तूर पिकाचे खत व्यवस्थापन / Tur khat vyavthapn ( तुरीला कोणते खत टाकावे )
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- तूर पिकाचे खत व्यवस्थापन / Tur khat vyavthapn ( तुरीला कोणते खत टाकावे )
तूर पिकाचे खत व्यवस्थापन / Tur khat vyavthapn ( तुरीला कोणते खत टाकावे )
तुरीला खताचा कोणता डोस द्यावे,
तूर पिकाचे खत व्यवस्थापन,
तूर लागवड माहिती मराठी,
तूर लागवड केव्हा करावी,
तूर फवारणी नियोजन,
कृषिमित्र विशाल,
तूर लागवड पूर्ण माहिती,
Tur khat vyavthapn,
tur favrani Niyojan,
tur khat vyavthapn,
tur favrani schedule,
turila konte khat takave,
खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम -ओशो 🙏🙏🙏 ए अद्भुत वचन है ओशो के 🙏🙏🙏
Dhnywad
तूर पीकाबद्दल अजून माहिती द्या फवारणी ,द्रीचिंग ,खत, सगळी माहिती द्या प्लिज
बर भाऊ🥰
तूरिसाठी सेन्द्रिय खताची, favarnichi माहिती dya
Nahi
उडीद पिके साठी ची बियाणे कंपनी आणि खत कौणते वापरावे
हवामान बदल झाल्यामुळे तुरीचे उत्पादन कमीच येत आहे.
सेन्द्रिय शेती मधे तुर लावली आहे, तिचे पूर्ण वेवस्थापन कस करावे, पंण सेन्द्रिय पद्दतीने.
Nahi karu shakta
Aas khat व्यवस्थापन केल्या natar 20
Cha avrej lagto ka
टाकून पहा
Vishal Bhau namste namaskar v bhau mazi javalpas savva yekat kapashi aahe Mee 10 26 26 he khat taknar aahe pahila dose tar hya khatacya kiti gonya tahku tyach barobar uriya m salfet aani sagrika hya khatache praman kiti rahil reply please khup mehrbani hoel
पहिला डोस 2020013 द्या
तुर पिकातील पहिली फवारणी चे विडीवो बनवा
भाऊ आणि पुढच्या वेळोवेळी. ....
Oaky sir
धानाला पहिल्यांदा कोणते खत वापरावे
19:19:19.+28:28:00 1st chalen ka ?
आमच्याकडं 20.20.0.13च मिळते सोबत mop टाकलं तर चालणार नाही का विशाल भाऊ
हो
या खताचे.फॉर्म्युला.सांगाल काय?नाहीना?मग कशाला बोलता?
90 divsachi tur ahe konte khat takavet
102626 taka
Per acar khatacha je dose aapan sangitle tur pikachi line to line and plant to plant distance kiti asave
कोरडवाहू तुर आहे कोणते खत वापरावे
विडिओ पूर्ण पहा
तुरीच्या 2 ओलितिल अंतर 5 फुट आहे, वरंभ वर लावली आहे, 2रोपानं मधील अंतर 1 फुट आहे, शेती पानी धरुन ठेवनारी आहे, 2वेळा जीवामृत ,npk बूस्टर, trichoderma chi ड्रिनचिंग केली आहे, तुरीची ऊंची 1 ते दीड फुट च आहे. तुर 1 एकरात आहे. पिवळी आहे तुर. काय करावे? ऊंची वाढली नाही, हिरवी पंण झाली नाही, शेंडे खुड़नी अजुन केली नाही, उपाय सूचवावे
Chalel bhau
काय चालेल, उपाय सूचवावे
सल्फर चा काय फायदा होतो दादा तुरीला
हो 100%
Ekari १० quentel gheun dakhawa
Br bhu
Te darvarshi gheto
@@krushimitravishalBakwas
तुरीचा दुसरा खत डोस (55 दिवस पूर्ण तुर पीक) 15 15 15 +10 26 26 खत मिक्स करून तुरीला दिले तर चालेल का.
Chalel
@@krushimitravishal 👍
Bhai plz Hindi me bolo na mujhe Marathi samaj me Nahi aara plz request hai bhai
जर उत्पन्न तेवढं नाही झाले तर काय मारायची
Br
9.24.24 chalel ka
तुर पेरणी होऊन 1 महिन्यांनी 15-15-15 पहिला खत डोज दिला आहे...दुसरा खत डोज कोणता देऊ.
पूर्ण विडिओ पहा
dap v 20:20:013 ka nhi takave turila
Dap