Hi amchya sasu bai suvashin gelya 8 dec 2018 la dev deepawali hoti amchya ethe amvashya la tyanch pitra takt 2 nd day tr te right ahet ki wrong ahet please sanga and kdhi ghalave
माझे सासरे 1995साली हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी होते,त्या दिवशी सासरे संध्याकाळी 5-6च्या दरम्यान वारले होते.त्यांचे श्राद्ध तृतीया की चतुर्थी ला घालावे. कृपया मला मार्गदर्शन कराल ही अपेक्षा
Tai mla माझ्या सासू चे पितृ करायचे आहे पण मला date माहिती नाई.. कधी घालावे काही समजत नाई.. मी 15 दिवसा मधे कोणताही 1 दिवस घालते..तर मला सांगा ना कधी घालू अविधवा आहेत सासू बाई माझ्या..plz reply me ❤
माझ्या सासरे यांचे चतुर्थी तिथीला पित्र असतात परंतु या वर्षांत माझे वडील गेलेत त्यामुळे त्यांचे भरणी श्राद्ध आहे तर सासरे यांचे पित्र कोणत्या तिथीनुसार करावे
तुम्ही पुढील वर्षी श्राद्धपक्षात भरणी श्राद्ध या तिथीला त्यांचे १ ले पितरं करावे.. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून -फेब्रुवारी मध्ये ते गेले त्या तारखेला तिथी कोणती होती ती तिथी श्राद्धपक्षात कधी आहे ते पहायचं व त्या तिथीलाच पितरं करायचे दरवर्षी
पितृदेव नम
पितृदेवोभव 💞💞👌👌🙏🙏🌹
🙏
ताई नमस्कार मला विचारायचं आहे का मेलेल्या माणसाचे फोटो घरामध्ये भिंती वर लावावे का नाही लावावे सांगालका
लावतात
Hi amchya sasu bai suvashin gelya 8 dec 2018 la dev deepawali hoti amchya ethe amvashya la tyanch pitra takt 2 nd day tr te right ahet ki wrong ahet please sanga and kdhi ghalave
हर हर महादेव
2024 la shrad kadhi घालावे
Pitru devo bhav
🌹🙏🌹💯
Pratipada tithi la zala asel tr kontya tarkhela krav
माझे सासरे 1995साली हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी होते,त्या दिवशी सासरे संध्याकाळी 5-6च्या दरम्यान वारले होते.त्यांचे श्राद्ध तृतीया की चतुर्थी ला घालावे.
कृपया मला मार्गदर्शन कराल ही अपेक्षा
सायंकाळी म्हणाल तर चतुर्थी च असेल तेव्हा
Hi
Tai aamchya gavat ek avivahit mulga mela aahe kiti divs sutak palayche
१०
Tai mla माझ्या सासू चे पितृ करायचे आहे पण मला date माहिती नाई.. कधी घालावे काही समजत नाई.. मी 15 दिवसा मधे कोणताही 1 दिवस घालते..तर मला सांगा ना कधी घालू अविधवा आहेत सासू बाई माझ्या..plz reply me ❤
अविधवा गेल्या आहेत तर तिथी कोणतीही असो नवमीला पितरं करतात
@@DelhikarMarathithanks tai 🙏🥰
28 /11/2023 ला सासूचे निधन झाले आहे त्या सौभाग्यवती आहे तर त्यांचे श्राद्ध यावर्षी केले जाईल का
नाही
5 October 2023la varle ahet tithi saptmi hoti shradh kadhi घालावे
वर्षश्राद्ध होऊद्या.
त्यांतर पुढील वर्षी (२०२५)पहिल्यांदा भरणी श्राद्ध करा.
व २०२६ या वर्षापासून दरवर्षी सप्तमी तिथीला श्राद्ध करणे
माझ्या सासरे यांचे चतुर्थी तिथीला पित्र असतात परंतु या वर्षांत माझे वडील गेलेत त्यामुळे त्यांचे भरणी श्राद्ध आहे तर सासरे यांचे पित्र कोणत्या तिथीनुसार करावे
ताई तुमच्या वडिलांचे वर्षश्राद्ध झाले असेल तरच भरणी श्राद्ध करता येईल
19.6.2020 la nidhan zal hot mahal kadhi ghalavet
त्रयोदशी
@@DelhikarMarathi date
@@srscreation8970 दि.३० सप्टेंबर २०२४,सोमवार
जर अनंत चतुर्दशी ला मरण झाली तर पितर कधी घालावी
चतुर्दशी श्राद्ध,यंदाची तारीख दिनदर्शिकेवर पहा
Thanks for information
ज्या मेरे या व्यक्तीची तारीख ती माहीत नाही अशा व्यक्तीचे पित्र कधी व कोणत्या दिशेला घालावे फक्त वर्ष माहित आहे 1977 ला
सर्वपित्री अमावस्या २ आक्टोबर २०२४
Tai ladies ki bharni kart nahi he khare ahe ka
फक्त अविवाहित व सौभाग्यवती म्हणून मरण आलेल्या महिलांची करतात.
ह्या वर्षी फेब्रुवारी गेलेल्या व्यक्तीचे माझे यजमान ह्यांचे श्राद्ध कधी करावे lagel
तुम्ही पुढील वर्षी श्राद्धपक्षात भरणी श्राद्ध या तिथीला त्यांचे १ ले पितरं करावे..
त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून -फेब्रुवारी मध्ये ते गेले त्या तारखेला तिथी कोणती होती ती तिथी श्राद्धपक्षात कधी आहे ते पहायचं व त्या तिथीलाच पितरं करायचे दरवर्षी
महाळ कसा करावा काय काय करावे याबद्दल एक व्हिडिओ टाका
Ok👍
पितृदेव नम
Hi