवा ना 🙏🙏🙏
आमच्या इकडे त्या सरपणाला जळण म्हणत्यात.
😢 jiv marun kasha katat ye lok Shri Swami Samarth 🙏
आमच्याकडे शिंद्याला सरपंच मानतेत 😅😅
नाव काय आमचे दाजी खातात काय
चीकन आहे का मटन कांहीच समजत नाही सांगा खर काय ते 😂😂😂😂😅😅
आम्ही पण नगरी आहोत
ते सर्व आज्जी ना च जमंत कोनाला पन नाही
मी ती फरशी ठेवताना च मंला वाटल होत की ती फरशी फुटते
लिंबाचा सरपण वापरात नाही आम्ही कोण कोण वापरात नाही कॉमेंट करा
Amahi nahi use karat
पण आम्ही वापरतो@@priyankajadhav9217