ब्राह्मण जेवान देवाची पूजा,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 3

  • @anilamberkar9755
    @anilamberkar9755  6 วันที่ผ่านมา

    गाव माज कणेरी, राजापूर, आमच्या घराच्या देवाला, जेवण, निवेद्य आम्ही, दाखवू शकत नाही, ते गुरुजी दर वर्षी करतात, अशी आमच्या घरची परंपरा आहे, जेवण पण गुरुजी करतात

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 8 วันที่ผ่านมา +1

    व्हिडीओ बघितला... ब्राह्मण जेवणाबाबतचे प्रयोजन काय या बाबत माहिती द्यावी.... गाव कुठले....
    मी कोकण मधील आहे... जामसंडे माझे गाव... आता पुण्यात असतो... आपल्या चॅनेलला शुभेच्छा....!!

    • @anilamberkar9755
      @anilamberkar9755  6 วันที่ผ่านมา

      आमच्या घरच्या देवाला आम्ही, निवेद, प्रसाद आम्ही दाखवत नाही, ते गुरुजी दरवर्षी येऊन करतात, अशी आमची परंपरा आहे, जेवण पण गुरुजीच kartat