आमच्या मुक्ताई माऊली ने आम्हाला दिलेलं एक रत्न च जणू ,ज्यांचा मधुर कंठातून निघालेला प्रत्येक स्वर मन स्थिर करून जातो असे आमचे माऊली विशालजी महाराज खोले .....(रामकृष्ण हरी 🚩)
महाराज मानल खरच रत्न जन्माला आले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ह.भ.प. विशाल महाराज खोले तुमच्या पिंगळ्या पुढे सर्व गायक डिजे फेल आहे ,,, हे पांडुरंगा खोले महाराज आवाजाचे कोहिनूर ठरले आहे
आमच्या मुक्ताई माऊली ने आम्हाला दिलेलं एक रत्न च जणू ,ज्यांचा मधुर कंठातून निघालेला प्रत्येक स्वर मन स्थिर करून जातो असे आमचे माऊली विशालजी महाराज खोले .....(रामकृष्ण हरी 🚩)
😊
एक नंबर विशाल महाराज आणि पखवाजमधून संपूर्ण पिंगळ्याचा आवाज काढला एकच नंबर.खुप सुंदर..🚩🐒
Sound system खूप छान.. क्लिअर.
पुर्ण श्रेय ऑपरेटर ला जाते भाऊ
खुप छान माहाराज,,, मी रोज ऐकते पिंगळा❤
महाराज मानल खरच रत्न जन्माला आले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ह.भ.प. विशाल महाराज खोले तुमच्या पिंगळ्या पुढे सर्व गायक डिजे फेल आहे ,,, हे पांडुरंगा खोले महाराज आवाजाचे कोहिनूर ठरले आहे
राम कृष्ण हरी. अप्रतिम गायन आणि वादन.
खूप सुंदर आवाज कितीही ऐकला तरी परत परत ऐकावं वाटतं खूप छान
अप्रतिम आवाज आहे खोले पॅटर्न महाराज .... खूप सुंदर 💖💖
Very nice Mauli 🙏🙏Ram Krishna hari 🌹🌹
मला खूप आवडतो हा पिंगळा
राम कृष्ण हरी लय गोड वाटते
खूप छान मावली राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी मावली मधुर आवाज
पखवाज साथ एकच नंबर महाराज वा🚩💐🌹🙏👌
खुप सुंदर राम कृष्ण हरी
इदोरीकराचया तोडीत आहेविशाल महाराज आति छान आहे धन्यवाद जय हरी विठ्ठल
हीच ताकत मराठी वारकरी संप्रदायाची
Nice 👍❤
Very nice
एकदम छान
Me maharajanch kirtan Ani pingala pratyaksh aikalay khup bhari vatal 😊❤
Dholki vadan Mast ahe
खूप सुंदर ❤
सगळे dj फेल महाराज❤
Divasatun 10 vela aikato mi ha pingala ❤❤❤
♥️
अप्रतिम ॥रामकृष्णहरी ॥
सुंदर राम कृष्ण हरी
❤एक नंबर सगळे dj फेल❤
खुपच छान महाराज
🙏 राम कृष्ण हरि महाराज 🙏👌
🚩Jay hri mauli 🚩
किती तेच तेच ।
समाजात जावून निरपेक्ष आणि निस्वार्थ वृत्तीने जावून संतांचे विचार किर्तनरुपी सेवेने सांगा तेव्हाच या पिंगळा गायनाला अर्थ असेल .
पखवाज 1नंबर ❤
खुपच छान रामकृष्ण हारी
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
Jay hari छान महाराज गायन
Ka ब्लंपच bola
Pingla mhanava tr fakt Vishal Maharaj yanich 🎉🎉 etr varkari talkari mandali mrudangmani yanchi sath pn sundar .Aamhi nehmi maharaja cha pingla gayan aavrjun aikat asto .vishesh mnj maza mulga Devanshu to far vela mhanto aamchyakade vishal maharajanach aanayla pahije
रामकृष्ण हरी
Only खोले पॅटर्न पिंगळा💪✌️
नंबर एक विशाल महाराज राम कृष्ण hari🙏🙏🙏🙏🙏🙏
राजकारण्याच्या सभेला 1000 पोलिस लागले असते शांत बसवायला येवडी जनता हिच खरी संतांची ताकत आहे रामकृष्णाहरी❤🙏🏻💯
राम कृष्ण हरी 🙏
माहाराज. खुपच.सुदर.गायन.
अप्रतिम ❤
नाचु किर्तणाचे रंगी
छान महाराज
जयहो!
सगळ खुप छान पन फी कमी सगळे गांवाला दर्शन देता येईल
संपूर्ण कीर्तन टाका
Next celebrity after indorikar maharaj....
माझे खूप आवडते महाराज....मस्त आवाज आणि प्रवचन करतात... मला महाराज तुम्हाला भेटायचे आहे... मी पुणे वाघोली
very nice
खुप छान माऊली राम राम ❤🎉🎉
राम कृष्ण हरी
Va va khole maharaj
गायक लोकांना सुद्धा असे गायन नाही येणार
Weldone maharaj
अप्रतिम महाराज
छान
पूर्ण कीर्तनाचं वीडियो नाही का ?
अप्रतिम माऊली....
जय हरी विठ्ठल
🙏श्री संत आदी शक्ती मुक्ताई कृपा 🙏
रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर 😊
या पिंगळा ची सुरवात काय आहे ते पण सांगा की
Jay Muktai Mauli ❤
ATI PARIY PINGLA MAULI JAY HO AAPKE GURUDEOJI KI
Sampurn kirtan taka na Maharaj plez
Pakhawaj vadak kya bat hai
Jay hari
पंढरपूर मधे भेट झाली
महाराज हात जोडुन कळकळीची विनंती आहे एकदा आमच्या गावात आपला पिंगळा होऊ दया मी शंतनु ठाकरे पाटील कोसदनीकर जिल्हा यवतमाळ
❤❤❤❤❤
Nice
मी तुमच्या आज्ज्जल सासूचा भाचा आहे महाराज
Boj hai
Khole ❤maharaj ❤pingla
माऊली तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच
Nice Mharaj
माउली पखवाज वाजवणाऱ्या महाराजांचे नाव सांगा plz🙏💝
ज्ञानराज महाराज आणि संकेत महाराज
अनिरूद्ध जिमाहारज
😊🎉
purn kirtn taka mauli
सुया दाभन कशासाठी?
पकवाज साथ एक नंबर
Majha 18 months cha mulga he Bhajan eikun talya vajbato aani baba mhnto
🙏
Wel
🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay Hari Maharaj Tumsa number pathwa
नंबर पाठवा
दिवसाची सुरुवातच इथून होते
नंतर भेटल का
Odu
👏🏻👏🏻👏🏻❤️🩹❤️🩹
Maharajanch mob no. Dya
jay jay ram krushn hari..😂
हे
महाराज तुमचा मोबाइल नंबर भेटेल का
पखवाज वादक कोण आहे
😅
Kirtanache paise vichara, yancha rate bagha jara mahit padel