भजनी ठेका मात्रा -8 | Bhajani Theka Pakhawaj Lesson-1|Shankar Bhendekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
- भजनी ठेका मात्रा -8 | Bhajani Theka Pakhawaj Lesson-1|Shankar Bhendekar
भजनी ठेक्या तील प्रकार ह्या लिंक वरती बघा
• भजनी ठेका मात्रा-8|भजन...
• भजनी ठेक्यात वाजणारी ल...
भजनी ठेका मध्ये वाजवला जाणारा मुखडा ह्या लिंक वरती बघा
• भजनी ठेक्यातील प्रसिद्...
• भजनी ठेक्यातील प्रसिद्...
बोल
१.धींsनाधीं धींsनग | धींsनातीं sतींनग |
२.तीरकीटना धींधींनग | धींsनातीं sतींनग |
उठाण
१.तीट ताता तीट ताता | तीट तातीट तातीट
२. तींsनना तींsनना तींन | तींsनना तींsनना तींन
तिहाई
धाधा तीट | धाs धाधा | तीट धाs | धाधा तीट
आपला विश्वासू कला साधक
लेखक दिग्दर्शक संगीत विशारद - शंकर निवृत्ती भेंडेकर
#संत_जनाबाई #अभंगवाणी #कीर्तन #मराठी_अभंग #संत_चरीत्र #पखवाज_सोलो_वादन #तबला_
...
www.facebook.c...
youtube.com/@s...
Kup chan shikavita maharaj dhaynayvad Jay hari
सुंदर वादन आम्हां नवीन वादक व लहरी गायकांना शिकवन धन्यवाद। 🌹🌹
सुंदर माऊली
Contact no please
महाराज उत्तम
खूप छान सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे महाराज
छान माऊली
अतिशय सुंदर महिती माऊली सांगण्याची पद्धत खूप छान आहे सप्रेम जय हरी
धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर माहीती दिली जय हरी माउली
Dhanywad माऊली
खूप छान महाराज
Khup छान माऊली,,,from रत्नागिरी,,,,
Excellent 👌
Thanks a lot 😊
नविन वादकांसाठी स्टेपवार जबरजस्त माहीती। शार्ट बट स्विट। 👌👌👌👌👌
Dhanywad माऊली
खुप छान माहिती दिली माऊली
खूप छान महाराज 👍🙏👌
Ati
Uttam
Thanku sir
Waa khup sunder. Thanks Sir.
राम कृष्ण हरी खूप छान माहिती दिली राम कृष्ण
Thanku
खूप छान राम कृष्ण हरी
जय हरी माऊली? 🌹🌹🙏🙏
खुप छान माऊली
खुपच सुंदर व उपयुक्त माहीती
Khoopach chhan
खुपच सुंदर माउली
Khup bharre sir ji😊
छान 👌👌
Khup Sundar samjun sagata sir mast
माऊली हातामध्ये खूप वजन आहे . तिरकिट लाजवाब
धन्यवाद माऊली .!
सुंदर मार्गदर्शन.
गुरूबंधु खुप सुंदर ❤
धन्यवाद गुरु बंधू ..!
उत्तम.
जय हरी 🙏
Jai hari mauli
जय हरि माऊली मस्त
खुपच छान आवडले 💐💐💐💐
Thanku so much.!
uttam dada😍
खूप छान शिकवता महाराज ❤🎉
छान
Khup.chan.mauli
Thanku so much
खुप छान पेज आहे तरी आपण शईकन्यआर्यआ साठी खुप छान आहे तरी आपण अशीच सेवा देत रहा म्हन्जे इच्छुक असलेल्या सर्व बंधूंना लाभ मिळणार
phar chhan maharaj
नमस्कार खूप चांगले समजवून देता.
Dhanywad mauli
Khup chan mauli
खुप छान माहीती
Sir mast❤
खूपच सुंदर वादन आहे आत्मसात करावे ही कला आपनही शिकावी अशी खूपच तीव्र इच्छा आहे
Thanku mauli
आम्ही ऑनलाईन क्लास घेतो संपर्क whatsup वरती msg kara 9284751400
खुपच छान
धन्यवाद माऊली
🙏👍
kya baat he wa
धन्यवाद ..!
छान मावली
जय हरी महाराज खूप छान नवीन पखवाज वाजवणे शिकायची आहे
9284751400
जय हरी महाराज खूप छान मार्गदर्शन केले असेच मार्गदर्शन पुढेही तुमच्याकडून मिळेल ही अपेक्षा आम्हाला आहे राम कृष्ण हरी
Nakki karu mauli
👌🔥🙏
धन्यवाद खूप चांगली माहिती मिळाली आहे ओ के
धन्यवाद माऊली
❤
❤
👍
माऊली कृपया भजनी ठेक्याची मूळ अक्षरे बाबतचा एक वेगळा vdo टाका. धन्यवाद.
Ho mauli pudhil video madhe sagto
भजनी ठेका मुळाक्षरे कसे वाजवावेत
हो राव मूळ ठेका हात कसा बसवावा
डायरेक्ट तुम्ही वाजून दाखवते त्यामुळे लक्षात येत नाही....
सर हे बोल सांगितलात पण कुणीकडची बाजू कशी वाजवायची ते पण सांगा ना
बेसिक पखवाज शिकायचा आहे.आपला मोबाईल.नं.पाठवा सर
9284751400
माला तुम का नंबर
आर्धी धुमळी शिकवा विलंबित किर्तन चाल कशी वाजवतात
हो माऊली पुढील व्हिडिओ खास तुमच्या साठी बनवतो
धन्यवाद
Bhajani thekyache prakar ajun sanga
Br chalel mauli pudhil video chi partiksha kara .!
Mala mrundng shikayacha ahe
9284751400 call kara
धन्यवाद महाराज मला शिकायला मिळेल का
Ho nakki
Bhajani theka haluvar panevajval ka
Ok
ही माहिती pakhavajachi aahe ka डग्गा तबल्याची
Doni la pn javal pas sarkhich ashte hatachya halchalivarti ahe apn Kay vajvtoy
तुमचा नंबर पाटवा मला पकवाज शिकायचा आहे व फी किती घेता मी मुंबई येथे राहातो
9284751400
Sir mast aahe sopi padat bhari aahe,aamhala trital vajaun dakhva na pz
Okay
हो नक्की पुढील व्हिडिओ तीनताल वरती बनवतो
शाई पुढ क्यामीर्यक दाकवा
th-cam.com/video/ggAQqVgwHvQ/w-d-xo.htmlsi=1aCn-LJiatLQXGTa
हा व्हिडिओ बघा
मला आँनलाईन पखवाज शिकायचा आहे
Nakki ch sir 9284751400 whatsup vr call
amchya gavakade 123 asha prakarche tal wajavate mug amhi pakhawaj kasa vajvaycha te sanga
माऊली कसं आहे टाळ वाजवताना 1 2 झाल्या वरती हात बाहेर काडून काल दाखवला जातो त्या काला ची पण गिनती केली पाहिजे म्हणजे त्यात त्या त्या लई नुसार विश्रांती आहे मग चार चार मात्रे चे खंड पडतात एकूण झाल्या आठ मात्रा आणि भजनी ठेका बरोबर वाजवता येतो येतो मी हया वरती व्हिडीओ बनवतो तुमच्या साठी पखवाज वाजवा येला येतो
बोल वाजवता येतात पण भजनात बोल वाजवता येत नाही
Anubhavi mansakadun margdarshan ghya vajvta yeil
जेव्हा आपण भजन ऐकतोत तेव्हा भजन ऐकताना बोल म्हणत जायचं मग हळू हळू समजेल. किव्हा जवळपास कोणी वाजवणारे असतील त्यांना विचारा ते सांगतील बरोबर
Dhanywad
माझे वय 50 वर्ष आहे पखवाज शिकता येईल का
आधी थोडा येत असेल तर येईल माऊली
सर नंबर द्या सर
9284751400
भजनी ठेका शिकवा
Chan sir pan ankhin variety pathava
हो नक्की
Amala navi video dakhva Soya vithala Bangla
कॉन्टॅक्ट नंबर द्या
आम्ही या क्षेत्रामध्ये नवीन आहोत अधिक माहितीसाठी तुमचा नंबर द्या
9284751400
Pkvaj lesson
Jei hry. MUliavdi.mapkmahiti behtniya.sti.kiman4.vrse.watphili.mauli.aniajphliyaveles.tucavidio.pahila.vaisei.upuktsamugri milali. Dhnewad.gru.muli
खूप खूप आभारी आहे माऊली