Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident #TeacherElectionResult #GraduateElection Result
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha
Video Credit : Siddhi Sontakke / Producer pranav / Editor
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
डॉ्टरसाहेब खरच मानाचा मुजरा
Starting 🥹🥲 Ending 💀
जे ५ लोक वाचले आहेत ते पूर्णपणे बरे झाले आणि मेंटली stable झाले की त्यातले जे कोणी प्रौढ असेल त्याला थोडे पोकळ बांबू चे फटके द्या...
गरज आहे 💯
एकदम बरोबर बोललास तू साहिल थोडे नको भरपूर द्या😂
😂😂😂
😂😂
अगदी बरोबर आहे
😂😂😂😂
आज डॉक्टर्स डे आहे आज हो तुम्ही आज देवदूत बनला आहे
डॉक्टर साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन असे डॉक्टर देव रुपात असतात
दोन्ही डॉक्टरांचे आभार
या डॉक्टर साहेबाला सरकारने पुरस्कार देऊन गौरवित केले पाहिजे
बिल्कुल सही बात है
सलाम डॉक्टरसाहेब. तुमच्या सारखे देवदूत आजही जगात आहेत.
तुम्ही त्या चिमुकल्या मुलीसाठी देवदूत ठरले डाक्टर साहेब
दोन्हीही डॉक्टर देवदूता प्रमाणे धावून आले, तुमच्या कार्याला त्रिवार सलाम 🙏🙏🙏
थँक्स God👏👏मुलगी तरी वाचली👏👏👏
माणुसकी जिवंत आहे अजून! Thank you docter
दोन्ही डॉक्टरांचे कार्याला सलाम
बाहेर उभे असलेल्या महिला आणि पुरुषांनी अंगावरची सारी कपडे काढून त्याचा मजबूत दोर बनवायला पाहिजे होता. त्या तो दोर अन्सारी कुटुंबच्या वरच्या बाजूने त्याच्याकडे सोडायला पाहिजे होता. किमान लहान मुलाला वाचविता आले असते
बाहेरुन अगदी मोठा जाड दोर जरी असता तरी त्या वेळच्या परिस्थिती पाहता तेथे टाकता आला नसता... कपड्यांचे तर सोडाच... फक्त हेलिकॉप्टरच्याच साह्याने मदत करता आली असती...
झाडाची वेल काही लोकांनी तोडली होती पण काही उपयोग नाही झाला हे मी क्लिप मध्ये पाहिले
डॉक्टर साहेब तुमच्या कार्याला सलाम... खरं तर तुम्ही तिथे देव बनून आला होता...
सलाम डाॅकटर 🙏
जे काही घडलं!वाईट घडले! परंतु पावसाळ्यात धबधब्याच्या ठिकाणी नाहीच गेलात तर काय कमी होईल!दर पावसाळ्यात असल्या घटना घडतातच; परंतु तरीही आपण दखल घेत नाही, म्हणजे आपलच दुर्देव!
बरोबर पण तरीही जातातच
खूप आभारी 🙏🙏💐💐
Chhoti 2mule pn vachaila havi hoti
सुरक्षा सूचनांना धुडकावून लावणे आणी कायदा मोडणे ह्याला लोक मर्दुमकी समजतात.
Khup mast kam kel doctor 🙏🙏
Bohat bohat shukriya doctar sahab aap ki wajho se 1 Jaan bachi hai
Dr. Apnas Dr दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही आणि सर्व Dr तुमच्या कार्याला वंदन
चिमुकल्या मुलींचा जिव वाचला आभारी आहे
दोन्ही डॉक्टरांना मनापासून नमस्कार
Sir Salaam Aap ko
देवाचा आभार मानले पाहिजेत मुलीचा जिव वाचवला आहे देव डॉ राना आशिर्वाद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 🙏🇮🇳🇮🇳🙏🙌मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 🙏
Accha mg Allah ney devaney tevha ka nahi vachvale jevha tey budat hote tevha..tumchya sarkhe yetat aani dev ishwar ney vachavle ashe mahnayla lagtat...kahi vatatey ka tumhala tya Dr. Ney vachavle nantar...
डॉक्टर साहेबांना व त्यांच्या कुटंबला उदंड आयुष्य लाभो.
Tumchya sarkhya Dr samajala khup garaj aahe tumche khup upkar khup khup dhnyawad Dr saheb
Thanks Doctor Good Job 👍👍
माझे मत अशा ठिकाणी जायाचे कशाला
अपला जिव पण धोक्यात व दुसऱ्याचे पण धोक्यात. लाबून सुद्दा त्याचा आनंद घेता येते. आणी पोलीसानां माझी विंनती आहे आशा लोकांना त्या धोक्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतीबंद करा नाही ऐकले तर फटके दया.
❤No words.. Thanks Doctor
1 saree Vali Bai hoti tene jar aapli saree Dili aasti tar sarve vachle aaste
CPR हा सर्वाना देता यावा मी देखील GMC ला job करते sir Really thanks 🙏🏻देव आहे
चांगलं काम केलं. या डॉक्टरांचं नावं काय आहे?
Well done Doctor great work
Salam doctor saheb
गुरुदेवांच्या कृपेने, प्रथमोपचार शिबीरात आम्ही हे शिकलो आहोत.
Ha yahi doctor ne safe Kiya wo ladki ko mai wahi per tha
डॉक्टर साहेब तुम्हाला खूप आभार तुम्ही मुलीचा जीव वाचवला
❤सॅल्यूट डॉक्टर साहेब ❤
Great work sir
Dr खरच तुम्ही देवदूत आहात सलाम तुमच्या प्रयत्नाला आणि तुम्हाला यश आले
Masha allah doctor sahab. Aap ne puri humanity ko jaga diya
डॉक्टर आपण ईश्वर शक्ती आपल्या तेथे पोहोचला आहे. डॉक्टर खूप खूप आभारी आहोत आपल्या जेवढं कौतुक करल तेवढं कमी आहे. सगळ्या जीवन वाचलं असतं खूप आनंद झाला असता. शेवटी ईश्वर ईच्छा बोलणार . मला कळत नाही. लोकांना कधी समजणार ज्या ठिकाणी लोकांना मुत्यू झालं आहे त्या ठिकाणी एवढं प्रमाणात लोका जातात का नैसर्गिक वातावरणात आनंद घ्या लाब लांब राहील बंर होईल.अशा ठिकाणी निगेटिव्ह शक्ती आकर्षण करतं आणि लोक जाऊन बसतात आणि अशा प्रकारच्या घटना घडल्या जातं. मला वाटतं लोकांना जेवढं दूर राहून आनंद घे पाऊस धबधबा आनंद घ्या
Asha Dr nchi garaj ahe aplya deshala khup Kami ahet ase Dr khup khup dhanyavad
अश्या डॉक्टर्स ना पुरस्कार धरून इतरांना उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करावे 💐💐
धन्यवाद डॉ साहेब आपले जीवन दान दिले असेच प्रत्येकाला च वाईट परिस्थिती डॉ लाभोत धन्यवाद
डॉ .चे खूप खूप धन्यवाद
खुप छान....आमच्या इथलेच डॉक्टर आहेत...Good job sir...❤
दोन्ही डॉक्टरांचे अभिनंदन
डाॅ खरंच तुमच्या रुपात साक्षात परमेश्वर ❤
तीच दैव बलवत्तर होतं❤❤
मानाचा मुजरा डॉक्टरसाहेब...
धन्यवाद डॉक्टर आणि त्यांच्या टीमला ❤❤
खरच हे देवदुत आहेत. कारण आजकाल खुप कमी डॉक्टर देवदूत राहिले आहेत.
डॉक्टर साहेबाना मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय
डॉक्टर लाख लाख धन्यवाद
देवदुत डॉ मानाचा मुजरा.❤ ❤
मनापासून धन्यवाद डॉक्टर साहेबांचे
पुरस्कार द्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
डॉक्टर साहेब धन्यवाद खूप छान
थँक्स डॉक्टर 🙏 मी देव मानत नाही पण.........जर देव आहे ,आणी हे लोक तर मनापासून मानतात तर .....अशा वेळी देवानेही त्या्च्यासाठी धाऊन यायला पाहीजे होत की नाही ....
डॉ साहेबांनचे मनापासून आभार🙏
डाॅ. धन्यवाद ज्यांनी चर्या मुलीला पाण्यातून बाहेर काढले तर यांचेही कौतुक💐💐💐💐💐
thanks a lot sir , we salute you as a society.
You were so fortunate you could save a life. God bless you Doctor.
Doctor saheb मानाचा मुजरा तुम्हाला 🎉🎉🎉
Salam h doktar saheb ko❤❤❤
धन्यवाद डॉक्टर साहेब खूप मोठे काम केले तुम्ही
Khup Khup Dhaniyad Dr. 🙏🙏🙏🙏
डाक्टर साहेब मनापासून धन्यवाद तुमचे आभार मानले तेवढे कमी आहे माझ्या कुडुन मानाचं मुजरा
😢 😢😢 डॉ. तुमच खुप अभिनंदन.
डॉक्टर साहेब तुम्हाला खूप खूप सलाम❤
वाईट घटना आहेच पण अशा प्रसंगात वाहून गेलेल्या मयत लोकांना सरकारकडून आर्थिक मदत देण्याची गरज आहे का. राज्याचे, देशाचे नाव मोठे होणा-या कोणत्या कामगिरीसाठी कौतुक होते. यावरून इतरांनी काय शिकावे
ह्या ठिकानी त्या ठिकानी आनी पानी तांदलाच्या गोनी त्यात पडलं शेनी लोनी. आता त्ये उचलायचं कुनी? व्हिडिओ जर्नलिस्ट तर गावठाण आहेच, पण डाॅक्टरचं मराठी सुद्धा किती अशुद्ध!
खुप छान डाॅ.साहेब अभिनंदण मानवता हाच धमॅ
Dr ना दिलसे सलाम
आपल्या प्रयत्नातून नक्कीच जीव वाचला आहे, सलाम आपणास 🙏
Proud of you sir
Dr. साहेबाना विनम्र अभिवादन 💐💐💐👏
Medical Profession don't discriminate.....Caste, Creed ....... only one Aim....Save Life.
Great sir Thank you God bless you sir
Super doctor sir
Dr. Che Hardik abhinandan
Ashya prasangi tatpartene Dr ni tatkal prayatna karun ek jeeva vachavala. Dr na salam.
धन्यवाद साहेब.🙏आपण प्राण वाचवले.खूप समाधान वाटल देव आपले भले करो🙏
Shukriya dr
Doctor mhnje jivant manus, Kharach tumhi dev aahat, dagdachi Puja karun Kay upyog,kiti hak marli asal tya lokani devala vachvayla, lahan mule suddha hoti tithe🙏🙏🙏😢
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळेवर तिथे होतात
Thanks Doctor Saheb.
धन्यवाद डॉ साहेब
Khup vite zhale ky bolnar khup radyla yetey pan Dr saheb aabhari aajot 😢😢😢😢😢
Adults need 30 chest compressions, followed by 2 breaths.
Chest compressions are the most important part of CPR.
Start chest compressions as soon as possible
धन्यवाद डाक्टरॅ व ईतर सर्वांना
Thanks very much to doctors as angles - GBU
डॉक्टर चे नाव नाही समजले
मनपुर्वक आभार डाॅक्टर साहेब ग्रेट जाँब ..
I dont understand what he saying...pls can anyone explain me are they safe..alive
??
Pani khup hote jaiche ka tekde aat madhe samzi la paheje ati utsaha neko.. Lambun baga enjoy kara telde kadak bandobast kara
Apjo hazaro sal jineke bad Sarvrg mile yahi Apko me, meri dua rahengi